नमस्कार मित्रांनो, तुमचा वाढदिवस आहे का आणि तुमचे मित्र आणि कुटुंबीयांनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि तुम्ही त्यांचे आभार मानण्याचा मार्ग शोधत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.
येथे आम्ही सर्वोत्कृष्ट 20+ वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्यासाठी आभार संदेश लिहिले आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि तुमच्या मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचे उत्तर मराठीमध्ये पाठवून वाढदिवसाचा धन्यवाद देऊ शकता. आम्ही या पोस्ट मध्ये Thank you Message in Marathi दिले आहेत. ( वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मराठी, आभार संदेश वाढदिवस मराठी, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद, शेअर करा Whatsapp आणि Facebook. )
आभार संदेश वाढदिवस मराठी
1
वाढदिवस हा एक दिवसाचा इव्हेंट आहे परंतु आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासोबत नेहमीच राहतील. माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल मनापासून आभार🙏
2
आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी मन अगदी भरून आले आहे, आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे,असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा 🙏
3
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!
4
वाढदिवसाच्या अद्भूत शुभेच्छांबद्दल माझ्या सर्व मित्रांचे आणि कुटुंबीयांचे मनापासून आभार,त्यातील काही शुभेच्छा वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले.माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल आणि शुभेच्छा दिल्या बद्दल धन्यवाद.
5
तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You For Birthday Wishes in Marathi
6
आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला मिळाले. मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे.. आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल अशी मी आशा बाळगतो… धन्यवाद!
7
माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी विविध
माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या
सदभावना व्यक्त केली
त्या सर्व शुभेछांचा
🙏मनापासून स्वीकार करतो..!🙏
8
आपल्या शुभेच्छांचा मी अखंड
ऋणी राहील आपण
दिलेल्या शुभेच्छांचा स्विकार,
🙏धन्यवाद!🙏
9
एक मोठा धन्यवाद त्या
सर्व लोकांसाठी ज्यांनी वेळ
काढून मला स्मित केलं.
🙏धन्यवाद.🙏
10
वाढदिवसाचा केक संपला परंतु
शिल्लक राहिल्या त्या
तुम्ही दिलेल्या शुभेच्छा.
🙏 खूप खूप धन्यवाद.🙏
11
तुम्ही नाही आलात माझ्या वाढदिवशी
परंतु तुमच्या शुभेच्छा तर आल्यात.
वाढदिवसाच्या शुभेच्छा
दिल्याबद्दल खूप खूप
🙏धन्यवाद…!🙏
12
माझ्या वाढदिवसानिम्मीत थोरा मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छां आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. असाच आपला आशीर्वाद आणि आपले प्रेम माझ्यावर आयुष्यभर असू द्या एवढीच इच्छा.
धन्यवाद
13
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी
वेळात वेळ काढून मला फोन करून,
भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात.
तुम्हा सर्वांचे मनापासून आभार🙏
वाढदिवस, आनंदाचा क्षण वर्षातून एकदाच येतो, अशा परिस्थितीत जेव्हा तुम्हाला लोकांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात तेव्हा आपल्याला चांगले वाटते. तर आज अशा खास प्रसंगांसाठी, ज्या शुभेच्छा देतात त्या लोकांसाठी Thank you Message in Marathi आवडले असेल तर जरुर शेअर करा.