Happy New Year Marathi Wishes : या नवीन वर्षात, तुमच्या प्रियजनांना आमच्या या पोस्ट मध्ये मराठीत नवीन वर्षाच्या Msg, Images ने हार्दिक शुभेच्छा द्या. जिथे आम्ही तुमच्यासाठी मराठी मध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा स्टेटस देखील संग्रहित केले आहेत, ते देखील काही फोटोसह. या नवीन वर्षाच्या मराठीतील शुभेच्छा तुम्हाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रांसह शेअर करताना खूप आनंद देईल. चला तर मग पाहूया या नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश मराठीमध्ये.
1
येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
2
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत
नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
3
नव्या वर्षात नव्या उमेदीने
पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी
आपल्याला आमच्या कडून भरभरून शुभेच्छा!
4
तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! आगामी वर्ष आपल्याला पवित्र आशीर्वाद आणि शांती देईल!
5
उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
6
पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन
7
मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
8
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!
9
तुझ्या प्रेमामुळे माझे मन मला आनंदाने भरुन गेले जे मला कधीच अनुभवलेले नाही. तू मला आयुष्य दिलेस ते मला माहित नव्हते. माझे प्रेम, नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
10
सुख दुःख सहन करत
मात दिली त्या गत वर्षा
मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षा….
नवीन वर्षा च्या आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
11
नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्री चरणी प्रार्थना…
नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
12
कोणतीही गोष्ट आपली मैत्री कमकुवत करू शकत नाही. जितकी वर्षे आपण एकत्र घालवली तितकीच आपली मैत्री आणखी मजबूत झाली. नवीन वर्षाच्या शुभेच्छा
13
जुन्या वर्षाला निरोप देऊन मी नवीन स्वप्ने, नवीन आशा आणि नवीन वर्षांचे स्वागत करतो. आपल्या सर्व स्वप्नांच्या, आशा, आकांक्षा पूर्ण झालेल्या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
14
मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!
15
चला या नवीन, वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
16
दु:ख सारी विसरून जाऊ…..
सुख देवाच्या चरणी वाहू ..
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…..
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
17
हे नवीन वर्ष आपल्याला खूप आनंद आणि मजा आणू शकेल. तुम्हाला शांती, प्रेम आणि यश मिळेल.नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी पाठवत आहे!
18
मी नववर्षासाठी खूपच उत्साहीत आहे. पण माझा काही नवा संकल्प नाही कारण मी आधीच परफेक्ट आहे.
Happy New Year Marathi Wishes
19
येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!
20
हे नातं सदैव असंच राहो, मनात आठवणींचे दिवे कायम राहो, खूप प्रेमळ होता 2022 चा प्रवास, अशीच राहो 2023 मध्येही आपली साथ.
21
संपणार आहे 2022 प्रॉब्लेम सारे आता विसरा विचार करू नका दुसरा चेहरा नेहमी ठेवा हसरा आणि तुम्हाला Happy New Year 2023
22
इतिहास साक्षी आहे…जेव्हा नववर्ष आलं आहे…तेव्हा ते एक वर्षापेक्षा जास्त टिकलेलं नाही….देवकृपा होवो आणि हे वर्ष तुम्हाला चांगल जावो.
23
स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
Happy New Year Marathi Status
24
सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
25
वाघ कधी लपून शिकार नाही करत, घाबरट लोकं समोर वार नाही करत, आम्ही असे आहोत जे नवीन वर्षाचं विश करण्यासाठी, एक जानेवारीची वाट नाही बघत, म्हणून एडवान्समध्ये नववर्षाभिनंदन
26
एक पान गळून पडल, तरच दुसर जन्माला येणार एक वर्ष संपल, तरच नवीन वर्ष पहायला मिळणार Happy New Year 2023
27
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी
28
पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया गतवर्षाची गोळाबेरीज करूया चांगले तेवढे जवळ ठेऊन वाईट वजा करूया नवे संकल्प, नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा
29
नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !
30
कविवर्य कबीरने म्हटलं आहे की, कल करे सो आज कर, आज करे सो अब, नेटवर्क होईल बिझी, मग विश कराल कधी? त्यामुळे सर्वांना एडवान्समध्ये हॅपी न्यू ईयर.
Happy New Year Marathi Quotes 2023
31
नववर्षाच्या पहाटेसह तुमचं आयुष्य होवो प्रकाशमान, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
32
कोणीही भूतकाळात जाऊन सुधारणा करू शकत नाही. पण नवीन सुरूवात करून एक यशस्वी शेवट मात्र नक्की करू शकतो. हॅपी न्यू ईयर.
33
अशीच आशा करतो की, तुम्ही द्याल योग्य लोकांची साथ, राहाल चांगल्या लोकांच्या सान्निध्यात, येणारा काळ चांगला जावो आणि नववर्ष सुंदर जावो.
34
सर्व जग आता झालं आहे एडवान्स, या एडवान्स जगातील, एडवान्स टेक्नोलॉजीमध्ये रहाणाऱ्या, एडवान्स लोकांकडून तुम्हाला, नववर्षाच्या एडवान्समध्ये शुभेच्छा
35
येणारे नवीन वर्ष आपण सर्वाँना आनंदाचे भरभराटीचे जावो हीच इश्वर चरणी प्रार्थना.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
36
गेलेल्या दिवसासोबत आपणही विसरूया सारे हेवेदावे, नव्या वर्षाच्या उत्साहात करूया नवी सुरूवात. नववर्षाभिनंदन.
37
इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2023!
In Advance
Love You भावांनो…
Happy New Year Marathi Msg
38
आता तर हद्दच झाली यार ज्याला बघावं तो बाजी मारतोय, कोणी 15 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 2 दिवस, कोणी 1 दिवस मग तुम्हाही घ्या…….नववर्षाच्या शुभेच्छा Happy New Year 2023
39
*नमस्कार*
बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
Happy New Year Marathi Sms, Thoughts.
40
आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत…
कळत नकळत 2022 मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
.
.
.
2023 मध्ये पण तय्यार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…