आज आपण पाहणार आहोत Breakup status Marathi बॉईज आणि गर्ल्स दोंघांसाठीजिच्यावर किंवा त्याच्यावर आपण आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतो, ज्याच्या छोट्याशा आनंदासाठी आपण आपल्या सगळ्यात मोठ्या आनंदाचा त्याग करतो त्या व्यक्तीला आनंदी पाहण्यासाठी खूप प्रयत्न करतो, आणि ती व्यक्ती आपला विश्वास तोडून,आपल्या मनाशी आपल्या भावनांशी खेळते, आपल्याला फसवते, आपल्याला सोडून जाते.
तेव्हा ती वेळ खूप वेदनादायक असते. त्यावेळी माणूस खूप दुःखी असतो. त्याने आमची अंतःकरणे मोडली, किंवा फसवले यावर पटकन विश्वास बसत नाही. जर तुम्ही एखाद्यावर जिवापाड प्रेम करत असाल आणि त्याने तुमची फसवणूक केली असेल, तर मराठीतील हे ब्रेकअप स्टेटस, Breakup feeling SMS तुम्हाला एकाकीपणापासून वाचवेल. ब्रेकअप स्टेटसच्या मदतीने व्हॉट्स ॲप, Instagram, Facebook च्या साह्याने तुम्ही तुमचे मन तुमच्या प्रियकरापर्यंत पोहोचवू शकता.
1
त्या व्यक्तीला कधी बोलू नका मला वेळ दे, जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात महत्वाचे असाल तर नक्की तुम्हाला वेळ देईल.
लव्ह दुखी कोटेस मराठी
2
खूप काळजी घेणारेच आपल्याला
सोडून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा
तुझ्या
शिवाय जगू शकत नाही.
असे म्हणणारेच एक दिवस
सोडून निघून जातात.
3
कोणाला इतकी पण वाट बघायला लावू
नका की तुमच्या शिवाय जगायला शिकतील.
4
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते तर, हे तुटणारे नाते मी कुणाशीच जोडले नसते.
5
संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा
ज्यांना भेटल्यावर वाटायचे,हे आयुष्यभर साथ देतील.
मराठी लव्ह ब्रेकअप स्टेटस for बॉईज अँड गर्ल्स
6
लोकांना फक्त राग दिसतो पण, आपल्या मनातल्या भावना समजुन घ्यायचा ते प्रयत्न नाही करत.
7
तुझ्यासाठी बघ मी किती मोठ्ठे मन केलं, तुला आवडतं ना खेळायला म्हणून हृदयाचं खेळणं केलं.
8
. आयुष्यात सगळीच नाती मी जीवापाड जपली पण, एक गोष्ट कायम जीवाला लागली इथ स्वतःशिवाय आपल कोणीही नाही .
9
रागवू नकोस निघून जाईन खूप दूर फक्त थोडं थांब माझ्या तुटलेल्या मनाचे तुकडे तरी गोळा करून दे.
10
कस असतं ना, ज्या व्यक्तिला आपण सर्वात जास्त जीव लावतो त्याला च त्याची किंमत नसते..
11
आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,
जेव्हा आपण काही चुका करतो,
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,
त्या हजार चुका आपण एका
चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.
12
उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत,
अश्रू तेव्हाचं येतात जेव्हा प्रेम खरं असत.
13
कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय
पसंत करू नका, आणि त्या पसंत केलेल्या
व्यक्तीला समजुन न घेता गमावु पण नका..
14
ज्यांच्याकडून अपेक्षा असते,
तिच लोकं मन दुखावतात,
तेव्हा जणूकाही सर्व जगावरुनच
विश्वास नाहीसा होतो.
15
एक वक्त था जब बातें खत्म
नही हुआ करती थी,
आज सब खत्म हो गया
पर बात नहीं होती..!!
ब्रेकअप स्टेटस मराठी
16
मला कोणाच्या बदलण्याचं दुःख नाही,
पण एक व्यक्ती अशी होती
जीच्याकडून मी ही अपेक्षा नव्हती केली.
17
लांब रहायला आवडतं मला त्या लोकांपासून,
ज्यांना माझ्या असल्याने किंवा नसल्याने
काही फरक पडत नाही.
18
आपण एखाद्या व्यक्तीला थांबवण्याचा
खूप प्रयत्न करतो. पण ती व्यक्ती
थांबत नाही कारण ती बदललेली असते.
19
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की
एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी
वाट पाहत असते.
आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा काळजी नसते…!
20
एखाद्याला खुप जीव लावुन
पण ती व्यक्ती आपल्याला वाईट
समजते हे कळाल्यावर खुप दुःख होत..
21
का असं होतं….
जी माणसं आयुष्यात आहेत त्यांच्या सोबत हसायचं,
सोडून जी सोबत नाहीत
त्यांच्यासाठी रडत बसतो आपण.
22
जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोकं जवळ
यायचे मार्ग शोधू लागतात,
आणि नातं जून होतं तेव्हा दूर
राहण्याची कारणं शोधतात.
23
कधी तरी आपल्याला खूप काही
बोलायचं असतं पण,समोरच्याला वाईट वाटेलया विचाराने आपण गप्प बसतो.
24
मी कोणालाच माझ्या आयुष्यातून दूर करत नाही,
ज्याचं मन भरतं ते आपोआप,
निघून जातात.. दूर
Breakup Status Marathi
25
मरणाला रडणारे हजार मिळतील,
पण जो जिंवत आहे त्या व्यक्तीला
समजणारा एकही सापडणार नाही.
26
जीवनात कुणी साथ देत नाही हे समजलंय आता,
लोकं तर तेव्हा आठवण काढतात
जेव्हा ते एकटे असतात…
27
दुःख नेहमी आपलेच देतात,
कारण परक्यांना काय माहित,
तुम्हाला सर्वात जास्त त्रास
कोणत्या गोष्टीचा होतो.
28
जी व्यक्ती आपल्याला मनापासून हवी असते,
खरे तर तीच व्यक्ती आपल्या नशिबात नसते. !!
29
स्वतःमध्येच खुश राहायचं..
जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही,
मग ते कोणाचे घर असो किंवा मन. !
30
त्या व्यक्तीसाठी कशाला रडायचे
जी दुसऱ्या कोणासोबत हसत खेळत आहे..
Marathi Break Up Sms
31
आयुष्यात त्या व्यक्तीच्या कधीच मागे लागू का,
ज्या व्यक्तीला तुमच्या भावनांची काहीच कदर नाही.
32
आजकाल प्रेमामध्ये असं होतं की
एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी
वाट पाहत असते. आणि दुसऱ्याला त्याची
जरा सुद्धा काळजी नसते…!!
33
आज ते लोक सुद्धा अनोळखी झालेत.
जे भेटल्यावर कधी वाटलं होतं की,
हे आयुष्यभर आपल्या सोबत राहतील.
34
आज ते लोक सुद्धा अनोळखी झालेत.
जे भेटल्यावर कधी वाटलं होतं की,
हे आयुष्यभर आपल्या सोबत राहतील.
35
ब्रेकअप त्रास देतो हे खरं आहे,
पण अश्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा जी
आपल्या भावनांची कदर करत नाही,
आपली कदर करत नाही,
अश्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा
एकटं राहिलेले कधीही चांगले. !
Breakup Status Marathi
36
नाराज नाहीये मी कोणावर पण होती काही.
लोक आपली वाटणारी पण
आता त्यांच्यात आपलेपणा नाही राहिला..!
37
TENSION आणि DEPRASSION
माणसाला तेव्हाच येत जेव्हा तो
स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा जास्त विचार करतो….
38
जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा
आवडत्या व्यक्तीचं रागावणं
आपण सहन करू शकतो.
पण न बोलणं कधीच नाही सहन करू
शकत. !
39
समजायला जरा उशीर झाला
पण अनुभव मोठा मिळाला,
आपलं कुणीच नसतं हे
आपल्यांनीच शिकवलं.
40
कधी रडावसं वाटलं तर Call
नक्की कर हसवायचं माहीत
नाही, पण सोबत नक्की असेल.
41
वक़्त बुरा है तो क्या हुआ झेल लेंगे,
बस आप साथ रहना बाकी हम देख लेंगे।
42
भीती वाटते आता कोणाला आपलंसं
करायची प्रेम तर एका मिनिटात
होत पण ते विसरण्यासाठी खूप मोठी
किंमत मोजावी लागते.
43
श्रीमंती हि वाऱ्यावर उडुन जाते,
कायम
टिकणारी गोष्ट म्हणजे स्वभाव
आणि माणुसकी..!
Breakup Status Marathi
44
वक्त और खेल कैसे बदलना है
ये हम अच्छे से जानते है..!
45
आपल्यापेक्षा चांगली व्यक्ती भेटली
की लोकं शून्य मिनिटांत विसरतात.
मराठी ब्रेकअप स्टेटस आणि quotes
46
स्वभाव असा ठेवा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला
भेटल्यावर आनंदी झाली पाहिजे..!
47
एकतर्फी प्रेम खुपचं वेगळं असतं,
कितीही रडलं ओरडून सांगितले तरी
फरक कोणालाही पडतं नसतो.
48
नेतृत्व असे का सत्ता जरी तुमची नसली
ती लोकांनी राजा तुम्हालाच म्हटले पाहिजे.
49
आजकाल लोकांना नात्यापेक्षा त्यांचा
Ego महत्त्वाचा असतो, म्हणून तर
आजकाल नातं जास्तकाळ टिकत नाही.
50
खरंच किती वेडं असतं ना आपलं मनं,
कुणाच्या तरी आठवणीत जगत असतं.
आणि आशा करतं की,
त्या व्यक्तीनेही आपल्याला थोडंतरी Miss करावं.
Breakup Status Marathi
51
स्वत:मध्येच खुश राहायचं जिथे
किंमत नाही तिथे जायचं नाही
मग ते कोणाचे घर असो किंवा मन..!!
52
खरतर धोका त्याच लोकांना मिळतो,
जे लोक कधीच दुसयांना धोका
द्यायचा विचार पण करत नाहीत.
53
नवीन व्यक्ती भेटल्यावर माणसं जुन्या व्यक्तीला
विसरतात हे माहित होतं.. पण
इतक्या लवकर विसरतात हे पहिल्यांदाच अनुभवलंय.
54
खूप त्रास होतो जेव्हा
ती व्यक्ती आपल्याला Ignore करते.
ज्याच्यासाठी आपण साऱ्या जगाला.
Ignore केलेलं असतं.
55
ज्यांच्या माघे तुम्ही एवढं लागलात त्यांना दोन दिवस बोलणं थांबवून बघा
तुम्हा बोलणं तर दुरंच, त्यांना तुमची आठवण सुद्दा येणार नाही….
सोडून गेलेली व्यक्ती कधीतरी परत
येईल अशी अपेक्षा ठेवल्यामुळे,
आपल्या मनाच दुसऱ्या व्यक्तीसोबत
नात जोडायच धाडस होत नाही….
56
Hii, Hello, Bye
असच जगायचं आता कारण नाती जास्तखोलवर गेली की जखमा ही खोलवर जातात….!
57
SORRY
तुझ्यावर प्रेम करण्यासाठी,
तुझ्यासाठी रडण्यासाठी,
तुझी कदर करण्यासाठी,
तुझ्यावर स्वतःपेक्ष्या जास्त विश्वास
ठेवण्यासाठी.
58
खोटं प्रेम करणाऱ्यांना हवं ते मिळतं,
पण खरं प्रेम करणाऱ्यांचा नशिबी मात्र
आठवणी शिवाय काही उरत नसतं…..!
59
आठवण तर रोज येते तुझी,
पण आता वाट बघण सोडून दिलं आहे.
60
बोलणं तर आज हि होतयं तुझ्यासोबत
पण आता,
त्या बोलण्यात आधीसारखा
आपलेपणा जाणवत नाही.
Marathi Break Up Status For Whatsapp
61
एक वेळ अशी होती की बोलणं संपत नव्हतं,
आणि आता वेळ अशी आहे की
बोलणंही होत नाही.
62
आता तो Number फक्त Contact
म्हणून राहिला आहे.
जो रात्रभर माझ्यासोबत बोलण्यात
Busy असायचा.
63
तुझ्यावर नाही तुझ्या वेळेवर नाराज
आहे मी, जो तू माझ्यासाठी देऊ
नाही शकत.
64
माझ्यापेक्षा भारी नक्कीच मिळतील पण,
माझ्या इतकं समजून घेणारा भेटतोय का बघ.
65
रोज रात्री प्रत्येकजण आपल्या खास व्यक्तीची वाट बघत असतं.. पण ज्याच्या MSG ची वाट बघत असतो.
तीच व्यक्ती दुसरयाशी बोलण्यात
BUSY असते
66
एवढ्या दिवसांच नातं तू इतक्या लवकर
विसरून जाशील, असं कधीच
वाटलं नव्हतं मला !!
बेस्ट मराठी ब्रेकअप एसएमएस
67
काही मिनिटांत msg चा reply आला नाही
तर बैचेन होणाऱ्या मनाला, आता दिवसभर
न येणाऱ्या reply ची सवय झाली आहे.
Breakup Status Marathi
68
वाट बघणं काय असतं हे तुला नाही कळणार कारण मी तुला कधी Late Reply दिलाच नाही.
69
कंटाळा आला होता माझा तर सांगायचं ना
मी स्व:ताला तुझ्यापासून दुर केलं असतं…..
ऊगाच Block करणे, Reply न करणे,
ignore करणे, हा Drama कशासाठी.
70
तुला बोलावसं वाटलं तरचं तु बोलणार,
आणि तुला बोलायचं नसलं की तू Ignore करणार,
प्रत्येक गोष्ट तू तुझ्याच मर्जी प्रमाणे करणार,
पण मला ही मन आहे याचा विचार तु कधी करणार?
71
परकच करायचं होत तर जवळ कशाला घेतलंस विश्वासचं न्हवता तर प्रेम कशाला केलंस.
72
असं late reply करण्यापेक्षा,
मला नाही बोलायचं म्हणून बोलून टाक ना.
उगाच माझं मन ठेवण्यासाठी msg नको करुसं.
73
मी बोलायला सुरुवात केली तरचं बोलण होत आमचं. नाहीतरं बोलण्याची वाट बघून रात्र होऊन जाते.
74
मला ही वाटतं तुझ्याशी थोडंफार बोलावं. Sad असलं तर काही गोष्टी Share कराव्या. पण तुझ्याकडे Time चं नसतो. 24 तासातून फक्त 10 मिनिटं बोलायचं माझ्यासोबत…… त्यात काय काय बोलू मी ??
75
FORCE नाही करणार तुला बोल म्हणून माझ्यासोबत.
जर खरचं प्रेम असत ना,
तर तुझी पण इच्छा झाली असती बोलायची.
मराठी लव्ह ब्रेकअप स्टेटस
76
तुझ्या सोबत खूप बोलावं वाटतं.
पण आता स्वतःच्या मनाला थांबवलयं मी,
कारण तुझा स्वभाव आधिसारखा राहिला नाही.
77
आधी बोलता बोलता रात्री कधी झोप
लागायची कळतं नव्हत.
आणि आता त्याचं गोष्टींना आठवून
रात्र रात्र झोप येत नाही.
78
आधी तुला गमवायची मनात भीती होती.
पण आता नाही कारण मी कीतीही प्रेम केल ना तरीही तुला त्याची किंमत नाही.
तुला फक्त तुझ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
तुझ्या गोष्टीसमोर माझ्या भावना शुन्य आहेत. हे आज समजलं मला..
79
मनापासून बोलू वाटतं असेल तरचं बोल.
नाहीतर माझं मन राखण्यासाठी
बोलणार असेल तर नाही बोललं तरी चालेल.
80
तुझ्या असण्याने आणि नसण्याने आदी फरक पडत होता, पण आता नाही पडत. कारण मी पण तुझ्यासारखं वागायला सुरवात केली आहे.
81
माफ कर मला
(Sorry sorry sorry sorry sorry)
नाही विचारणार तुला आत्ता काहीच प्रश्न
खूपचं हक्क दाखवत होतो मी तुझ्यावर.
Marathi Breakup Quotes
82
तासंतास बोलणारे लोक आता एवढे
Busy झालेत की, आता Msg करायचंतर सोडाच केलेला Msg बघायला पण वेळ नाही.
83
ignore नको करू फक्त प्रेमाने सांग
आता तुझी गरज नाही म्हणून,
परत नाही येणार तुझ्या आयुष्यात.
84
खुप काही असतं मनात सांगण्यासारख पण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातला बदल आणि Late Reply पाहून इच्छाचं होत नाही बोलायची.
85
मी आता Message करत नाही म्हणजे मी विसरलोयं असं नाही, कारण ज्यांना माझ्यासोबत बोलायला 2 मीनटं पण वेळ नसतो, त्यांना Message करुन Disturb करायचं सोडून दिलयं मी आता.
86
आधी जो call एका Ring मध्ये उचलला जात होता.
आता तो call अर्ध्या तासांनी येतो,
काय काम होत विचारायला.
87
मला त्या लोकांशी बोलायला खुप आवडतं,
जे fast Reply देतात.
त्यांचे fast Reply मला अशी जाणीव
करून देतात की,
त्यांना खरचं माझ्यासोबत बोलायचं आहे.
Breakup Status Marathi
88
कधी कधी समजतचं नाही आपल्या माणसांवर रागवाव की नाही. कारण थोडसं जरी रागवलं ना तरी ते लगेच परकेपणाची जाणीव करून देतात.
89
उपकार केल्यासारखे Reply नको देऊ,
बोलायचं नसेल ना तर राहूदे.
90
मी असं नाही म्हणत की,
कोणी मला त्यांची First priority समजावं.
पण जितकं मी त्यांना मानतो,
At Least तितकं तरी त्यांनी मला आपलं समजावं.
91
मी msg नाही केला, तर तू पन msg नाही करत.
अस कसं चालेल ??
busy! 😔 busy! 💔 busy! 😔 busy!
92
Explain करून करून थकलोय यार मी आता.
तु म्हणतेस ना मी वाईट आहे तर आहे मी वाईट.
93
Call वर बोलायला, तर तुझ्याजवळ वेळ नसतोच,
निदान Online असताना तरी Msg ला
वेळेवर Reply देत जा..
94
एखादयाला एवढं पण ignore करु नका.
की त्याने दिवस रात्र हाच विचार करावा की,
माझं चुकलं तरी काय ?
95
Hurt होतं आणि राग पण येणारच ना, जेव्हा तुला दुसऱ्यांसोबत बोलायला वेळ
असतो. आणि जेव्हा मला बोलायचं असतं तेव्हा तुझ्याजवळ माझ्यासाठी वेळ नसतो.
मराठी मधुन बॉईज आणि गर्ल्स ब्रेकअप कोट्स आणि स्टेटस
96
ज्या व्यक्तीचा माझ्यासोबत बोलल्याशिवाय
दिवस जात नव्हता. तिचं व्यक्तीआता मला ignore करायला शिकली आहे.
97
जिव तर तेव्हा जळतो जेव्हा आपली
आवडती व्यक्ती online असते
पण तिला आपल्या साठी वेळ नसतो.
98
आजचा दिवस तरी भांडू नकोसं ना माझाशी,
कारण आज गोड बोलायचं
असतं ना.
99
माझं नशीब खुप वाईट आहे.
जीव तर मनापासून लावतो,
पण शेवटी सगळेचं साथ सोडून देतात माझी.
100
आता ना कोणाचं मन दुखवायचं, ना कोणावर हक्क गाजवायचा, शांत राहुन आपलं आयुष्य जगायचं. तसंही आजकाल कोणाला आपल्या असण्याने आणि नसण्याने फरक नाही पडत..
101
कधी कधी असं होत की Hi बोललं की late Reply येतो. आणि Bye बोललं की लगेच Good Night, Take Care Msg 1 min मध्ये येतो.
102
मला पण ignore करता येत, मला पण Late Reply देता येतात, पण वाटत जाऊ द्या यार कशाला कोणाला wait करायला लावायचं स्वतःसारख.
103
कधी कधी तू सोबत आहे असा भास होतो,
तू पण तो फक्त भास आहे हे
कळल्यावर खुप त्रास होतो.
104
कोणावर नाही, पण कधी कधी
माझं मन स्व:तावरच नाराज असतं
105
रुसून तर बसावंस वाटतं
पण मनवणारचं कोणी नाही !
मराठी ब्रेकअप एसएमएस
106
तुला कधीच माझं प्रेम नाही कळालं,
मग आता मला होणारा त्रास
तरी काय कळणार.
107
लई वेगळीच लोक आहेतं या
दुनियेत हृदय तोडून
म्हणतात खुश रहा.
108
ऐकणारे तर खुप आहेत पणं
समजून घेणार कोणीचं नाही.
109
कॉल वर बोलायला तर तुझ्याजवळ वेळ नसतोच.
निदान Online असताना तरी,
मेसेजला वेळेवर रिप्लाय देत जा.
110
बोलायचं नाही तर सरळ सरळ सांग ना,
अस रोज रोज ignore नको करत जाऊस.
त्रास होतो यार समोरच्या व्यक्तीला.
111
तुझ्यावर प्रेम करणारे,
तुझी काळजी करणारे खुप आहेत
ना तुझ्यासोबत. कदाचित म्हणुनचं
माझ्या असण्या-नसण्याने तुला
काहीच फरक पडत नाही.
112
तुला खरचं माझ्याशी बोलायला वेळ
मिळत नाही का..?
की आता तुला माझ्याशी बोलायला
आवडत नाही म्हणून बोलत नाहीस.
113
ज्यांना आपल्या fellings समजत नाहीत,
त्यांना आपलं प्रेम तरी काय समजणार.
114
राग तर तेव्हा येतो,
जेव्हा तुला बाकी सगळ्या गोष्टी
करण्यासाठी time असतो,
पणं माझ्यासाठी नसतो.
115
मी आता Message करत नाही म्हणजे मी विसरलो असं नाही, कारण ज्यांना माझ्यासोबत बोलायला 2 मीनटं पण वेळ नसतो. त्यांना Message करुन Disturb करायचं सोडून दिलयं मी आता.
Whatsapp साठी मराठी ब्रेक अप स्टेटस
116
कधी कधी मलाही वाटतं माझ्या
फिलिंग्स शेअर कराव्या, खुप काही बोलावं.
पणं नंतर आठवतं की,
माझ्या फिलिंग्स समजून घेणार कोणीच नाहीये.
त्यामुळे शांत राहिलेलंच बरं.
117
तु जर फक्त एकदा माझ्या बाजूने विचार केला असता,
तर तुला नक्कीचं माझ प्रेम कळालं असत.
पणं तु कधी माझ्या भावना
समजूनचं घेतल्या नाहीस.
Breakup Status Marathi
118
आपली सर्वात मोठी चूक.
आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्त्व देतो
जी व्यक्ती आपल्याला तिच्या
आयुष्यात Option म्हणून वापरत असते.
119
काळजी करु नकोस तुझी इच्छा नसेल तर,
मी तुझ्या आयुष्यात पुन्हा कधीचं येणार नाही.
120
किती काही Change होते ना.
पहिले जी व्यक्ती माझ्याशी दिवसभर बोलायची
आज तिच व्यक्ती Busy आहे
असं सांगून ignore करत आहे.
121
खुप त्रास होतो,
जेव्हा आपल्या जवळचेच
आपल्याला ignore करायला लागतात.