Marathi charoli खऱ्या प्रेमाची व्याख्या शब्दांत तर करता येत नाही, पण charolya च्या साहाय्याने प्रेमी आपल्या मनातील भावना आपल्या प्रियकराकडे कशा व्यक्त करू शकतात हे आपण येथे पाहू शकतो. म्हणून आम्ही ही पोस्ट बेस्ट लव्ह मराठी चारोळी (Abola, on aathvan,famous best, Marathi Language charolya amazing, on chandra, ektepana on eyes, images kavita, for love, jeevan, For life partner message, nisarg on paus, romantic, Rain rusava status सर्व प्रकारच्या चारोळ्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडसाठी साठी.) पोस्ट मराठीमध्ये केली आहे. आता वाचायला सुरुवात करा आणि तुमच्या भावना तुमच्या जवळच्या व्यक्तीला शेअर करा. ❤
1
स्पर्श हळव्या ओठांचा तुझ्या गालावर जेव्हा होई या गुलाबी थंडीत खरी ऊब तुझ्या मिठीतच येई
2
चहाचं अन् आपलं एक वेगळंच नातं असतं कोण भेटलं नाही तरी चालेल पण तो अन् आपण रोज सकाळ संध्याकाळ भेटत राहतो.
3
या जगाने खूप काही ओरबाडलं, तु लाच कसं गं काही नको ?? जिथे जाऊ तिथे मला झिडकारलं, तु लाच कसं गं काही नको ?? काहीतरी स्वार्थ असे लच की तु झा, की खरं च तु ला अजू न काही नको ?? नुसत्या प्रेमाची आता सवय राहिली नाही, तू ही काहीतरी घेऊन जा माझं, नाहीतर तू ही ये ऊ नको…
4
पहाटेच्या गार हवेत शुद्धता खरे पणाची आहे स्वप्नात माझ्या तू येण्याची हीच खरी वेळ आहे.
5
मनातल्या अश्लील विचारांना आत का ठेवायचं म्हणतोय लिहून काढू एकदा सारच खरं ते मान्य कस्या म्हणतोय
6
डोक्यातल्या तुझ्या चालत्या विचारांना थांबा म्हणाव कधीतरी वाटेत भेटून एक चहा आणि चार प्रेमाचे शब्द बोलू केव्हातरी.
7
तू चल पुढं मी तुझ्या आहे माग असं म्हणतात काही लोक कितीही संकट आली आयुष्यात तरी तुला एकट्यानेच भिडायच आहे बघ
8
इथं न चालणारं लिखाण मनातून आलेलं नसतं असं काहीसं तुम्हाला वाटलं तरी तो नविन प्रयत्न नक्कीच असतो
मराठी चारोळी कविता | मराठी चारोळी प्रेमावर.
9
मागे फिरण्यात खरी शान आहे जर तिचे खरे सुख त्यातच आहे नाही विसरणे शक्य आपल्याला पण आपले सुख मात्र तिला सुखात पाहणे आहे
10
जो साऱ्यांचाच होतो त्याच मात्र खरं कोण होत नसतं तो सोबत असतो प्रत्येकाच्या पण त्याच्या वेळेला मात्र त्याचं एकटेपण असतं
11
सारच मनासारखं घडत नसायचं वाद व्हायचे, मिटूनही जायचे परत एकत्र यायला मात्र ठरलेल्या ठिकाणी दोघेही कातरवेळी भेटायचे.
12
खामोश रहकर ही ज्यादा बोलती थी वो हमे भी उनकी अदाओं से सुनने की आदत सी हो गई थी
13
चंद्राच आणि तीच समीकरण आजवर मला कळलं नाही निमित्त होतो तीला भेटण्याचं हे प्रकरण आजवर मला उमजलं नाही
14
भास सारे उद्याचे आज का होवू लागले नको असलेल्या विरहाचे स्वप्न आज का पडू लागले.
15
खरं काय असतं तुला, मला, साऱ्यांनाच माहीत असतं उगाच काहीतरी दाखवून आपण स्वतःला येड्यात काढत असतो.
16
आपल्या मनात चाललेलं आवडणाऱ्या व्यक्तीला सारं बोलुन टाकायचं असतं, पण हे असं करणं तेही त्या नात्याला न गमावता प्रत्येकालाच जमत नसतं.
17
प्रेम, लग्न, संसार खरं तर या साऱ्या वर-वर च्या गोष्टी, .यात माझीही तुझ्या एवढीच मेहनत असेल हे तिचं वाक्य जास्त खोलवर गेलं.
18
मनाच्या गाभाऱ्यात तिची जागा वेगळीच असते जिच्या आयुष्यात आपल्या शिवाय दुसऱ्याच कोणाचे तरी वास्तव असते
19
निघून जाणाऱ्या या दिवसांना आपण तरी काय बोलणार काही तरी करत राहील पाहिजे नाहीतर पश्चातापाची वेळ येणार
20
आपल्याविषयीचे दुसऱ्यांच्या मनात न चाललेले विचार आपल्या मनात मात्र कित्येकदा पुटपुटत राहतात.
21
आयुष्यातल्या मनासारख्या घडणाऱ्या गोष्टीतली तू एक होती माझ्याकडून जास्तीच्या अपेक्षा न ठेवता परिस्थिती सांभाळून घेणं जमायचं तुला.
Marathi charolya on aathvan for whatsapp
मित्रांनो, प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. जो माणूस प्रेमात पडतो, त्याला या जगात स्वर्ग वाटू लागतो आणि जर तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी मराठी चारोळी आयुष्य, कविता, निसर्ग, अश्रू, विश्वास विषयी मराठी चारोळी एकांत, मराठी चारोळ्या कविता शब्द charolya, सायंकाळ चारोळी नात कविता तुम्हाला या पोस्ट सर्व प्रकारच्या small चारोळ्या भेटील.
22
कमाल केली आज घरातल्या तडा गेलेल्या आरश्याने, माझ्यावर जगातल्या सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या व्यक्तीच प्रतिबिंब दाखवलं
23
बाकी साऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडे तयार असायची, कुठून आणलास येवढा समजुदरपणा? या एकमेव प्रश्नाचं उत्तर सोडून
24
ती स्वतः TTMM करुयात या सूत्रावर ठाम असायची त्यामुळं तीला भेटल्यावर मला खर्चाची चिंता अजीबात नसायची
25
आपलं नॉर्मल वागणं आपल्याला त्रासदायक वाटणं हेच सगळ्यात जास्त त्रासदायक आहे.
26
त्या आरशात पाहून तुझ्या केसांचा गुंता सुटणं सोप होत असेल हे खरंय पण तो आरसाही त्या वेनीसारखा तुझ्यात गुंतत जात असेल त्याचं काय
27
गुजरती हैं हर श्याम उनकी यादों में ख़ूब लगती थी वो हमारी साथ में
28
ही कविता पण खूप खास आहे तिच्यासारखीच त्यामुळेच की काय अजून कितीही प्रयत्न केला तरी नाही आली तिच्यासारखी सजून
29
तू असीच साधी सरळ वाटत रहा मला साऱ्यांनाच तो मॉर्डन पणा झेपत नाही ते रोज भेटणं नसलेलं बरं आहे तुझ्या हलक्या लाजण्यासोबत माथ्यावर ची लहान काळी टिकली न चुकता सोबत असते माझ्या.
30
चहाला मी तिला नेमाने घेऊन जायचो तीही न चुकता कॉफीला नेऊन परतफेड करायची
Marathi Charoli Rain marath Paus For Love Gf/Bf
31
रात्री घरात बसून पाऊस अनुभवला पाहिजे असं विजांच्या कडकडाटासह बरसणाऱ्या सरी रोजच्या सारखा रातकीडे, बेडकांचा न येणारा आवाज त्यात सोबत गरम वाफाळलेला चहा त्या विचारांच्या सोबतीने तो चहाही आरामात संपावा मग याला कोणी वेडेपणा म्हणल तरी हरकत नाही.
32
वेदनांच्या सुखात या जगण्याची हार होते त्या काळात सोबत राहणा-यांची साथ मात्र अमर होते.
33
वाहून जान्यामागे तिचाच पहिला हात होता तसा त्या प्रवाहाचा उतार ती कधी झाली नाही.
34
जास्त काही नाही पण घेणाऱ्या श्वासात ताकत भरायची शक्ती असते मैत्रीत
तिचा माझ्या स्टोरीला view जरी नाही दिसला तरी माझी घालमेल होते
56
तुम पसंद थी हमारी नापसंद तो तुम्हे उसने किया जिसे तुम्हने दिल से चाहा
57
मलाही विचार पडतो तुला नेमकं सांगायचं काय आहे चेहऱ्यावर वेगळेच भाव अन् मनात काही वेगळच आहे.
एकांत मराठी चारोळी | alone Chroli
58
रातकिड्यांच्या आवाजातही निरव शांतता होती एकांतात फक्त तुझीच आठवण येत होती.
59
शाळा जास्त शिकले की बापा पेक्षा जास्त मलाच माहीत आहे ही मुलांची समजूत बापाच्या खोल अनुभवापुढे नेहमीच खोटी ठरते.
60
समजण्यासारखीच असते परिस्थीती जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर.
61
वरवरचं सगळ्यांनाच माहीत असतं खोलपर्यत जायला त्याच्याबद्दल तेवढं एकनिष्ठ असावं लागत
62
वाईट वाटलं तेवढ्यापूर्त चूक माझीच होती बहुतेक मी तिला निवडलं आणि तिने दुसऱ्यालाच.
63
कधी त्या टोचनाऱ्या काट्यांचा त्रास वाटलाच नाही फुलच गुलाबाचे आवडले होते.
64
माऊली म्हणत एकमेका भरे आळंदीचा घाट टाळ मृदुंगाच्या गजरात चाले वारकरी पंढरीची वाट
65
प्रयत्न खूप करतो तुला विसरण्याचा ते काही शक्य होत नाही तू माझी नाही झाली तरी चालतंय तुझ्या आठवणी तर साथ सोडणार नाहीत.
66
तिला पुस्तक वाचायला आवडतं अन् मला तिला
67
ओढ मलाही असायची तिला भेटायची कधी चुकून एकटी भेटलीच ती… तरी हिम्मत नव्हती होत तिला बोलायची.
68
तिला वाटायचं हा जास्त बोलतच नाही मला पण तुला काय वाटेल… ही चिंता मला जास्त बोलूच देत नव्हती तुला.
69
रोजच बोलावस असा हट्ट नाही रे माझा कधीतरी आठवण काढवीस एवढच वाटतं मला.
70
तू तुझा श्रृंगार चांगलं दिसण्यासाठी करतेस अन् मी त्याला माझ कारण देतो.
71
आहे तशीच आवडली होतीस तू मला कारण त्या मेकअपची गरजच नव्हती तुला.
Marathi Charoli Images For Love
तुम्हाला हृदयस्पर्शी मराठी चारोळ्या येथे वाचायला खूप आवडेल. आम्ही सर्व चारोळी मराठी मध्ये पोस्ट केल्या आहेत, खास करून प्रेमींसाठी चोरोळ्या आहेत. तुम्ही या मराठी चारोळ्या व्हाट्सअप्प स्टेटस म्हणून सेट करू शकता किंवा फेसबुक, इन्स्टाग्राम इत्यादींवर शेअर करू शकता.
72
नेहमी त्यानेच येऊन बोलावं अस काय नसतं तूही पुढाकार घेऊन बोललीस तरी चालतय की.
73
माझे शब्द ही खुश असतात आता तुझ्यावर व्यक्त व्हायला, त्यांना पण समजलं आता की तूही खुश असतेस आज काल त्यांना एकायला
74
विश्वासाचा हात अन् कायमची साथ यापेक्षा आयुष्यात अजून काय आहे खास.
75
तुझ्या नकळत तुला बघण्यात एक वेगळीच चाहूल होती.
76
तुझ्या अदानी रंगून गेले आहेत माझे शब्द आता प्रत्यक्षात रंग लावायचा आहे फक्त
77
सोबत असताना मी तुलाच पाहत राहतो तुझे हळूच लाजणे मी मनात कैद करून ठेवतो.
78
चालत रहा थांबुन कोणाच भल झालंय
79
मुळात काही गोष्टी आयुष्यातून निघून जाण्यासाठीच आलेल्या असतात.
80
नजरेला नजर भिडली अन् तुझ्या प्रेमाची नशा चढली.
81
आपल्या लोकांबद्दल लिहायला विचार करायची गरज नाही लागत ते आपोआप बाहेर येत.
82
आपल्याला वाटतं तेवढं सोपं नाहीये आयुष्य.
83
मित्र नवीन पण भेटतात ओ पण जुन्या मित्रांची बात काही औरच.
84
आयुष्यभर तुला असच हसत बघायचं आहे.
85
Status बघणारीच contact list मध्ये नसेल तर तिच्यासाठी status ठेऊन काय उपयोग.
86
मला ती आवडते आणि तिला तिचा अभ्यास
87
खऱ्या प्रेमाला होकार किंवा नकाराची आवश्यकताच नसते खरतर तिच्या सुखातच आपले सुख असते
88
सोडून जाणाऱ्या चार GF पेक्षा एक lifetime मैत्रीण बरी
89
रूह की रूह से मुलाकात हो रही थी, जाने अनजने में तुझे पाने की खुशी होने लगी थी ।
90
तुझ्या मिठीतला तो क्षण हवाहवासा झालाय मला.. पुन्हा कधी भेटशील अशी आस आहे मनाला आता..
91
ना हम बदले ना आप ‘बदले तो सिर्फ दिन हैं जो कल थे शायद वो आज नहीं हैं..
Prem Marathi Charolya
92
रंग आनंदाचा गालावर येऊ दे, भाव आपुलकीचा मनात वसू दे..
93
रंगात तुझ्या मला रंगून जाऊ दे गालावर तुझ्या प्रेमाचा स्पर्श होऊ दे, लाली ओठांवर तुझ्या प्रेमाची चढू दे प्रेमाचा हा रंग पुन्हा नव्याने खुलू दे..
94
क्षणाक्षणाला जाणवणारा तुझा आभास तुझ्या प्रेमात असल्याची पावती देत, तुझ्या गोड हसण्यावर भुलणारे मन हे माझ्या हसण्याचं कारण होत..
95
तुझ्या सहवासात रमाव तुझ्या श्वासात जगावं तुझ्या मिठीत हरवावं, तुझ्या डोळ्यात गुंताचं तुझ्यासोबत जगावं अन तुझ्यासाठी जगावं..
तू जवळ असताना डोळ्यांनी शब्द होऊन बोलाव आणि ओठांनी स्तब्ध होऊन तुझ्यात मग्न व्हावं….
107
नशीबात येणारे आनंदाचे क्षण वाळूवर लिहिलेल्या आठवणी प्रमाणे असतात. कितीही जपायचा प्रयन्त केला तरी किनारी येणाऱ्या लाटेमुळे पुसले जाणारे असतात……
108
मन मारून जगताना मनात खूप काही साचलं तरी, चेहे-यावर समाधान मात्र मनासारखं असलं पाहिजे…
109
लेखकाची भावना खरी असली की, ती वाचकापर्यंत सहज पोहचते….
110
कसं जमत गोडीने मनवायला तुला कळत नाही मला. रुसवा काढाव्या अश्या कुरघोडी सुचतात कश्या तुला
111
थोडा दुरावाच ठीक आहे आपल्यात दुरूनच तुला पाहून मी खुश आहे. रोज संध्याकाळी तुझ्या कॉल ची वाट पाहत जगणं मला ही कबूल आहे.
112
कविता माझी आहेस तू मनात साठलेली लेखणी आहेस तू आठवणीत रमलेले शब्द आहेस तू जिवलग मैत्रीण माझी आहेस. तू
113
मी तुझ्या आनंदात आनंद शोधत होते. पण मला काय माहीत तुझा आनंद तर माझ्या आनंदात लपला होता.
114
कोन्या पुस्तकातला प्रत्येक धडा शिकायला आयुष्य जगावं लागतं…..
115
कशाला हवा लोकांचा विचार तुला लोक येतात का विचारायला तुला, असे लोक येतीलच नाव ठेवायला तुला पण तू विचारवंत हो विचाराने तुझ्या…
116
मी हळूच डोळ्यावरची बढ सावरताना नकळत तुझ्या घट्ट मिठीत शिरते तुझ्या ह्रदयाची धडधड ऐकताना तुझ्या सोबतीचे काही क्षण जगते…
117
कशाला हवा उद्याचा विचार तुला आजच जगणं जगावं की आनंदाने, येतील अनेक जण रडवायला तुला पण तू हसव की त्यांना तुझ्या आनंदाने….
118
कशाला हवा भविष्याचा विचार तुला तू तुझं आयुष्य फुलवं की तुझ्या हास्याने तू येतील अनेक जण पाडायला तुला पण तू रडवं की त्यांना तुझ्या हुशारीने
Best Marathi Charoli
119
कोणीतरी असावं…. आपलं सारं काही समजून घेणारं न सांगता मनातलं ओळखणारं डोळ्यातले भाव समजणारं, शब्दानेच नव्हे तर नजरेने बोलणारं कोणीतरी असावं
120
खूप विचार करून डोक्याचा भुगा होतो पण विचार काय थांबत नाही…. डोकं फुटेल आता पण कपाळावरच्या आठ्या काही बदलत नाहीं…. मनात असेल ते कोडं सुटेल कधीतरी हीच आशा घेऊन जगणं संपेल का कधीतरी….
121
समुद्र किनारी तुझ्यासोबत असताना मनसोक्त गप्पाच्या मैफिलित रमते, नजरेने नजर चोरून तू मला बघताना माझ्या गालावरचे हसू जपते मी…
122
किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा काही सांगत होत्या जवळ येऊनही त्या दुरावत होत्या… दुरुनच म्हणाल्या, “वेळ अशीच असते” जवळ असते तेव्हा कळत नाही आणि कळते तेव्हा मात्र दूर निघून गेलेली असते…
123
मला सतत तु भेटावस असं वाढतं कारण मला आपली कोणतीच भेट शेवटची ठरू नये असं वाढतं
124
आठवणींत रमणाऱ्या पावसाला अश्रूंची भीती नसते कितीही ओघळले तरी पाऊस पडून गेल्यावर मात्र मनातलं आठवणींच ओझं ही वाहून गेलेलं असतं…
125
आयुष्यात येणारी प्रत्येक लाट सोपी नव्हती.. पण वेगवेगळ्या प्रकारे पोहायला शिकवून गेली..
126
वेळेला थांबवणं आपल्या होतात नसतं… पण वेळेवर थांबणं आपल्याच हातांत असतं…!
127
जुन्या आठवणींना आज नव्याने उजाळा दिला.. पुन्हा एकदा नव्याने जगण्याचा प्रयन्त केला..
128
चार शब्दांची ही तरी चार ओळीत लिहिली जाते या ओळीत लपलेल्या चार शब्दांत ती तीच आयुष्य जगत असते…
129
व्यक्त होता आलं पाहिजे शब्दांत नाही तर आसवांनी तरी व्यक्त व्हावं, मनात ठेवून आपणच जळत राहतो आपलंच मन आपल्याला खात राहतं, किती दिवस चालणार असंच कधी तरी मोकळं व्हावं लागतं……
मराठी चारोळ्या कविता
130
चालता चालता पावलांनाही वाट हवी हवीशी व्हावी.. वाटेवरच्या प्रत्येक वळणात तुझी साथ ही असावी..
131
बातें तो अक्सर होती थी मगर फिर भी वो नासमज थे बात बात पर हंसते हंसते वो दिल की गहराइयां गवां बैठे
132
ओंजळीतून वाहणारा प्रत्येक थेंब हा हातांना ओलावा देऊन जातो, क्षणिक का होई ना ..! हातावरचे भविष्य ही भिजवून जातो..
133
माझ्या आठवणीतला चंद्र मला अजूनही तुझी वाट पाहताना दिसतो लाखो ताऱ्यांमध्ये तो, एकटाच उजळून दिसतो ढगा आड होऊनही, जीव मात्र तुझ्यातच रमतो…
134
तुझी आठवण सतावतं असते नेहेमी मला सांग तिला तू.. “नको सतावू मला “ तुझ्यासोबत नवीन आठवणी तयार करायला तूच ये ना कधी तरी सोबत तिच्या …
135
वाहणाऱ्या वाऱ्याला आयुष्याचं गुपित कळत अन अलगद सुखावून तो क्षणिक आनंदाच रहस्य सांगतो…
136
हृदयात पेटलेला वणवा, काही केल्या शमणार नाही, तू ही मला असाच जळता ठेव, मला विझवणे तुला जमणार नाही…
137
तुझं पाऊल पुढे टाकताना, कशी नाही बिथरलीस ?? की मागे काहीतरी सुटलंय, हे पार विसरलीस ??
138
शायद तू भूल गयी, तेरा इंतेझार यहा कोई कर रहा है.. तेरे बस एक दीदार के लिये, पल पल कोई मर रहा है….
139
मुझे उससे प्यार था, शायद आज भी है, उसे भी मुझसे प्यार था, शायद आज नही… मैने उसे दिल दिया, मै शायद गलत, उसने मुझे ठुकरा दिया, वो शायद सही…
140
सूर्याने तळपतं रहावं, किरणांच्या साथीने… चंद्राचं रूप सजावं, ताऱ्यांच्या गतीने… तुला का न कळावा, प्रवास तुझा नि माझा… कसं निभावतेस जगणं, जगाच्या भितीने…
Marathi Charoli Message Text
141
ये रिश्ता प्यार की बुनियाद पे खडा है, नाम ना सही पर प्यार झरुर दूंगा… तेरे दिल में रेहने के लिये, रोजाना अपनी कलम को धार झरुर दूंगा…
142
दिल दे बैठा मैं तेरे इक इशारे पे, कुछ तो जादू तुने किया होगा… इक मुस्कुराहट लबों पे लाने के लिये, हजारों अश्को को झेहेर तो दिया होगा…
143
जरी लोटली असतील बरीच वर्षे, तरी एखाद्या क्षणी माझी आठवण येईल… लपवशील कसा डोळा आलेला अश्रू, तोच माझ्या अस्तित्वाची कबुली देईल…
144
खुद से बढकर चाहा उसे मैने, पर उसने हमारा रिश्ता भुला दिया… ऐसी क्या मजबुरी मुझे छोड जाने की, क्या खुदा ने कोई फरिश्ते से मिला दिया ??
145
जवळ तुझ्या नाही म्हणून, काळीज अजून तुटत चाललंय… तुझ्या ओठांच्या निशाणीसाठी, मन आतल्या आत घुसमटत चाललंय…
146
सगळंच काही शाश्वत नसतं, म्हणून मृगजळामागे कधीतरी लागावं… मिळणार नाही याची खात्री असताना ही, आयुष्यात न येणारं कधीतरी मागावं…
147
चाहत की चाह थी आपसे, आप बडी खुबी से बेवफाई निभा गये… महंगाई के इस जमाने मे हमारे, दिल की सस्ती सी कीमत लगा गये…
148
तो नाही आयुष्यात, पुन्हा कधी दिसणार… याचा दोष ती भाबडी, वचनांना देऊ लागली… पण रोज रात्री त्याने, स्वप्नात मात्र यावं… न चुकता हे वचन, त्याच्याकडून घेऊ लागली…
149
कानावर नाव त्याचं पडताच, डोळ्यातून तुझ्या पाणी वहायला हवं… हास्याने सावरून घेताना स्वतःला, त्याने खिन्न मनाने पहायला हवं…
150
तळमळत राहतो तो रवी सुद्धा, चांदण्यांची झलक पाहण्यासाठी… तुझ्याविना मी कसा जगू गं, जगायचंय सोबत राहण्यासाठी…
151
कुछ बात कहनी थी तुमसे, बडे दिन बात उसे कागज पे लिखा है… मोहब्बत को अल्फाजों में सवारना, ये हुनर आप ही से तो सिखा है…
Marathi Charoli Kavita | मराठी चारोळी कविता
152
माझ्यासमोर व्यक्त होताना तू, माझ्याच मनाला लांबवलंस… आज रडता रडता पुन्हा एकदा, आसवांना तुझ्या थांबवलंस…
153
तुमसे अब हम कोई, तेरी नाराजगी पे भी बस, शिकायत न करेंगे… बेइंतेहा मोहब्बत करेंगे…
154
तेरा हर एक आँसू बेवजाह बेह रहा है, यूं अपने दिल को तकलीफ ना दे… खालीपान की कोई फिकर ना कर रहा है, अपने दिल को तकलीफ ना दे… खिल उठेगा तेरे दिल के हर एक पन्ना, यूं अपने दिल को तकलीफ ना दे… इश्क ही है, लौट आयेगा तेरे घर फिर से, यूं अपने दिल को तकलीफ ना दे…
155
सागराला ही त्या आठवणीची, ताकद आज कळू दे… खाऱ्या पाण्यात त्याच्या माझी, आसवे ही जाऊन मिळू दे…
156
वो चले गए, “फिर आयेंगे”ये कह कर… उनके इंतेझार में, अब हम ही गुम हो गये…
157
आपको सवारने के लिये ही शायद, खुदा ने हमें इस काबील बनाया होगा… कत्ल करने के लिये आपके दुखों का, हमें उनका कातिल बनाया होगा…
158
मेरा हर इक आसू उसने, , बेपरवाह बेहने दिया, पता नही वो मेरी…. सच्ची दुश्मन थी या झुठी दोस्त
159
आप के दिल में धडक रही हमारी, धडकनो को हम गिनना चाहते है… आज सिर्फ आप बाते करते रहिये, बाहो में लेकर बस सुनना चाहते है…
160
हम अब इक दुजे के हो जाए, बस इतनी सी ख्वाहिश है… दो दिलो को ना मिलाकर तडपाने की, अपने ही खुदा की साजिश है…
161
माझा आहेस असं म्हणून मला, जवळ तू ओढते आहेस… भिती दाटून राहिली आज, माझ्या आसवांशी नातं जोडते आहेस…
नवरा-बायको साठी मराठी चारोळ्या
162
थेंबांनी येऊन जातो मी, ओठांवर अलगद जागा ठेव…. पावसात या मिठीत बिलगशिल, असा आपल्यातच एक वादा ठेव….
163
सिर उठाकर देखने दो मुझे, लहराते तिरंगे पे मुझे फक्र है… पर आज-कल सभी के दिलो में, खुद के ही मजहब का जिक्र है… तीन रंगो को साथ रहने दो यारों, कही बिखर ना जाये इस् बात की फिक्र है…
164
दूर मला ठेवायचा हा, हट्ट तू का धरला आहे… मी पाहिलंय तुझ्या डोळ्यात, माझ्यासाठी अश्रू तरला आहे…
165
एका रात्रीत तुझ्यापाशी येऊन, कुशीत लपून रहायचं आहे… त्या वेळी त्या चंद्राला मला, अतोनात जळताना पहायचं आहे…
166
कुछ कुछ हो रहा है दिल में, शायद ये प्यार तुमसे करने लगा… इजहार की घडी आने पर, बिछडने से डरने लगा…
167
खुशियां बाटने वाला मौसम, अचानक युंही ढल जाता है… जैसे दिल के करीब रहने वाला, बिना कुछ कहे निकल जाता है…
168
गेलास सोडून मज, रिक्त तुझी जागा आहे… लुकलुकणाऱ्या ताऱ्यांमध्ये, तू अजूनही माझा आहे…
विरहाचा एक एक अश्रू तिच्या, डोळ्यातून सतत ओघळतोय… कळून चुकलंय त्या पावसाला, म्हणूनच तो दोघांसाठी कोसळतोय…
173
डोळ्यात आलेला एक एक अश्रू, थेंबा वाटे पाठवून पहा… कोसळत असताना जोरदार पाऊस, एकदा तरी मला आठवून पहा…
Marathi Charoli On Life Partner
174
प्रश्न समोर अनेक असताना, उत्तरं शोधीत पुढे जातं… या प्रश्नोत्तराच्या खेळातंच, उलगडत जाईल आपलं नातं…
175
कुछ लम्हे मेरे बिना गुझार ले, कुछ उम्मीदें तू करवटों में सवार ले… मेरी यादों में कुछ अश्क बेहने दे, तेरी तकलिफे आज रेहने दे… तेरे पास आने के लिये तरस रहा हुं, बिन बादल युंही बरस रहा हूं, मेरी बाहों में आकर आज खो जा, कल चली जा, बस आज मेरी हो जा ||
176
तू रुसलीस की माझा चेहरा पडलेला, तू चिडलीस की मी कुठेतरी दडलेला, रुसता चिडता वाद वाढले तरी, लपाछुपीचा खेळ रोजच हा ठरलेला…
177
तुझे याद कैसे नही, तेरी यादों का मैं हिस्सा था… तेरे बीते कल में, मेरा भी इक किस्सा था…
178
विश्वासाने उभं राहतं नातं, प्रेमाने अजून टिकत जातं… दोघांपैकी एकही कमी पडता, कायमचं मग संपत जातं…
179
आप अपना नाम ढुंढ रहे थे, हमारी शायरी की किताब में… हमने आपको मेहफुझ रखा था, हमारे लफजों के नकाब में…
180
शांत बसलेल्या त्या समुद्राला, तुझ्या आसवांचा एक थेंब देऊन जा… किनाऱ्यावर उभा असीनच मी, निघता निघता माझा निरोप घेऊन जा…
181
कोई पूछता नही अगर तुम्हे, तो जनाब आईना देख लिया करो… टूटने की कई सारी वजह होंगी, उडने की एक उम्मीद ढूंड लिया करो….
182
पापण्या मिटल्या मिटल्या, स्वप्नांचं वादळ येऊन धडकलं… माझं मन त्या स्वप्नातही, तुझ्या भोवतीच अडकलं…
183
अपेक्षा दूर सारून मी, मनाचे दरवाजे मिटले होते… तुझ्या ओठातले शब्द जेव्हा, खोल काळजात रुतले होते…
Small Kavita Prem Kavita on Jeevan
184
आज उजाडला एक काळ, होत गेला कालचा जुना, कोण जाणे कसा तुला मी, भेटेन गं पुन्हा… स्वप्नील हुद्दार
185
स्पर्शानेच तू मागावी सारी उत्तरे, स्पर्श हाच तुझ्यालेखी प्रेमाचा पुरावा खरा… अश्या नात्यात प्रेम कसे शोधावे मी, कदाचित आपल्यातला हा दुरावाच बरा…
186
जगावे मी तुझ्यासोबत असे की, माझ्या हुंदक्यात अडकावा तुझा श्वास गं… लागता माझ्या आठवणीची चाहूल, तिथे तुला सततच्या उचक्यांचा त्रास गं…
187
रोज रात्री “मी तुझी व्हावं”, असं मागणं तू देवाकडे मागते, मग त्याच्या कुशीत तुला, सांग बरं झोप कशी लागते ??
188
हिशेब बसलो मांडाया, आठवांची ओंजळ भरताना, पाहिले आठवून सारे, कायमचा जेव्हा विसर पडताना, एक क्षण माझा असलेला, दुसऱ्या क्षणी भलतेच घडताना, कधी जगलोच नाही, तर कधी पाहिले दुःख रडताना, साथ कधी आपल्यांची, कधी फक्त विचार एकटे फिरताना, दाखविला मी हसरा चेहरा, कळलेच नाही आतले झुरताना, भावनांची झोळी रिकामीच, सामोरी पाहिले त्यांना मरताना, हिशेबात शून्य उरला मागे, हे ही वर्ष सरताना….
189
भरली सारी पाने मी व्यथांनी, एक पान सोडलं मी कोरं… तिथे तू गिरव आपलं स्वप्न, वाटायला हवं मजला ते खरं… तुझ्या नुसत्या कल्पनेने, माझ्या वहीत तुझं अस्तित्व ठेऊन जा… आयुष्याच्या कोऱ्या कागदावर, तुझ्या ओठांनी एक कविता देऊन जा…
190
जड झालेल्या हृदयाला, हलके करण्याची तन्हा सांग, आतून जरी तुटलेला असीन, तरी बाहेरून आहे मी बरा सांग…
191
खोटे किती ते वायदे तुझे, त्या खोट्यातही एखादा खरा सांग, आतून जरी तुटलेला असीन, तरी बाहेरून आहे मी बरा सांग…
192
भरले दिसतील कितीही डोळे माझे, तरी वाहून गेलाय एखादा झरा सांग, आतून जरी तुटलेला असीन, तरी बाहेरून आहे मी बरा सांग…
Best Marathi Charoli Status
193
अर्धवट राहिला तो किस्सा आपुला, परि सांगताना तो पुरा सांग, आतून जरी तुटलेला असीन, तरी बाहेरून आहे मी बरा सांग…
194
तुला कधी कळणार सये, तुला सांगायचं किती आहे, तू म्हणतेस तुझं ऐकलं की, तुझीच होण्याची भिती आहे…
195
तिने तिथे आवर्जून, चहाचा आस्वाद घ्यावा, मला थोडंसं जळवत, तो चहा तिने फोटोत पाठवावा, मनात तरलेल्या भेटीच्या, इच्छेने त्यात स्वाद मिसळावा, अशातच दोघांना भेटवणारा, पाऊस अवेळी कोसळावा… हेच तर नातं तुझं नि माझं, मरगळून पडलं की पावसाने होतं ताजं…
196
शांत, समंजस, गूढ अशी काहीशी, येणाऱ्या उजेडात गपचुप अशी नाहीशी, दाट, गर्द, काळोखाचा फक्त पसारा, निजताना नयनी स्वप्नांचा निवारा, अशा या रात्रीत जगाला न दिसलेली, तुझीच केवळ मला सावली दिसावी, निजलेली, भोगलेली, जगलेली ही, रात्र सरणारी तुझ्यासारखी असावी…
197
तुलाच जर कळत नसेल, तुझ्यावर लिहिलेली कविता, तर त्या शब्दांनी, जीव दिलेला बरा होता….
198
आयुष्य म्हणजे, वर वर दिसणारी, एकाच जागी असणारी, कधी त्रास न देणारी, निपचित पडलेली खपली नसते गं… आयुष्य म्हणजे, त्या खाली खोलवर रुतलेली, एकमेकांतच तुटलेली, आतल्या आत घुसमटलेली, जळजळणारी, भळभळणारी खरी खुरी जखम असते गं…
199
आयुष्यभर भोगलेलं दुःख, अश्रुंवाटे डोळ्यातून वाहून गेलं… प्रेम खूप केलं तिच्यावर, बस व्यक्त करायचं राहून गेलं…
200
तुझ्या डोळा अश्रू न यावा, म्हणून मी माझ्या पापण्यांना मिटू देत नाही, तुझ्या डोळा अश्रू न यावा, म्हणून मी आकांत करून घेत नाही, तुझ्या डोळा अश्रू न यावा, म्हणून माझ्या आठवणीच्या गावा नेत नाही, तुझ्या डोळा अश्रू न यावा, म्हणून आपली अजून एकही भेट नाही, अन् तू म्हणतेस, “तो”असताना मला रडू येत नाही….
Marathi Charoli Romantic
201
तुझ्या डोळा अश्रू न यावा, म्हणून मी माझ्या पापण्यांना मिटू देत नाही, तुझ्या डोळा अश्रू न यावा, म्हणून मी आकांत करून घेत नाही, तुझ्या डोळा अश्रू न यावा, म्हणून माझ्या आठवणीच्या गावा नेत नाही, तुझ्या डोळा अश्रू न यावा, म्हणून आपली अजून एकही भेट नाही, अन् तू म्हणतेस, “तो”असताना मला रडू येत नाही….
202
खूप गोष्टी आहेत, ज्या ठरवल्या आहेत भेटल्यावर करायच्या… तुला सांगायच्या, तुझ्याकडून ऐकायच्या, तुझ्याबद्दल बोलायच्या, तुझ्यावर लिहायच्या, तुला मनसोक्त पहायच्या, तुझ्याच मनात रहायच्या, तुला नव्याने आठवायच्या, तुला कधीच न पाठवायच्या, तुझ्या त्या एका स्पर्शाच्या, लाजून आलेल्या हर्षाच्या, स्वप्न सत्यात येण्याच्या, अन् आल्यावर कधी न जाण्याच्या, खूप गोष्टी आहेत, ज्या ठरवल्या आहेत भेटल्यावर करायच्या… फक्त एक ठरवायचं राहिलंय, भेटायचं कधी ??
203
मनातल्या वादळाला, तु झ्या एका मिठीने शमव ना, रूसलोय थोडा तु झ्यावर, जवळ घे त स्वतःहून मनव ना…
204
जरा पहा बरं त्या सूर्याकडे… अस्ताला जातोय की उदयास येतोय, सांगशील का ?? नाही सांगता येणार, कारण ज्या रंगात तो आसमंताला आपलंसं करतो, त्याच रंगात तो त्याची साथ ही सोडतो, जाणवू देत नाही त्याला, आत साचलेला कलह, उद्या भेट ठरली असताना, का दुःखाचा विरह, एकंच रंग भेटताना, एकंच रंग सोडताना, असंच रहावं ना, आपणही नाती जोडताना…
205
बस ये कुछ बाते है, जो तुम्हे सुनाना चाहता हू, दिल की दास्तान, लफजो से बताना चाहता हू, तुम्हे पाने की ख्वाहिश, फिर से जताना चाहता हू, तुम मना ही करोगी, हमेशा की तरह, बस दिल को तुम्हारी ना सिखाना चाहता हू…
206
श्वास गुदमरून जसा माणसाचा जीव जातो ना, तसंच भावनांना गुदमरून ठेवलं तर नातं ही प्राण सोडू लागतं….
Marathi Language charolya amazing
207
कविता श्वास कवीचा कविताच त्याचं सारं काही कवितेतून प्रश्न त्याचे उत्तरातही कविताच राही शब्दांभोवती जगणे त्याचे कविताच दिशा दाही भावनांचा खेळ सारा त्या नाही तर कविताच नाही…
208
मांडावं तुझ्यापाशी, तू डोळ्यांनी व्यक्त होईपर्यंत, किंवा लिहित रहावं तुझ्यासाठी, त्या शाईचं रक्त होईपर्यंत…
209
उगवणाऱ्या प्रत्येक पहाटे दिसावा, अंगणी पडणाऱ्या प्राजक्ताचा सडा… दंग व्हावं आपण त्याच्या सहवासात, जसं तू त्याच्यासाठी अन् मी तुझ्यासाठी वेडा…
210
मैने फिर दूर जाने की साजिश की, हर रोज की तरह, तुम पास बुलाने आये ही नहीं, हर रोज की तरह…
211
अजून काय हवं मला, शब्द माझे अन् भाव तुझ्या चेहऱ्यावरचा, स्पर्श माझा अन् घाव तुझ्या देहावरचा, बोट माझे अन् हात फिरलेला तुझ्या केसांवरचा, ओठ माझे अन् तिळ तुझ्या ओठांवरचा…. अजून काय हवं मला,
212
और एक किस्सा अधुरा सा, तेरे इंतज़ार में…. और एक दिन गुजरा सा, तेरे इंतज़ार में…. और एक शाम ढल गयी, तेरे इंतज़ार में…. और कोई हसीन पल नही, तेरे इंतज़ार में….
Marathi Charoli Abola for Friends, Girls and Boy मराठी अबोला चारोळी रुसवा
213
शांतता सर्वत्र, अगदीच काही ना आसपास, तू नाही जिथे, तिथे काहीच नाही मज खास… गेलीस कुठे सये, एक अबोला इथे राहतो आहे, आतूर हा जीव तुझी, मनापासून वाट पाहतो आहे…
214
तुझं नि माझं नातं, इथेच आज संपलं सये, माझ्या अबोल्यावर जेव्हा, भांडण आपलं मिटलं सये…
215
सामील करून घे मला तुझ्या आयुष्यात एवढीच इच्छा आहे माझ्या अबोल मनात
216
वाट तू तिथे पाहते आहेस, वाट मी इथे पाहतो आहे… पाहता पाहता वाट एकमेकांची, एक अबोला बघ राहतो आहे…
217
दर्पणात स्वतःला पाहत रहा, आज काहीतरी वेगळं दिसेल… तुझ्या मनापर्यंत पोहोचत, त्यात ओतलेलं माझं मन असेल…
218
म्हंटला तुझ्यासाठी चंद्र अन् तारे, धरतीवर आणितो सारे… पण… तूच नाहीस जर माझा इथे, तर काय करावे मी हे पसारे ??
Best marathi charolya Conclusion
Marathi Charoli ही काव्यप्रकाराशी संबंधित आहे, जणू काही त्यात काही समान किंवा थोडे भिन्न प्रकार आहेत, जे समान वर्तन रूप देतात. या मध्ये आम्ही मराठी चारोळी Abola, on aathvan,famous best, Marathi Language charolya amazing, लहान कवितेचा समूह म्हणजे हा कवितेच्या वर्गाच्या वर्गात मोडतो त्यामध्ये for love, jeevan, For life partner message, on chandra, ektepana on eyes, images kavita, romantic, Rain rusava status
nisarg on paus, या चारोळ्या पहिल्या आहेत या चार ओळी कविता तुम्हाला आवडल्यास whatsapp instagram, Facebook वर तुमच्या friends ना आवर्जून share करा.