बायको साठी प्रेम संदेश | Wife Quotes In Marathi | बायको साठी दोन शब्द

Wife Quotes In Marathi | बायको साठी प्रेम संदेश

बायको साठी प्रेम संदेश : या जगात असे कोणतेच ठिकाण किंवा स्थान नाही जे माणसाच्या आवाक्याबाहेर आहे, फक्त चांगले विचार आणि अतुट आत्मा असणे आवश्यक आहे, जसं की आजकाल पती-पत्नी एकमेकांच्या आवडी-निवडीची खूप काळजी घेतात. यासाठी ते एकमेकांना भेटवस्तू देऊन त्यांच्या प्रेमाची जाणीव करून देतात. तसेच आम्ही घेउन अलो तुमच्या बायकोसाठी Quotes romantic, love, caring, heart touching message.
Wife Quotes In Marathi | बायको साठी दोन शब्द, wife quotes marathi, wife message marathi, bayko status in marathi, bayko status in marathi text, Wife Quotes In Marathi, best wife quotes in marathi, Romantic Quotes For Wife In Marathi, heart touching love quotes in marathi for wife.

Wife Quotes In Marathi, बायको साठी प्रेम संदेश, Romantic Quotes For Wife In Marathi, heart touching love quotes in marathi for wife.

1

Oye Bayko
झोपल्यावर तु एवढी cute दिसते,
तुला पाहत बसावं वाटतं..

2

खरी बायको तिचं असते जी कोणत्याही परिस्थिती
नवऱ्यासोबत खुश राहते..

3

आयुष्यात खुश राहण्यासाठी पैसा
नाही मनासारखा जोडीदार लागतो……

बायको साठी प्रेम संदेश

4

खुप भाटी वाटत जेव्हा आपली बायको
आपल्यासाठी शर्ट Choice करते…

5

Dear बायको
तुला माहीतीए का मला सगळ्यात
भारी केव्हा वाटत, जेव्हा माझ्यामुळे
तुझ्या चेहऱ्यावर Smile असते…

6

आयुष्यात एक इच्छा ही पण आहे बायकोला
नेहमी खुश ठेवायचयं..

7

Dear बायको
तु जर मला Kiss नाही दिली ना तर
मी Kitchen मध्ये येऊन Kiss करेल…

8

Dear बायको
मी जे काही करतोय ना ते फक्त
तुझ्या चेहऱ्यावर smile पाहण्यासाठी..

Wife Message Marathi ( बायको साठी प्रेम संदेश )

9

Dear बायको तु Jeans Top मध्ये नाही
तर साडी मध्येच kadak दिसते..

10

Dear बाप्पा मी जिच्यावर प्रेम करतोय
तिचं माझी बायको होऊदे..

11

Dear होणारी बायको..
मी पण Kitchen मध्ये Romance
करणार चालेल ना तुला….

12

नवरा बायकोच्या नात्यात दोघे
एकमेकांच्या आनंदासाठी प्रयत्न करतात..

13

Dear बायको..
मी कामात जरी Busy असलो ना तरी
तुझ्यासाठी कधीचं Busy नसतो..

14

Dear Bayko तु माझी एवढी काळजी घेते
की तु जवळ नसल्यावर तुझी खुप आठवण येते..

15

Dear Bayko
मला तुझ्यासोबत सुख-दुःख आणि life
मधला प्रत्येक क्षण असाचं जगायचायं..

बायको साठी प्रेम संदेश

16

Dear Bayko तु साडी मध्येचं खुप भारी दिसते
फक्त कपाळाला टिकली लावत जा रोज..

17

माझी बायको
स्वयंपाक बनवताना गडबड तर करते पण
Adjust करायला हुशार आहे..

18

Oye बायको आपली भांडण करून झाल्यानंतर
तुझ्या चेहऱ्यावर लय Cute Smile येते..

19

Dear बायको.. माझ प्रेम आज,
उद्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत
असचं कायम राहील..

20

Dear Bayko किती भारी दिसते रुसल्यावर पण
Chocolate देतो म्हणल्यावर लगेचं राग सोडते..

बायको साठी प्रेम संदेश

21

Dear बायको परिस्थिती जरी गरीब असली ना
तरी मी तुला खुश ठेवण्यासाठीचं प्रयत्न करणार..

22

Dear बायको..
माझ प्रेम आज,
उद्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत
असचं कायम राहील..

23

Dear Bayko अश्या चुका तु करु नको
तुझी सासूबाई लय strict आहे बरकां..

24

Dear बायको तुझ्या चेहऱ्यावर राग तर
भारी दिसतो पण Smile आल्यावर
खुपचं Cute दिसते..

25

अयं नवऱ्या बायको तुझीचं आहे तरी
एवढा घाबरतोस बायकोला..

26

Dear बायको तु एवढं सगळ दिवसभर
खाते तरी तु जाड कशी होत नाही..?

27

Dear Bayko असं रुसायचं नाही खाऊन
घे नाहीतर मला माहीत ऐ कसं खाऊ घालायचं..

28

अयं बायको स्वप्नात येऊन Kiss नको करू
असं समोर येऊन Kiss पाहिजे..

29

Dear बायको एकवेळ रात्रीच
जेवण तु नाही दिलं तरी चालेल
पण सकाळचा चहा मला तुचं दिला पाहिजे..

बायको साठी दोन शब्द

30

Oye बायको जास्त Tension नको घेऊ
तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात मी तुझ्यासोबत आहे..

31

Dear बायको
तु एवढी Romanticआहेस की
तु समोर आल्यावर माझा माझ्यावरचा Control सुटतो..

32

अयं येडू
एवढेपण नखरे नको करू ना
राग सोड आणि आता Kiss दे बरं..

33

Dear बायको कधीतरी स्वतःसाठी मागत जा देवाकडे प्रत्येक वेळेस माझ्यासाठी नको मागू माझ सर्वकाही तुचं आहेस..

34

Dear बायको तुला देवाने एवढ Cute बनवलयं
आणि तुला साभाळायलां मला बनवलयं…

35

Dear बायको तु एवढी भारी दिसते की माझे डोळे
पण म्हणतात बघ किती Cute आहे तुझी बायको..

36

Dear बायको आपण जर घरात Romance करत असताना आपलं पोरगं मधी आलं तर काय करायचं..

37

Dear बायको
मला सकाळी Kiss पाहिजे फक्त चावू नको मला असं..

38

Dear बायको
तु मला जरी रागावून बोलली ना तरी मी
कधी तुझ्यावर नाराज नाही होणार..

Bayko Status In Marathi | बायको साठी प्रेम संदेश

39

Dear Jaan तुला देवाने दात जेवायला दिलेत
मला चावायला नाही काय..!

बायको साठी प्रेम संदेश

40

अयं बायको तु एका Kiss साठी किती तडपवते
बरं नवऱ्याला पटकन देत जा ना..

41

Dear बायको
मला तुला Kiss करायची इच्छा झाली
चल आता पुर्ण कर माझी इच्छा..

42

Dear बायको या वेळेस आपण भेटलो ना
तुला कळेलं बायको मी तुला किती Miss करतो..

43

Dear बायको तुझ्यासारखी भेटायला नशीबचं लागत
जी माझी साथ कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही..

44

Dear बायको तु समोर असली ना तुझ्या
बोलण्यापेक्षा तुझ्या कमरेकडे माझं लक्ष जात…

45

Dear बायको तुझ्यासारखी भेटायला नशीबचं लागत
जी माझी साथ कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही.

46

Dear Jaan आपल्यामध्ये प्रेमचं एवढ आहे
मग Romance पण असणारचं ना..

47

Dear Jaan माझी इच्छा आहे की
माझी प्रत्येक सकाळ तुझ्याचं मिठीत झाली पाहीजे..

48

Dear बायको तु आल्यावर माझ सगळं लक्ष तुझ्याकडे जातं मग मी कितीही Important कामात असुदे…

49

Dear Bayko असं रोज रोज झालं तरी
चालेलं फक्त आहे अशी बुटकीचं रहा..

Bayko Status In Marathi Text

50

Dear बायको कारण मला माहित नाही पण
तुझ्यासोबत असलो ना तुला सोडुन जाऊ नाही वाटतं..

51

Dear बाप्पा कोणाची नजर नको लागू देऊ
आमच्या गोड नात्याला आहे अशी खुप खुश आहोत आम्ही..

52

Dear बायको
एका Kiss साठी नवऱ्याला किती वेळ
Wait करायला लावतेस..

53

Dear Jaan बायको म्हणतोस ना
मग गालावर कायं Lip to lip Kiss
कर ना का ते पण मीचं करायचं..

54

Dear बायको तु मला चहा आणुन दिल्यावर
कळतचं नाही चहा पिऊ का तुलाचं पाहत बसू..

55

Dear अहो तुम्ही सकाळचा Alarm नका
लावू मी तुम्हाला असचं उठवत जाईलं..

Heart Touching Love Quotes In Marathi For Wife

Dear बाप्पा माझा Happiness ज्यामध्ये होता ती गोष्ट तर दिलीस मला तु मग अजुन काहीचं नको मला..

बायको साठी प्रेम संदेश

56

Dear नवऱ्या वेळ ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि ती तु मला देतो किती भारी वाटतं मला..

57

Dear बायको तुझ्यासोबत आयुष्यभर असचं
रहायचयं जसे आपण आत्ता खुश आहोत..

58

Dear होणारी बायको
तु असा त्रास दिला तरी चालेल मला पण
पहिलं लवकर लग्न करून ये माझ्या घरी..

59

Dear बायको आपलं प्रेम आपल्या दोघातचं ठेवायचं लोकांना सांगितलं तर नजर लावतीलं आपल्या प्रेमाला..

Wife Quotes In Marathi

60

Dear बायको जरा माझ ऐक Periods च्या 5-6 दिवसात तु आराम करत जा Kitchen मी सांभाळेलं..

61

Dear बायको जेव्हा जेव्हा मी प्रेम हा
शब्द ऐकेलं तेव्हा तेव्हा मला पहिलं तुचं आठवशीलं..

62

Dear बायको तुझ्या ओठात काय जादू आहे माहीत नाही पण मी जेव्हा पण बघतो ना सारखी Kiss घेऊ वाटती..

63

Dear बायको तु एवढी Sweet आणि cute आहे की तुझ्यासोबत Romance करण्यासाठी मी सकाळी लवकर उठत जाईलं..

64

Dear बायको जेव्हा तु माझ्यासोबत लग्न
करून येशीलं तेव्हा कळेलं मी तुला किती जीव लावतो..

65

Dear बायको तु सारखं Chocolate खात असते म्हणुनचं मला तुझी Kiss एवढी गोड लागतं असेलं..

66

Dear बायको सकाळी उठल्यावर मला चहा नको तर
तुझी एक गोड Kiss देत जा..

बायको साठी प्रेम संदेश

67

अयं बायको मी जरी झोपेत असलो ना तरी तुला माझ्यापासुन अजिबात लांब जाऊ देणार नाही कळलं का..

68

Dear बायको असं गपचुप नाही जायचं ऊठून नवऱ्याला एक Good Morning kiss देऊन जा..

69

Dear बायको मला तर माहित आहे तुझा Control नक्कीचं सुटतो जेव्हा मी तुझ्या एवढ्या जवळ येतो..

Best Wife Quotes In Marathi

70

Dear बायको
तु जरी रुसलीस ना तरी मी तुला मनवणारं आणि शेवटपर्यंत तुझ्यावरचं प्रेम करणारं..

71

Dear Jaan मी एकवेळेस मोबाईलचा Password विसरेलं पण तुझ्यासोबत घालवलेले क्षण कधीचं नाही..

72

Dear बायको
Romance तर मी करणार जरी लाईट गेली नाही तरी मी मुद्दाम लाईट घालवणार..

73

Dear बायको प्रत्येक परिस्थितीत तु मला समजून
घेते मग मी तुला कसं एकटं सोडेलं..

Romantic Quotes For Wife In Marathi

74

Dear बायको
तुला माहित आहे माझ्यासारखा शोधुन पण सापड नाही
म्हणुन तु माझ्या सगळ्या गोष्टी सहन करते..

75

Dear बायको जेव्हा जेव्हा तु माझ्या समोर येशील तेव्हा तेव्हा तुझी Kiss घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही..

 

हे पण वाचा
Good Morning Images
Marathi Ukhane for female
Attitude Status in marathi
Sad status marathi
Love Status Qoutes in marathi
Best friendship Status quotes in marathi
Sad status marathi for girls
Motivational Quotes in marathi
Shivaji Maharaj Quotes
Marathi Suvichar
Marathi Prem Kavita ( Love poems )
Good Morning Quotes in Marathi
Good Night marathi Quotes
instagram bio marathi
Alone Quotes & Status in Marathi
Birthday Wishes marathi for Best friends
Bhavpurn Shradhanjali Message
Marathi Memes
Marathi Charoli

Leave a Comment