226
किती पण makeup जरी करशील ना तरी तू माझासाठी नेहमी झिपरी राहशील पण तरी तू माझ्या मनात आणि माझी Princess राहशील… हैप्पी बर्थडे Siso…, |
फ्रेंड साठी विशेस

227
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 माझ्या मित्रा…! |
228
दिवस आहे आजचा खास तुला उदंड आयुष्य लाभो मनी हाच एक ध्यास. |
229
Happy Birthday my Dear Friend
230
आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस आला आहे माझ्या खास मैत्रिणीचा वाढदिवस |
231
जल्लोष आहे साऱ्या गावाचा कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा |
232
प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे |
233
जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂 |
234
स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे |
235
आजचा दिवस आमच्यासाठीही आहे खास तुला उदंड आयुष्य लाभो, यशस्वी हो, औक्षवंत हो. वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 |
236
हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात हजार वेळा येवो प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 देत राहो |
237
तुझे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यासारखे तेजस्वी हो हीच इच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
238
शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस, कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा🎂 स्मरावीस सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
239
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच खास वाक्य मी तुला कधीच विसरणे शक्य नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
240
फुलांनी अमृत पेय पाठविले, सूर्याने आकाशातून सलाम पाठविला आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 , आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे |
241
तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद आणि यश लाभो तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
242
नवा गंध, नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा नवे सुख नव्या वैभवांनी आनंद द्विगुणित व्हा. |
Birthday wishes in marathi for friend
243
सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य तुला लाभो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
244
अखिल भारतीय लडकी पटाओ संघटनेचे अध्यक्ष, असंख्य तरूणींच्या हृदयाचे ताईत आणि मोबाईलचा वॉलपेपर असलेले अशा…ना 135 च्या स्पीडने वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 शुभेच्छुक – अखिल भारतीय तुझा नंबर दे संघटना |
245
आपल्या चालण्या बोलण्यातून आपली इमेज तयार केलेले स्वतःला फिट ठेवणारे, पुस्तक न उघडताही कॉलेजमध्ये टॉप मारणारे पोरगी दिसली की, अररर लय भारी म्हणणारे दिलदार व्यक्तीमत्त्वाला आभाळभर शुभेच्छा🎂 |
246
आज भाऊबद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण मित्र नाही भाऊ आहे आपला, रक्ताचा नाही पण जीव आहे आपला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 . |
247
जल्लोष आहे पुऱ्या गावाचा वाढदिवस आहे आपल्या छाव्याचा. |
248
आपल्या दोस्तीची किंमत नाही किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 . |
249
केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा तूच आहे खरा छावा भावाची हवा आता DJ लाच लावा भावाचा birthday आहे #राडा तर होणारच |
250
साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या तोंड उघडल्यावर शिव्याच बसरणाऱ्या पण मनाने साफ असणाऱ्या आमच्या या राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
251
स्वतः पण नाचेन दुसऱ्याला पण नाचवेन दिवसच असा आहे भावा जन्म आज तुझा झाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
252
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस करेन साजरा गिफ्टमध्ये देईन माझी जान, तुझ्यावर आहे मी फिदा मेरी जान, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
253
एका गोजिरवाण्या मित्राचं गाढवात रूपांतर झालेल्या माझ्या मित्रा तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂 |
254
नात्यातले आपले बंध कसे शुभेच्छा🎂 ंनी बहरून येतात उधळीत रंग सदिच्छांचे शब्द शब्दांना कवेत घेतात वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
255
या वाढदिवशी तुमच्या आयुष्यात लाखो दीप उजळू दे |
256
उदंड आयुष्याच्या मनापासून शुभेच्छा🎂 , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
257
प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल, खुलावेस तू सदा बनून हसणारे फूल |
258
नाते आपले मैत्रीचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छा🎂 ंच्या माझ्या पावसात असेच भिजावे |
Birthday wishes in marathi for friend
259
यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादासह लाख लाख शुभेच्छा🎂 , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
260
वाईट आणि चांगल्या दोन्ही काळात मी सतत तुझ्याबरोबर असेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
261
खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू, कितीही दूर असूनही जवळच आहेस तू, मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 . |
262
वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस आणि आठवड्याचे 7 दिवस, पण माझा खास दिवस म्हणजे तुझा वाढदिवस |
263
कितीही शोधलं तरी तुझ्यासारखे कोणीही सापडणं कठीणंच, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
264
तुझ्याबरोबरच दिवस सुरू होतो आणि तुझ्याबरोबरच संपतो आजचा दिवस मात्र दोघांसाठीही खास कारण आज तुझा वाढदिवस असतो. |
265
कितीही शिव्या घातल्या, काहीही केलं तरी तुझ्यासारखा जिगरी मिळणं कठीणच आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 . |
266
मी किती आणि कशीही वागले तरी तुझ्यासारखे सांभाळून घेणारे कोणीही कधीच भेटणार नाही, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 माझ्या जिगरी दोस्ता. |
267
तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल रोज देवाचे आभार मानताना मी थकत नाही, आजच्या दिवशी जन्म घेतल्याबद्दल पुन्हा एकदा देवाचे आभार. |
268
मैत्री एकवेळ भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी आणि ती आहेस तू… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
269
रॉयल जगता नाही आलं तरी चालेल पण तुझ्याशिवाय जगणं अपूर्ण आहे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 . |
270
माझ्या आयुष्यातले तुफान व्यक्तीमत्व ज्याचा झालाय आज जन्म, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 . |
271
तुझ्यासारखा मित्र वा मैत्रीण तर देवाकडे ऑर्डर देऊनच बनवून घ्यावे लागतात, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
272
कितीही काहीही होवो, तुझी माझी साथ कधीही न तुटो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
273
तुझ्यासारखी मैत्रीण मिळणे म्हणजे एखादा खजिना सापडणेच आहे, Happy Birthday Dear |
274
माझ्या हृदयातल्या बगिचामधील तू सर्वात सुंदर फुल आहेस, तू माझी सर्वात जवळची मैत्रीण आहेस आणि आजचा दिवस खास आहे |
275
ही तुझ्या उत्तम आयुष्याची आणि वर्षाची सुरूवात असावी ही सदिच्छा, Happy Birthday |
276
जगातल्या सर्वात सुंदर मन असलेल्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂 |
Birthday wishes in marathi for friend
277
मैत्रीण म्हणजे एक आधार आणि तो मला मिळाला तुझ्यामुळे, Happy Birthday. |
278
तू नसतीस तर मी आज इथपर्यंत पोचूच शकले नसते, तुला सर्व सुख, समाधान मिळो हीच इच्छा, Happy Birthday |
279
सगळ्यात बहुमूल्य गोष्ट ही दुकानात मिळत नाही. पण मला ती तुझ्या रूपात मिळाली आहे, मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 |
280
आयुष्यात इतर काही मिळो ना मिळो, तुझी आणि माझी मैत्री कायम राहो, Happy Birthday |
281
निस्वार्थ मनाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 . |
282
उजाडलेली प्रत्येक पहाट तुझ्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येवो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
283
सगळ्यांच्या सुखदुःखात पटकन सामावून जाणाऱ्या अशा माझ्या हळव्या मित्राला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 . |
284
दुःख, अपयश, चिंता सर्व मागे सोडून आता फक्त यशस्वी वाटचालीकडे सुरूवात कर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 . |
285
माझ्या सर्वात मौल्यवान मित्राला भरभरून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 . |
Happy Birthday wishes in marathi for friend 🎂🎂🎂🎂🎂
286
रात्रीला साथ चंद्राची, फुलाला साथ सुगंधाची आणि आम्हाला साथ तुझ्यासारख्या ओव्हरस्मार्ट मित्राची वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 . |
287
वाढदिवसाचा सुखद क्षण जन्मभर तुला आनंद देत राहो. |
288
या दिवसाचा अनमोल क्षण तुमच्या हृदयात कायम तसाच राहो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
289
तुझी प्रगती, $ तुझी बुद्धी, तुझे यश, तुझी कीर्ती कायम वृद्धींगत होत जावो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
290
लखलखते तारे, सळसळते वारे झुलणारी फुले, इंद्रधनुचे झुले तुझ्याचसाठी ऊभे आज सारे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
291
माझ्या प्रत्येक वेदनेवरील औषध आहेस तू, माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू काय सांगू माझ्यासाठी कोण आहेस तू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 . |
292
आपली मैत्री कधीही ना तुटो हीच कायम ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
293
तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आज असेल सजलेला प्रेमाची गुंफण संगतीला आणि नव्या नात्यांनी बहरलेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
294
तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी एक वचन माझ्याकडून जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन काहीही झालं तरी कायम तुझी साथ देईन. |
295
तुझ्याशिवाय आयुष्यात एका क्षणाचाही विचार करता येणं शक्य नाही. हे सांगण्यासाठी या दिवसापेक्षा कोणताही दिवस श्रेष्ठ नाही. |
296
तू आहेस म्हणून मी आहे, ही नक्कीच अतिशयोक्ती नाही नाती रक्ताने बनतात, पण तुझं आणि माझं नातं निराळंच, या प्रेमळ मित्राकडून तुला लाख लाख शुभेच्छा🎂 . |
297
संगीत जुनंच आहे, सूर नव्याने जुळतायत मनही काहीस जुनंच, तार मात्र नव्याने छेडतायत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 . |