Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये | Whatsapp

बाबांसाठी विशेस

Birthday Wishes in marathi for Father

335

खूप लोक हे देवावर
विसवास करत नाही
कारण त्यांनी माझा
बाबाला आजून बघितले नाही …
हैप्पी वॉल बर्थडे बाबा

Birthday Wishes in marathi for Father

336

बाबा तुमी तुमचे
जीवन माझ्या स्वप्नानसाठी
जगता,
स्वताचा इच्छा मारून
तुमी माझा इच्छा पूर्ण करता,
बाबा, तुमी माझा
वर खूप प्रेम करता,
Thanks, तुमचा प्रत्येक Support साठी
प्रत्येक गोष्टी साठी
Love you बाबा… आणि
हैप्पी wala बर्थडे

337

माझा बाबा माझे support
टच नाही माझे best friend
पण आहेत, ते माझा life चे star आहे
… आश्या माझा जीवनाच्या
Star ला हैप्पी बर्थडे बाबा
तुमी तुमचे जीवन माझ्या
स्वप्नानसाठी जगता.

Birthday Wishes in marathi for Father

338

बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,
बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,
जो स्वतःसाठी सोडून
तुमचासाठी जगतो ते असत बाबा चे प्रेम …
हैप्पी बर्थडे बाबा

Birthday Wishes in marathi for Father

339

प्रेत्येक वडील हे त्याचा मुलासाठी
त्याचे सर्वात मोठे Hero असतात
आणि मुलीसाठी तिचे पहिले प्रेम …
हैप्पी बर्थडे बाबा …
Love you बाबा

Birthday Wishes in marathi for Father

340

जो माझे सर्व दुःख स्वतावर
घेउन जगतो आणि मला हे
कधीच कळू सुद्धा देत नाही
आश्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे.

341

माझा रुबाब,
$ माझा Attitude,
माझा Smile च्या मगचे कारण
$ माझा बाबाला हैप्पी वॉल बर्थडे.

342

जन्म कधी परत नसतो भेटत
आणि माझा सारखे Best
आई बाबा कोणाचा नशिबात
नाही मिळत …हैप्पी बर्थडे बाबा

343

बाबा तुमी माझी जाण आहा
आणि या जगात सर्वात best आहात …
हैप्पी बर्थडे बाबा.

344

प्रत्येक वेळेस मी खाली
पडल्यावर उचलतो,
माझा बाबा माझा वर खूप प्रेम करतो …
हैप्पी बर्थडे बाबा.

345

मला या जगातला सर्वात
चांगला मुलगा बनायचं आहे
कारण माझे बाबा जगात ले
सर्वात बेस्ट बाबा आहेत
बर का … बाबा हैप्पी बर्थडे

346

शोक तर फक्त बाबा च्या
पैशानी पूर्ण होतात स्वताचा पैशानी
तर एक साधी जरुरत पण पूर्ण होत नाही …
हैप्पी बर्थडे father.

 

Baba saathi Vadhdivas shubhechha

347

जे खिशात १०० रुपय
जरी असले
तरी ते स्वतावर खर्च न करतात
माझ्या वर करतात असल्या
माझा best हिरोला
माझा बाबाला हैप्पी बर्थडे.

348

मन पाहिजे तर माझा
बाबा सारखे मोठे पाहिजे
नाही तर नाही पाहिजे …
हैप्पी बर्थडे बाबा.

349

आनंदाचा प्रत्येक Minute
माझा सोबत असतो जेवा
माझा बाबाचा हात माझा हातात असतो …
हैप्पी बर्थडे बाबा.

350

हैप्पी बर्थडे
माझे लाडके बाबा माझे hero,
$ माझे support,
माझा problem चे solution.

351

लाडानी
आपल्याला हातात घेतात,
उचलून जे आपल्या
Face वर Smile आणतात …
माझा smile चे reason
माझे बाबा … हैप्पी बर्थडे.

352

Father म्हणजे Lifeline
जे आपली साथ
आपल्या मरण परंत देते …
हैप्पी बर्थडे बाबा

353

एकच तर जागा आहे
जीत माझ्या प्रत्येक चुकीची माफी आहे,
माझा प्रत्येक वाईट
गोष्टी ची माफी आहे
ते माझे बाबा तुमची चे मन …
हैप्पी बर्थडे बाबा.

354

तुमीच मला शिकवले
की या जगात कसे जगतात,
तुमीच मला शिकवले की
मेहनत कशी करतात,
तुमीच मला आज मी
जो आहो ते बनव ले बाबा …
love you बाबा … आणि
हैप्पी बर्थडे

355

बाबा म्हणजे ते
जे बिना काही demand आपल्या
सर्व Responsibility उचलतात …
आपल्या मागे उबे राहून आपल्याला
problem सोबत fight करण शिकवतात…
आश्या माझा Lifeline
माझा Support ला हैप्पी बर्थडे.

356

माझा Life च Best Gift
जे देवानी मला दिले आहे
ते म्हणजे तुमी बाबा …
हैप्पी बर्थडे बाबा.

357

बाबा तुमी माझासाठी
खूप काही करता आता मला
एक chance द्या के मी तुमचासाठी
काही तरी करू शकेल …
हैप्पी बर्थडे बाबा …
stay blessed and happy

358

मी कधी बोलत नाही
सांगत नाही पण बाबा तुमी या
जगाचे Best बाबा आहात …
हैप्पी बर्थडे बाबा.

359

माझा Life चा गुरु
म्हणजे माझे बाबा
love you बाबा हैप्पी बर्थडे.

 

Baba saathi Vadhdivas shubhechha

360

आपले बाबा किती पण
जरी साधें असले ना तरी ते आपल्यासाठी हिरो,
टीचर, inspiration, motivation, happiness सर्वच काही असतात …
हैप्पी बर्थडे my hero my dad

361

बाबा खूप आठवण येते
तुमची,
तुमचा त्या खोट्या रंगाची…
हैप्पी बर्थडे बाबा
love you so much

362

लोकांसाठी बाबा
एकाद्या Bank सारखे असतील
जे लागले तेवढे पैसे देतात
पण मला तर माझा बाबा चे
बँक व्हायचे आहे …
हैप्पी बर्थडे माझा हिरो माझा बाबाला

363

बाप काय असतो
त्याचे प्रेम काय असते हे १००० शिक्षक
पण मिळून तुमाला नाही समजू शकतात
बर का.
हैप्पी बर्थडे माझे लाडके बाबा.

364

आई जर हातात ठेउन
आपल्याला हे जग दाखव ते
ना तर लक्षात ठेवा बाबा हे आपल्याला
डोक्यावर उचलून हे जग दाखवतात …
हैप्पी बर्थडे बाबा.

365

आपल्या इच्छा साठी जो
जगतो,
आपल्या साठी जो करंज्यात
जगतो तरी आपली सर्व मागणी
पूर्ण करतो तो व्यक्ती म्हणजे
देवाचे दुसरा रूप म्हणजे
आपले बाबा …
हैप्पी बर्थडे बाबा.

366

बाबा happy birthday …
बस तुमाला एवढेच बोलायचे होते
की तुमी या जगाचे सर्वात Best,
Cool आणि Supportive बाबा आहात …
love you baba.

367

जेवा आई रागावते
आणि कोणी तरी खूप आपल्याला बगुन हस्ते,
आपल्याला चिडवते,
नंतर आपल्या कडून बोलते तो व्यक्ती म्हणजे बाबा … हैप्पी बर्थडे बाबा

368

जेव्हा कधी मला
वाटतं के माझा कडून हे
गोष्ट आता नाही होणार
तर जो चेहरा मला motivation
देतो तो म्हणजे
तुमी बाबा love, you बाबा हैप्पी बर्थडे

369

बाबासाठी आता काय बोलावं
जेवढे बोलावं ते तेवढे कमीच पाडाव,
बाबा तुमी फक्त व्यक्ती नाही
तुमी आपला Family चे
सर्वात किमती दागिने आहा…
हैप्पी बर्थडे बाबा.

370

माझी आन बाण
आणि शान म्हणजे
माझे बाबा,
ते फक्त माझे बाबा नाहीत माझा
आभिमान आहेत, माझा घमंड आहे …
हैप्पी बर्थडे बाबा

बाबा साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

371

बाबा Thanks
तुमचा Support
आणि Guidance साठी,
तुमचा साथ साठी,
तुमचा प्रेमा साठी हैप्पी बर्थडे
I Love You So Much

372

मुलानंसाठी त्याचा सर्वात
best gift त्यांचे बाबा असतात
आणि बाबा साठी त्याचे best gift
त्याचे मुलां मुलीची smile असते …
हैप्पी बर्थडे पप्पा.

373

देवानी दिलेला Best गिफ्ट
म्हणजे आपले बाबा …
हैप्पी बर्थडे बाबा.

374

बाबा हैप्पी बर्थडे
आणि खूप मोठा वाला Thanks
तुमाला के तुमि बिना काही अपेक्षा
मला एवढे प्रेम आणि माझी
एवढी काळजी करता.

375

बोट पकडून ज्यांनी
मला चालणं शिकवले,
स्वताची झोप सोडुन ज्याने मला झोपवले,
स्वताचे सर्व दुःख लपून
ज्याने मला नेहमी हसवले,
आश्या माझा बाबा ला
हैप्पी wala बर्थडे.

376

जेव्हा कधी मला वाटतं की
माझा कडून हे गोष्ट आता नाही होणार
तर जो चेहरा मला motivation देतो
तो म्हणजे तुमी बाबा love you
बाबा हैप्पी बर्थडे.

377

बाबा तुमीच माझ्यावर नेहमी विसवास केला.
आहे, माझा साथ दिला आहे,
तुमचा साठी मी जेवढे
बोलू शकते ते सर्व कमी आहे,
धन्यवाद बाबा तुमचा साता साठी.
हैप्पी बर्थडे बाबा.

378

मुलीवर सर्वात जास्त
जे प्रेम करतात ते असतात बाबा,
मुलीचा हात दारुण जे त्यांना चालना शिकवतात ते असतात बाबा,
जे मुली सोबत तिचा प्रत्येक प्रॉब्लेम
मधी नेहमी उभे असतात बिना काही demand ते असतात बाबा …
love you बाबा हैप्पी बर्थडे

379

मुलींची आणि मुलाची
सर्वात मोठी Strength
म्हणजे बाबा …
हैप्पी बर्थडे बाबा.

380

माझे पहिले हिरो
$ माझे पहिले प्रेम
माझे पहिले मित्र
$ माझे बाबा …
लव्ह you बाबा ..हैप्पी बर्थडे

 

बाबा साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

381

सर्व मुलींना त्याचा
बाबा सारखा नवरा हवा असतो
कारण या जगात सर्वात जास्त Care
एका मुलीची फक्त त्याचे बाबा करतात …
हैप्पी बर्थडे पापा.

382

या जगातले सर्वात मोठे Gift
हे माझा बाबा ने मला दिले
आहे कारण त्यांनी माझा वर स्वता पेक्ष्या
जास्त विसवास केला आहे…
हैप्पी बर्थडे बाबा आणि
Thanks, तुमचा Trust साठी.

383

मुलीनसाठी कोणता
मुलगा prince असू शकतो
पण त्याचा Life चा King
फक्त एक असतो ते म्हणजे
त्याचे लाडके बाबा …
बाबा हैप्पी बर्थडे.

384

जे प्रेम मी विचार करून
पण कधी विसरू शकत
नाही ते प्रेम म्हणजे माझ्या
बाबा चे प्रेम
हैप्पी बर्थडे बाबा.

385

ज्याचा साठी मीच
त्याचा पूर्ण जग आहे,
ज्याचा मनात फक्त मीच आहे
असल्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे.

386

बापाचं मनच एक अशी जागा आहे
जिते आपल्या प्रत्येक चुकीसाठी
माफी आहे.
नाही तर जगात तर छोटा छोटा गोष्टी साठी
सुद्धा भांडण आहे…
हैप्पी बर्थडे बाबा.

387

माझी Smile ज्याचा
मुळे आहे ते व्यक्ती फक्त
माझे बाबा आहे …
हैप्पी बर्थडे बाबा.

388

१००० वेळा मरून पण जो
फक्त आपल्या ख़ुशी साठी जगतो
तो असतो बाप …
हैप्पी बर्थडे बाबा.

389

कोणत्याच शब्दामधी
एवढा दम नाही जो माझा बाबाचा
तारीफ मधी पूर्ण होउ शकतो …
हैप्पी बर्थडे बाबा.

390

कडक उन्हात जो
माझासाठी सावली आहे,
मेळ्या मधी जो माझे पाय आहे,
जो माझा life चा जगण्या च Reason आहे,
तो म्हणजेच माझा बाबा
हैप्पी बर्थडे

391

माझ्या जीवनाचा Idol
तसेच inspiration म्हणजे
माझा बाबा ला हैप्पी बर्थडे.

392

मी हरल्यावर पण
जो मला Support करतो
आणि बोलतो परत कर …
पूर्ण होणार ते … असल्या
माझा मोटिवेशन म्हणजे
माझा बाबा ला हैप्पी बर्थडे.

393

तुमी जरी जीवनात किती
पण मोठे किंवा अमीर झालेत तरी ज्याचा पुढे तुमाला नेहमी डोके झुकवा लागते ते म्हणजे
आपले लाडके बाबा …
हैप्पी wala बर्थडे बाबा …
love you so much.

 

Birthday wishes in marathi for father

394

जगातल्या सर्वात Best मित्राला
जो माझा साथ कोणताच problem
मधी सोडत नाही,
माझा सोबत नेहमी उभा असतो
माझे सारे खर्च उचलतो,
आश्या माझा best friend माझेच माझा
Sweet बाबाला हैप्पी वॉल बर्थडे.

395

जीवनात जे सर्वात Important
आहे ज्यांनी मला हे
जीवन दिले आहे
त्याचा साठी माझा जीव पण मी दिला
तर कमी आहे
असल्या माझा बाबा ला हैप्पी बर्थडे
मी भटकल्या वर जो परत मला
माझ्या खऱ्या जागी आणतो.

396

मी भटकल्या वर जो
परत मला माझ्या खऱ्या
जागी आणतो मला खूप प्रेम करतो
आणि मला ते समजू सुद्धा देत नाही
असल्या माझा best बाबा ला हैप्पी बर्थडे.

397

बाबा सोबत असले ना
तर असे वाटते आपल्या कडे
या जगात सर्वच आहे …
आणि आपले सर्व शोक पूर्ण होत आहेत …
हैप्पी बर्थडे बाबा.

398

आज जेवा नौकरी वर जातो
ना तर कळते के शोक
तर फक्त बाबा पूर्ण करतात …
हैप्पी बर्थडे बाबा.

399

आई नंतर सर्वात जास्त Care
जे आपली करतात ते असतात बाबा …
लव्ह यु बाबा … हैप्पी बर्थडे बर्थडे

400

जसा सूर्य आकाशात चमकतो
तशी तुमची Smile या जगात चमको,
आणि तुमाला खूप मोठा आयुष्य लाभो …
हैप्पी बर्थडे बाबा.

 

401

कोणती मजबुरी नसते,
कोणाची भीती नसते जेवा
बाबा सोबत उबा असतो …
हैप्पी बर्थडे बाबा.

402

स्वताच्या लेकरात ज्याला
पूर्ण जग दिसतो आणि आपले
पूर्ण जीवन त्याचासाठी तो जगतो,
तो म्हणजे
माझा बाबा … हैप्पी बर्थडे बाबा

403

जेवा बोलता
पण नव्हते येत तेवा पासून
जो आपले शोक बिना बोलायच्या अगोदर
पूर्ण करतो तो म्हणजे बाबा …
हैप्पी बर्थडे बाबा

404

माझा Life
चा Best Support System
म्हणजेच माझे वडील …..
हैप्पी वॉल बर्थडे.

 

Vadhdivas shubhechha Baba saathi

405

ज्याचा कडून आपण
प्रत्येक problem सोबत
Fight करण शिकतो ते
असतात बाबा …
हैप्पी बर्थडे बाबा.

406

कठीण वेळे मधी पण
जो हसतो आणि आपल्याला
हसन शिकवतो ते असतात आपले वडील …
हैप्पी बर्थडे बाबा

407

हे जीवन कस जगतात,
कोना सोबत कस राहतात,
हे सांगून आपल्याला जगणे
शिकणारे बाबा असतात …
हैप्पी बर्थडे बाबा.

408

जेव्हा कधी जीवनात
खूप टेन्शन येते
ना तेवा बाबा च्या
एक Hug जे शांती
देतो ना ते शांती या
जगात कुठे नाही मिळत
बर का …
हैप्पी बर्थडे बाबा.

Leave a Comment