298
| फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुझ्यासाठी अंतरंगी रुजून येतो हा दिवस तुझ्यासाठी. |
आईसाठी विशेस

299
| जे बिना काही बोलता आपल्या वर प्रेम करते ना ते “आई” असते.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |

300
| खरे प्रेम तर फक्त आई करते बाकी सर्वे तर बस timepass करतात भावांनोवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |

301
| बाहेर किती पण काही खाले तेरी भूक तर आई चा हातानी बनवलेल्या जेवणनीच जाते बर का.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |

302
| गर्लफ्रेंड जरी तुमचा वर प्रेम करत असली ना तरी ते तुमचा आई पेक्ष्या जास्त प्रेम तुमचा वर कधीच करू नाही शकत बर कावाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |

303
| जीवनात काही पण करायच पण कधी आई चा हाताच्या जेवणाला नाव नाही ठेवायचे बर कावाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |

304
| जीवनात सर्वात Important गोष्ट म्हणजे आई बाबा आणि त्यांची Smile,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |

305
| जो आनंद आई बाबा ची सामील बगुन होतो ना त्या आनंदा पुळे सर्व जग पण कमी वाटतं.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
306
| आपण १ पोळी मागितल्या वर जे २ पोळी देते ते म्हणजे आपली आई ….. Happy birthday again |

307
| जे बिना काही Demand करतातुमचा वर सतत आणि खरे प्रेम करते ते म्हणजे तुमची आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
308
| जीवनात सर्व काही सोढा पण कोणत्या पण गोष्टीसाठी कधी पण तुमचा आई बाबाला नका सोडून Happy birthday again |
309
| सर्वे बोलतात मुली जर आई बाबा ला सबाळंत असती तर आज सर्व आई बाबा खुश असते पण जर प्रेतेक मुलीने त्याचा सासू बाई ची काळजी केली असते तरी ते खुश असते बर का.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
310
| खरे देव म्हणजे आई वडील, याचा साठी जगा आणि बगा जीवन कसे Automatic सुदरतेवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
311
| तुमि माना की नका मानु पण आई हे तुमचा जीवनाची Best Advisor असते बर का Happy birthday again |
312
| आई ची कदर करण शिका कारण तेच आहे जिचा मूळे तुमी आज जिवंत अहा बर का.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
313
| एक Salute आईसाठी जी बिना एक पण सुट्टी… Lifetime आपल्यासाठी … किती पण बिमार असली तरी काम करते.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
Vadhdivas shubhechha Aai saathi
314
| बिमार असली तरी जे आपल्यासाठी काम करते ती म्हणजे आई Happy birthday again |
315
| स्वता आधी जे तुमचा विचार करते ते म्हणजे आईवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
316
| पैसे वाचून वाचून जे तुमाला ते पैसे उडवायला देते ते असते आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
317
| स्वता किती पण Problem मधी असली तरी तुमाला ते माहिती पडू देत नाही ती असते आपली आई Happy birthday again |
318
| तुमचा सर्व Problem चे Solution म्हणजे आई Happy birthday again |
319
| आपली गर्लफ्रेंड कोण आहे हे माहित असल्या वर पण काहीच माहिती नाही असं जे बोलते ते असते आपली आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
320
| जे आपल्यासाठी बाबा सोबत भांडण करते ते असते आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
321
| जे आपल्या मनात ते आपल्या बिना बोलता पण ओळखून जाते ते म्हणजे आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
322
| जे उन्हात आपली सावली बनून आपल्याला उन्हा पासून वाचवते ते म्हणजे आपली आई. |
323
| तुमी किती पण खराब असले तरी जिचासाठी तुमी जगात सर्वात चांगले आणि शरीफ असता ती असते आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
324
| माझा जीवाचे Boss म्हणजे माझी आई बर का. |
325
| स्वता जे उपासी राहून पण आपल्याला पोट भरून जेऊ घालते ते म्हणजे आपली लाडकी आई. |
326
| जगात सर्वात जास्त आपल्याला जीव लावते ते असते आपली आई |
327
| आता झोप जरी खराब झाली ना तरी चालेल मला पण एक दिवस माझा आई चे सर्वे स्वप्ने मला पूर्ण करायचे आहे… बर का.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
328
| आपल्याला रोज नवीन नवीन गोष्टी सांगून जी झोपी घालते ते असते आईप.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
329
| पैस्या जे मिळत नाही ते असते आई चे प्रेम … Love You, Aai Babaवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
330
| गल्या गल्यात आहे भाई पण या जगात सर्वात भारी आहे माझी आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
331
| जे आपली रडणे बगुन स्वता पण रडते ती म्हणजे आपली आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
332
| आपली गलती जरी असली तरी आपल्या सोबत जे नेहमी उबी असते ते म्हणजे आपली आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
Vadhdivas shubhechha Aai saathi
333
| आपल्या वर डोळे बंद करून जे विसवास करते ते असते आई.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |
334
| जीवनात जर तुमचा मागे तुमचे आई बाबा असेल तर तर समजून जा तुमचा कडे या जगात सर्व काही आहे.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई |