Heart touching love quotes marathi | हृदयस्पर्शी प्रेम कोट्स मराठी

मराठी हृदयस्पर्शी प्रेम कोट्स टेक्स्ट | Heart touching love quotes in marathi text

Heart touching love quotes marathi :तुमच्या प्रेमाच्या नात्यात अधिक गोडवा, रस आणण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी मराठीमधून काही निवडक आणि हृदयस्पर्शी प्रेम कोट्स मराठी संग्रह घेऊन आलो आहोत. प्रत्येकजण लाईफ मध्ये कधी ना कधी तर प्रेमात पडतोच पडतो, पण ती प्रेम ही अशी फिलिंग, भावना आहे जी प्रत्येकाला आयुष्यात मिळू शकते असं नाही.
अनेकवेळा लाईफ मध्ये असे घडत की आपण एखाद्यावर व्यक्तीवर प्रेम करतो, पण आपले मन किंवा आपले प्रेम त्याच्या-समोर व्यक्त करू शकत नाही, त्यामुळे आपले प्रेम अपूर्ण राहते कीवा दुसऱ्या कारणाने पूर्ण नाही होत. जर तुम्हीही एखाद्या व्यक्ती वर खऱ्या मनाने खर प्रेम करत असाल आणि तुमचे प्रेम आयुष्यभर फक्तं तुमच्या अन तुमच्याच सोबत राहावे असे वाटत असेल आणि ते तुमच्या सोबत राहावं, तर वेळ न घालवता आपल्या प्रिय व्यक्ति सोबत तुमचे प्रेम व्यक्त करा आणि जर तुमचे प्रेम तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे शब्द नसतील तर आजचे आमचे Heart touching lovequotes marathi, Text, Emotional, Sms, Romantic Sad, Girlfriend-boyfriend हृदयस्पर्शी प्रेम कोट्स मराठी तुम्हाला खूप मदत करतील.
1

एक शान आहे तर
दुसरी जान आहे..!!

Romantic Heart touching love quotes in marathi


2

प्रेम ज्याला मिळतं त्याला
कळत नाही,
ज्याला कळतं त्याला मिळत नाही..!!

Emotional Heart touching love quotes in marathi
3

लाख सुंदर लोक आहेत या जगात,
पण जी व्यक्ती
अलगत आपल्या मनात बसते
तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसतं..!!

4

आयुष्यात खुप काही नसलं तरी चालेल पण ,
नाराज असल्यावर
काय झालं म्हणून हक्काने विचारणार कोणीतरी हवं..!!

5

खुप गरज असल्यावर निस्वार्थ मनाने धावून येणारी
व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही
महाग असते..!!

Emotional Heart touching love quotes in marathi

Heart touching love quotes marathi
6

इतकं वेड लागलय ना तुझं की,
डोळे बंद जरी केले तरीही तुझाच चेहरा पहिला दिसतो..!!

7

स्वतःसाठी नसशील पण माझ्यासाठी तू
खूप Special आहेस…!!

8

आयुष्य कितीही सुंदर असलं तरी
मैत्रीशिवाय अपूर्ण आहे..!!

9

मुहब्बत में झुकना कोई अजीब बात नहीं,
चमकता सूरज भी तो दल जाता है चाँद के लिए..!!

10

माझं सगळं आनंद एका बाजूला आणि,
तुझं सोबत असण्याचं आनंद एका बाजूला…!!

11

शब्दात सांगू नाही शकत की,
तू सोबत असल्यावर मला किती आनंद होत…!!

12

तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी,
म्हणून मी तुला कधीच सोडू
नाही शकत…!!

बॉयफ्रेंडसाठी मराठीतील हृदयस्पर्शी प्रेम कोट्स

13

माझ्या डोकेदुखीचा कारण
पण तूच आहेस,
आणि त्या डोकेदुखीचा औषध
पण तूच आहेस…!!

14

मला माहित आहे की तू माझ्या पासून खूप लांब आहे, पण माझं ही तुझ्यावर प्रेम
जाम आहे.!!

15

गुलाब आणि चॉकलेट तर सगळेच देतात,
पण मी तुला कपडे धुवायचं साबण देईल.

16

आयुष्य सुंदर तेव्हा वाटू लागतं ,
जेव्हा आपली Feeling समजून घेणारी व्यक्ती आपल्या जवळ असते..!!

17

10 दिवस मंडपात आणि,
365 दिवस हृदयात रहाणारा माझा बाप्पा येतोय…!!..

18

नजरेत साठवलेल्या आठवणी कॅमेरा यात घेतलेल्या फोटो पेक्षा जास्त जास्त
छान असतात..!!

19

तू सोबत असो किंवा नसू तरी
हा हृदय तुझाच विचार करत राहतो,
एकतर्फी का होईना नेहमी तुझ्यावरच
प्रेम करत राहतो..!!

20

एक मुलगी फक्त त्याचं मुलाचं राग सहन करू शकते, ज्या मुलावर ती खरं प्रेम
करत असते…!!

Heart touching love quotes in marathi sms

21

गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी Girlfriend चं असावी,
काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षा पण भारी असते..!!

22

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला खुप नशीब लागतो,
जी तुम्हाला हसायचं नसतं तरी तुम्हाला हसवायचं प्रयत्न करते..!!

23

काय तरी विचार करूनच मिळवलं असेल देवानी मला तुझाशी ,
नाही तर योगायोग इतके सुंदर
नाही होत…!!

24

आई-वडिलांचे मन जिंका,
तुम्ही यशस्वी व्हाल,
नाहीतर सारे जग जिंकूनही
हाराल .!!

25

तुझं प्रेम माझ्यासाठी हवे
सारखं आहे,
जरा तरी कमी झाला ना तर मला
श्वास घेयायला जमतं नाय…।

26

नातं हे परिस्थिती अनुसार सोडणार नाही,
तर परिस्थिती अनुसार साथ
देणारं पाहिजे….।

27

मी तुझ्याशिवाय कोणाला रिप्लाय देत नाय.
तर हृदय तर खूप लांबची गोष्ट आहे..।

28

मी एक असा व्यक्ती आहे
ज्याला सोडून बाकी काही आवडत नाही..!!

29

प्रेम आहे की दुसरं काय माहीत नाही,
पण जे आहे ते फक्त तुझं
सोबत आहे.

30

मला विश्वास नाही आहे हातांच्या
रेषान वर पण
मी लोकांच किसमत बदलताना पहायला आहे तुझ्या दारात..!!

मराठी हृदयस्पर्शी कोट्स

31

ज्या व्यक्तीचा विचार करून मनाला आनंद होतो ना ती व्यक्ती आहेस तू..!!

32

ज्या दिवशी माझं तुझ्याशी बोलणं होत नाही ना,
त्या दिवशी माझं कोणत्याच गोष्टीत मन नाय लागतं..!

33

मला फक्त तिथे रहायचं आहे जिथे तू माझ्यासोबत आहेस…!!

34

आयुष्य हे खूपच सुंदर आहे.
फक्त आपल्या ला जी व्यक्ती आवडते ना,
त्या व्यक्तीला आपण आवडलं पहिजे..!!

35

आपली आवडती व्यक्ती आपल्या जवळ असली ना की,
आपल्या चेयावर एक वेगळाच आनंद झळकतो.!

36

सुंदर दिसण्यासाठी तु फक्त एकच करत जा,
आरसा पाहण्या ऐवजी माझ्या डोळ्यात पाहत जा..!!

37

मी तुझ्यावर इतका प्रेम करतो की,
तुझ्या एकदा हा ऐकण्यासाठी मी खूप लोकांना नाय बोललो आहे.!!

38

बाप्पा तुझ्या भक्तीचा झरा
नेहमी असाच वाहू दे,
आणि आमच्या सारख्या माणसांना नेहमी
तुझ्या सहवासात राहू दे !

39

तुझ्याशिवाय आयुष्यात मला काही नको,
फक्त जो पर्यंत मी या दुनियेत आहे
तो पर्यंत तू सोबत असावं..!!

40

तुला हक्क आहे तुझ्या दुनियेत
खुश रहायचं
माझं काय आहे ,
कारण माझी दुनिया तर तू आहेस…!

Romantic Heart touching love quotes in marathi

41

आयुष्यात तू खूप स्वप्नं बघितले असशील,
पण मी माझ्या प्रत्येक स्वप्नांत फक्त
तुलाच बघितलंय.

42

प्रत्येक राजाची एक राणी असते.
आणि माझी राणी तू आहेस..!

43

तुमसे कुछ पल की बाते हमें दिनभर की खुशी दे जाती है..!

44

Busy तर सगळेच असतात ,
पण ज्यांना मनापासून बोलायची ईच्छा असते ना
ते बरोबर वेळ काढतात…..

45

कदाचित मीच वाईट असणार म्हणून तर सर्वजण,
मला अर्ध्या वाटेवर सोडून
जातात…।

46

सगळं काही विसरु शकतो
मी या जगात
फक्त तो एक दिवस सोडून जेव्हा आपण दोघ पहिल्यांदा भेटलो होतो…।

47

जगात सगळीच लोकं पैसा बघून प्रेम करत नाही,
काही लोकं मन बघून पण
प्रेम करतात…।

48

वाट तुमची पाहून डोळे माझे भरले,
बाप्पा तुमच्या आगमनासाठी थोडेच दिवस उरले…

49

कधीकधी कोणत्याच गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळत नाही
तेवढा फक्त तुझ्याशी बोलायला तळमळतो…।

50

आयुष्यात सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे
आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती आपल्या सोबत असणे….

51

आयुष्यामध्ये तुझी साथ अशी दे,
आपण थकलो तरी आपले प्रेम तरुण राहिले पाहिजे..

रोमँटिक हार्ट टचिंग लव्ह कोट्स मराठीत

52

आयुष्यात पसंत केलेली व्यक्ती सुंदर असणे गरजेचे नाही,
पण ती व्यक्ती तुमचं आयुष्य किती सुंदर बनवेल हे गरजेचं असतं.

53

वय तर न्हवतं प्रेम करायचं पण काय करणार,
तुला पहिल्यांदा बघितलं आणि
प्रेम होऊन गेलं…।

54

माझ्या Smile चा राज आहेस तू.
म्हणूनच माझ्या हृदयाचं ताज आहेस तू…

55

आमचं नातं खुप वेगळं आहे कारण,
तुझं माझं जमेना पण मला तुझ्याशिवाय करमेना….।

 

वाट माझी चुकली तरी साथ तुझी असावी,
शब्द माझे चुकले तरी माफी तुझी असावी बाप्पा….

56

ज्या व्यक्तीचा विचार आल्यावर मनाला आनंद होत ना,
ती व्यक्ती आहेस तू…।

57

मुलगी सुंदर नसली तरी चालेल पण तुझ्यासारखी जीवाला जीव देणारी पहिजे…।

58

चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात…
पण चुक काय झाली,
आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात…।

59

माझे दुःख फक्त माझ्या मनालाच माहीत आहे कारण
लोकांनी मला फक्त हस्तानच पाहिलं.

60

पैसे पाहून प्रेम करणा-या हजार भेटतील
पण स्वभाव पाहून प्रेम करणारी हजारात एकच भेटते….।

61

तुमची वाट पण तीच व्यक्ती पाहते,
जी व्यक्ती तुमच्यवर खरे
प्रेम करते….!

Heart touching love quotes in marathi for girlfriend

62

चला सांगा बरं तुम्ही तुमच्या सरांना / मॅडम ला
काय-काय टोपणनावाने बोलायचा comments मध्ये सांगा….।

63

भावा आपली यारी एवढी कमजोर थोडी आहे,
जी एका छोट्याश्या कारणामुळे
तुटेल….।

64

परिस्थिती कशी ही असुदे तु फक्त हात सोडू नकोस,
मी सात जन्म साथ सोडणार
नाही…. |

65

आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात,
कारण “वाटण”आणि “असणं”यात खुप फरक असतो…।

66

मी जिच्यावर प्रेम करतो ना तिचा आहे छोटासा नाक,
पण त्या छोट्याश्या नाकाला लय मोठा राग
पण काय करू मला तिचाच नाद….!

67

भेटून तर सगळेच प्रेम करतात पण न भेटताही जे,
प्रेम करतात ना त्यांच्या भावना खूप भारी असतात….।

68

नाय आवडत मला तुझं दुमयां सोबत बोलणं,
कारण विषय संशयाचा नाही तर
हक्काचं आहे….

69

आयुष्यात कुणाला नुसतं आपलं म्हणून चालत नाही,
आपलेपणाने वागता ही आले पाहिजे…।

70

ज्या व्यक्तीचा विचार करून माझ्या चेहऱ्यावर Smile येते ना ती व्यक्ती आहेस तू…

मराठी मजकुरातील हृदयस्पर्शी प्रेम कोट्स

71

दिवस भर त्यांचीच आठवण येते
जी माणसं,
आपल्यापासून दूर असुन सुद्धा आपल्या हृदयाच्या खुप जवळ असतात…।

72

वेळ कितीही बदलू दे पण तुझ्यासाठी
माझं प्रेम कधीही बदलणार
नाही…।

73

आयुष्यात अशा व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा ज्यांना खरोखर तुमच्या भावनांची
कदर आहे…।

74

प्रत्येकाला चांगल समजणं,
सोडून द्या कारण
बाहेरून लोक जसे दिसतात तसे मनातून नसतात…।

75

जी व्यक्ती आपल्याला आयुष्यात कधी भेटणार नाही,
हे माहित असून सुद्धा,
आपण त्या व्यक्तीवर स्वतःपेक्षा जास्त जीव लावतो,
ते खरं प्रेम….।

76

मैत्री हे एकमेव नातं आहे जे रक्ताचं नसल ती खात्रीच असतं…..

77

खूप Lucky आहे मी
कारण
तू जी आहेस माझ्यासोबत….

78

सर्व काही भेटत या जगात पण जुने मित्र आणि त्यांच्या सोबतचे ते शाळेतले ते दिवस पुन्हा नाही भेटत….

79

एकच इच्छा आहे माझी की
तू खूप खुश रहावी,
आणि त्याच्यामागच कारण
मी असावं…।

80

एकटा रहायचं कारण ज्यांना आपण
आपलं समजतो ना नेमकी तीच लोक आपल्याला
एकटं सोडून जातात…. ।

81

आज दुःख आहे उद्या सुख पण येणार,
देव माझा पण आहे रडून रडून किती दिवस रडवणार… I

 

मराठीतील हृदयस्पर्शी प्रेम कोट्स

82

प्रेम काय असतं हे मला माहित न्हवतं पण
जेव्हा तुला माझं हृदय आणि मी हरवलो तेव्हा कळलं…..

83

आयुष्य त्यांना पण रडवतो जी लोकं
हस्तानी खूप चांगली दिसतात….

84

मी आज पण त्याच व्यक्ती वर प्रेम करतो जी व्यक्ती माझ्या नशिबात
नाही आहे…।

85

प्रेमात कधीतरी टाईमपास
करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये…।

86

जर तुम्हाला Life मध्ये कोणत्या Cricketer ला भेटायचं Chance भेटल तर तुम्ही कोणत्या Player ला भेटलं…।

87

आयुष्यात काय नसलं तरी चालेल पण आपलं दुःखी चेहरा
पाहून तू आधी काय झालं ते सांग असं बोलणारा एक मित्र पहिजे…।

88

बोलायला तर माझ्याकडे
खूप काही आहे
पण जिच्याशी बोलायचं आहे
तीच नाही आहे….!

89

तुझं प्रेम माझ्यासाठी हवे
सारखं आहे,
जरा तरी कमी झाला ना तर मला श्वास घेयायला जमतं नाय…।

90

तुमची डिग्री तर एक कागदाचा तुकडा आहे
तुमची खरी शिक्षा तर तुमच्या व्यवहारा मध्ये दिसते….1

91

या मतलबी दुनियेत तूच तर आहेस
माझं सुखाचं कारण….।

Sad Heart touching love quotes in marathi

92

हात हातात घेताना असा घ्या की कोणत्याही परिस्थितीत सुटला नाही पाहिजे… |

93

चला सांगा तुम्ही तुमच्या शाळेत काय नावानी फेमस होते
आणि ज्याचं नाव same असेल त्यांनी Friendship करा …. I

94

काही पण म्हणा राव मनातलं ओझ आणि दिवस भराचा
टेन्शन कमी करणारा एकमेव खेल #CRICKET

95

तुमच्या Partner च्या नावाचा First Letter कंमेंट करून सांगा….।

96

सांगा बरं जो तुमच्या नशिबात नसतो त्याला तुम्ही
तुमच्या Gallery मध्ये सांभाळून
ठेवता ना…।

97

मेसेज केल्यानंतर सेकंदात रिप्लाय तीच व्यक्ती देती जी आपल्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते

98

ती : तू किती श्रीमंत आहेस…?
मी : इतकं श्रीमंत आहे की मला रोज माझ्या आईच्या हातचं जेवण जेवायल भेटते…।

99

जर प्रेम खरं असेल ना तर ते कधीच नाय बदलत,
मग ते वेळे सोबत असो किव्हा परिस्थिती सोबत…

100

एकच पाहिजे पण शेवटच्या श्वासापर्यंत
साथ देणारी पाहिजे…।

मराठी एसएमएस मध्ये हृदयस्पर्शी प्रेम कोट्स फॉर girlfriend

101

पूर्ण 9 महिना लागतात आपल्या आईला आपलं हृदय बनवायला,
आणि एका व्यक्तीला 9 सेकंड नाही लागलं हृदय तोडायला…।

102

प्रेम आहे की दुसरे काय माहीत नाही,
पण जे आहे ते फक्त तुझ्या सोबतच आहे…।

103

आयुष्य छोट असलं तरी
चालेल फक्त
तू माझ्या सोबत पाहिजे… ।

104

आता प्रेम केलाय तर थोडा त्रास तर होणारच,
फुलचं गुलाबाचं आवडलं मग काटे तर टोचनारच….।

105

कस समजावू या मनाला की तू माझी
नाही होऊ शकत…।

106

शब्द तेच आहे फक्त भाषा बदलली माणस पण तीच आहेत फक्त त्यांची वागणूक
बदललीय….।

107

आता स्वतः कमवतोय ना त्यामुळे ॥
बऱ्याच इच्छा कमी झाल्या
जेव्हा बाप होता ना तेव्हा विमानं घेयची स्वप्नं होती…।

108

आयुष्यात एकवेळ प्रेम धोका देईल पण मेन्री नाही 1

109

जी व्यक्ती वेळेवर रिप्लाय देत नाय,
तर ती व्यक्ती आयुष्यभर साथ काय देईल…।

110

तुझ्या चेहऱ्यावर मरणारे तर लाखो आहेत
पण तुझ्यावर खरं प्रेम करणारा तर फक्त मीच आहे…..

111

फक्त तू विश्वास तुटू देऊ नको,
बाकी मी सगळं हसत
सहन करीन….।

112

तुझी ही Cute Smile माझ्या हृदयाला एक वेगळाच
आनंद देते…।

Heart touching quotes in marathi text

113

भावा काळजी घेत जा स्वतःची कारण
तुला काय झालं तर मला कोण बघणार…

114

माझ्या ह्या हृदयालाच माहिती आहे.
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही तुझ्या विश्वासाची गरज आहे.

115

खूप चांगल वाटतं मनाला जेव्हा दिवसातून
एकदा तरी तुझ्याशी बोलणं
होत…. ।

116

आयुष्यात रडवणारे खूप भेटतील,
पण तुम्हाला हसवणारा मी एकटाच आहे…।

117

दोन मिनिटे पण दोन तासा सारखे वाटतात जेव्हा मी तुझ्यासोबत बोलत
असतो…।

118

खूप चांगलं वाटत जेव्हा कोणी स्वतःपेक्षा
आपली जास्त काळजी
करतो……

119

समजा मी तुमचा जिईंनी आहे तर तुम्ही
काय 3 Wish मागणार…?

120

कोणाला काय फरक पडणार आहे माझ्या असल्या नसल्याने,
कारण मी तर साधा मुलगा आहे आणि इथे सर्वांना Special व्यक्ती पहिजे…..

121

माझ्या साठी तर तोच दिवस छान असेल जेव्हा
मी लाकडावर झोपुन आगीला माझं दुःख सांगत असेल.

122

कब तक चूप बैठें अब तो कुछ तुम बोलो कुछ हम बोलें ओ ढोलना…।
कुछ है बोलना,
Tag your ढोलना….

123

काळजी नको करू तू कारण तुझी नजर पण नाही जाणार,
एवढ्या दुर निघून जाईल मी
तुझ्यापासून…।

124

माझ्या Life मध्ये येणारी पहिली व्यक्ती पण तूच आहेस आणि शेवटची व्यक्ती पण तूच आहेस…..

मराठीतील भावनिक हृदयस्पर्शी प्रेम कोट्स तुमच्या प्रेमासाठी

125

काश तू जवळ येऊन बोलशील की
माझं पण मन नाही लागतं
तुझ्या बिना…।

126

तुझं माहीत नाही मला पण माझं
हृदय खूप तळमळतो तुला
भेटायला….।

127

जर आपलीच लोकं आपल्याला समजून घेत नाही तर दुसऱ्यांकडून तरी काय अपेक्षा ठेवायची…।

128

आपल्याला पण तीच
पाहिजे,
जिला फक्त मीच पाहिजे…।

129

तुमच्या वाईट वेळेत तुम्हाला
हसवणार्या लोकांना
तुम्ही कधीच विसरु नका….।

130

आपल्यावर पण तेच लोकं नाराज होतात,
जे आपली सगळ्यात जास्त काळजी करतात…..

131

मी तुझ्याशिवाय कोणाला रिप्लाय देत नाय,
तर हृदय तर खूप लांबची गोष्ट आहे…।

132

हृदय तर तेव्हा तुटतो जेव्हा आपला मित्र आपल्याशी न बोलता आपल्या समोरून निघून जातो.

133

कधीच कोणत्या गोष्टीसाठी एवढा जीव
तळमळला नाही जेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो

134

तू माझ्या Life मधला तो आनंद आहे जो मी कधीच कोणाला share करू नाय शकत….।

135

LOYE ऐकना काळजी घेत जा स्वतःची,
कारण तूच एक तर Cartoon आहेस माझ्या Life मध्ये… ।

136

एक आईच तर आहे जी अपल्यावरती इतकं निस्वार्थी प्रेम करते….।

137

मी स्वतःला खूप Lucky समजतो कारण
मला मित्राचं रूपात एक भाऊ
भेटला…।

138

नशीबवान लोकांच भेटतात खरं प्रेम करणारी व्यक्ती आणि माझं नशीब बघ मला ਮੇਟਲੀ….।

139

एकदा सहज मस्ती मध्ये
बोललो होतो,
“Single Life Is Best”देवाने seriously घेतलं…।

Heart touching love quotes in marathi for boyfriend

140

मी जितका तुझ्यासाठी Important आहे तितकीच
तुझी smile पण माझ्यासाठी खूप Important आहे…।

141

मी दिवसभर तुझं इतकं विचार करत बसतो ना की
मला सगळीकडे फक्त तुझाच
चेहरा दिसतो…।

142

माझ्या डोकेदुखीचा कारण पण तूच आहेस,
आणि त्या डोकेदुखी चा औषध पण तूच आहेस….!

143

जपून ठेवा त्या मित्रांना जे
तुमच्या लहानपणा
पासून तुमच्या सोबत आहेत.

144

काही पण म्हणा प्रेमात पडलेल्या मुली आजकाल घटी कमी
आणि मैत्रिणीच्या घरी जायला
आवडतं…

145

बोलायला मजा तेव्हाच येते
जेव्हा बोलणारा
फक्त आपल्यासाठी Online
येतो…।

146

प्रेम करायचं आहे तर प्राण्यांवर कटरा,
कारण ते कधीच धोका देत नाही आणि साथ ही सोडत नाही….।

147

मी जितका विचार Life चा
करत नाही ना,
त्याहून जास्त तुझा विचार
करतो…।

148

हृदयी आमच्या तळपते,
बलिदान ज्योती निर्भय एक देही,
एक बोली,
भारत माता कि जय !!

149

आयुष्यात आपल्या carrier कडे
लक्ष द्या कारण प्रेम कितीही खर आसले
तेरी एक दिवस नक्की सोडून जात….

150

या हृदया नी सगळ्यांना Reject करून
फक्त तुलाच Select केलंय…।

या आर्टिकल मध्ये आपण पाहिलेलं Heart touching love quotes marathi तुम्हाला आवडल्यास जरुर शेअर करा.

हे पण वाचा
Marathi Ukhane for female
Attitude Status in marathi
Sad status marathi
Love Status Qoutes in marathi
Best friendship Status quotes in marathi
Sad status marathi for girls
Motivational Quotes in marathi
Shivaji Maharaj Quotes
Marathi Suvichar
Marathi Prem Kavita ( Love poems )
Good Morning Quotes in Marathi
Good Night marathi Quotes
instagram bio marathi
Alone Quotes & Status in Marathi
Birthday Wishes marathi for Best friends
Bhavpurn Shradhanjali Message
Marathi Memes
Marathi Charoli
True Love Quotes Marathi
Breakup Status Marathi

 

Leave a Comment