भावासाठी विशेस
85
प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 . |
86
भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 . |
87
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 भाऊराया |

88
तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा🎂 . |
89
जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर. |
90
तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा. |
91
काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर. |
92
आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावनांमुळे. भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 . |
93
भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे. |
94
जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
95
साधारण दिवस सुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
96
बोलायचं तर खूप काही आहे. पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्या सोबत सतत राहूही शकत नाही. कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला. भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
97
रोज सकाळ आणि संध्याकाळ. ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂 . |
Birthday wishes in marathi for brother
98
आज आपण लांब आहोत, पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 भावड्या. |
99
फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 . |
100
मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलाच एक तू आहेस भावा! म्हणूनच, तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला आपुलकीच्या शुभेच्छा🎂 ! |
101
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला, रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎂 दादा! |
102
तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो पर्वणी, ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेली, मग भावा कधी करायची पार्टी? जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा🎂 |
103
तुझ्या वाढदिवसाची हा क्षण नेहमी सुखदायी ठरो, या दिवसाच्या अनमोल आठवणी तुला आनंदी ठेवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 भाऊ |
104
थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 . |
105
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस. माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा. थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 . |
Happy Birthday Message in marathi
106
दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 दादा. |
107
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा🎂 . |
108
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 . |
Birthday wishes in marathi for brother
109
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 |
110
हॅपी बर्थडे दादा… येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम. |
111
वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 भावा. आज मला सांगावंस वाटतं की, तू नेहमीच माझ्या विचारांमध्ये असतोस. मी देवाला प्रार्थना करते की, तुला दीर्घायुष्य मिळो. तुझ्या आयुष्यात सर्व सुखं असोत. |
112
हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 |
113
समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्न तुझं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 दादा. |
114
छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना हॅपी बर्थडे छोट्या भावा |
115
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंस कोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंस असा आहे माझा भाऊराया ज्याचा आज वाढदिवस आला, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂 . |
116
हॅपी बर्थडे भावा. आज तुझा दिवस. सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे. |
117
थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहे पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 |
118
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू सर्वांचा लाडका आहेस तू माझी सर्व काम करणारा पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे. |
119
तुला हात पकडून चालायला शिकवलं प्रत्येक संकटात लढायला शिकवलं आज माझ्या छोटा भावा तुझा वाढदिवस हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं |
छोट्या भावासाठी
120
कोणतीही असो परिस्थिती, कोणी नसो माझ्या सोबतीला, पण एकजण नक्कीच असेल सोबत, माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास, वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂 |
Birthday wishes in marathi for brother
121
तुला कचरापेटीतून उचलंल म्हणून चिडवलं, त्याच्याच भविष्याची स्वप्न सजवतो आहे, हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस |
122
मी एकटा होतो या जगात, सोबतीला आलास तू, आई बाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू. हॅपी बर्थडे ब्रो. |
123
जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं बनू इच्छितो जो मला दादा म्हणतो, तोच माझ्या मनात बसतो, माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 |
124
भांडणं आणि वाद पण आहेत गरजेचं, भेटणं आणि दूर जाणंही आहे गरजेचं पण आपण तर एकाच घरात राहतो, त्यामुळे कशाला चिंता. हॅपी बर्थडे माझ्या संता-बंता |
125
लाखो दिलांची धडकन, आमच्या सर्वांची जान, लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस आमचा लाडका भावा तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा🎂 |
126
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या भाईंचा बर्थडे आहे, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे भाऊ. |
127
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा, तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🎂 |
128
आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत, किंमत करायची कोणाच्या बापाची नाही हिम्मत. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 . |
129
दादा आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा🎂 , आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो |
130
आमचे लाडके भाऊ, दोस्तांच्या दुनियेतला राजा माणूस, गावाची शान, हजारो लाखो पोरींची जान, अत्यंत हँडसम आणि राजबिंडा व्यक्तिमत्व, मित्रासाठी कायपण आणि कधी पण या तत्वावर चालणारे, असे आमचे खास बंधुराज यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा🎂 . |
131
भाऊ बहिण असणं म्हणजे आयुष्यात एकमेकांच्या सोबतीला सदैव असणं आहे. |
132
माझ्या भावाची जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. |
133
माझा भाऊच माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही. |
134
भावासारखं प्रेम कोणीच करू शकत नाही. |
135
माझ्या भावामुळे माझं लहानपण हे अविस्मरणीय झालं. |
Birthday wishes in marathi for brother.
136
मी हसतो आहे कारण तू माझा भाऊ आहेस आणि मुख्य म्हणजे तू याबद्दल काहीच करू शकत नाहीस. लव्ह यू ब्रदर. |
137
माझ्यावर माझं खूप खूप प्रेम आहे. माझ्या आयुष्याचा मी त्याच्याशिवाय विचारच करू शकत नाही. |
138
माझा भाऊ हे मला माझ्या आईबाबांनी दिलं सर्वोत्तम गिफ्ट आहे. |
139
डीजेवाले बाबू गाणं वाजिव. पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे. आज भावाचा वाढदिवस आहे, धुमधडाक्यात साजरा करा रे. हॅपी बर्थडे भाई |
140
आपल्या क्युट स्माईलने लाखों हसीनांना भुरळ पाडणारे… आमचं काळीज डॅशिंग चॉकलेटबॉयला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 . |
141
चला आग लावू सगळ्या दुःखांना आज वाढदिवस आहे भाऊंचा… हॅपी बर्थडे भाऊ |
142
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवणारे… पण मनाने दिलदार. बोलणं दमदार. आमचा लाडक्या भाऊरायांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा🎂 |
143
सोमवार-रविवार नसलेत तरी चालतील, पण भाऊंचा बर्थडे तर होणारच. हॅपी बर्थडे भावा. |
144
शहराशहरात चर्चा. चौकाचौकात DJ रस्त्यावर धिंगाना, सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे या फॉर्म्युलावर चालणारे. बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 . |
145
वाढदिवसाने तुझ्या आजचा दिवस झाला शुभ… त्यात तुझ्या वाढदिवसाची पार्टी मिळाली तर सर्वच होतील सुखी… हॅपी बर्थडे भाऊराया. |
146
#Dj वाजणार #शांताबाई शालू-शीला नाचणार जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे तर होणार. |
147
जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण… तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 |
Happy Birthday Message in marathi
148
हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी… तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास. हॅपी बर्थडे दादा |
149
लाखात आहे एक माझा भाऊ, बोलण्यात गोड, स्वभावाने सरळ, माझ्या सर्वात लाडक्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 . |
150
आनंदाची कारंजी आयुष्यभर उडत राहो हा शुभ दिवस तुझ्या आयुष्यात वारंवार येवो मी अशाच देईन तुला शुभेच्छा🎂 वारंवार. |
Birthday wishes in marathi for brother
151
मी आनंदी आहे की, तुझ्यासारखा भाऊ मिळाला जीवनाच्या सुख-दुःखात साथ देणारा भाऊ मिळाला भाऊ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 . |
152
सर्वात वेगळा सर्वात प्रेमळ भाऊ माझा प्रत्येक क्षणी आनंदी असणारा भाऊ माझा प्रार्थना करते की, तू असाच सुखी राहो हॅपी बर्थडे भाऊ |
153
आनंदाने होवा तुझ्या दिवसाची सुरूवात, तुझ्या आयुष्यात कधी ना येवो दुःखाची सांज, भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 |
154
फुलांमध्ये गुलाब आहेस तू, चांदण्यांमध्ये चंद्र आहेस तू, माझ्या सुखांचा मुकूट आहेस तू, हॅपी बर्थडे ब्रो. |
155
सुख-दुःखाचं आपलं नातं आहे, कधी रूसणं तर कधी मनवणं आहे. चल एक गोड केक आणूया तुझा वाढदिवस साजरा करूया. हॅपी बर्थडे भावा. |
156
हिऱ्यांमधील हिरा कोहिनूर आहेस तू माझ्या सर्व सुखांचं कारण आहेस तू माझ्या सर्वात प्रिय भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂 |
157
हिऱ्याप्रमाणे चमकत राहो आपल्या कर्तुत्वाची ख्याती स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत व्हावी मनामनाची नाती. या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा🎂 . |
158
सूत्रधार तर सगळेच असतात पण सूत्र हलवणारा एकच असतो आपला भावड्या. हॅपी बर्थडे टू यू शुभेच्छुक सर्व मित्र परिवार |
159
माणसे कमविण्यात जो आनंद आहे तो पैसे कमविण्यात नाही. हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा🎂 . |
160
संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्या त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे याच वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 |
161
जन्मदिवस एका दानशूराचा जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा जन्मदिवस लाडक्या दादाचा. |
162
मित्र नाही भाऊ आहे आपला रक्ताचा नाही पण जीव आहे आपला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा🎂 भावा |
163
वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते त्याची चर्चा ही होतच असते लेका.. भावड्या. वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 |
164
रूबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा🎂 . |
165
तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणार अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा🎂 . |
166
राजकारण तर आपण पण करणार $ पण निवडणुका नाय लढणार पण ज्याच्या मागं उभं राहणार तो किंग अन आपण किंगमेकर असणार |