आज आपण या आर्टिकल मध्ये मराठीतील Alone Quotes in marathi पाहणार आहोत. जर तुमच्या आयुष्यात असे काही घडले असेल की त्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल. किंवा कोणीतरी जवळची व्यक्ती तुम्हाला सोडून गेले आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल, तुम्हाला तुमचे दुःख कोणाकडे तरी व्यक्त करायचे आहे. आम्ही या मध्ये Feeling Alone Quotes,Status Feeling Alone Status in marathi संबंधित विचार लिहिले आहेत, जे तुम्ही तुमचे मन शांत करण्यासाठी वाचू शकता किंवा तुमच्या मित्रांसोबत शेअर ही करू शकता.
Alone Quotes, Status, Message In Marathi || एकटेपणात आधार देतील असे कोट्स आणि स्टेटस
1
एकट रहावसं वाटत कोणी सोडून जाण्याची भीती नसते.
2
माझी आठवण येईल तुला जेव्हा ,तुझे मुलं विचारतील मम्मी तू कधी कोणाबरोबर प्रेम केलं होतसं.
3
प्रत्येकजण हसणारा चेहरा पाहायला उत्सुक असतात, परंतु तुटलेले हृदय कोणी ही पाहत नाही.
4
सतत बोलणाऱ्या व्यक्तीला जेव्हा अचानक आपला त्रास होत असेल तर समजून जा की आपल्यापेक्षा दुसऱ्या नवीन आलेल्या व्यक्तीसोचत खूप खुश आहे.
5
कुणासाठी कितीही केलं तरी आपला उपयोग फक्त त्यांची गरज संपेपर्यंत.
Alone Quotes In Marathi – Feeling, Status, Message
6
माणूस गेल्या शिवायत्याची किंमत कळतनसते.
7
कोणाला मतलबी लोकं हवी असतील तर सांगा खूपआहेत माझ्याकडे.
8
वेळे वेळेची गोष्ट आहे आज ते बदललेत उद्या त्यांची वेळ बदलेल, तेव्हा हिशोब करू..!
9
WhatsApp असोकिंवाआयुष्य लोकफक्त Status बघतात..
जीवनातील एकटेपणावर मराठीमध्ये सुविचार | Alone Quotes in Marathi
10
आपली वाटणारी सगळी माणसं आपली नसतात. कारण वाटणं आणि असणं यात खुप फरक असतो…,
11
मुझे अपने आप पे इतना तो यकीन है की, कोई मुझे छोड़ सकता है, लेकिन भूला नही सकता।
12
मी 22 वर्षाचा झालोपण आज कळाल कि पैसा Important नाही तर खुप सारे पैसे Important आहेत..!
13
आयुष्यात सगळंच मिळाल असतं तर कमवायचीकिमंत आणि गमवायची भिती कधीच कळालीनसती..!
14
प्रामाणिक राहून खूपच भयंकरमानसिक त्रास होतो,हे फक्त सहन करणाऱ्यालाच कळते…..
15
कधी कधी एखाद्याला खुप जीव लावन्याचा पणपच्छाताप व्हायला लागतो..!
16
Life मध्ये एक Partner होण गरजेचं आहे , नाहीतर मनाचे शब्द Statusवर लिहावे लागतात.
Alone Quotes In Marathi – Feeling, Status, Message17
काम असल कि Hi काम सपंल कि bye
18
विश्वासात जेव्हा चुकीचे विष मिसळते तेव्हा नातं टिकणं कठीण होते..!
19
आस पण असायच होत ना आपण एखाद्याला miss करत असाल तर त्यांना आपोआप समजल असतं तर..!
20
आपल्यापेक्षा चांगली व्यक्ती भेटली कि लोक आपल्याला शुन्य मिनीटातच विसरुन जातात..!
एकटेपणात आधार देतील असे कोट्स आणि स्टेटस (Alone Quotes In Marathi)
21
मी दोन मिनिट काय रागाने बोलतो पण माझ राग लगेच जातो पण तु त्या माझ्या रागाचा राग तु न बोलन्याने देउ नको ग..!
22
आयुष्यात कुणासोबत कितीही चांगल वागा आपण नेहमीच कुठ ेतरी कमी पडणार कारण लोकांना नेहमी फक्त चुकाच दिसतात..!
23
सर्वात जास्त दुःख त्यालाच होतो जो प्रत्येक नातं जिव लावुन आणि मणापासुन निभावतात..!
24
जीव लावुन जपलेलं नातं जर जीव जाळत असेल ना तर जीव मारुन शांत राहाव..!
25
माझ्यासारंख तुम्हाला कोणी जिव सुद्धा लावु शकत नाही, विश्वास नसेल तर एकदा सोडुन बघा..!
26
मी तुझ्या आयुष्यात आल्यामुळे तुला खुप त्रास झाला असेल खरंच मनापासुन Sorry यार..!
27
बोलतात सगळेच पण बोलेल कोणी. निभवत नाही, आपले असतात सगळेच पण आपलं कोणच नाय..!
28
कोणाच्या विश्वासाचा इतका पण फायदा नका घेउ कि त्याला तुमच्यावर विश्वास ठेवल्याची लाज वाटेल..!
29
लाखात एक सत्य आपलं चांगल व्हावं हे फक्त आपल्या आई वडिलानांच वाटत असतं..!
30
Crush, Attraction तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम असते.
एकटेपणा स्टेटस मराठी (Alone Status In Marathi)
31
खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार करता
32
Oye पागल रागवं पण दुर जावुनकोस नाहीतर मला पण येतं, कान पकडुन जवळ आणायला….
33
आम्ही पण त्याच्यासाठी Avavelabel राहतो जे आम्हाला त्यांच्या Life मध्ये Important समजतात..!
34
नको बघत जाउ माझे Status तुझ्यासाठी Status ठेवनं बंद केलय..!
35
Life मध्ये काहीही झालं ना फक्त हसत राहायचं कारण हसल्याने ना Life अजुन सुदंर होते..!
Alone Quotes In Marathi – Feeling, Status, Message36
जे लोक आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीत adjust करतात अशा लोकांना कधी गमाउ नका फार नशिबाने मिळालेले असतात.!
37
खुप त्रास होतो जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला माहीत असुन सुद्धा खोट बोलुन ignore करते..!
38
बोलण्यासाठी वेळ आणि Topic ची गरज नसते, बस समोरच्यांच मन असाव लागतं यार..!
39
प्रेम जरा जपुन करा कारण आजकाल love you,miss you, Hi bye इतकचं Common झालय..!
40
आता आस वाटत आहे. समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरून कि नात्याची गरज फक्त मलाच आहे..!
खूप एकटेपणा जाणवणाऱ्यांसाठी स्टेटस (Feeling Alone Status In Marathi)
41
कोणीतरी आपलं आहे आणि फक्त आपलंच आहे ही भावना मनाला खुप उत्साहीत करुन जाते..!
42
वेळ भेटल्यावर बोलणं आणि वेळ काढुन बोलणं खुप फरक आहे..!
43
दिवसभर Practical विचार करणारे पण रात्री emotional होतातचं काही आवडत्या व्यक्तीच्या आठवणीत तर काही भविष्याच्या चितेतं..!
44
माणुस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही तर माणुस तेव्हांच खचुन जातो जेंव्हा काही लोक आपले असुनही क्षणा क्षणाला परकेपणाची जाणिव करून देतात..!
45
मतलबी आहे दुनीया इथे फक्त गरजा भागुन घेतात…
46
एखाद्याकडून मिळणारा फायदा किंवा मिळणारी कोणतीही स्वार्थाची गोष्ट संपली कि माणस आपोआप दूर होतात आणि मग ती निव्वळ Contact List पुरता मर्यादित राहतात.! त्याच्यांशी खरा Contact कधिच होत नाही..!
47
आयुष्यात माझ काही असो वा नसो पण चुक मात्र माझी असते..!
48
आयुष्यात माझ काही असो वा नसो पण चुक मात्र माझी असते..!
49
कधी कोणाच्या परत येण्याची वाट पाहु नका कारण ते हरवलेले नसतात, ते बदललेले असतात..!
50
आजकाल बोलन कुठ होतय आमचं फक्त हे बघितल जातय कि गरज कोणाला आहे..!
Alone Thoughts in Marathi ( अलोने स्टेटस मराठी
51
अश्या नात्याचा काय फायदा ज्यामध्ये बोलन कमी आणि replay चा वाट जास्त बघत बसाव लागते…!
52
चुकून एक वेळा प्रेम झाल आता त्या चुकिमुळे शिक्षा भोगत आहे आणि आयुष्यभर भुगत राहणार वाटते..!
53
डोक्या मध्ये विचार खुप येते आजुन एक वेळा प्रेम कराव पण मण मनते मधुन पाठीमागच धोका आठवत नाही का…!
54
Crying is not my hobby, हे तर माझ्या प्रेमानं दिलेलं Last Gift आहे..!
55
काही लोक खायचे इतके शौकिन असतात कि दुसऱ्यांची खुशी खातात..!
Alone Quotes In Marathi – Feeling, Status, Message
आयुष्यात खुश रहायचं असेल तर लोकांशी Emotionally Attach होणं सोडुन द्या..!
56
जे माझ्या शब्दांना ओळखु शकले नाहीत ते माझ्या शांततेला कस ओळखणार..!
57
कोणीच Life time राहत नाही लोक सवयी लावतात आणि निघुन जातात..!
58
जर खरचं कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी असेल ना, तर त्या व्यक्तीला सांगु नका कि तुम्ही तिच्यावर प्रेम करता…!
59
आधी जो Call एका Ring मध्ये उचलला जात होता, आता तो कॉल एक तासांनी येतो, काय काम आहे विचारायला..!
60
ज्यांची Smile सुंदर असते ना, त्यांच दुःख पण खुप खोलवर असतात..!
61
माझ हसणं परत हरवल पण जाऊदे It’s,ok..!
Alone Quotes for Boys ( एकटेपणात आधार देतील असे कोट्स मुलांसाठी )
62
आयुष्याला अशा जोडीदाराची गरज आहे जो प्रत्येक परिस्थितीत आपल्या सोबत असेल..!
63
खुप सहन केलं जोपर्यंत करायच होत तेवढ, आता फक्त जगायच आहे सगळ्यानं पासुन दुर राहुन..!
64
हजार दुःख असुद्या लाईफ मध्ये फक्त डोक्यावर आईचा हात असायला पाहीजे..!
65
जगात महागडी वस्तु म्हणजे मदत हजारोकडे मागा कदाचित एखादाच करेल..!
66
रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की, प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एक क्षणात संपवुन टाकतो..!
67
खोट्या शपथी घेण्यापेक्षा खर ते बोलत जावा, कारण खोट्या शपथीने माणुस मरत तर नाही, पण माणसं नक्कि तुटतात..!
68
नात्याला नात्याची गरज असावी पण नात्याची गरज कामापुरती नसावी..!
69
its not ego 😇😇 पण गरजेपुरत आठवण काढणाऱ्या लोकांशी माझ बोलायंच मन होत नाही..!
70
कोणी कोणाच नसतं हे पहील समजलं असतं तर हे तुटणार नातं मी कोणाशीच जोडल नसतं…!
Alone Quotes In Marathi – Feeling, Status, Message71
एखाद्या व्यक्तीवर प्रमाणाबाहेर प्रेम केलं तर त्या व्यक्तीला आपली किमंत राहत नाही..!
72
खर प्रेम करणारा रागात काहीतरी चुकींच बोलु शकतो पण तुमचं वाईट व्हावं याचा विचारही तो करत नाही..!
Alone Images with Quotes ( एकटेपणात आधार देतील असे फोटोस आणि टेक्स्ट )
73
मला याच अजिबात वाईट वाटत नाही की तू माझी नाही झालीस, तू सुख तर या गोष्टीच आहे कि कधीतरी तू माझी होतीस.
74
शरीराचा वापर करुन घेणारे खुप असतात, पण स्वतःपेक्षा अधीक काळजी करणारा एकच असतो, अशी व्यक्ति आयुष्यामध्ये असली तर तिला कधीच गमउ नका..!
75
आवडत्या व्यंक्ती सोबत बोलन बंद झाल कि कुठेच मन लागत नाही..!
76
हसुन विसरून जातो सर्व गोष्टी, याचा अर्थ असा नाही कि माझ्या मनाला कुठलीच गोष्ट लागत नाही..!
77
प्रत्येकाच्या Life मध्ये अशी एक व्यक्ती असते, जिला आपणं रात्रंदिवस Miss करत असतो जीची आठवण काढल्याशिवाय झोप ही येत नाही..!
78
हृदयात येण्याचा रस्ता असतो पण बाहेर जाण्याचा नसतो म्हणुन लोक हृदयात येतात पण जाताना हृदय तोडून जातात..!
79
एवढे पण रडु नये कि आपले डोळे आपल्याला विचारतील बस ना आजुन किती लाल करशील मला..!
80
मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपनारी माणसं हवी, कारण ओळख ही क्षणभर असते आणि जपणूक आयुष्यभर साठी..!
81
काही couples असे असतात जे breakup नंतर best friend बनून राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.
82
एखाद्याच्या चुका काढण वाईट गोष्ट नाही पण सुरुवात स्वतःपासुन करुन बघा.
83
तुझा होतो, तुझाच राहीन ग कितीपन दुःख दिलीस तरीपन आठवन येतच आहे, फक्त येते म्हणुन promise कर, आयुष्यभर वाट पाहीन..!
काही विचार Whatsapp साठी – Alone Status for Whatsapp
84
आजकाल किती Love Stories फक्त एक दुसऱ्याचे Last Seen बघुन चालत आहे..!
85
मानसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधी दिसणार नाही, या जाणिवेने मन अजुन जास्त दुखत असतं..!
86
ज्यांच्यासोबत मन जुळतात त्यांच्यासोबत नशीब नाही जुळत..!
87
जिथ मन भरत तिथं Reasons खुप असतात..!
88
सोने ठेवायला locker आणि पैसे ठेवायला bag सहज मिळते पण मनातल्या गोष्टी सांगायला योग्य ती व्यक्ती मिळायला खुप नशीब लागत..!
89
स्वप्न आणि प्रेम जवळपास सारखेच असतात अर्धवट राहील कि life बरबाद करुन टाकतात..!
90
जगात तो प्रत्येक व्यक्ती एकटा आहे जो खर प्रेम केला आहे..!
91
असं समजू नकोस की मी विसरलो मी तुला आपल्या प्रेमाला डाग लागू नये म्हणून दूर आहे मी मनात फक्त तूच आहेस..!
92
आयुष्य जसं चाललं आहे तसंच चालू द्यायचं कोणाला काहीच बोलायचं पण नाही स्व:ताची समजुत आता स्वःताच काढायची..!
93
जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो नख वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्यात गेरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा तुमच्यातल्या नात्याला कापू नका
94
हृदय रोज बोलत कोणीतरी प्रेम करणार भेटल पाहीजे तुला, पण तितक्यात डोक बोलतं का परत धोका खायचाय का तुला..!
Alone Quotes in Love ( प्रेमावर अलोन कोट )
95
आपली वाटणारी माणसं जेव्हा आपल्या Message वाचूनही. रिप्लाय देत नाही तर बाकीच्या कडून काय अपेक्षा करावी…!
96
लोक बोलतांना प्रेमात आणि मैत्री मध्ये “Sorry” no “Thanks” पण खरी नाती त्या शब्दावर टेकलेली असतात.
Alone Quotes In Marathi – Feeling, Status, Message97
आपन ठरवलो तर रोज Enjoy आहे नाहीतर Probelm तर रोज आहेतच
98
आयुष्यात कोण आलं कोण गेलं हे महत्त्वाचं नसतं हो शेवटपर्यंत कोण आपल्या सोबत राहुन आपली साथ देतंय हे पाहन खुप महत्वाचा असतं..!
99
प्रेम मिळतच नाही तर होते तरी कशाला यार…!
100
काळजाचे पाणी झाले जेव्हां ती माझ्याकडुन प्रेम शिकली आणि दुसऱ्या कोणावर प्रेम केलं…!
101
मी स्वतःहून बोलन बंद केल्यावर समजलं की फक्त माझ्याकडूनच नातं वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु होते..!
102
काही जण आपल्या मनातलं न सागंताही ओळखतात बहुतेक ते तेच असतात जे आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त ओळखतात..!
103
जो पर्यंत प्रेमात धोका भेटत नाही तोपर्यंत प्रत्येकाला आपल्या प्रेमावर गर्व असतो..!
104
खरच कटांळा आलय जगायचा कारण आयुष्य एकिकडे आणि मी एकिकडे चाललोय ..!
105
मानसाचं वागणं किती विचित्र आहे मेलेल्या माणसासाठी रडायच आणि जिवंत माणसाला रडवायच…!
106
आपण कितिही बोलके जरी असलो ना तरी मनातंल सांगायला आपली हक्काची व्यक्ती हवी असते…!
107
गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड श्रीमंत किंवा सुंदर शोधू नाका, शोधा तो फक्त विश्वासू.
Fighting Alone Quotes
108
खोट आहे हे कि खरं प्रेम असेल तर नक्कि भेटतं..!
109
जर नातं टिकवणारे भक्कम असतील ना तर offline काय online प्रेम सुद्धा आयुष्यभर टिकतं..!
110
लोक फक्त timepass साठी बोलत असतात आणि आपण त्याला प्रेम समजुन बसतो…!
111
ज्यांनी तुमची Smile घालवली ना त्यांच्या आयुष्यात परत कधीच जाऊ नका.
112
नात एक वर्षाचं असुद्या किंवा दहा वर्षाचं तुटायला फक्त एक क्षण किंवा छोटस कारण पुरेस असत..!
113
स्वताला कितीही busy ठेवलं तरीसुद्धा काही लोकांची आठवन येण बंद होत नाही..!
114
तूला बोलावसं वाटलं तरंच तू बोलणार आणि तुला बोलायचं नसलं की तू इग्नोर करणार प्रत्येक गोष्ट तू तूझ्याच मर्जीप्रमाणे करणार पण, मलाही एक मन आहे याचा विचार तू कधी करणार ??
115
प्रत्येक गोष्ट बदलत असते मग ती वेळ असो वा माणसाचे मन..!
116
आयुष्यात कोणतीही चुक करा पण प्रेमात पडण्याची चुक कधीच नका करु..!
117
i wish कि कधी तरी अस व्हावं.. जस आपल्याला वाटतं…!
118
एखाद्याला ईतकही ignore करु नका कि समोरची व्यक्ती तुमच्याशिवाय राहू शकेल..!
119
कदाचीत ती जागाच शापित असावी कारण रोज त्या जागेवर भेटुन ही आम्ही एक झालो नाही..!
120
श्वास सोडल्यानंतर माणूस एकदाच मरत असतो पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडली तर माणूस दररोज मरण्याचा अनुभव घेत असतो….
एकटेपणावर मराठीमध्ये सुविचार
121
hm आणि ok हे शब्द हे जरी साधे असले तरी ते चांगल्या चांगल्यांचा mood of करतात..!
122
जर नशिबात असेल तर परत भेटु अनोळखी म्हणुन..!
123
दुःख आणि Tention कधी कमी होत नाही बस आपली capacity वाढते ते सहन करण्याची.
124
खर प्रेम वगेरे काही नसतं अस बोलण्यापेक्षा प्रेम शेवट पर्यंत टिकवुन खर प्रेम ही असत हे लोकांना दाखवुन द्या..!
Alone Quotes In Marathi – Feeling, Status, Message125
आपलीच माणसं आपल्या मनाचा विचार करत नसतील, तर अपेक्षा तरी कोणाकडून करावी.
126
नीट विचार केला तर भांडण व्हायला कसलं कारण लागतं नाही, Intrest संपला का भांडण आपोआप व्हायला सुरू होतात…..
127
प्रेम किती ही असुद्या लग्न तिथेच होणार जिथे नशिबाचे धागे जुळले आहेत..!
128
कधी कधी स्वतःताच खुप राग येतो कारण मी स्वतःलाच खुप Heart करुन घेतलंय दुसऱ्यासाठी..!
129
पहील प्रेम नेहमी दुःख देत असत कारण त्याला शिकवायचं असत कि प्रत्येक आवडणारी गोष्ट. आपली कधीच होत नसते..!
जीवनातील एकटेपणावर मराठीमध्ये 100+ सुविचार – Alone Quotes in Marathi
130
पहील प्रेम नेहमी दुःख देत असत कारण त्याला शिकवायचं असत कि प्रत्येक आवडणारी गोष्ट आपली कधीच होत नसते..!
131
विसरत आहे तुला थोडा वेळ लागेल कारण मी तुझ्यासारखा मतलबी नाही..
132
सगळ्या प्रॉब्लेम च एकच Solution आहे एक Smile घ्यायची आणि झोपुन जायंच..!
133
पुरूषांनी स्त्री ला समान मानायला हवं सामान नव्हे..
134
प्रत्येक स्त्री ला असा मुलगा हवा असतो जो तिची मुलीसारखी सुरक्षा करेल, बायकोप्रमाणे प्रेम करेल आणि वडिलांप्रमाणे तिचा स्वाभिमान जपेल..!
135
कोणीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत अशा नात्याला पूर्णविराम दिलेलाच चांगला..
136
जेव्हा तुमची कोणी कदर करत नसेल तर त्याच्या life मधून दूर राहणच Better
137
सगळ्यांन वर खुप विश्वास ठेवुन बघितला सगळे ना खुप प्रेमाने धोका दिले..!
138
एखाद्या व्यक्तिच्या life मध्ये नविन व्यक्ती आली ना तेव्हा जुन्या व्यक्तीची value कमी होते..!
139
जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर…. मग दुसरं प्रेम निवडा… कारण… जर तुमच पाहिलं प्रेम खर असतं तर…. दुसर प्रेम झालाच नसत!!!
खूप एकटेपणा जाणवणाऱ्यांसाठी स्टेटस (Feeling Alone Status In Marathi)
140
सगळ्यांनसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ?
141
मी अस म्हणत नाही की. सतत माझ्यासोबत बोल पण जेव्हा बोलतो तेव्हा फक्त माझ्यासोबत आणि माझ्या होऊन बोल…
142
काही Temporary लोक आयुष्यात येऊ आपल्या Feelings permanently Hurt करून जातात.
143
हल्ली नातीही Job सारखी झालीत चांगली Offer आली की लोक सोडून जातात.
Alone Quotes In Marathi – Feeling, Status, Message144
ज्यांना आपल्या भावना समजतच नाहीत, त्यांच्याशी बोलुन तरी काय फायदा..
145
जर तुम्ही कोणाला फसवण्यात यशस्वी झालात तर हे नका समजू की ती व्यक्ती मूर्ख होती, फक्त तुमच्यावर त्या व्यक्तीचा खूप विश्वास होता….
146
हक्क तेंव्हाच दाखवता येतो जेंव्हा समोरची व्यक्ती पूर्णपणे तुमची असेल..!