Attitude status in marathi for girl ~ Status in marathi for girls
मराठी मुलींच्या ( attitude status in marathi for girl ) हकांची post गर्ल्स नौटंकी, status in marathi for girl, तुमचे विचार आमच्या शब्दात. ( Attitude status in marathi for girl )
1
प्रॉब्लेम हा प्रत्येक वेळी कपड्या मध्ये नसतो तर बगणाऱ्यांच्या नजरेत पण असतो
2
कोणी तरी असेल कुठे तरी असेल जो माझ्यासाठी आपला बिजनेस सेट करत असेल..
3
मी काही लोकांना message करणं बंद केलंय आता उगाचच माझ्यामुळे त्यांना offline. जावं लागतं… !!!
4
आयुष्यात जगण्यासाठी खुप काही असतं फक्त कोणाची तरी मनापासून साथ असावी लागते..
5
पुन्हा जर मानव जन्म मिळाला तर फक्त मराठीच होईल…..!
6
गरज संपली की काही जण तुम्हाला जिवंत आहेत का मेले ते पण विचारयला येत नाही..
7
गरज नाही मला लोकांनवर जळायची कारण मी स्वतःच एक आग आहे…..
8
आपली आवडती व्यक्ती जर सोबत असेल तर आयुष्य जगण्याची एक वेगळीच मज्जा असते..
अत्तीतूडे व्हॉट्स अँप स्टेटस
9
मी लोकांनच्या नादी नाही लागत आपण आपल्या मजेत जिन्दगी In joy करतो
10
कोणी साथ दिली नाही म्हणुन थांबायच नसतं, आपलं आपण स्वतःच्या हिमतीवर चालायचं असतं
11
झालेल्या चुका माफ करता येतात पण केलेल्या चुका नाही
काही लोकांना बघुन शिवी स्वतःचं म्हणते मी बाहेर येवु का…?
150
हे बघा मी अशी आहे अशीचं राहणार पटलं तर बोला नाहीतर विषय सोडा ( No problem )
151
कुणाला माझ्या बोलण्यात प्रेम आढळतं तरकुणाला attitude वाटो पण मला रंग बदलता येतं नाही मी आहे आणि जी आहे अशीच आहे
152
“खुश”राहायचं असेल तर.. समोरच्याची पूर्ण बकबक ऐका… आणि मनात हसून बोला ह्याच्या आईला पागल आहे ह्यो तर !!
153
धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना येतांना माझ्यासाठी…? chocolate पण घेऊन या ना….
154
मला तेव्हाच JUDGE करा जेव्हा तुम्ही PERFECT असाल
155
ती मुलगीचं असते….?? जी प्रत्येक दुःख त्रास सहन करून सुद्धा म्हणते कि मी ठिक आहे
156
कधी कधी वाटतं तुझ्यावर You’re only mine ची privacy लावून टाकावी
157
माणूस एकदा मनातून उतरला ना मंग तो.. कुठ जातो, काय करतो, कुणाशी बोलतो याने घंटा पडतं नाही
158
काही लोकांशी परत बोलायची इच्छा होते पण त्याचं शेवटचं बोलणं आठवलं कि मन नाही म्हणतं
159
‘इमानदारी’ गेली तेलं लावत आता जसे तुम्ही तसे आम्ही
Sad status for girl ( Attitude status in marathi for girl ) 160
फक्त तिला ना दिमाखचं थोडा कमी आहे बाकी माझी मैत्रीण तशी खुप चांगली आहे
161
आज परत तुझ्या आठवणीत मी वाहुन गेलें चाय तर पिली पण बिस्कीट मात्र राहून गेलें
Attitude status in marathi for girl 162
लोकांसमोर आम्ही दोघ पण सिंगल आहोत
163
वेदना कधिचं कमी होतं नसतात फक्त त्या सहन करायची सवय नक्की होऊन जाते
164
औकात “ जेव्हा बरोबरी करायची नसते तेव्हा लोकं आपल्याबद्दल वाईट बोलायला लागतात
165
त्या लोकांसाठी काय रडायचं ज्यांना आपल्या feeling’s पेक्षा त्याचा attitude गरजेचा वाटतो
166
बिंदास्त हवा करायची आणि जळणाऱ्याची करपुन करपुन राख करायची..
167
Busy लोकांना वेळ मागणं सोडुन द्या काय माहिती त्याच्याकडे नकार द्यायला पण वेळ नसलं
168
एक cute smile देऊन बोलायचं कारण कुणाला घंटा फरक पडतं नाहीं आपण किती त्रास सहन करतो त्यागोष्टीचा
169
मी कुणाची कॉपी कधीचं करत नाहीं कारण माझी आवड वेळेनुसार कधीचं बदलत नाही !!
170
जी आईबाबांच्या सुखासाठी आपले दहा स्वप्न मोडते ती मुलगीच असते
171
DEAR HEART..plzzz त्या लोकांची काळजी करणं बंद कर ज्यांना मी नसल्याचा फरक पण नाही पडतं…
172
दिल की बहोत अच्छी हु मै . पण माझ्या जीभिचा भरवसा नाही हो…
173
कोणी आपल्याला एक दिवस IGNORE केल तर आपण त्याला आठ दिवस IGNORE करायच…
174
भांडण तर प्रत्येक नात्यांत होत असतात ओ पण भांडणानंतर आपण कसे वागतो यावरून नात्यातलं प्रेम समजत…
175
आताच्या काळात स्वतःला खुश ठेवणे सुद्धा एक अवघड काम झालय…
फ्रेंडशिप स्टेटस फॉर गर्ल ( Attitude status in marathi for girl ) 176
फरक फक्त विचारांचा असतो निभावलं तर मैत्री पण प्रेमा पेक्षा कमी नसते Happy Friendship Day
177
अपेक्षा नाही ये मला लाखो हजारो च्या Gift ची माझा भाऊच माझ्यासाठी एक अमूल्य Gift आहे Happy रक्षाबंधन
179
लग्न तर मी त्याच मुलासोबत करणार जो म्हणेल जा तुजरा Instagram चालव राहीलेले भांडे मी घासतो
180
“गोष्ट” जर माझ्या स्वाभिमानावर येतं असेल तर मंग समोरचा कुणाचा पण बाप का होईना मी इज्जत नाहीं करत.
Attitude status in marathi for girl 181
माफ करा शेठ तुमच्याकडून चं शिकलोय वेळ आल्यावर आठवण काढायची
182
माझे कसंय ना मी Ignore करते तर चांगल्या प्रकारे करते तुमच्यासारखं मधी मधी attention देऊन Flow नाही बिघडवंत.
183
“आम्ही “ मराठी मुली तश्या तर स्वभावाने शांतच असतो पण जो कोणी आमच्या नादाला लागतोना त्याची मस्ती जिरवण्यात Expert असतो
184
लोकांच्या भंगार गोष्टी ऐकण्यापेक्षा कानात Hadephones घालुन गाणी ऐकण्याची मज्जा काही वेगळीचं असते..
185
माझे येडे चाळे बघुन बघुन तो पण म्हणत असणार देवा या cartoon ला बनवणं गरजेचं होतं का
बेस्ट अत्तीतूडे स्टेटस 186
गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत खरंच काही लोकांना पचत नाही
187
मला कुण्या दुसऱ्यासारखं बनण्यात जरा पण आवड नाही कारण माझी एक आपली ओळख आहे.
188
काही लोकांना एक काम खुप भारी जमतं ते म्हणजे दुसऱ्याला बदनाम करणं
Status in marathi for girl 190
रोज सकाळ संध्याकाळ बसतो आम्ही तीन यारं मी भांडे आणि विम बार
191
माझे कसंय ना एकदा बोलणं बंद तर बंद नंतर एकंच विषय डोक्यात ठेवायचा सॉरी मी ओळखलं नाही आपण कोण…??
192
हि कसली रीत रे देवा….?? एक नविन नातं जोडण्यासाठी आम्ही जुन्या नात्यांना विसरावं
193
लोकं आपल्यावर जळतात तर जळू द्यायचं आपण अजुन कसं जळवता येईल तो विचार करायचा
194
Give respect.. Take respect… बाकी ते आईचा लाडका अनं पप्पाची परी दरिद्री ते इकडं नाही ते आपापल्या घरी
195
कसंय ना लोकं स्वतःकडे कमी आणि माझ्याकडे जास्त लक्ष देतात i like जळकुकळें
196
काहीजण खूप शहाणे असतात काम संपलं की पप्पा बदलतात
197
आपला attitude थोड़ा जास्त वेगळा आहे प्रेम केलं तर आपण चुकत नाही आणि राग केला तर मंग कधीचं झुकत नाही
न्यू अत्तीतूडे स्टेटस 198
प्रयत्न पण नका करू आमच्या सारखं बनण्याचा कारण वाघिणी जन्माला येतं असतात बनवल्या नाही जातं
199
आपलं attitude level एवढं तर ठेवा कि तुम्हाला ignore करणारा एक दिवस तुमच्यासोबत बोलायला तुमच्या माघे माघे फिरला पाहिजेत
200
वाईट तर वाईट चांगल वागुन तुम्ही कोणता मला भारतरत्न देणार आहात
Attitude status in marathi for girl
201
लोकं आपल्यावर जळतात तर जळू द्या कारण त्यांना एक गोष्ट कळून चुकलेली असते कि आपल्यापेक्षा यांच्यात जरा जास्ती गुण आहेत
202
काही लोकं बोलायला लागलेत attitude थोडं कमी कर खुप उंच जाणार मी बोलले तुम्ही थोडं वाढून घ्या level मध्ये येऊन जाणार.
203
कधी कधी life मध्ये असं वाटतं ना कि काही लोकं कधी भेटलीचं नसती तर खुप बरं झालं असतं मंग अश्या लोकांना आपल्या life मधुन delete करून टाकायचं no delete
204
जास्ती चांगल बनून राहणं पण चांगल नसतं
205
आपला अंदाज असा ठेवा कि कोणी अंदाज नाही लाऊ शकलं पाहिजेत
206
ज्या गोष्टी आठवुन त्रास होतो त्या गोष्टींना Ignore करायला शिका
207
मुलगी आहे म्हणून कमी समजत असाल तर हद्दीत घुसून बाजार उठवण्यात येईल
208
आयुष्य स्वतःच्या दमावर जगते दुसऱ्यांसाठी नाही जगत मला जे चांगल वाटते मी तेचं करते दुसरे लोकं काय विचार करतील मला फरक नाही पडतं
209
जे मला विसरलेत त्यांना आठवण ठेवणं मी पण गरजेचं नाही समजतं
210
नखरे तर फक्त आईबाबा उचलतात नातेवाईक फक्त बोटं उचलतात
Status in marathi for girl 211
आई बाबा आणि स्वतःच्या इज्जतीपेक्षा काहिच मोठं नसतं प्रेम पण नसतं!!
212
प्रत्येक मुलीची पहिली Besti ही आईचं असते कारण जेवढं आई आपल्या मुलीला समजून घेते तेवढं कुणीच समजु शकत नाही.
213
मला तर अशी सासू पाहिजेत जी भांडणात पण बोलेंल गप्प उगं तिची काही चुकी नाही तूच लयं नालायक ये
2 line स्टेटस for गर्ल 214
मला कोणी असा भेटला ज्याने माझी नाही पण माझ्या besti ची setting लावुन द्यावी
215
आपलं कसंय ना आपण जाणून कुणाच्या नादाला लागतं नाही आणि आपल्या नादाला कुणी लागलं तर आपण वाद केल्याशिवाय थांबत नाही
216
मी आणि माझी besti नेहमी एकंच विचार करतो कि काश आपण भेटलो नसतो तर आज जगात दोन वेड्या कमी असत्या
217
तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता तो विचार पण मीचं करेल तर तुम्ही रिकामे बसणार ना….. लय विचार येतो मला तुमचा जळक्यानो
218
असं नाही कि मी आळशी आहे फक्त मला काम करायला आवडतं नाही एवढंच
219
पाणीपुरी, चाट, समोसा, आईस्क्रीम ची पण दुकान उघडा आम्हाला पण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये योगदान द्यायचं आहे एक भारतीय मुलगी….
220
एखाद्याला कधी आपली गरज बनवुन घेऊनका कारण जेव्हा ते बदलतात ना तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त राग स्वतःचा येतो
221
राहणं जरी साधं असलं तरि स्वभाव मात्र रॉयल ठेवतो आम्ही
222
हे नको करू ते नको करू असं नको करू तसं नको करू असं बोलणार्यांसाठी दोन शब्द तू तुझे काम कर पंचायती नको करू
223
खरं दुख तर तेव्हा होत जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला समजुन नसते घेतं
224
मी तुला एवढं आठवण करेल एवढं आठवण करेल कि तुला उचक्या नाही डायरेक्ट हार्ट अटॅक येईल
225
नातेवाईकांना बिनधास्त टिका करू द्यायच्या फुकट प्रचार करतात बिचारे कुठे आपल्याकडनं पैसे घेतात
226
दिलं असणार आयुष्याने कुणाला आनंद पण मला तर यार Only experience चं दिलेत
227
आपण तर आपल्याचं धुंदीत राहतं असतो सोडून गेलेल्या लोकांचा विचार करून दुखी व्हायंला आपण रिकामे नाही
Cute status for girl 228
ते block/unfollow करणं आपल्याला जमतं नाही एकदा आपल्या मनातून कोणती व्यक्ती उतरून गेली कि आपण त्याच्या profile कडं पुन्हा बघतं नाही.
229
चष्मीश मुली खूप सभ्य अन् अभ्यासू असतात म्हणे
230
काही लोकं ना खजिन्यागत असतात बघतांच मन म्हणतं जमिनीत रोवुन द्यावं
231
सिंगल पोरींना पिल्लुचं tention नसतं
Attitude status in marathi for girl 232
आयुष्याची वाट तेव्हांच लागते जेव्हा तुम्ही समोरच्यावर वेड्यासारखं विश्वास ठेवता.
233
पोर म्हणतात..?? पोरींना बोलायला विषय नसला कि त्या hmm टाकतात मंग काय तुम्हाला 250 ते 300 शब्दांचा निबंध लिहुन पाठवतील का
234
काही लोकं ब्लॉकलिस्टच्या लायकीचेचं असतात
235
Pink तर लहान मुलींना आवडतो आम्ही तर black lover आहोत
236
ढिगंभर कांड करून पण अखंड सिंगल असलेलेचं खरे सिंगल
237
येवढीचं Ex ची आठवण सतावते तर next वर try चं कशाला करता
238
शेठ तुम्ही फक्त हवा करता अन् आम्ही करतो ती दहशत
239
Enjoy करत जा प्रत्येक क्षण कारण आयुष्याचा movie मध्ये once more नावाचा seen नसतो
240
काही पोरं photo मध्ये जाम edition करतात आणि चुकून front camera open झाला तर दचकुनं उठतात
241
खरी दहशत तर ती जेव्हा आपला bf दुसऱ्या मुलीशी बोलुन आपण बघण्यागोदर chat delete करतो
242
मस्त चाललंय आयुष्य ना कुणाच्या येण्याची खुशी ना कुणी सोडून जायचं दुःख कारण सिंगल राहण्यातचं खरं सुख
243
s नावाच्या पोरी खूप स्टाईलिश असतात म्हणे
Status in marathi for girl 244
लोकं आपल्या नात्यांमध्ये तेव्हांच येतात जेव्हा आपण त्यांना येऊ देतो म्हणुन नातं मैत्रीचं असो वा प्रेमाचं त्या मधले problem’s स्वतः solve करावे
245
खरं दुःख तर तेव्हा होतं जेव्हा आपल्याला खरं माहिती असून समोरचा आपल्याशी खोटं बोलत असतो
246
हृदयाला आवडेल त्या व्यक्तीवर प्रेम करा चेहऱ्यांनी काय सर्वचं सुंदर दिसतात
Good thinking Quotes 247
इतकं श्रीमंत नाही आहोत कि सगळे काही खरेदी करू पण इतकं गरीब हि नाही कि स्वतःला विकून बसु
248
दुसऱ्यांची लायकी तेच लोकं काढतातं ज्यांची स्वतःची लायकी एवढी 0% असते
249
थाटात जगायचं फालतू लोकांच्या नादाला लागुन आयुष्याची वाट नाही लावून घ्याची
250
काही लोकांना जाणून घेऊन स्वतःची इज्जत स्वतःच्या हातानी काढून घ्यायची सवय पडलेली असते
251
आयुष्यातून काही मतलबी लोकांना काढून टाकलंय आता वेळ आली ये स्वतची life enjoy करायची
252
“देवा “ तू तरी वाचव जा रे त्याला….. ज्यांच्यासोबत माझी besti लग्न करणार आहे.
253
“अहों शेठ” जिथं तुमंचा attitude सपंतो ना तिथनं तर आमच्या attitude level ची सुरवात होतें
254
आता मला कोणी सोडून गेलं तर दुख होतं नाही कारण मी त्या नात्यांमध्ये धोके खाल्लेतं ज्यांच्यावर कधी तरी मला खुप गर्व होता
255
सासूबाई हे खास तुमच्यासाठी….! सून बनून तर सगळ्याचं राहतात ओ मला तुमची मुलगी बनून राहायचंय
256
एक वेळ खरं बोलुनं कुणाचं मन तुटलं तरी चालेलं पण खोटं बोलुनं कुणाचा विश्वासघात करू नका.
257
आपल्या life चा एकच फंडा आहे! जो आपल्याशी जसा वागेल, आपण पण त्याच्याशी तसंच वागणार
258
किती त्रास द्यावा एखाद्याला यालाही काही प्रमाण असते आपल्या वरूनचं समजावं दुसर्ऱ्याला हि मन असते.
Attitude status in marathi for girl 259
सगळ्यां गोष्टी एकीकडे ठेऊन मैत्रीणींसोबत आपल्या personal गोष्टी shear करायची मजा पण वेगळीचं असते
260
कुणाची झालेली सवय हि एखाद्या व्यसनापेक्षाही घातक असते
261
हों आहे मी एकटी कारण मतलबी लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहालेलं केव्हांही चांगल
262
बोलुननाही दाखवायचं फक्त लक्षात ठेवायचं
263
दुःख नेहमी अश्रुद्धारे दिसेल असं नसतं कधी कधी ते आपण केलेल्या एका fake smile मधुन पण दिसतं
264
कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि हे जे दोन तोंडाचे लोकं असतात ते दुसरं तोंड कुठल्या face wash नी धुत असतील
265
ज्या लोकांसोबत बोलल्याने तुम्हाला त्रास होतो त्यांच्यासोबत बोलतांच कशाला रिकामे कुठले
Cute Quotes 266
सिंगल असणं सोपंय ओ पण लोकांना पटवून देणं खूप कठिण आहे
267
काय माहिती कुण्या मुलग्याचं नशिब चमकणार आहे ज्याला माझ्यासारखी सभ्य मुलगी मिळणार आहे
268
थोडीशी MATURE झाली ये मन कितीही रडतं असलं तरी चेहऱ्यावर हसु ठेवते आता
269
Boyfriend सोडुन गेला कि खचून जाऊ नका दुसरा Bf पटवा अन पहिल्यांला त्याची लायकी दाखवा
270
दुखी राहल्यानी कुठला award मिळतं नसतो म्हणुन नेहमी happy राहतं चला
Status in marathi for girl 271
शिवकन्या चा नाद आणि शिवकन्या वाद चुकून पण करू नका कारण तिच्या शब्दाची धार तुमचा पारा गार करू शकते
272
हृदयातुन काढून फेका अश्या लोकांना ज्यांना आपण HAPPY असलेलं पाहवतं नाही
273
कुठल्याही नात्यांत सहन तेवढंच करा जो वर तुम्हाला सहन होतं असेल जास्ती झाल्यास नातं स्टॉप करायला शिका
274
CUTE मुलींच्या नावांची सुरवात हि नेहमीं A,S, P, R आणि K पासुनचं होते
275
स्वतः काशी करणार आणि आम्हाला अक्कल शिकवणार वा रेछपरी PEOPLE
276
कुत्रे माघे भुंकत असतील तर बिनधास्त भुंकू द्या फक्त जातांना अजून दोन दगडं मारत चला
277
चुकीचे विचार आणि चुकीचा अंदाज नेहमी आपल्या जवळच्या व्यक्तीपासून दुर घेऊन जातं असतो
278
हात वर करा जर तुम्ही पण त्या मुलींमधुन असणार जिला MAKE UP आवडतो तर खरं पण करता येतं नाही
279
DEAR BESTI तू शंभर मैत्रीणी बनवं मी तुला काही नाही बोलणार पण जर का तू माझी जागा त्यांना दिली तर तुझं थोबाडं मी नक्की फोडणार
280
मी माफ तर परत परत करते पण विश्वास मात्र एकदाचं
Attitude status in marathi for girl 281
कोण किती साजूक आहे हे मी हि सांगू शकते पण त्याच्या एवढं खालच्या पातळीत जायची सवय नाही मला
282
# No make up no touch up only नाकात नत आणि कपाळावरती चंद्रकोर मंग काय तश्याचं जाम भारी दिसतो आम्ही मराठयांच्या पोरी
2 line quotes 286
मराठी असल्यावर attitude तर असणारचं पण फक्त रुबाबात स्वभावात नाही..
287
मुलींनो ओठावर लिपस्टिक लाऊन फिरण्यापेक्षा कपाळावर चंद्रकोर लाऊन फिरालं ना तर तुमचा नाद करण्याएवढी कुणातं हिम्मतं नाही
288
काही स्वप्नांना वेळ राहताचं स्वतःचं तोडुन द्यायला हवं कारण जेव्हा स्वप्न दाखवणारा ते तोडतो ना तेव्हा त्रास पण दुप्पट होतो
289
देवा माझ्या MOBILE NETWORK ची SPEED एवढी तरी कर जेवढी नातेवाईकांची जीभ चालते चरक चरक
290
मला एकटं राहायला आवडतं कारण तिथे साऱ्या अपेक्षा माझ्या स्वतःकडून असतात
291
इथे लोकं स्वतःची चूक नाही मानत तर कुणाला आपलं काय खाक मानतील
292
ATTITUDE दाखवल्याशिवाय समोरच्याला आपली किंमत समजतं नसते
293
पोरांचा dialogue सगळी पोरं सारखी नसतात
294
आमचं काय हो आम्ही तर तसं पण बदनाम आहोत काळजी तर ते करतील ज्यांची कारस्थाने अजून पडद्याआड लपलेली आहेत
295
स्वभाव आणि विचार चांगले ठेवा डीपी आणि स्टेटस तर सगळेचं ठेवतात
296
दुसऱ्यांसाठी कधीचं मी स्वतःला नाही बदलतं Bcoz I Know I Am Best
297
लहानपणी छोटया जख्मीवर रडणारी मी आता मोठ्या जखमा सुद्धा हसून सहन करते
298
स्वतःला सिद्ध करण्यासाठी मला कुणाच्या certificate ची गरज नाही..
Status in marathi for girl 299
DEAR BEST FRIEND तु किती पण स्मार्ट का असेना माझ्यासाठी तु कुत्रा चं राहणारं
300
आयुष्य खुप सुंदर आहे फक्त आपले कांड घरच्यांच्या लपून असले पाहिजेत
301
कोई हसीना कदम पहेलें बुलाती नहीं तुम्हीचं तिच्या माघे कुत्र्यागत लागलेले असता
302
DEAR BESTI तुझे नावं किती पण छान असो मी तुला माकडे चं बोलणार
Best quotes and image
304
लोक IMPORTANT आहे पण SELF RESPECT पेक्षा जास्त नाही
305
मोठी बहिण जेवढी साधी असते लहान बहिण तेवढीचं कामिनी असते
306
माझे STATUS STORY फक्त TIMEPASS साठी असतात शास्त्रज्ञांनी उगाचं शोध लावु नये धन्यवाद ।
Attitude status in marathi for girl 307
तुमचं हे एक चांगल आहे तुम्ही MASSAGE केला नाही तर तुम्ही BUSY आणि आम्ही नाही केला तर आमच्यात ATTITUDE वा
308
ज्या दिवशी जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं ना… त्या दिवशी पासुन थकायचा आणि रुसायचा अधिकार संपतो…
309
जर आपण आपल्या PAST मधुन काही शिकलो तर आपला PAST कधीचं चुकीचा नव्हता
310
काही लोकं बोलतात तु MASSAGE चा REPLY देतं नाहिसं अरे REPLY द्यायला MASSAGE बघावा पण लागतो ना
311
TAG HER जिच्यासोबत तुम्ही 2 तास जरी बोल लात तरी बोर होत नाही
312
सगळ्यां पोरी सिंगल मंग पोरं कुणावर प्रेम करतात
313
जे पोरं बोलतात सिंगल राहायचं आधी मॅसेज तेंच करतात
314
SHHUUUU आमच्या नजरेत BF म्हणजे BEST FRIENDS
315
आयुष्याची मजा घेतं चला काय ठेवलंय दुसऱ्याला दुखी करण्यात
316
मला माझे सगळे कांड तेव्हा आठवतात जेव्हा कोणी मला म्हणतं तु किती भोळी आहेस
317
थोडी वेडी आहे पण मतलबी अजिबात नाही समजायला अवघड आहे पण ज्याला समजले त्याच्यासाठी खास आहे
318
आयुष्यात एक अशी स्टेज येतें जिथं आपल्याला कुठल्याचं गोष्टीने घंटा फरक पडतं नसतो आणि आता मी त्याचं स्टेज वर आहे
319
ठेवतं नाही हिशोब कोण कसं आहे करून घेते विश्वास प्रत्येकावर आपलं तर हृदयचं असं आहे
Funny quotes ( Attitude status in marathi for girl ) 320
काही गोष्टींवर हसुन दिलेलचं चांगल असतं आता प्रत्येकाला शिव्या दिलेल्या पण बरं नाही वाटतं
321
एकदा तोंडातून निघालेला शब्द परत येतं नाही म्हणुन शब्दांचा वापर हा विचार पूर्वक करावा
322
मिळेल आम्हाला पण BF आम्ही कुणाचं BREK UP केलंय
323
आयुष्य एकदाचं मिळतं म्हणुन प्रेमात पडायचं नाही
324
असं नाही कि माझे काही स्वप्न नाहीत पण ते स्वप्न बघण्या अगोदरचं परिस्थिती जाणीव करून देते कि हे स्वप्न तुझे नाहीत
325
माहिती नाही माझा होणारा नवरा हा कुण्या बिचारीचा BOY FRIEND असेल
326
जर कुणाला आपल्या सोबत न बोलण्याने आनंद होतं असेल तर देवांजवळ प्रार्थना करा कि त्यांचा आनंद कधी कमी होऊ नये
327
ज्यांना स्वतःला शाळा शिकायची गरज आहे ना त्यांनी आम्हाला धडे नका शिकवु आम्ही झेलतो पण आणि कोलतो पण
328
प्रेम खुप भारी असतं ते वरती लिहलेलं भंगार आहे एकदम भंगार
329
माझ्या घरच्यांना जरी तू आवडतं नसला तरी माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे I LOVE YOU MY MOBILE
330
बाप्पा सगळ्यांना सुखी ठेवं फक्त सुरवात माझ्या मित्रानं पासुन कर
331
“चरित्र” जर कपड्यानी ठरवलं जातं असेल तर कपड्याच्या दुकानाला मंदिर चं नको का म्हणायला
332
डिअर होणाऱ्या सासुबाई आरती चं ताट तयार ठेवा सुनबाई ON THE WAY
333
सगळ्यांना आपल्या PROBLEMs सांगायची काय गरज याला सांगा ना इथं SCREEN SHOT नाही निघतं
334
काळजी नको करू ग पोरीं करेल तो तुला पण TEX’S जेव्हा त्याच्या सगळ्यां ITEM BUSYअसतील
335
IF SOMEONE TOUNT मोठे लोकं तुम्ही JUST SAY हो जा माझ्यासोबत बोलायला APPOINTMENT घेऊन या
336
जेव्हा त्याच्या 5/6 EX त्याला खुश नाही ठेऊ शकल्या मंग तु कोण ये पप्पाची परी
337
जवळच्या माणसांची काळजी घेतं जा कारण आपल्याला माहिती पण नसतं ते त्यांच्या हसण्यामागे कोणतं दुःख लपवत आहेतं ते
Bf quotes for girl ( Attitude status in marathi for girl ) 338
“आयुष्य” खुप सुंदर आहे फक्त वाईट विसरून हसायला शिका
339
खुप नशीबवान असतात ते ज्यांच्याकडे काळजी करणारी बहिण असते
340
निट बघितलं तेव्हा कळालं, परक्यांच्या गर्दीत आपलेचं जास्त असतात…!
Attitude status in marathi for girl
341
एक FAKE SMILE देऊन बोलायचं ALL IS WELL… कारण आजकाल लोकं EMOTION’S ला चिल्लर समजतात
342
मनातील कोपऱ्यातल्या कडुपणाला QUARANTINE करा काय माहिती एखादं नातं VENTILATOR वर जाण्यापासुन थांबेल…
343
आज आईच्या होणाऱ्या जावयाची खुप आठवण येती ये…MISS YoU मेरे MUMMY के दामाद
344
भिती असली पाहिजे ती पण हृदयात असली पाहिजे.. पण ते हृदय आपलं नसुन समोरच्याचं असलं पाहिजेत…
345
आमच्या शांत असल्यावर पण लोकं जळंतात ओह शेंठ..? कारण शांततेत पण तीचं धमक ठेवतो आम्ही…
346
अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात फक्त आपले विचार… POSITIVE SELF CONFIDENCE हा STRONG असला पाहिजेत
347
प्रेमात काही नाही ठेवलंय सगळे काही FREEZE मध्ये ठेवलंय… म्हणुन खा प्या मज्जा करा…
348
नातं मैत्रीचं असो वा प्रेमाचं त्याचा PASSWORD एकचं असावा… तो म्हणजे एकमेकांनवर चा विश्वास…
349
MOBILE ची गोष्ट सोडा लोकं तर हृदय…पण… DARK MODE वर ठेवतात आजकाल…
Status in marathi for girl 350
घरच्यांचे बोलणे ऐकल्यानंतर विचार करते आता PHONE ला हात लावणार नाही परत विचार येतो रागात एवढा मोठा निर्णय घेतलेला बरोबर नाही…
351
TAG THAT GIRL… जी नवरीं बनल्यावर खुप सुंदर दिसेल…
352
काशमाझ्या घरच्यांनी मला KITCHEN मधुन बेदखल करून द्यावं…शप्पत घालते कधी, विचारणार नाही का काढलं असं
353
लोकं बोलतात सकाळी सकाळी काढली पाहिजेत… म्हणुन मी चांगल्या लोकांची आठवण तुम्हाला माझी आठवण करून द्यायला आले….
354
स्वप्न ती नाहीत जी STATUS DP द्वारे दाखवली जातात… खरीं स्वप्न तिचं जी अक्षरशः सत्यात उतरवली जातात…
Baby girl 2 line status ( Attitude status in marathi for girl ) 355
TAG THAT GIRL… जी SELFI मध्ये पण SMILE नाही करत…
356
मी नेहमी माझ्या नियमावर चालते.. म्हणुन माझे मित्र कमी आणि शत्रू जास्ती आहेत….
357
घरातले चांगल्या प्रकारे बेज्जती केल्यावर बोलतात… तुमच्याचं भल्यासाठी बोलतो आम्ही…
358
चप्पल आणि माणसं चावायला लागलीत ना… तर समजुन जायचं ते आपल्या मापाची नाहीत..
359
DEAR FUTURE सासुबाई माझ्याकडनं जास्ती अपेक्षा ठेऊ नका मला फक्त MAGGY चं बनवता येते…
360
काही लोकं हृदयातून तर गेले… पण डोक्यात नक्कीचं राहतील
361
SERIOUSLY बोललं कि लोकं गंमत समजतात… गंमत केली कि लोकं SERIOUSLY घेतात… नेमकं करू तर काय करू
362
ज्या लोकांना आमची किंमत नाही त्या लोकां पासुन दुर राहिलेलचं बर
363
कुणाला अति जीव लावायला गेलं तर ते आपल्याला पायपुसण बनवायच्या माघे लागलेलें असतात
364
फुलपाखरा सारखं बना नेहमीच सुंदर… पण कोणी लवकर मिळवु शकलं नाही पाहिजेत
365
जास्त PHONE चा वापर केल्यानीं माणुस बिघडून जातं असतो… म्हणुन मी एकंच वापरते…
366
मैत्रीण एक असली तरी हरकत नाही… पण ती एकंच अशी असावी जी आपल्या शब्दांपेक्षा आपल्या शांततेला समजुन घेईल
367
लोकं बोलतात खुप बदली तु आता रोज होणाऱ्या वेदनांनी तर दगडं पण आपला आकार बदलतो तर मी का नाही…
368
दुसर्यांची लायकी काढणारे. स्वतः काय लायकीचे आहेत हे त्यांना तरी माहिती ये का…
369
प्रत्येक कठिण क्षणात साथ आम्ही देऊ…जर पडायला लागलात तर हात आम्ही देऊ… आणि आमच्याशी नडलात तर लात पण आम्हीच देऊ
370
कोण माझ्या पाठीमागे काय बोलतं हे मी बघु शकतं नाही… कारण पाठीमागे बोलतात ना राव तोंडावर नाही…
371
थोडा वेडेपणा ही असावा जगण्यात… कारण जास्ती समजूत दारपणा आनंद हिरावून घेतो…
372
मी कशी आहे हे दाखवायची मला हौस हि नाही…आणि गरज ही नाही…
व्हाट्स अँप funny Status ( Attitude status in marathi for girl ) 373
सरळ गोष्टीचं उलटं उत्तर देऊन आईच्या पारा HIGH करण्यात पण एक TALENT आहे… जे माझ्यात कुटून कुटून भरलेलं आहे
374
दुनिया चंद्रावर पोहचली आणि एक माझ्या आईचा जावाई आहे… जो अजुन त्याच्या सासरवाडित नाही पोहचला आळशी कुठंला…
375
आगीत तेलं ओतायंची सवय नाही आपली… पण माणसं हक्काची असतील तरजाळं आणि धूर सोबत काढायची तयारी ये आपली
376
माझ्या MUMMY च्या हिशोबाने जर मला सर्दी पण झाली…तरी त्यात चुकी माझ्या PHONE ची आहे..
377
जी मज्जा आपलं काम स्वतःच्या हातानी करण्यात आहे… ती मज्जा मला नकोय…
378
माझ्या आयुष्यात मला तु असा भेटावा…जसे मला रोज घरी आईचे टोमणे भेटतात…
379
विरोधकांनो तुम्ही मला किती पण वाईट बोला… माझ्याविषयी लोकांना किती पण वाईट सांगा मला काळजी नाही कारण माझं चांगल करायला देव आहे
380
शप्पत इतका आनंद होतो ना… जेव्हा पण आई बोलते तुझे नखरे तुझ्या नवर्याला दाखवतो…
381
SINGLE लोकांसाठी एक RESTAURANT खोलणार…” आणि त्याचं नाव ठेवणार ‘मेले बाबू ने थाणा थाया…
382
प्रत्येक मुलगी मासूम असते… फक्त तिला मैत्रीण कमिनी भेटते..
383
प्रत्येकाच्या मनात जागा नाही करायची…काहींच्या डोळ्यात पणखटकायचं त्यात पण एक वेगळा SWAGE असतो…
384
जर कोणी विनाकारण तुमचा राग करत असेल तर… त्याला एक कानाखाली देऊन टाका…
385
I AM VERY SENSITIVE जास्ती राग येतं असतो तेव्हा भांडण करण्याएवजी रडायला बसून जाते…
386
अर्ध्या रात्री कुणी प्रेमात रडतं आहे तर कुणी हसत आहे… आणि मला दलिंदर अर्ध्या रात्री भुक लागत असते…
387
लोकं मला काही बोलतील…. आणि मी शांत बसेल माहिती नाही हा गुण माझ्यात केव्हा येईल…
फ्रेंडशिप funny 2 line स्टेटस 388
भित तर मी कुणाच्या बापाला नाही…पण त्याच्या बापाला भ्यावं लागतं शेवटी होणारे सासरे आहेत…
389
प्रेम तुमच्या मैत्रिणीला होईल… आणि दिमाख खराब तुमचा होईल…
390
BLOCK करायला नाही IGNORE करायला शिका… नाहीतर तुमची प्रगती कशे बघतील लोकं…
Status in marathi for girl 391
जेव्हा आपण HAPPY असतो तेव्हा एखादं SONG ENJOY म्हणुन ऐकत असतो… BUT जेव्हा आपण SAD असतो तेव्हा ते SONG ONLY SONG म्हणुन न ऐकता त्याचे LYRICS अक्षरशः आपण FEEL करत असतो…
392
लोक म्हणतात”दिल की सुनो” आता सांगा या धक धक धक चा काय अर्थ होतो बरं…
393
जी मुलगी ला तुमच्या वाईट सवयी माहिती असून सुद्धा तुमच्यासोबत असते ना तर विश्वास ठेवा तिच्यापेक्षा जास्ती प्रेम तुम्हाला कोणीच करू शकतं नाही
394
जी मुलगी तुमच्या वाईट सवयी माहिती असून सुद्धा तुमच्यासोबत असते ना तर विश्वास ठेवा तिच्या पेक्षाजास्ती प्रेम तुम्हाला कोणीच करू शकतं नाही
395
फरक नाही पडतं लोक मला काय बोलतात… मी नालायक आहे असं माझी मम्मी बोलते…
396
FRIEND’S ना PROBLEM SHEAR करत चला… कारण नमुने इतके भारी भारी SOLUTION’S देतात कि माणूस PROBLEM च विसरून जातो…
Friendship status in marathi for girl
397
भिती तर मी त्याचं दिवशी सोडली होती ज्या दिवशी पापा म्हणाले होते कुणाशी भांडायचं नाही…आणि कुणी जास्त बोलंले तर सोडायचं नाही… बाकी मी बघुन घेईल.
398
सिंगल मुलीला राग तेव्हांच येतो जेव्हा लोकं तिला तिच्या बॉयफ्रेंड बद्दल विचारतात
399
जे आपण देतो ते परत मिळवायची इच्छा कधीच ठेऊनका… कारण प्रत्येकाच हृदय आपल्यासारखं नसतं…
400
SELF EXPERIENCE आयुष्यात कधी गोल चपाती… आणि चांगला चहा नका बनवू नाहीतर रोज बनवावं लागेल…
401
काही लोकांच ONLINE डोकं चालवून चालवून खोकं व्हायची वेळ आली ये… तरी त्याच्या हरकती मध्ये सुधार येत नाही ये…
402
आपल्या आपल्या TEST ची गोष्ट असते… त्याला SWEET खुप आवडायचं आणि काय ये ना मी थोडी तिखट आहे…
403
आयुष्य खुप BORING झालंय यारं… कोणी KIDNAP च करून घ्या…
404
गाणे ऐकून झोपी जाणे आणि टोमणे ऐकून जागी होणे बस एवढंच आयुष्य उरलंय आता…
Attitude girl instagram Story ( Attitude status in marathi for girl ) 405
खरीं बेज्जती तर तेव्हा होते जेव्हा आपण PHONE मध्ये कोणाला काही दाखवत असतो आणि मध्येच PHONE HANG होतो…
406
जर SAD SONG’S ऐकून पण तुम्हाला SADNESS FEEL होत नसेल… तर समजून जा तुम्ही पुन्हा प्रेम करायला तयार झाले आहात…
407
तुम्हाला काय माहिती माझं दुख घरातले सकाळी लवकर जाग यावा म्हणून पंखा बंद करून देतात…
408
ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर नियमित हास्य असते ना त्याचा अर्थ हा नाही कि त्याचे जीवन PERFECT सुरु ये… बहुतेकदा त्या SMILE माघे लढण्याची क्षमता आणि खुप साऱ्या अपेक्षा लपलेल्या असतात…
409
हे तर बरं झालं कि आमच्या SCHOOL TIME मध्ये MOBILE नव्हता नाही तर इकडे TEACHER’S ने मारलं असत आणि तिकडे FRIEND’S नी VIDEO काढुन VIREL केला असता…
410
ना सुंदर मुलांसाठी… ना ATTITUDE मुलांसाठी… काळीज धडधडतं फक्त आईबाबा आणि शिवबासाठी…
411
दिल तो हम किसी का भी चुरा सकते है… पण ते चोरी वगैरे करणं आपल्याला जमतं नाही…
412
कोणी प्रेम पुजारी तर कोणी देवाचे भक्त… पण आपण थोडा हटके आईबाबाचे रक्त फक्त आणि फक्त शिवभक्त…
413
एक दिल है एक जाण दोघ ही घरातली कामे करून करून परेशान आहेत…
414
Attitude च पॅकेज आहे आपल्याकडे. समोरच्याच्या लायकीप्रमाणे वागतो..जास्त फड फड केलात तर special offer देण्यात येईल
415
Sometimes better to Be Alone Specially तेव्हा जेव्हा आपल्याकडे आपले fev chocolate किंवा cheeps असतील
Status in marathi for girl 416
DEAR FUTURE HUBBY जर कोण्या झिपरीकडं बघायची हिम्मत केली ना… तर मोजुन मोजुन बदले घेईल…
417
काही मुली खुप शरारती असतात… पण दाखवतात असं कि त्या खूप शांत आणि सज्जन आहेत..
418
आई जेव्हा सासरं च टोमणे देते तेव्हा नेमकं कळतं नाही हसायचं कि लाजायचं…
419
माझी आई नेहमी सांगते कुणाची Hi चांगली नसते म्हणुन मी इनबॉक्स ला कुणाचं hi घेत नाही
420
काय सांगु आयुष्यात खुप दुःख आणि त्रास आहे… दिवसा झोपी जात असते तर रात्रीला झोप येत नाही..
College girl instagram Story
421
कोणीतरी माझ्या होणाऱ्या सासु ला सांगून द्या कि त्याची सून त्यांच्या मुलाचा WAIT करती ये…
422
प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासुन केली… तर त्याच्याशिवाय आपण एक मिनिट पण राहु शकतं नाही…