Funny Ukhane ( Marathi ) | Chavat ukhane marathi For male.
हिंदू विवाह दोन व्यक्तींना ( male आणि Female) अंतिम अनंत काळासाठी एकरूप करतो, [ Funny Ukhane ( Marathi ) ] एका स्त्रीच्या किंवा पुरुषांच्या जीवनात आनंदाच्या क्षणांनापैकी एक आनंदाचा क्षण म्हणजे लग्न होय. आज आपण Funny चावट उखाणे पुरुषासाठी आणि स्त्रियांसाठी पाहणार आहोत.

1
केळीच्या पानावर पाय ठेवु कशी
लग्न नाही झाल तर नाव घेउ कशी |
2
ठाण्याच्या मैदाणात खेळत होतो क्रिकेट,
बघितल तिला आणि पडला माझा विकेट. |
3
परसात अंगण अंगणात तुळस
—– नाव घ्यायचा मला नाही आळस |

4
लग्नात लागतात हार आणि तुरे
…. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे |
5
आंब्यात आंबा हापुस आंबा अन आमची…….
म्हणजे जगदंबा |
6
सचिनच्या बॅटवर चेंडू टाकतो वाकुन ….चे
नाव घेतो सगळ्यांचा मान राखून. |
7
साखरेचे पोते सुई ने उसवले,
…..ने मला पावडर लाऊन फसवले. |
8
इंद्रधनुचे असतात सात रंग, वर-वधू ही सप्तपदीत असतात दंग.संगीताचे असतात सात सुर……राव् बसलेत माझ्यापाऩ दुर |

9
जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघा वर सगळ्यांच्या नजरा. |
10
भल्या पहाटे करायची असते देवाची पूजा,
…च्या जीवावर करते मी मजा |
11
काचेच्या ग्लासात कोकम सरबत
….राजांशिवाय मला नाही करमत |
Funny Ukhane ( Marathi )
12
कपात कप बशीत बशी ||२||
…. माझी सोडुन बाकी सर्व म्हशी. |
13
अत्तराची बाटली कचकन फुटली…..नाव घ्यायला लाज नाही वाटली …… |

14
चांदीच्या परातित केशराचे पेढे..आमचे
हे सोडुन सगळे वेडे |
15
चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा |
16
अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ |
17
गोड करंजी सपक शेवया …… होते समजूतदार म्हणून ……. करून घेतले जावई |
18
नाहि नाही म्हणता म्हणता झाल्या
भरपुर चुका,
…..चे नाव घेतो
द्या सगळयाजणी एक एक मुका |

19
ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
… ला पाहून माझ डोक दुखत. |
Chavat ukhane marathi For male / Female
20
केऴिच पान टर टर फाटत …रावानच नाव घ्यायला मला कसतरी वाटत. |
21
वन बोटल टू ग्लास …राव् आमचे फस्ट क्लास् |
22
भल्या पहाटे करावी देवाची पूजा,
…च्या जीवावर करते मी मजा. |
Funny Ukhane ( Marathi )
23
जीवन आहे एक अनमोल ठेवा,
…… आणतात नेहमी सुकामेवा. |
24
खोक्यात खोका टिवीचा खोका, मी त्यांची मांजर तो माझा बोका. |

25
एक होति चिउ एक होता काउ
……. रावान्चे नाव घेते डोके नका खाऊ |
26
मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
…. च नाव घ्यायला मला नाही आळस. |
27
एक किलो गहु वर एक किलो गहु,
लग्नच नाही झाल तर नाव कोणाचं घेऊ |
28
मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली
श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली. |
29
नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर |
30
घास घ्यायला तयार आहे ——– लेक
मोठा आ करते —- तु दुरुन फेक |
31
कपात दुध दुधावर साय
—— च नाव घेते —-ची माय |

32
काचेच्या बशित बदामचा हलवा
…….रावांचे नाव घेते सासुबाईना बोलवा |
33
टोपर्यावर टोपर रावाचे टोपर
माझ्याच नशिबात होते हे भैताड झापड. |
34
साबुदाण्याच्या खिचडीत टाकली मिरची पिकली
माझे राव आहेत अनपड आणि मीच आहे शिकलेली |
35
अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मि आहे कुमारिका |
36
घरात माजघर, माजघरात मापटे,मापट्यात होते गहू, लग्न नाहि झाले तर नाव कसे घेऊ? |
37
इथून तिथून पेरला लसूण ……
घेऊन जाईन विमानात बसुन… |
38
बागेत बाग राणीचा बाग…
बागेत बाग राणीचा बाग…
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग! |
39
बेंगलोर.म्हैसूर,उटी म्हणशील तिथे जाऊ.
घास घालतो ………बोट नको चाउस |
40
नुकताच सचिन आलाय सेंचुरी टाकून.
नुकताच सचिन आलाय सेंचुरी टाकून…आन्
बाबूरावांचे नाव घेते चार गडी राखून!!! |
मराठी विनोदी उखाणे ( Funny Ukhane )
41
सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा…
सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा……
बेवड्यांमध्ये तसा आमचा बाबुराव बेवडा!!!! |
42
वाकडी तिकडी बाभूळ तिच्यावर बसला होला,
सखा पाटिल मेला म्ह्नणुन तुका पाटिल केला. |
43
आकाशात उडतोय पक्शान्चा थवा
–चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा |

44
खोक्यत खोका टिव्हिचा खोका
खोक्यत खोका टिव्हिचा खोका
…. माझी मांजर मी तिचा बोका |
45
कपावर कप कपा खाली बशी
माझी बायको उवर्शी बाकी सगळ्या म्हशी |
46
चान्दिच्या ताटात फणसाचे गरे
राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे |
47
तांदूळ निवडत बसले होते दारात
तांदूळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात नि वास आला घरात |
48
परातीत परात चांदीची परात,
….राव हागले दारात, जाऊ कशी घरात. |
49
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
… माझी बायको आहे मोठी लुच्ची. |
50
पाव शेर रवा पाव शेर खवा
…. चे नाव घेते हजार रुपये ठेवा. |
51
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
….रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास |
52
एक होति परि …..
नाव घेते आता जावा आपापल्या घरी |
Funny Ukhane ( Marathi )
53
केळीच पान चुरुचुरु फाटत …
….रावाच नाव घेताना कस कस वाटत |
54
नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
…रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा |
55
भातुकलीचा खेल मांडला चुल आणि बोळक्यात
…च नाव घेतो मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात |
56
सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून,
…..रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून |
57
हरे हरे भिंत पे बैठी एक पाल
हरे हरे भिंत पे बैठी एक पाल
ईकबाल मेरा टकल्या, उसके सर पे नही बाल. |
58
काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत
— राव गेले ऑफिसला मला नाही करमत |
59
कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…… आहेत फार निस्वार्थी |
60
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी —-
रावांचे नाव घेते —च्या लग्नाच्या दिवशी |
61
अटक मटक चांदणी चटक,
…. ला म्हणा जळगाव मध्ये भटक |
मराठी मजेदार उखाणे ( Funny Ukhane )
62
झेंडूची फुल हलते डुलु डुलु,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिल्लू. |
63
डाळित डाळ तुरिचि डाळ
हिच्या मांडीवर खेळवीन एका वरशात बाळ |
64
सुंदर सुंदर हरणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय? |
65
साठ्यानंची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
— नाव घ्यायला आग्रह कशाला |
66
वड्यात वडा बटाटावडा,
… मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा. |
67
नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
………तर आहेत माझ्या डाव्या खिशात |
Funny Ukhane ( Marathi )
68
इज इक्वल टु नाइन
….. इज माइन |
69
गोव्याहून आणले काजू
गणपतरावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु |
70
चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ |
71
श्रावणात पडतोय रोज पारिजातकाचा सडा,
…. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा. |
72
धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा. |
73
मोठा मुलगा शंभू
******रावांच्या नाकावर एवढा मोठा टेम्बु |
74
सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पोट्टे जेवून गेले, जावई राहीला उपाशी. |
75
मुंबई ते पुणे १५०कि.मी. आहे अंतर,
— ह्यांच नाव घेते, घास भरवते नंतर |
76
अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वांग्याची फोड
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड् |
77
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन साजुक,
…. आहेत आमचे फार नाजुक. |
78
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘ मोरुची मावशी ‘,
…….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी. |
79
बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू
किसून
***** रावं बिड्या पितात संडासात बसून |
80
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवर,
श्याम रावांचे नाव घेते राम रावांची लव्हर |
Funny Ukhane ( Marathi )
81
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
शोएबच नाव घेते, नवरा माझा SECOND
HAND. |
Chavat ukhane marathi
82
शर्मिला टागोर यांच्या गालावर पडतात छान छान खळ्या नाहीतर आमचे यांचे दात तर दुकानाच्या फळ्या. |
83
मुंबईवरून येताना आमची पहिलीच गाडी चुकली ।।२।।
….. रावांची पॅन्ट रस्त्यातच फाटली. |
84
कांद्यात कांदा कुचका कांदा
आमच्या याना बोचक्यात बांदा. |
85
अंड्याची पोळी केली टमाटे आणि कांदा चिरून चिरून
आणि……. च नाव घेतो शेंबूड फु ररर फुरकान ओढून. |
Funny Ukhane ( Marathi )
86
This इस अंडाकरी
This इस फ्राय करी
My हँडसबंड इस गुंडागिरी. |
87
Dj च्या पुढे आमचे चिंट्या आणि पिंट्या कनू कनू नाचती
नुसत्या आवाजाने आमचं …..राव अंथरुणात मुतती. |
88
कोरोनाची सात आली घेऊ नको रे तु माझा मुका
मी दात नाही घासात वक्शील तु बका बका. |
89
गुलाबाचे फूल वाऱ्यावर लागते डुलू…
दिवसभर सुरु असते __ चे गुलूगुलू |
90
गरम गरम भाजीबरोबर, नरम नरम पाव…
__ राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव! |
91
हिरव्या हिरव्या साडीला, भरजरी काठ…
__रावांच्या खोड्या सुरु, जरा वळली की पाठ |
92
बायकोपेक्षा बाकी पोरी, वाटतात गोड गोड…
___ रावांना डोळे मारण्याची, फार जूनी खोड. |
93
उखाणा घ्या म्हटलं तर, उखाणा काय सुचत नाही
कोणाकोणाचं नाव घ्यायचं, माझंच मला कळत नाही |
94
गोव्यावरून आणले, खास फेणी आणि काजू…
__चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू. |
Chavat/ Funny ukhane marathi
95
__ची बाटली आणि काचेचे ग्लास …
__ सोबत असताना, क्वार्टर होते लगेच खल्लास |
96
लिपस्टिक वाढवते ___ची ब्यूटी…
त्याची टेस्ट घेणं, ही माझी आवडती डयुटी |
97
मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय…
__ भाव देत नाही, कित्ती केले ट्राय |
98
नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन धावते एकदम फास्ट…
चल ___ पिक्चरला, सीट पकडू लास्ट. |
99
चांदीच्या ताटात __ चे पेढे…
__माझे हुशार, बाकी सगळे वेडे! |
100
चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी…
__माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी |
101
शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा…
__ माझी म्हैस आणि मी तिचा रेडा |
102
काय बाई कसं सांगू,, माझी मलाच वाट लाज…
__नी वजन काटा मोडलाय आज |
103
डास चावला की, येते अंगाला खाज…
__ चे नाव घेतो, तुमच्यासाठी आज |
104
चांदीच्या करंड्यात, ठेवले हळदी कुंकू…
__ रावांना पाहता क्षणी, कुत्री लागतात भुंकू |