होळीच्या शुभेच्छा मराठीमध्ये: होळी हा सण संपूर्ण भारतात खूप मोठा सण आहे तो खुप उस्ताहणे साजरा केला जातो. देशाच्या कानाकोपऱ्यात रंगांचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारतात अनेक ठिकाणी होळी एक आठवडा अगोदर सुरू होते. होळीचा हा रंगांचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अनेक जण एक-दोन आठवडे आधीच शुभेच्छा संदेश पाठवू लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला होळीच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक संदेश घेऊन आलो आहोत, जे पाठवून तुम्ही तुमच्या प्रियजनांमध्ये प्रेमाचे रंग व संदेश मिसळू शकता. चला जाणून घेऊया.( होळीच्या हार्दिक शुभेच्छा, Holi Marathi Wishes, happy holi marathi wishes, happy holi marathi images )
Happy Holi Marathi Images
1
खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
2
“लाल” रंग तुमच्या गालांसाठी,
“काळा” रंग तुमच्या केसांसाठी,
“निळा” रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
“पिवळा” रंग तुमच्या हातांसाठी,
“गुलाबी” रंग तुमच्या होठांसाठी,
“सफेद” रंग तुमच्या मनासाठी,
“हिरवा” रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो…
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
3
मिठीत घेऊन विचारले तिने
कोणता रंग लावू तुला…
मी पण सांगितले तिला
मला फक्त
तुझ्या ओठांचा रंग पसंद आहे…
4
होळी दर वर्षी येते
आणि सर्वांना रंगवून जाते
ते रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
होळी दर वर्षी येते
आणि सर्वांना रंगवून जाते
ते रंग निघून जातात
पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा!
7
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,
रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Holi Marathi Images For Whatsapp
8
रंगून जाऊ रंगात आता,
अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे,
असे उधळुया आज हे रंग…
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
9
भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,
अखंड उडू दे मनि रंगतरंग
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळू आज हे रंग
हॅपी होळी
10
प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…!!!
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!