Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये | Whatsapp

Happy Birthday wishes in marathi ~ वाढदिवस शुभेच्छा मराठी .🎂🎂🎂

बिर्थडे विशेष इन मराठी : वाढदिवस म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या जन्माची दिवस. लोक वाढदिवस वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात, बहुतेकदा वाढदिवस साजरा करतना भेटवस्तू, वाढदिवसाचे ग्रेटिंग कार्ड, Cake Cutting, वाढदिवसाची पार्टी किंवा एखादा SMS करून. शुभेच्छा देतात. आज या आर्टिकल मध्ये पाहणार.

    वाढदिवस, हा जिवनातील आनंदाचा क्षण वर्षातून एकदाच येतो, अशा वेळी वेळात वेळ काढून जर तुम्ही लोकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तर त्यांना मनापासून चांगले वाटेल.  तर आज, अशा खास खुशीच्या प्रसंगांसाठी, आम्ही ही उत्तम पोस्ट आणली आहोत यामध्ये तुम्हाला Happy Birthday Wishes In Marathi Shayari, वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा फोटोस, कोट्स, स्टेटस मराठीमध्ये पाहायला मिळतील.  त्यामुळे आता तुमच्या मित्रांना, कुटुंबाला आणि तुमच्या प्रियकराला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या.  तसेच, त्यांना Happy Birthday Message in marathi Facebook ,Instagram किंवा WhatsApp Status वर शेअर करायला विसरू नका.

birthday wishes marathi

1

वर्षात असतात
दिवस 365,
महिन्या मध्ये असतात
दिवस 30.
आठवड्या मध्ये असतात
दिवस 7
आणि माझा आवडता
दिवस म्हणजे
तूझा वाढदिवस
हॅपी बर्थडे एन्जॉय युवर डे (*_*)
🎂🎂💐🎂🎂🎂

 

birthday wishes marathi

2

तस प्रत्येकानाच आपण
वाढदिवसाला
Message करतो.
पण काहींचा Birthday
आपल्यासाठी असतो खास.
मिस झाला तरी तो महत्त्वाचा असतोच.
बिलेटेड हॅपी बर्थडे __🎂🎂💐

 

birthday wishes marathi

3

झाला let तरी
काय होत
आपल्या भावाचा b’day
म्हटल्यावर एन्जॉय झालाच
पाहिजे
हॅपी बर्थडे भावा
🎂🎂🎂🎂💐


birthday wishes marathi

4

असंही होतं,
कधी कधी,
खूप महत्वाचं आहे
म्हणून जपलेलं,
नकळत विसरून जातं.
वाढदिवसाला तुझ्या
असच झालं,
विश्वास आहे मला,
तू हे समजून घेशील.
बिलेटेड हॅपी बर्थडे __
🎂🎂🎂🎂🎂💐

 

birthday wishes marathi


Save

5

वाढदिवसाला शुभेच्छा🎂
द्यायला थोडा
झाला लेटपन
थोड्याच वेळात
त्या पोचतील तुझ्या
घरापर्यंत थेट.
🎂🎂🎂🎂

 

6

खास दिवस आहे
आज, तुला उदंड
आयुष्य लाभो,
हाच आहे माझ्या मनी
ध्यास….वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा🎂 .

 

birthday wishes marathi

7

B’day चा आनंद हा
थोडया दिवसापुरता
नाही,
त्यामुळे काल जमलं
नाहीतरी आजही
तो आनंद स्थिर आहे
तुझ्या वाढदिवसाचा.
हॅपी बर्थडे
🎂🎂💐

 

birthday wishes marathi

8

अशी आज माझी
इच्छा आहे की,
घराबाहेर पडावंस तू
आणि संपूर्ण जगाने
वाढदिवस तुझा
साजरा करावा
हॅपी बर्थडे
🎂🎂🎂🎂💐

 

9

जीवेत शरदम्
शतम् आपणास
आमच्याकडून
जन्मदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा🎂

 

birthday wishes marathi

10

शतदा यावी
आजची तारीख
देवाकडे हिच मागणी
सुखशांतीने समृद्ध व्हावा
सुखाचा ठेवा
60 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂
🎂🎂🎂🎂

 

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

birthday wishes marathi

11

तुमच्या समृद्धीच्या,
समुद्राला नसावा किनारा
एकंदरीत तुझं
आयुष्यचं बनावं
एक अनमोल
आदर्श
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
🎂🎂🎂🎂

 

birthday wishes marathi

12

हसत राहा तू नेहमी
लाखोंच्या गर्दीत
चमकत राहा तू
हजारांच्या गर्दीत
जसा की सूर्य चमकतो
आकाशात तसाच उजळत राहा
तू
तुझ्या लाईफ मध्ये.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂
🎂🎂🎂🎂

 

birthday wishes marathi

13

सूर्य घेऊन आला
प्रकाश,
गायलं चिमण्यांनी
गाणं,
हसत फुलांनी
सांगितले
शुभेच्छा🎂 तुझा वाढदिवसाच्या.
🎂🎂🎂🎂🎂

 

birthday wishes marathi

14

जीवनामधील प्रेतेक
परीक्षेत अव्वल ये
आणि खूप खूप
मोठा हो आयुष्यात,
वाढदिवसाच्या उशिराने
का होईना
लाख लाख शुभेच्छा🎂
🎂🎂🎂🎂🎂

15

दिसायला hero.
आमच्या College
चा Cadbury बॉय.
लाखो पोरींच्या
मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तिमत्व
आशा या रॉयल
माणसाला
वाढदिवसाच्या
रॉयल शुभेच्छा🎂 🎂🎂🎊🎊

 

birthday wishes marathi

 

16

आपणास वाढदिवसाच्या
लाखो शुभेच्छा🎂
देवी भवानी माता
तुम्हाला उदंड
आयुष्य देवो.

 

17

दोस्तीची किंमत
नाही.
आमच्या मैत्रीची
कोणी तुलना करु
शकेल
एवढी हिंमत नाही
माझ्या वाघाला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂

 

Birthday wishes For 50 years old

birthday wishes marathi

18

जीवनातील अशीच
प्रत्येक पायरी
चढत राहा.
50 व्या पायरींपर्यंत आला
आहात
त्यानंतर 100 वी ही नक्की
गाठा
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा🎂 .

 

birthday wishes marathi

19

आजचा दिवस
आहे
आपला special
कारण आज आहे
तुमचा 50 वा वाढदिवस.
तुम्हाला मिळो
उदंड आयुष्य
हाफनंतर पूर्ण
होवो सेंच्युरी.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा🎂 .

Happy Birthday wishes for husband in marathi

birthday wishes marathi

20

एक गोष्ट नेहमी
मनात ठेवा.
जीवनामध्ये आपल्या
वडिलांचं स्थान
ईश्वरा पेक्षा कमी नाही.
वडील
आपली नेहमीच काळजी घेतात
आणि स्वार्थ न करता
आपल्यावर प्रेम करतात.
बाबा तुम्हाला 50 व्या
वाढदिवसा निमित्त
आभाळभर शुभेच्छा🎂 .

 

birthday wishes marathi

21

जगातील सर्वात
मोठं रहस्य
म्हणजे
तुमचं वय असो.
रहस्य असंच कायम राहो
आणि तुझा वाढदिवस
छान साजरा होवो

birthday wishes marathi

 

22

तुझ्यासाठी छान Gift
घ्यायला जाणार होतो
नकळत लक्षात
आलं
तुझं वय आता जास्त झालंय,
तसच मागच्या
वर्षीही खूपच Gifts दिले होते
म्हणून यावर्षी फक्त शुभेच्छा🎂 आणि प्रेम.

birthday wishes marathi

23

Cake वर लावलेल्या
Candle विझवण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे
तुझ्या सर्व
मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे.

 

Birthday wishes marathi
Birthday wishes marathi

24

तुझ्या या पांढऱ्या
केसांना मी सन्मान देतो.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂 .

 

Birthday wishes marathi

बिर्थडे विशेष इन मराठी

25

1 वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा🎂 .
हॅपी बर्थडे

Birthday wishes marathi

26

ज्यांचा b’day आज
आहे
किंवा उद्या आहे
किंवा पुढे असेल किंवा
होऊन गेला
असेल त्या सर्वांना
माझ्याकडून हॅपी बर्थडे.

 

Birthday wishes marathi

27

तुझं आयुष्य
प्रामाणिक जग,
सावकाश खा
आणि तुझ्या
वायबद्दल खोटं
बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा🎂

 

Birthday wishes marathi

28

ना तू अवकाशातून पडला
आहेस
ना तू वरून टपकला
आहेस
कुठे मिळतात असे मित्र
जे खास ऑर्डर
देऊन बनवण्यात
आले असतील.
Happy b’day bhava

 

Birthday wishes marathi

29

b’day ची तर
Party झालीच पाहिजे
शुभेच्छा तर morning लाही देतात.

 

Birthday wishes marathi

30

देवाचे आभार मान
ज्याने आपली
भेट घडवून आणली
तुला एक हुशार
आणि
चांगला दोस्त मिळाला,
मला नाही
भेटला म्हणून
काय झालं
तुला तर मिळाला आहे
हॅपी बर्थडे

 

हे पण वाचा
बिर्थडे Wishes मराठी मध्ये

Birthday wishes 

Birthday wishes marathi

31

राहेन मनात तुझ्या
मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही
होऊन देणार
नाही कम
जीवनात येवा
अनेक आनंद
आणि गम
पण तुझ्यासोबतच
राहीन सख्या हरदम

 

Birthday wishes marathi

32

सजू दे अशीच
आनंदाची मैफिल
प्रत्येक क्षण
असाच
असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂

 

Birthday wishes marathi

Birthday wishes Marathi

33

हा शुभ दिवस
येवो
तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा🎂
देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे

 

Birthday wishes marathi

34

चंद्र चांदण्या
घेऊन आला आहे,
पक्षी गाणी
गात आहेत.
फुलांनी कळ्या
उमलवून शुभेच्छा🎂 दिल्या
आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे.

 

Birthday wishes marathi

35

तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व
जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक
दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो
प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 .

Bdy wishes marathi

36

हे देवा माझ्या प्रियेच्या
आयुष्यात येऊ
दे सर्व सुख,
दरवर्षी असाच
साजरा होऊ दे
हा तिच्या वाढदिवसाचा
सुखद दिवस.

 

Birthday wishes marathi

37

चेहरा तुझा उजळला
आहे गुलाबासारखा…
असाच राहो
तो कायम मी तुझ्या
आयुष्यात असताना
किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 .

Birthday wishes marathi

38

आजचा दिवस
खास आहे,
ज्याचा प्रत्येक क्षण
मला तुझ्यासोबत
घालवायचा आहे.
कारणच तसं आहे
कारण आज तुझा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे सखे.

Birthday wishes marathi

39

सूर्याच्या प्रकाशाने होते
सकाळ,
पक्ष्यांच्या गुजनाने होते
प्रफुल्लित सकाळ
आणि तुझ्या हास्याने
सुंदर होईल
आजची ही
वाढदिवसाची संध्याकाळ

Birthday wishes marathi

40

फुलांनी अमृताचा
ठेवा पाठवला
आहे.
सूर्याने आकाशातून
प्रेमाचा बहर
केला आहे,
तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा🎂
हीच आहे मनापासून
मी केलेली इच्छा.

 

41

माझी अशी प्रार्थना
आहे की,
तुझ्या आयुष्यात
सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत ते
नाही मिळालं
ते सर्व सुख तुला
मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 .

Birthday wishes marathi

42

आला मनसोक्त केक
खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय
मैत्रिणीचा आला आहे
वाढदिवस
गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे

Birthday wishes marathi

43

तुझा वाढदिवस
आहे खास कारण
तु आहेस सगळ्यांसाठी
खास आज पूर्ण होवो
तुझी इच्छा खास
Happy Birthday

 

Birthday wishes in marathi

Birthday wishes marathi

44

On this Beautiful Birthday,
देव करो तुला
Enjoyment ने
भरपूर आणि Smile
ने आजचा दिवस
Celebrate कर आणि
भरपूर Surprises मिळो,
HAPPY BIRTHDAY

Birthday wishes marathi

45

स्वतः पण नाचेन
तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने
तुझा वाढदिवस
साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन
माझी जान,
तुझ्यावर होईन
मी फिदा.
हॅपी वाला बर्थडे

 

46

एवढीच इच्छा आहे
माझी प्रत्येक इच्छा
पूर्ण होवो
तुझी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 वहिनी.

Birthday wishes marathi

47

नाती जपली
प्रेम दिले या परिवारास
तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी
प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा

birthday wishes in marathi for sister, birthday wishes in marathi for brother, birthday wishes in marathi for husband, birthday wishes in marathi for friend kadak

48

सुगंध बनून तुझ्या
डोळ्यात सामावेन,
समाधान बनून
तुझ्या प्रत्येक
प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा
प्रयत्न करत
दूर राहूनही मी
तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 .

वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते त्याची चर्चा ही होतच असते लेका.. भावड्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

49

हसणाऱ्या हृदयातही
दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही
कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना
करेन तुझं हसू
कधीच थांबू नये कारण
तुझ्या हास्याचे
आम्हीही दिवाने आहोत.

Birthday wishes marathi

50

तुझ्या येण्याने
आयुष्य सुंदर झालं
आहे
हृदयात माझ्या
तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस
माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला
तुझी गरज आहे.
हॅपी बर्थडे

Birthday wishes marathi

Happy Birthday Message in marathi

51

पऱ्यांसारखी सुंदर
आहेस तू
तुला मिळवून
मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच
मला मिळोवी
हीच आहे माझी
एकमेव इच्छा
तुझ्या वाढदिवशी

Birthday wishes marathi

52

या Birthday ला
तुला प्रेम,
सन्मान आणि
स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व
आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेव…
HAPPY BIRTHDAY

Birthday wishes marathi

53

Life मधील प्रत्येक
Goal असावा Clear,
तुला Success
मिळो
Without any Fear
प्रत्येक क्षण जग
Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे

Birthday wishes marathi

54

आयुष्यातील खास
शुभेच्छा🎂 घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने
खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य
अनेक रंगांनी
भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे

Birthday wishes marathi

55

तुझा चेहरा
जेव्हा समोर
आला तेव्हा
माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे
ज्याने तुझी माझी
भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 .

 

Birthday wishes in marathi

Birthday wishes marathi

56

कितीही रागावले
तरी समजून
घेतले मला,
रुसले कधी तर
जवळ घेतले मला,
रडवले कधी
तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व
माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎂 !

Birthday wishes marathi

57

जे देवाकडे मागशील
तू ते तुला मिळो हीच
आज देवाकडे
मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂

birthday wishes in marathi for sister, birthday wishes in marathi for brother, birthday wishes in marathi for husband, birthday wishes in marathi for friend kadak
Birthday wishes marathi

58

आयुष्यात सगळी
सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे

 

59Birthday wishes marathi

जल्लोश आहे
गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 …!

60

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून
ठेवतो आहे
वाढदिवस तुझा
असला तरी
आज मी पोटभर
जेवतो आहे
हॅपी बर्थडे

61

वाढदिवसासाठी भेट
निवडताना काही राहु
नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी
पाठवलाय!
यशस्वी व
औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎂 !

62

प्रत्येक गोष्टींवर
भांडते,
नेहमी नाक
मुरडते.
पण जेव्हा वेळ येते
तेव्हा माझीच बाजू घेते
माझी क्युट बहीण.
खूप खूप प्रेम लाडके,
हॅपी बर्थडे ढमे.

Birthday wishes Marathi

63

मोठी बहीण असते
आई बाबांपासून वाचवणारी
आणि छोटी बहीण असते
सिक्रेट्स लपवणारी
हॅपी बर्थडे क्युट सिस्टर

 

Birthday wishes in marathi for SIS.

64

सुंदर नातं आहे
तुझं माझं,
नजर न लागो
आपल्या आनंदाला,
हॅपी बर्धडे बहना

65

माझी बहीण
माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी
काहीही न बोलता
माझं सगळं
समजून घेते
आणि
आज आमच्या
खडूस छोटीचा
वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे छोटी.

66

मला तुझ्याकडून
मिळालं आहे
प्रेम अपरंपार या दोन शब्दात
कसं मांडता येईल,
तू
रहा नेहमी खुश,
तुझ्या वाढदिवस
आपण
साजरा करूया खूप खूप.

67

हे देवा,
तुझ्या प्रार्थनांची
उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी
सजलेलं माझ्या बहिणीचं
घर असू दे हॅपी बर्थडे दी.

68

वारंवार येवो
हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तुम जियो हजारो साल
हीच माझी इच्छा
आहे आज दीदी

69

सर्वात वेगळी आहे
माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ
आहे माझी बहीण
कोण म्हणतं
आयुष्यात सुखच आहे
सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच
आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई.

70

मी खूप
भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील
भावना समजणारी,
मला एक सोबती
मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच
माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी
मला
तू बहीण म्हणून
मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

71

दुःख आणि वेदना
तुझ्यापासून दूर
राहाव्या
तुझी ओळख
फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच
इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर
सदैव
आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला

Happy Birthday Message in marathi

72

आयुष्याचा प्रत्येक
क्षण
खास असतो
प्रत्येक जण तो क्षण
खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही
असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना
तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

73

जगातील सर्व
आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी
तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी
ज्या दिवशी पृथ्वीवर
आली तो सुंदर
दिवस हा तुला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂

74

व्हावीस तू
शतायुषी
व्हावीस तू
दीर्घायुषी ही
एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂

 

Happy birthday wishes in marathi

75

मोठा झालीस तू
आज हे अगदी खरं.
पण मुलं कधी
आई-बाबांसमोर मोठी
असतात का!
मुलांच्या अनंत
चुकांना क्षमा करणं..अनेक
दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं.
जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं,
आणि व्यक्ती म्हणून
त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं.
ह्याचसाठी तर धडपड असते
प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठी हो…
किर्तीवंत हो…
आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी
आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद!

76

काही माणसं
स्वभावाने
कशी का असेनात
मनाने
मात्र ती फार सच्ची
आणि प्रामाणिक
असतात.
अशा माणसांपैकीच
एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात
असणारा स्नेह
अगदी अतूट
आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा🎂

 

शिवमय विशेष

77

Sister
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा🎂 .
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.
शिवछत्रपतींंच्या
आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे.
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी
मानाचे तुरे.

78

!! जय महाराष्ट्र !!
आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता
आणि
सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 …
आई तुळजाभवानी
आपणास उदंड आयुष्य देवो!

79

आज आपला
वाढदिवस वाढणा-या
प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश,
आपलं ज्ञान
आणि
आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा
बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो.
आई तुळजा भवानी
आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या
अगणित शुभेच्छा🎂 !!

80

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात
भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂

 

Happy birthday wishes in marathi 🎊

81

सोनेरी सूर्याची
$ सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस सोनेरी वाढ
दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा🎂
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

82

झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी
गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख
प्रकाश तुम्ही चोहीकडे
पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 !

83

जीवेत शरद:
शतं !!!
पश्येत शरद:
शतं !!!
भद्रेत शरद:
शतं !!!
अभिष्टचिंतनम !!!
जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

84

या जन्मदिनाच्या
शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं
साकार व्हावी
आजचा वाढदिवस
आपल्यासाठी.
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा🎂 .

 

Leave a Comment