399+ नवरीसाठी उखाणे | MARATHI UKHANE FOR FEMALE ( NAVRI SATHI UKHANE )

Marathi ukhane

Marathi ukhane for female ( Navriche ukhane )

जेव्हा लग्न किवा सण असतो त्या वेळी जवळच्या व्यक्तीचे नाव ( Marathi Ukhane For Female ) अप्रत्यक्ष पणे एका काव्यमय पंक्तींतून घेतले जाते त्याला उखाणा असे म्हटले जाते. या लेखात आम्ही एकदम नवनवीन नावरीसाठी उखाणे दिले आहेत त्या मध्ये Marathi Ukhane comedy funny, marriage, for girls, navriche, नविन नवरीसाठी,  new smart, navin navriche, simple language, list of bride, मराठी मध्ये Ukhane For Female.

    हा मराठी संस्कृतीतील भूतकाळापासून चालत आलेला एक वैशिष्ट्यपूर्ण काव्यप्रकार आहे. पारंपरिक फॅमिली व्यवस्थेत पत्नीने पतीचे नाव चार चौघात एका उखाण्यातून घेतले जाते. नवरासुधा आपल्या पत्नीचे नाव अशा उखाण्यातून घेतात.

1

शुभ मंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी…. राव आहेत माझे जिवन साथी

 

2

लग्नाच्या हिरव्या मंडपात हिरवी मेहंदी, हिरवा शालू हिरवा चूडा आणि हिरवेचं बांधले काकंण… . रावांसोबत बघायला गेले हिरवेच गार्डन

 

3

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी …… रावांच नाव घेते गृह प्रवेशाच्या दिवशी.

 

4

लग्नाच्या पत्रिकेवर चित्र काढले श्री गणेशाचे आणी हातावरच्या मेहदीवर नाव लिहले ….. रावांचे

 

5

तांदुळाला इंग्लिश मध्ये म्हणतात राईस …. राव हीच माझी पहिली चॉईस.

 

6

अंत्याक्षरी खेळते सा, रे, ग, म, प या सुरांनी …. रावांच्या नावांची सुरुवात होते “अ” या अक्षरानी,

 

7

यमुनेच्या तिरी कृष्णा वाजवीतो बासरी …. रावांच्या जीवनासाठी यावे लागले सासरी.

 

8

नदीतील वाळू चाळणीने चाळू …. राव म्हणतात चल पब्जी खेळू

 

9

तबला वाजे पेटी वाजे नंतर वाजे वीना…रावांच नाव घेते वंदे मातरम् म्हणा.

 

10

नेट कॉटन साडीला बटणे लावले एकशे एक… रावांच नाव घेते रूपये ठेवा पाचशे एक.

 

11

चहा केला निऊन गेला चिवडा केला ताजा… रावांच नाव घेण्यात पहिला नंबर माझा.

 

12

च्यावाल में डाला दुध उसकी बनाई खीर— राव जैसे पति मिले ये मेरी तकदीर.

 

13

इडली नको डोसा नको नको वडा पाव मला आवडतात फक्त….राव मला

 

14

सोन्याच्या तारात सोन्याच मंगलसूत्र घडवलं कॉलेज मध्ये असतानांच …… रावांना पटवलं.

 

हे पण वाचा👎
Ukhane marathi for Male


15

ऊखाणा सांगते मी खुपचईझी माझे …. राव राहतात नेहमीच बीझी.

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

16

मटनात मटन कोंबडीचे मटन…..रावांच्या शर्टला सोन्याचे बटन.

 

17

नऊवारी पातळ नेसले नाकात नथनी कानात टॉप्स गळ्यात घातली एकदाणी….राव बसले जेवायला मी वाढते पाणी.

 

Marathi comedy ukhane for female

नवीन लग्न झालं की लग्नाच्या वेळी नाव घ्या नाव घ्या लग्नाच्या वेळी आणि लग्न झाल्यानंतर महाराष्ट्रातील महिलांसाठी पाहुण्यांसाठी एक नवीन मजेशीर परंपरा आहे ती म्हणजे डायरेक्ट नाव न घेता उखण्यातून indirectly नाव घेतात काव्य रचना मधून त्यामुळे लग्नानंतर तर स्त्रियायमध्ये आपल्या पतीचे अप्रत्यक्षरीत्या नाव घ्यायला आग्रह केला जातो. त्यामुळेच आम्ही घेऊन आलो आहोत नवनवीन तुमच्यासाठी म्हणजेच खास स्त्रियांसाठी मराठी उखाणे (Marathi Ukhane For Female), सणासाठी (Makar Sankranti ), हळदीकुंकू, (Haldi Kunku), बारश्यासाठी उखाणे,विनोदी,  लग्नाचे, रोमँटिक, मकरसंक्रांती उखाणे नावरीसाठी.

18

गांधी नेहरूंनी दिली घोषणा, इंदिराजिनी काढला कायदा …. रावांच नाव विचारुन झालाका काही फायदा.

 

19

बटाट्याच्या भाजीला स्वादिष्ट मसाला….रावांच नाव माहीत असून विचारता कशाला,

 

20

चिकन केलं मटन केलं अंडे केले फ्राय…. रावांचे कपडे करते वॉशिंग मध्ये ड्राय.

 

21

निळया निळ्या आकाशा खाली थुई थुई नाचतो मोर ….रावांसारखे पति भाग्य माझे थोर,

 

22

त्रिकोणी रुमालावर जाळी काढते क्रमा क्रमाने ***** रावांच नाव घेते तुमच्या इच्छेप्रमाणे.

 

23

चांदीच्या वाटीत मटणाचा रसा ….० रावांचे नाव घेते सर्वजण हसा 😂😂

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

24

गळयात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं …. रावांच नाव मी हृदयात कोरलं.

 

25

शाळेत घातले नाव इंग्रजीत मार्क मिळाले साठ मराठीत आठ गणितात शून्य ****** रावां सारखे पति मिळाले हे पूर्व जन्मांचे पुण्य.

 

26

चटणीला तड़का दिला जीरा मोहरीचा…. राव आहेत जणू हिरा कोहिनूरचा.

 

27

दूध लायी शक्कर लायी उसकी बनाई कॉफी…. नाम लेने में देर हो गई तो हमको करना माफी.

 

28

काचेच्या नळीने पाणी जाते केळी ला… रावांच नाव घेते आंघोळीच्या वेळे ला.

 

29

अमरावतीच्या अंबिकेला हार घातला वाकून …. रावांच नाव घेते तुमचा मानराखून.

 

30

इंग्रजीत गवताला म्हणतात ग्रास … रावांच नाव घ्यायला नाही मला त्रास.

 

31

भाजी आणली. राशन आणल गर्दीत घुसून ** रावांच नाव घेते बसुन. ( मंदिरात, दवाखान्यात, घरात)

 

32

चाँद , सूरज का अस्त हुआ तो मिला चाँदनी को रंग …राव दूल्हा बने…… के संग,

 

33

सुटकेस पे सुटकेस सुटकेस मे आईना…. राव का कहना है कि तुम हमेशा फैशन में रहणा.

 

34

चांदी की पायल सोने के ईअरींग…. राव ने पहनाई ऐगेजमेंट रींग.

 

35

सहाशेचा घोडा तिनशेचा चाबूक….राव दिसतात किती नाजुक.

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

36

न्यूज मिळाली फेक …. रावांच्या बर्थडे ला आणला अंड्याचा केक,

 

37

आला आला कोरोना आला टेस्ट करून घ्या कोरोनाची …. रांव म्हणतात नाही तर वेळ येईल मरणाची.

 

38

स्टाईलिश किंचनमध्ये महाराजा ओटा….रावांच्या घरात नाही कशाचा तोटा.

 

 

Funny ukhane in marathi for female marriage.

मॉडर्न उखाने आजच्या युवकांना नक्की आवडेल असे मराठी उखाणे स्त्रियांसाठी नवनवीन,  गमतीदार लग्न त्याप्रकारे इतर खास सणाच्या दिवसांसाठीच्या ( Marathi Ukhane for female ) मराठी उखान्याची लिस्ट दिली आहे . नव्या-जुन्या पिढीला आवडतील अशा लग्न तसेच अन्य शुभकार्यांसाठीच्या महिलांसाठी उखाणे आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायला एकदम सोप्या मराठी भाषेत उखाण्यांचा गमतीदार संग्रह एकदा संपूर्ण नक्की वाचा. 

39

विठ्ठलाच्या मंदिरात हरी नामाचा गजर……रावांच नाव घेते आज आहे २ ऑक्टोबर,

 

40

निसर्गरूपी आकाशाला सूर्यरुपी माळी …..रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी.

 

41

सरकारी नियमानुसार, सुट्टीचा वार आहे रविवार ***** रावांनी बनविला माझ्या साठी लक्ष्मी हार.

 

 

42

शंकराच्या पिंडीवर संत्राची फोड “…रावांच बोलन पेढ्याहून गोड,

 

43

ट्रॅफिकमधून जातांना लाल हिरवा लाईट देतो नेहमीच सिग्नल… राव आहेत माझे ओरीजनल.

 

44

आधुनिक घरात शोभतो डायनिंग टेबल …रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लेबल.

 

45

वान घ्या वान, वान देते wattsapp करून … रावांच नाव घेते instagram वरुण, (खापरखेडा)

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

46

धूप देखी, सूरज देखा आसमान भी देखा …. राव को देखा तो ऐसा लगा कि पहली बार चाँद देखा.

 

47

पायल के बिना पैर है सुना राव से हुई मोहब्बत बेपना.

 

48

सिनेमा हॉल में पिक्चर देखा राज…….राव का नाम लेती हू रविवार है आज.

 

49

माथे पे बिंदिया, हाथो में कंगना…. राव के लिए छोड़ आई बाबुल का अंगना.

 

50

रेशमी सदऱ्याला हाडाचे बटन….रावांना आवडते खेकड्याचे मटन.

 

51

पानोपानी फुल फुलावे गहिरे असावे रंग—राव राहतात नेहमीच राजकारणात दंग.

 

52

आज घरात माजघरात ठेवले हंड्यावर हंडे, नऊ हंडे …. रावांना सोडून सर्वच माकड तोंडे.

 

53

दिसते तसं नसते” ….रावांच्या चेहऱ्यावर नेहमीच क्युट सी स्माईल असते.

 

Marathi ukhane for female

54

बशीत बशी काचेची कपबशी उखाणा माझा जुळत नाही-… रावांच नाव सांगू कशी.

 

55

नवरात्रिच्या नवरात्रात दुर्गा देवीला चढविला साज…. रावांचे नाव घेते रविवार आहे आज.

 

56

अधिकमास सपंला नवरात्रिची झालि सुरुवात… रावांचे नाव घेते एक सेकंदाच्या आत.

 

 

मराठी उखाणे

57

नवरात्रीच्या मंडपात दांडिया खेळते छान –…. रावांच नाव घेऊन देते हळदी, कुंकवांच वान.

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

58

सोनाराच्या दुकानात सोनाराने घडवला चिकूहार… रावांच नाव घेते आज आहे देवीचा दिवस मंगळवार.

 

59

डोंगरगडचे मंदिर बांधणारे होते कुशल… रावांच नाव घेते नवरात्री स्पेशल,

 

60

नवरात्रात पूजा करते मनोभावे देवीची …रावांच नाव घेवून देवीला ओटी भरते खणा-नारळाची.

 

61

अष्टमीच्या रात्री लावणी वर केला डॉन्स**रावांच नाव घ्यायला आज मिळाला मला चॅन्स.

 

62

दसऱ्याला महत्त्व असते अपट्याच्या पानाचे * * * * * *रावांसारखे पति मिळाले पुण्य पूर्वजन्माचे.

 

63

अयोध्येच्या श्री रामाने दहन केले लंकेच्या रावणाचे अशोक राव पाटील आहे हींगणा गावाचे.

 

64

नवरात्रात ठेवले नऊ दिवसाचे ऊपवास*******रावांना भरवते मी गुलाब जामूनचा घास.

 

65

Indian army भारताची शान” .. रावांच नाव घेते कॅप्टन नौजवानाचा ठेऊन मान.

 

66

Airplane ची टिकिट बुक केली First class च्या सीटवर बैंगलोर फिरायलागेले” ….रावांबरोबर.

 

67

हळदीची साथ असते कुकंवाला******** रावांच नाव घेते कोजागीरी पोर्णिमेला.

 

68

Winter झाला सुरू थंडीचा गार वारा AC आता हटवा ….राव जरा शेकोटी पेटवा.

 

69

काकडीचे केले थालीपीठ त्यात टाकलं कोथिंबीर ***** रांवाच्या सेवेसाठी मी नेहमीच असते हाजिर.

 

70

नव्हती कधी गाठ भेट, एकदाच झाली नजरा नजर आई वडील विसरले… रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर.

 

 

Funny ukhane in marathi for female marriage.

Maharastra मध्ये एखाद्या व्यक्तीचं लग्न ठरल्यावर तर होणाऱ्या  bride ला पहिला सल्ला दिला जातो की मराठी उखाणे (Romantic marathi ukhane for female) पाठ करण्याचा. मग नवीन लग्न ठरलेल्या व्यक्तींचा मराठी उखाणे शोधन्याचा प्रवास  सुरू होतो तो modern नवीन उखाण्यांचा आणि ते उखाणे पाठ करण्याचा प्रयत्न करतात आम्ही या पोस्ट मध्ये सोप्या लँग्वेज मध्ये उखाणे दिले आहेत ते तुम्ही लवकर समजून घेऊन लक्ष्यात ठेऊ शकता.

71

ऊंगली में अंगुठी, अंगुठी में नगीना ****राव के साथ पिक्चर देखा made in china.

 

72

क्रिकेट, फूटबॉल पुरुषाचा खेळ… रावांच नाव घ्यायला मला वेळच वेळ.

 

73

रितिक रोशन नी डॉन्स केला रघुपति राघव राजाराम या गाण्यावर मी पार्टीला गेले *** रावांच्या म्हणण्यावर.

 

74

विराट कोहली चा सिक्सर, सचिन, युवराजचा चौका …रावांन सोबत क्रिकेट बघायचा हा माझा पाहिलाच मौका.

 

75

All round things पर लगी GST की मोहर ढूंढ़ने से भी नहीं मिलेगा **** राव जैसा शौहर.

 

76

चंद्र सूर्याला दूध अर्पील आठवीचा (कालाष्टमी) प्रसाद म्हणुन**** रावांसाठी आंबील बनवल.

 

77

पातेल्यावर पातेल पातेल्यात ठेवल दूध दुधात टाकली साखर…. रावांसाठी बनविते मी झुणका भाकर.

 

78

नववधू झाले केला श्रूगांर साज***** “रावांन सोबत शुभ मंगल झाले आज.

 

79

जिजाबाई सारखी माता शिवाजी महाराजा सारखा पुत्र********रावंच आहेत माझे नवीन मित्र.

 

80

सारच गेलय बदलून माझ नाव ही नव सरनेम ही नव….रावांनी दिल मला सर्वच जे हव.

 

81

कार्तिक महिणा घेऊन आला दीपवाळीचा सन **** रावांनी एका क्षणातच क्षणातचं मोहिले माझे मन.

 

82

कुबेराच्या भांडारात लखलखते हिच्या-मोत्याचे तेजस****रावांच नाव घेते आज आहे धनतेरस.

 

83

नाही मोठे पनाची अपेक्षा नाही दौलतीची इच्छा**** *Mr and Mrs कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

 

84

लक्ष्मीपूजन केले मंदिरात पणत्या लावल्या प्रत्येक दारात सुख समृद्धी नांदो ********** रावांच्या घरात.

 

85

अंगणात टाकली रांगोळी संस्कार भारती****** रावांनबरोबर करते गणपतीची आरती.

 

86

भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायाला ओवाळते तुम्ही म्हणता म्हणुन******* रावांच नाव घेते.

 

87

500 च्या नोटेवर गांधीजी ची छपाई****रावांच नाव घेते****लुगाई.

 

88

ताटात ठेवले ताटभर काजू ******रावाच नाव घेताना मी कशाला लाजू.

 

89

पायात घातली चप्पल बाटा *********राव निघाले ऑफीसला मी करते टाटा.

 

90

पाचा दिवसाची पचंमी,गाई, म्हशी ओवाळी **** रावांसोबत साजरी केली आनंदाची दीवाळी

 

 

नवनवीन उखाणे

91

कपाळाचे कुंकू म्हणजे चंद्राची कोर ***रावांच नाव घेते करू नका बोर,

 

92

मासीत-मासी मधमासी * * * * * * * * रावांच शॉट नेम AC.

 

93

रंग रंगानी रंगलाय श्रीकृष्ण सावळा**** रावांच नाव घेते आज आहे तुळशीच्या लग्नाचा सोहळा.

 

94

वैकुंठ चतुर्दशीला भेट होते हरीहराची… रावांसोबत पुजा करीते शीव-श्रीविष्णुची.

 

95

पांढुरंगाचा महिमा कार्तिकच्या सोहळ्यातः **रावांचे नाव घेते संतांच्या मेळात.

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

96

आरशात प्रतिबिंब पाहाते मीच माझे*** रावांच्या शर्टला गुलाबाचे फूल साजे.

 

97

श्री विष्णुची पूजा असते वैकुंठचतुर्थीला**** रावांच नाव घेऊन दुर्वा वाहते श्री गणेश चतुर्थीला.

 

98

सुवासीक सुगंध असतो काटेरी गुलाबाला **** रावांच नाव घेते पहिल्या Anniversary ला

 

99

स्वांत्र्य युगांत कोरोना आला इंग्रज बनुन **रावांच नाव घेते तोंडाला mask लावुन.

 

100

प्रेमाचा बगंला बाधंला दोघांनी प्रेमाची टॉनीक पिऊन 1st marrige anniversary celebrate करते-* * * * * रावांच नाव घेऊन,

 

Marathi ukhane for female ( Navrisathi Ukhane )

101

मातीच्या चुली असतात घरोघर सत्यनारायनाच्या पुजेला बसले***रावांबरोबर.

 

102

नववधू गृहप्रवेश करता ना येते तांदळाचे माप ओलांडून *** रांवानी आणले मला बागेत बसून

 

103

शुक्राची चांदनी ढगाला देते शोभा ******** रावांच्या पाठीमागे परमेश्वर उभा.

 

Navriche ukhane

104

खसखस, खोबर टाकुन केली सांभारवडी* ****रावांच्या गोर्या- गोर्या हाताला शोभते black-hours ची घड़ी

 

Marathi ukhane for female

105

एकादशीला फराळ केला भगरेचा इडली डोसा अन साबुदाणा वडा पायुरगाच्या कृपेने–**** रावांच्या अंगणी *** फुलाचा सदा.

 

106

हळूच हसले गालात पडली खळी गालावर**** रावांच नाव असते नेहमीच माझ्या ओठावर

 

107

काय जादू केली एका क्षणात् प्रथम दर्शनी चं भरले….माझ्या मनात

 

108

कुरळ्या कुरळ्या केसाला टॉवेल दया पुसायला*** रावांच नाव घेते साडी दया नेसायला

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

109

चांदीची बाईक तिला सोन्याची सीट… राव म्हणतात चल जाऊ डबल सीट

 

110

इंग्रजीत म्हण्तात भेंडीला लेडीज फिंगर ***राव आहेत बाथरूम सिगर.

 

111

मार्बलच्या देवघरात, महाराजा देवपाट त्यात लक्ष्मीची मुर्ती मार्गशीषच्या पहिल्या गुरुवारी****रावासोबत करते लक्ष्मीची आरती

 

112

पाण्याला नसतो रंग, हवेला नसतो गंध *********** रावांना लागलायं लावण्या बघण्याचा छंद

 

113

नाही लांब दाडी नाही ओठावर मिश्या पण *** रावांची चर्चा आहे चारही दिशा.

 

114

खंडोबाचे देवस्थान आहे जेजुरीला ********** रावांच नाव घेऊन भंडारा लावते संकष्टीला

 

 

मुलींसाठी सुंदर सुंदर उखाणे

115

कोरोना कोरोना कोरोनांचा कंटाळा आला आता *******रावं ऑफीसला जातात तोडांवर मास्क लावता लावता

 

116

थंडी पडली कडाक्याची, ब्लॅकेट केले ऑर्डर ***रावांसाठी विनले ऊणीचे स्वेटर

 

117

25 डिसेंबर आहे सुटीचा दिवस*०००-रावांच नाव घेत आज आहे मेरी क्रिसमस

 

118

ज्यांच्या सर्विसला होल वर्ल्ड इज रेडी अशा ********रावांची ब्युटीफुल लेडी.

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

119

मोती चुर के लडडू बना ये बेसन फडके…रांव है सबसे हटके.

 

120

फुल आहे चंदन आहे चित्र आहे हलकेच **** रावांनी अभिनंदन केले त्या चित्रकाराचे.

 

121

घरात होती खिडकी खिडकीत होती विट…. रावांना लागली दृष्ट तर उतरवले मिठ

 

122

कृष्ण माझा पिता कृष्ण माझा सूखा जन्मोजन्मी पती मिळावा**** रावांसारखा

 

123

20 चा शेवट आणी ची सुरुवात करते गोड खाऊन नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा देते**** रावांच नाव घेऊन,

 

124

शालु बनारसी पातळ नेसले नऊवारी**** रावांनी लग्न केले याच रविवारी

 

125

संगीत आहे. हळदी आहे. आहे सोहळा भाचीच्या लग्नाचा मामा म्हणुन पाहिला मान ***** रावांचा

 

126

छन् छन् बांगड्या, छुम छुम पैजन ****** रावांच नाव घेते ऐका सारेजन,

 

127

कॅटलीत कॅटली पितळी कॅटली ****रावांचा लूक बघुन कोरोनाची सटकली

 

128

उखाणा आठवत नाही आता काय करू ** *** रावांच नाव घेते नका घाई करू

 

129

नाव घ्या नाव घ्या झाले सगळे गोळा **** रावांच नाव आहे लाख रुपय तोळा.

 

130

गुलाबाचे फुल गणपतीला वाहिले****रावांसोबत आल्यावर***गाव पाहिले

 

131

स्वपन आहे की भास माझे मलाच कळेना *** रावांशीवाय मला करमेना

 

132

आली- आली सक्रांत घ्या सौभाग्याच वान***** राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खानं

 

133

संक्रातीच्या दिवशी तीळाचे काढते सत्व*** रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्व

 

134

बजरंगबलीच्या मंदीराला चढवीला सोन्याचा कळस ********** रावांच नाव घेते आज army दीवस.

 

 

Marathi ukhane for women

135

कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा*** रावांच नाव घेते आहे आज संक्रातीचा पाडवा

 

136

कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा……. रावांच नाव घेते आहे आज संक्रातीचा पाडवा

 

137

संक्रातीच्या दिवशी तीळाचे काढते सत्व ****** रावांचे नाव घेते आज हळदी कुंकवाचे महत्व

 

138

जस अंतुट नात अस्त पाऊस आणी छत्रीच तसं नात जुळल प्रेमाच अशोक अन् आश्विनीच.

 

139

समुद्राच्या पाण्यात जंजीराची सावली रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली

 

140

हिरवी झाडे जंगलात राहतात सुदंर फुले बागेत चंद्र तारे आकाशात अन्*********रावंच राहतात माझ्या हृदयात

 

141

कांदयात पोहा, चुंबकात लोहा *****रावांच नावं घेते सगळे ईंकडे वळून पहा.

 

142

स्त्री जितकी सुंदर तीतकीच असते नाजुक, पण डोक्यावरच्या पदरानी स्त्री दिसते शोभुन रावांच नाव घेते डोक्यावर पदरचं घेऊन

 

143

लाचा नाही नाही शेला नववंधु दिसते ती ओढणीतचं सुंदर… रावांशी लग्न केले बावीशीच्या अंदर

 

144

केले बेसणाचे लाडू त्यात घातला थोडा रवा******** रावांच नाव घेते मला पूढच्या जन्मीही हाच नवरा हवा.

 

145

तुझं हसणं आणि माझं फसंण दोन्ही एकाच वेळेस घंडल नकळत माझं मन ****** * * रावांच्या प्रेमात पड़ल

 

146

निंदा करू नये कुणाची कुणाचा करू नये हेवा **** रावांच नाव हाच सौभाग्याचा ढेवा.

 

146

उखाण्याचा केला संग्रह ****रावांच नाव घेते करू नका आग्रह

 

147

शेल्या शेल्याची बांधली गाठ*******रावांशी लागले तेव्हा घड्याळीत वाजले होते आढ.

 

148

तार-ताराची समई मोराची कन्या आहे*** *घरांण्याची सुन झाले मी********* परिवाराची लग्नानंतर अर्धागीनी झाले ***** मीरावांची

 

149

आमके पेड़ पर बैठे थे बंदर**** रावजी का घर है। स्वर्ग से सुंदर.

 

150

सुटींग शर्टींग कटपिसेस**** राव माझे मिस्टर मी त्यांची मिसेस.

 

151

हत्तीच्या अंबारीवर भरगच्ची झुल **** माझे, जसे गुलाबाचे फुल.

 

152

काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत ****** रावाशिवाय मला नाही करमत.

 

153

शिवरायाने राज्य केले शकती पेक्षा युक्तीने **** रावांच नाव घेते प्रेम भावभक्तीने

 

154

जीवनाच्या ग्लासात सुख दुःखाची पेय********रावांना खुशीत ठेवण हेच माझं ध्येय

 

 

बेस्ट मराठी उखाणे

155

या झाडावरुण त्या झाडावर उडत होते पक्षी****रावांचे नाव घेते चंद्र सुर्य साक्षी

 

156

बसायला चांदीचा पाट, जेवायला सोण्याच ताट खायला मोत्याचे घास***** रावांच नाव घेते तुमच्या साठी खास

 

157

लग्नानंतर प्रत्येक स्त्री होते जबाबदार***** राव माझे दिसतात फारच रुबाबदार

 

158

हळद लावते थोडी कुंकु लावते किंचीत****रावांचे नाव घेते करु नका संचीत

 

159

कोरोना come back soon मी तारा तर*******राव आहेत moon.

 

160

शंकराच्या पींडीवर बेलाच पान ठेवते वाकुन*** राव रोजचे व्यव्हार करतात सोशल डिस्टंसिंग राखुन

 

161

काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले कोरोनामुळे ******राव सगळेच आजार विसरले

 

162

मगळसुत्राच्या दोन वाटया सांसर आणि माहेर ***** मास्क घालूनचं पडतात घराबाहेर.

 

163

ताजमहल, कुतुंबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट लक्ष्न दिसली कौरानाची तर********राव डॉकटराना देतात भेट

 

164

म्हणतात ना, पुणे तिथे काय ऊणे ********रावं हेच माझे सौभाग्याचे लेणे

 

165

हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात*****च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात

 

166

तार गेली, गेले पत्र, नंतर मोबईल आले ******* रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले.

 

167

पाणि घालते तुळशीला, वंदन करते देवाला, सदा आनंदी ठेव*** रावांना हिच प्रार्थना पाडुरंगाला.

 

168

शिव पार्बतीचे लग्न झाले महाशीवरात्रीच्या दिवशी ** रावांसोबत सात फेरे घेतले तेव्हा अग्नी होता साक्षी

 

169

शिव-शंकराला म्हणतात अर्धनारेशवर *** राव आहेत माझे पती परमेश्वर

 

170

माथे पे बिंदिया, हाथो में कंगना ****** राव के लिए छोड़ आयी बाबूल का अगंना.

 

171

गुलाबाचे फुल दिसायला ताजे *** रावांच नाव घेते सौभाग्य माझे.

 


172

उगवला सूर्य, झाली पहाट, मी नटून तयार झाले की**** राव बसतात मला पाहत!

 

173

सलादात खातो आम्ही काकडी, मुळा, गाजर, रावांचं नाव घेते, तोच माझा बोक्या नि मी त्याची मांजर!!

 

174

समुद्रकिनाच्यावरून उचलून आणले शंख,शिंपले,मोती, रावांचे नाव घेते तेच माझे सात जन्माचे सोबती!

 

Marathi ukhane for female

175

पायी पैंजण, हाती बांगड्या, काजळ शोभते नयनी *** रावांचं नाव घेते ही त्यांची सजनी!

 

 

नवरीसाठी उखाणे

 

176

उन्हाळ्यात असते नागपुरात फार ऊनचं नाव घेते*** ची सून!

 

177

बेलाचे पान शंकाराच्या पिंडीवर वाहते **** रावांच्या नावाचे कुकू मी माझ्या कपाळाला लावते

 

178

सोनेरी पहाट, ऊंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण अन् सुखांची बरसात, अश्यायामंगलमयी दिवशी**** रावांचाघेऊन हातात हात, करतेमी आमच्या नववयाची सुरुवात

 

179

लावलय माथ्याला कुंकू गळ्यात घातलंय डोरलं, *** रावांचं नाव मी मनात माझ्या कोरलं

 

180

यांच्या सुखदुःखात वाटा माझा आधा***** राव माझे कान्हा, मी त्यांची राधा!!

 

181

काळ्याशार आकाशात चमकतायेत तारे,*** रावांना बघून मी विसरते माझेदुःख सारे!!

 

182

केले बेसनाचे लाडू त्यात घातला थोडा रवा, ****रावांचे नाव घेते, मला पुढल्या जन्मीही हाच नवरा हवा!!

 

183

वनात नाचतो मोर फुलवून पिसारा, ****रावांसोबत आनंदाने करेन मी संसार सारा!

 

184

वाटीभर दह्यात एक चमचा साखर टाकून,**** रावांचं नाव घेते सगळ्यांचा मान रोखून!!

 

185

उन्हाळ्यात पितो आम्ही गार गार लिंबू-पाणी, ***राजेंचं नाव घेते ही त्यांची राणी!!

 

186

मित्रांबरोबर खेळत बसतात Pubg हा खेळ, त्या मेल्या खेळामुळे मिळत नाही**** रावांना माझ्या साठी वेळ!

 

187

त्यांच्यासाठी करायला आवडतो मला नट्टापट्टा,****रावांचे नाव घ्यायला माझी अशी थट्टा! सांगून तुम्ही करू नका

 

188

अंगणात काढली रांगोळी दाराला बांधलंय तोरण, *** रावांचा साथ निभवणे, आता हेच माझे धोरण!!

 

189

भाजीत भाजी मेथीची ****माझ्या प्रीतीची…

 

190

निरभ्र आकाशात चमकतो शशी.. रावांचं नाव घेते लग्नाच्या दिवशी

 

191

अंगणात हिरवा मंडप, चौरंगाभोवती काढलीये रांगोळी,**** रावांचं नाव घेते, हळदीच्या कार्याक्रमाच्या वेळी

 

192

उसाचा रस आवडतो मला ताजा ताजा,*** रावांचं नाव घेते, आता पदर सोडा माझा!!

 

193

डझनभरात येतात १२ केळी, रावांचे नाव घेती सप्तपदीच्या वेळी

 

194

घातले मंगळसूत्र, लावले सिंदूर आणि नेसली मी साडी, लोक म्हणतात, शोभून दिसते माझी नि*** रावांची जोड़ी

 

195

दीप दीप उजळावा, प्रत्येकाच्या अंगणी, सदैव माझा वास राहावा, रावांच्या मनी!!

 

Marathi ukhane for female ( मराठी नवीन उखाणे )

196

काचेच्या वाटीत गाजरचा हलवा नाव घेते माझ्या…..रावाना बोलवा

 

197

रस्त्यावर गाड्या धावतात फास्टच फास्ट आता…रावांची माझी फस्ट न लास्ट.

 

198

आंब्यात आंबा. हापूसचा आंबा… रावांच नाव घेतो, आता थोड थांबा.

199

दिव्यामध्ये नेहमी पेटते असते वात… रावांबरोबर लवकरच घेणार आहे फेरे सात..

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

200

इंद्रधनुष्य दिसते जेव्हा.पावसात असते ऊन… रावांचे नाव घेते बनुन…… ची सुन.

 

201

समुद्रात आता येत असतात अथांग लाटा.. …रावांबरोबरच चालायच्या आहेत जीवनाच्या सर्व वाटा.

 

202

काचेच्या डिश मध्ये माव्याचे पेढे……राव सोडुन बाकी सगळे वेडे..

 

Navriche ukhane

203

पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड.. रावांच नाव घेताना, कशाला करता तुम्ही लुडबुड..

 

204

दुधाच दही, दह्याच लोणी, लोणीच तुप अन ….. रावांच माझ्यावर प्रेम खुप.

 

205

चांदीच ताट त्यात सोन्याची वाटी…… रावांसोबत थाटते साता जन्माच्या गाठी..

 

206

निळ्या निळ्या आकाशात चमचमते तारे…..रावांच नाव घेते, लक्ष द्या सारे.

 

207

फिरायला जायला तयार होते मी झटकन.. ….रावांच नाव घेते, तुमच्यासाठी पटकन..

 

208

हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट.. ……रावांच नाव घेते, आता सोडा माझी वाट.

 

209

आकाशात उडतोय पक्षांचा थवा… …रावांच नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

 

210

वेड्याला इंग्रजीमध्ये म्हणतात सायको….. रावांचे नाव घेते, बनून त्यांची बायको.

 

211

कोकणामध्ये प्रसिद्ध आहेत आंबा, फणस, काजू…..रावांच नाव घ्यायला, मी कशाला लाजू.

 

212

घराच्या अंगणात गुलाबाच फुल…. अन् राव माझे सुपर कुल.

 

213

प्रेमाच्या या प्रवासात घट्ट जुळलय मन आता…. रावांच माझे one अँड ओन्ली वन.

 

214

प्रेमाच्या या प्रवासात घट्ट जुळलय मन.. आता ओन्ली वन.

 

215

शंकराचे प्रसिद्ध देवस्थान आहे काशीला….. रावांच नाव घेते सगळे जण आहेत साक्षीला..

 

216

निरभ्र आकाशात, चंद्राची सुंदर कोर….. रावांचे नाव घेते भाग्य माझे थोर…

 

217

ऊन-पाऊस, ऊन-पाऊस, असा चाललाय निसर्गाचा खेळ.. ….रावांबरोबर जुळलाय आयुष्यभराचा मैळ.

 

 

पारंपारिक उखाणे,सोपे उखाणे

218

पाऊस लागला की कोकिळा गाते गोड अन…… रावांना भेटायची मला लागली आहे ओढ.

 

219

प्राचीन भारतात होत्या सोन्याच्या खाणी.. ….रावांचे नाव घेते मी त्यांची राणी..

 

220

अंगणात पडले आहेत पारिजातकाचे सडे……रावांचे नाव घेते, सर्वांनी लक्ष द्या इकडे.

 

221

पांढरा शुभ्र रंग शोभून दिसतो सशाला.. …रावांचे नाव घ्यायला अन् आग्रह कशाला..

 

222

पुण्याला जाताना लागतो लोणावळा घाट..……रावांसोबत बांधते आयुष्याची गाठ..

 

223

नाव घ्या नाव घ्या असा घालू नका वाद…..रावांच नाव घेऊन मिळविन सगळ्यांची दाद.

 

224

दिवाच्या आधी येत मुंब्रा….. अन् बबड्याच नाव घेते त्याची लाडकी शुभ्रा.

 

225

नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर….. राव आहेत माझे दिसायला स्मार्ट ठेवू नका कूणी त्यांच्यावर नजर.

 

226

नाव घ्या नाव घ्या असा करू नका गजर, नाव घेते लग्न झाल तेव्हा पासून हे नाही ना सोडत माझा पदर.

 

227

महाभारतामध्ये कौरव होते शंभर अन् …..राव माझे सर्वात एक नंबर.

 

228

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले अन…… रावांचा चेहरा नेहमीच हसुन खुले.

 

229

प्रेमाच्या या प्रवासात पास केल्यात सर्व टेस्ट…..रावांच नाव कस घ्यायच, ते आहेतच एकदम बेस्ट..

 

230

राजा-राणीच्या या खेळात त्यांनी केलय मला चेकमेट……रावांच नाव घेते, कारण ते आहेतच खूप ग्रेट..

 

231

नाशिक म्हटलं की सगळ्यांना आठवते Sula Wine.. ….रावांच नाव घेते, He Is Forever Mine..

 

Navriche ukhane

232

लग्न करेन तर फक्त त्यांच्याशीच, अशी लावली होती बेट.. …नाव घेते आमचा निर्णय पाहून, घरचे म्हणाले आता कसला करताय वेट..

 

233

लग्न करेन तर फक्त त्यांच्याशीच, अशी लावली होती बेट, मग काय स्वप्न झाले साकार, घेऊन गेले जेजुरीला थेट.

 

234

लग्न करेन तर फक्त त्यांच्याशीच, अशी लावली होती बेट… ..नाव घेते आजही आठवतेय मला आमची पहिली भेट..

 

Marathi ukhane for bride

235

अश्विन शुद्ध प्रतिपदेला बसतात देवीचे घट, …रावांचे नाव घेऊन देवीला सांगतेय लवकरच होऊ दे कोरोनात घट..

 

236

चांदनीची फुले असतात White,…. रावांची मला पाहताच सुटली Flight.

 

237

लाल साडी लाल ब्लाऊज मिऱ्या घेते ठासून… …. रावांच्या मांडीवर पेढे खाते बसून.

 

Marathi ukhane for female ( Navrisathi Ukhane )

238

प्रेमाचं गुलाब, सौभाग्याचं कुंकू लाल. अशीच सोबत तुला मी देणार आज उद्या, जशी दिली होती काल…

 

239

लाल माझ्या शालुचा भरजरी पदर….. च नाव घ्यायला नेहमीच मी हजर.

 

240

लाल रंगाची नेसली मी पैठणी…… रावांच नाव घेते नीट ऐका सगळ्या जणी.

 

241

लग्नात हातात भरला हिरवा चुडा….. सुखी ठेव देवा आमच्या दोघांचा हा जोडा..

 

242

आजचा रंग आहे मोरपिशी.. ….रावांना उगवली भली मोठी मिशी

 

243

जांभळाचा कलर असतो Violet.,मला बघताच…..राव होतात Silent.

 

244

नवरात्रीचा नववा दिवस, रंग आहे Purple. अन्…. ला मी Miss करतो हर पल

 

245

चंद्रा सारखा असला जरी माझा मुखडा….. राव आहेत माझ्या काळजाचा तुकडा..

 

246

निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई….रावांच नाव घेऊन, घरात जायची मला लगली आहे घाई..

 

247

आंबा फणस काजू हा आहे कोकणचा मेवा अन……. रावांची आयुष्यभर करेन मी सेवा.

 

Navriche ukhane

248

कोरोनाच्या या महामारीत केलंय आम्ही लग्न.. ..रावान बरोबर आता संसारात होईन मी मग्न.

 

249

सौभाग्य रुपी मंगळसूत्राला असते, सुबैकदार नक्षी, …..रावांचे नाव घेते, सर्व आहेत साक्षी,

 

250

साखरपुड्याची साखर सर्वांना वाटली….. रावांच नाव घ्यायला, मला लाज नाही वाटली.

 

251

संपूर्ण ब्रम्हांडाचे दैवत, ब्रम्हा विष्णू आणि महेश अन.. रावांच नाव घेऊन करते मी गृहप्रवेश.

 

252

सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे बनली आहे सूर्यमाला अन…..रावांच नाव घेते घालून त्यांना वरमाळा.

 

253

लक्ष्मी-नारायणाला साजेसा जोडा आहे आमचा.. रावांच नाव घेते, आशीर्वाद असुदे तुम्हा सर्वांचा..

 

254

चौपाटीवर बसून बघायला आवडतें समुद्राची लाट…..रावांबरोबर लग्न करायची, आतुरतेने पाहत होते मी वाट..

 

255

धनत्रयोदशीला करतात धनाची पूजा. मी त्यांची राणी, अन्……राव माझे राजा..

 

 

Marathi ukhane for wife

256

खुसखुशीत अस झाल आहे करंजीच सारण….. रावांच नाव घेतेय दिवाळी सणाच्या कारण,

 

257

नाही नाही म्हणता जुळले आहे मन.. …. रावांबरोबर साजरा करतेय दिवाळीचा सण..

 

258

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे पाडवा…..रावांच्या सहवासात मिळुदे सदैव गोडवा.

 

Ukhane for female in Marathi

259

भाऊबीज म्हणजे भावा बहिणीच्या प्रेमाची खुण.. … रावांशी लग्न झाले, थोर भाग्य कुठले याहून.

 

260

लक्ष लक्ष दिव्यांसारखे उजळत राहो आमचे प्रेम.. **** रावांनी माझ्या हृदयात कोरली प्रेमाची सुंदर फ्रेम..

 

261

जिथे सुख,शांती,समाधान तिथे लक्ष्मीचा वास.. …रावांसोबत सुरू केला जीवनाचा प्रवास..

 

262

डुलत होती तुळस माहेरच्या अंगणात.. …बरोबर संसार फुलवेन सासरच्या वृंदावनात..

 

263

घरासमोर शोभते तुळशी वृंदावन अन् …… रावांसोबत फुलवेन सुखाच नंदनवन.

 

264

Carbon dioxide चा फॉर्म्युला आहे C02..अन्…..राव । Love You बोलताच, मी म्हणाले । Love You Too..

 

265

मालवणी भाषा म्हणजे कोकणची अस्मिता….. राव माझे श्रीराम, मी त्यांची सीता..

 

266

माझ्या भन्नाट फोटोग्राफीचा पडला आहे सर्वांवरती Impact.. अन् त्याचे फोटोज् द्वारे कोकण सफर घडवणारी मीच तुमची लाडकी Ketkat..

 

267

सायंकाळच्या प्रहरी देवासमोर नेहमी करावी सांजवात अन् तुम्हा सर्वांच्या साक्षीने ………रावांबरोबर घेतेय सप्तपदीचे फेरे सात..

 

268

कळी सारखे उमलावे, फुला सारखे फुलावे….. ..रावांच्या सानिध्यात, आयुष्य माझे खुलावे.

 

269

निशिगंधाचा सुगंध जागोजागी दरवळला…..रावांच्या सोबतीत जीव माझा सुखावला

 

Navriche ukhane

270

जीवनाच्या वेलीवर प्रेमाच फुल कधी उमलले हे कळलंच नाही……. रावांची मी कधी झाले, हे समजलंच नाही..

 

271

नवीन वर्षातील पहिल्या सणाचा,मान आहे मकर संक्रांतीचा…अन्……रावांच नाव घेते, आशीर्वाद असावा अखंड सौभाग्याचा.