True Love Quotes Marathi : तुम्ही तुमच्या GF/BF किंवा तुमच्या Crush ला तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी मराठीमध्ये True Feeling Love Quotes Marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य वेबसाइटवर आला आहात. जो पहिलं प्रेमात पडतो त्याला या जगात ते स्वर्ग वाटू लागतो आणि तो नेहमी आपल्या ( Girlfriend/ Boyfriend ) त्याच माणसाची काळजी घेतो. जेव्हा त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या हृदयात येतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य येते. म्हणूनच मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी फोटो ( Images) सहित अतिशय सुंदर आणि Romantic, Feeling, relationship, Sad, attitude, Comedy, Emotional True Love Quotes Marathi घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियकराशी शेअर करून तुमचे मन सांगू शकता आणि या पोस्टच्या शेवटी तुम्हाला संबंधित पोस्ट्स मिळतील, तुम्ही त्या सुधा नकी वाचा.
1.
आपल्या प्रेमाला काही असं सजवूया
पूर्ण दुनिया जरी आपल्या
विरोधात असली तरी आपण आपलं
लग्न जमवूया
2
प्रेम होतं तुझ्यावर म्हणून तुझ्या मागे
मागे फिरत होतो.
नाय तर पोरींची कामी मला आजपण नाहीये..
3
गणपतीच्या मंदिरात प्रसादला
असते मोदकाची गोडी.. बाप्पा सुखी ठेव,
आमच्या दोघांची जोडी
4
गर्लफ्रेंड ला बायको बोलणारे मुलं
तर खूप आहेत या जगात
पण खरंच जो बायको बनून
दाखवतो तो लाखात एका असतो.
5
एका चुकीमुळे संपत ते प्रेम, आणि हजार चुका माफ करत ते खरं प्रेम.
6
राहत और चाहत में बस फर्क इतना है,
राहत बस तुमसे है और चाहत सिर्फ तुम्हारी.!!
7
आयुष्यात किती पण option
असू दे पणं मला तूच पाहिजे….. Love you
Feeling Love Quotes Marathi
True feeling love quotes खरे प्रेम म्हणजे नेमक काय, मित्रांनो, खऱ्या प्रेमाची, लव्ह ची किंमत हि खूप मोलाची असते, म्हणूनच आज आम्ही हीते तुमच्यासाठी खऱ्या प्रेमाशी संबंधित काही चांगले True लव्ह कोट्स घेऊन आलो आहोत.
8
जर प्रेम खरं असेल तर
नशीब बदलायला
वेळ लागत नाही.
9
फक्त I Love You बोलणारा नकोय लग्न
करशील का माझ्यासोबत असं
विचारणारा हवा आहे…..
10
प्रेम असं करा ज्यात साथ फेरे घेतले
जातील स्क्रीनशॉट नाही.
11
आयुष्यात तू एक व्यक्ती अशी भेटलीय
की आता दुसरे कोणीच नकोय मला.
12
कळत नाहिये नेमकं चुकीचं काय आहे मी,
माझा स्वाभाव, की माझी वेळ…
13
तू खूप special आहेस माझ्या साठी
मी तुला कधीच सोडू नाही शकत…
14
कोणाचं न ऐकणारी ती,
मी जरा रागावलो तर माझं सगळं
ऐकायला लागली आहे.
15
रोझ रोझ गोड बोलन मुंग्या लागतील
ना आपल्या नात्याला,
म्हणून कधीतरी भांडण करावं लागतं….!
16
उशीरा मिळावी पण
शेवटपर्यंत साथ देणारी असावी
17
प्रेमात राग हा असावा,
पण Romance त्यापेक्षा जास्त
असावा
18
प्रेम तिथेच टिकत जिथे दोघे भांडतात
ही आणि एकमेकांनासमजून पण घेतात..
True love marathi quotes on relationship
19
Oye Pillu खूप प्रेम येतो त्यावेळेस,
जेव्हा तू रागावून जातोस आणि म्हणतोस,
खूप मार खाशील माझं…!!
20
प्रेमात झुकने म्हणजे काही
खुप मोठी गोष्ट नाहीये ,
सूर्य पण मावळतो चंद्रासाठी.
21
जान तुला I love you म्हणते
आणि प्रेम फक्त तुझ्यावर करते….!!
22
शब्दा पेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते.
23
मी तुला बगतो तेव्हा
मी कुठे हरवून जातो हे मलाच कळत
नाही ग…..
24
माझ्या प्रत्येक आनंदाचं कारण फक्त तू आणि तूच आहेस समजल ना खडूस….!!
25
तुटणारा तारा असो किंवा देवाचं मंदिर
सगळीकडे मी
फक्त तुलाच मागितलं आहे
True love quotes in marathi for girlfriend
26
Ye बाळा
शब्दात सांगू शकत नाही किती ‘सुख भेटते मला तुझ्यासोबत बोलल्यानंतर
Miss You Jaan
27
माऊ रुसलीये का ???
तु माझ्यावर
28
माझी एकच इच्छा आहे,
ती म्हणजे तु मला शेवटपर्यंत साथ द्यावी.
29
आपली LIFE PARTNER
सुंदर नसली तरी चालेल,
पण प्रेमाची कदर करणारी असावी.!
30
मनात कायम विराजमान आहेस
म्हणून येणाऱ्या प्रत्येक
दिवसाची सुरुवात तुझ्या
पुढे हात जोडूनच करतो
31
एक व्यक्ती खूप स्पेशल आहे
माझ्यासाठी नाव नाय घेणार
पणं ती JAAN आहे
माझी.
32
तो दिवस मी कधीच नाही
विसरूशकत जेव्हा,
आपण पहिल्यांदा भेटलो होतो.
33
बाप्पा मी जिच्यावर प्रेम करतोय ,
तीच माझी बायको होऊ दे..!
34
लोकांचं ऐकून कधी माझ्याबद्दल
गैरसमज करू नको,
कारण त्यांनी नाही
मी तुझ्यावर प्रेम केलं आहे……
35
जी व्यक्ती तुमच्या वर सारखी रागवते चिडते,
तीच व्यक्ती तुम्हाला मनापासून जीव लावते…!
36
RELATIONSHIP असे बनवा त्याचा
शेवट लग्नाने होईल,
BREKUP ने नाही..!
True love quotes in marathi for boyfriend
37
तुझ्यात काय जादू आहे हे मला
माहीत नाही
पण हे हृदय फक्त तुझ्यासाठीच
धडधडतं आणि तुझ्यावरच )
प्रेम करतं…
38
आयुष्य तेव्हाच आवडायला लागत,
जेव्हा आपल्याला मनासारखा जोडीदार
मिळतो
जेवलास का…..पासून आज जेवायला
काय बनवू इथ पर्यंतचा
प्रवास तुझा सोबत करायचं
आहे बायको…!!!
41
प्रेम करायचं नव्हतं तर
प्रेमात पडायचं कशाला,
आणि साथ द्यायचीच नव्हती तर ,
स्वप्न दाखवायची कशाला.
42
स्वपनामध्ये मला मिठि नको मारत जाऊ,
पूर्ण दिवस लत लागून जाते मग
तुला भेटण्याची….
43
कुठे जाणार तुला सोडुन
कोणी काही म्हणूदे तू
माझी आहेस आणि माझीच राहणार.
44
प्रेम एकीवरच आहे आणि
जिच्यावर आहे ना ती लाखात एक आहे..!
45
राग एवढा की एक पण Msg नाही करायचा,
आणि प्रेम एवढं की नुसतं
Last seen check करायच.
True love quotes for him in marathi
46
आयुष्य भरासाठी ठेऊन घे न मला तुझ्या जवळ ,
कोणी विचारल तर सांग मालक आहे हृदयाचा!
47
रागवणार आणि मनवणार,
भांडणार आणि सतवणार,
पण कधीच सोडून जाणार नाही…!
48
जो 100 शिव्या खाऊन पण वाईट
मानून घेत नाही…..
तोच आपला खरा BESTFRIEND.
49
तुझ्याशिवाय आयुष्यात काहीच नसावं,
जो पर्यंत श्वास आहे,
तो पर्यंत तु सोबत असावं..!!
50
Ye pagal….
कधी येईल तो दिवस ?
जेव्हा आपण न घाबरता
मी तुझ्यासोबत फिरायला येईन !!
51
मला तुला कधीच गमवायचं नाही कारण,
माझ तु एकुलती एक,
आणि favourite CARTOON
आहेस तू….!!
True love quotes marathi attitude
52
तुला त्रास देण हा माझा हक्क आहे
आणि मी देणारच
53
Timepass करण्यासाठी नाही तर ,
आयुष्यभर साथ देण्यासाठी आलोय तुझ्या आयुष्यात…!
54
I LOVE YOU
55
देव को तुझं आणि माझं लवकर लग्न होवो.
तुझ्याकडन एकच अपेक्षा ठेवेन,
जेवढ्या प्रेमाने नातं जोडलं,
तेवढ्याच प्रेमाने
शेवट पर्यंत जप..
56
त्या व्यक्तीवर प्रेम करता,
त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला शिका.
कारण
विश्वास हीच एक गोष्ट नात टिकवून
ठेवू शकते.
57
संस्कार दुकानावर नाही भेटत,
ते आपल्या आईच्या पदरात आहे
नशीब वाल्यानाच भेटते..!
58
मनाच्या प्रेमात पडल की चेहरा
आपोआप सुंदर दिसतो
59
My Love,
विश्वास ठेव माझ्यावर जीव
देईल पण तुला धोका
कधीच देणार नाही…
True love quotes in marathi for boyfriend
60
Hi पासून सुरु केलेला प्रवास हा…
तुम्ही ना आजकाल माझं काही
ऐकतच नाही…..
इथपर्यंत करायचा आहे…..
61
99 problems……
1 Solution
फक्त तु
62
“मंगळसूत्र “घातल्यावर फक्त शरीरावर
हक्क मिळतो
मनावर हक्क मिळवण्यासाठी
वेड्यासारख प्रेम करावं लागतं.
63
प्रेम सूंदर नसलं तरी चालेल पण
ते खरं असल पाहिजे.!!
True love quotes marathi copy and paste
64
तू माझ्या चेहऱ्यावरचं हसू आहेस,
जे पाहून सर्व घरचे माझ्यावर
संशय घेतात…!
65
सुटलाय थंड वारा,
त्यात पावसाच्या धारा,
असं वाटतं, आज तुझ्या मिठीतच जाऊ दे,
माझा वेळ सारा …..
66
बायको आहेस तू माझी,
हे जग इकडचं तिकडं जरी झालं ना,
तरी ही तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही..!!
67
प्रेमावर तर विश्वास नाही पण
दोस्ती साठी काय पण
68
काळजी नको करू बाळा तू, जेव्हा पण तुला गरज असेल तेव्हा मी
तुझ्याच सोबत असणार.
69
माझ्यावर रुसून नको बसू मला
मानवता नाही येत…..मी अजून रुसून बसेन तुझ्यावर.
70
नशीब लागत राव या खोट्या जगात
खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटायला.
True love quotes marathi comedy
71
भांडण करूनही जी व्यक्ती तुम्हाला
मनवण्याची क्षमता ठेवते,
तीच व्यक्ती तुमच्यावर स्वतःपेक्षा
जास्त प्रेम करते..!
72
कितीही वेळ लागला तरी चालेल पण
Bayko म्हणून तुच पाहिजे…..!
73
आई आणि बायको दोघांचीही कदर करा,
कारण एकीने तुम्हाला या दुनियेत आणलय,
आणि दुसरी सारी दुनिया सोडून
तुमच्या जवळ आली आहे.
74
Hii पासून सुरू झालेला प्रवास ,
अहो ऐकता का इथं पर्यंत येतो ते खरं प्रेम….!!!
75
वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले ।
आता तुझया आगमनाला थोडे दिवस उरले.
78
मी माझ्या आयुष्यात ऐकाच ठिकाणी
खुश राहु शकतो ते म्हणजे तुझ्याजवळ.
79
माझी वाली एवढी आगाऊ आहे की,
किति तरी वेळ call वर बोलते.
पण I Love U बोलायला भाव खाते.
80
tag करा त्या मुलीला जी मूलगी,
बिना मेकअप ची पण सुंदर दिसते.
Feeling Love Quotes Marathi
81
ती वेडी विचारते गर्लफ्रेंड आहे का तुला?
आता कसं सांगू तिला की तूच आवडतेस मला
82
ऐक ना गं..
limit मध्ये राहून तुझ्यावर
unlimited प्रेम केलंय
83
आपल तर कोणी मित्र नाही
सगळे काळजाचे तुकडे आहेत…!
84
प्रेम कधी झालं,
कसं झालं मला माहित नाही,
पण जस झालं तेवढं मनापासून
तुझ्यावरच झालं…
85
online पटवलेली गर्लफ्रेंड
आणि सलून वाल्याने सेट
करून देलेले केस जास्त वेळ टिकत नाही
86
ये पिल्लू
सांग करशील ना माझ्याशी लग्न तू.
87
तुटणारा तारा असो या देवाच मंदिर
मी त्यांच्याकडे फक्त तुलाच मागते…..
88
तुझी माझी Love Story अशीच असावी,
थोडीशी रुसणारी, थोडीशी फुगणारी पण
सात जन्म सोबत असणारी….
89
Dear Cartoon तुझा वेडेपणा खूप आवडतो मला..!
First Love Feeling Quotes In Marathi
90
किती पोरे, पोरी single आहे त्याने COMENT मध्ये Hi टाकतात….
91
मंदिरात गेल्यानंतर मागितली
जाणारी पहिली wish आहेस तू…!
92
सवय झाली आहे तुला ‘बघायची ‘
आता याला वेड पण म्हण किंवा प्रेम
93
yedu तू माझ्यापासून दूर आहेस म्हणून काय झालं,
तुझी जागा कायम माझ्या हृदयातच
राहणार आहे…..!
94
खरंच या आयुष्यात काही करावं पण प्रेम नाही,
कारण जर
प्रेमाने अर्ध्यात साथ सोडली ना
मरणापेक्षाही वाईट अवस्था होवून जाते..!
95
हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे
दोघांना कधीच वेगळं नको करू…!
96
आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास,
आपल्या girlfriend ला
बायको बनवणे…!
97
Yeduu तुझी काळजी तर असणारच ना,
एकुलतं एक माझं प्रेम आहेस तू..!
98
ती वेडी विचारते गर्लफ्रेंड आहे का तुला?
आता कसं सांगू तिला की
तूच आवडतेस मला
99
आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल
पण मैत्री अशी मिळावी
की कोणाला त्याची किंमत पण करता येणार नाही..!!
100
खरे प्रेम तेच असते,
ज्यामध्ये दोघेही एकमेकांना गमवायला घाबरतात
True love quotes marathi emotional
101
आवडते नाते सांभाळून ठेवा
साहेब, जर हरवले तर
Google पण नाही शोधू शकणार…!!
102
कोणत्या नावाच्या मुली खूप जास्त भाव खातात…?
Comment करून सांगा…..
103
तुझ्याशिवाय आयुष्यात काहीच नसाव.
माझ्या प्रत्येक श्वासावरही.
फक्तं तुझंच नाव असावं..
104
तुच पाहिजे विषय संपला…..!
105
कितीही Time लागला तरी चालेल.
पण Bayko म्हणून
तुच पाहिजे…..!
106
मला फक्त ह्या गोष्टी पाहिजे आहे……
तू
तुझा touch
तुझ्या मिठीत राहणं
तुझा आवाज
तुझ हसणं तुझे ओठ……
107
प्रेम म्हणजे
दोन जीवा दोन हृदय
पण एक श्वास
108
कविता चुकली तर कागद फडता येतो पण
प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.
109
आयुष्यात मी खुप काही पाहिलय,
पण माझं आयुष्य मी फक्त तुझ्यात पाहिलय.
110
आयुष्यात काही लोक खुप खास असतात ,
माझ्या आयुष्यात ती व्यक्ती तु आहेस
रोमँटिक खरे प्रेम कोट्स मराठी
111
मैत्री जगातील सर्वात मौल्यवान भेट म्हणजे,
एक चांगला मित्र जो पैशाने नाही तर नशिबाने मिळतो….
112
जे माझं आहे ते फक्त माझंच आहे
माझ्या Dictionary मध्ये Sharing हा शब्दच नाही
113
फक्त love you बोलणारी नकोय
त्रास देऊन डोकं खाणारी
हवी आहे….
114
स्वतःची पणं इतकी कधी care केली नाही जीतकी, तु मिळाल्यापासून तुझी करतोय….
115
एक मुलगा फक्त त्याचं मुलीला
घाबरतो जिच्यावर तो खरं प्रेम करतो…..
116
आयुष्यात जगण्याचा अर्थ मला तेव्हाच कळाला,
जेव्हा ‘बायको म्हणून मी तुझा हाथ हाथात घेतला..!!
117
आयुष्यात अशी एक तरी मैत्रीण पाहिजे,
जी बोलेल तू फक्त बोल तुला कोण पाहिजे..!
118
मला तिचं पाहिजे जिला
मीच पाहिजे
119
ताकत का परिचय तब देंगे
जब बात हमारी राणी की हो…!
120
तु माझी COPY मी तुझी PEST जान आपली जोडी सगळ्यात BEST
मित्रानु तुम्हाला Romantic, Feeling, relationship, Sad, attitude, Comedy, Emotional Love quotes Marathi आवडले असतील तर तुम्ही तुमच्या प्रियजनांना जरुर शेअर करा.