Marathi Status : आज आपण पाहाल तर जगभरात सोशल मीडिया खूप चर्चित आणि खूप लोकप्रिय असणारे whatsapp, Instagram, Facebook, Twitter, Pinterest प्लेटफार्म आहे. ज्याच्या मदतीने आपल्या ओळखीची कोणतीही व्यक्ती कोणत्याही ठिकाणी बसलेल्या व्यक्तीशी सहजतेने संपर्क साधू शकतो. ( Marathi Status Text, Love fb ) सध्या तर सोशल मीडिया वर स्टेटसला सर्वत्र महत्त्व प्राप्त झाले आहे. एखादी गोष्ट आपल्या जवळच्या लोकांपर्यंत लवकर पोहोचवायची असेल तर आपण लगेच स्टेटस ठेवतो. आता सोशल मीडियावर स्टेटस ठेवण्याचा ट्रेंड आहे. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत मराठी स्टेटसचा एक नवनविन संग्रह.
1
जशी परिस्थिती तसा स्वभाव ठेवायचा
मग कोणाची हिम्मत होत नाही आपलं मन दुखावण्याची!
2
रोज रोज गिर कर भी मुक्कमल खड़ा हूँ,
ए मुश्किलों में तुमसे कितना बड़ा हूँ।
3
विचार करून नाही मिळत स्वप्नांचे शहर,
चालण्याची जिद्द सुध्दा पाहिजे ध्येय
गाठण्यासाठी!
4
छत्रपती शिवराय हेच आमच्या आयुष्याचे
कर्ता, कर्म व क्रियापद!
5
जे लोक मनावर नियंत्रण ठेवत नाहीत
त्यांच्यासाठी मन शत्रूसारखे
कार्य करते!
6
कधी कधी जिंकण्यासाठी आयुष्य
पणाला लावायची तयारी
असावी लागते!
7
जेव्हा सगळं जग तुम्हाला कमजोर
समजायला लागतं तेव्हा जिंकण
गरजेचं असतं!
8
कहानी कमाल की थी हमारी,
हा वो अलग बात है कि छपकर
नहीं आयी!
9
स्वतःची तुलना इतरांसोबत करु नका,
कारण सगळीच फुलं
एकाच वेळी फुलत नाहीत!
10
कावळ्यात बाप दिसतो, गाईत माय दिसते,
दगडात देव दिसतो मग माणसांत
माणूस का दिसत नाही!
11
हम वो सब कर सकते हैं
जो हम सोच सकते हैं!
12
भविष्याच्या स्वप्नात हरवून जाऊ नका
भूतकाळात गुंतून जाऊ नका फक्त
वर्तमानावर लक्ष केंद्रित करा!
13
स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्याची
सुरुवात कुठूनही होवू शकते.
14
धुकं एक गोष्ट शिकवून जाते, जीवनात रस्ता
दिसत नसेल तर दूरंच बघण्याचा प्रयत्न
व्यर्थ असतं,एक एक पाऊल पुढे टाकत
जा रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
15
सुनो एक राय है इश्क़
से बेहतर चाय हैं!
WhatsApp Marathi Status
16
अपयशाला घाबरण्यापेक्षा जिंकण्याच्या
प्रयत्न करणे गरजेचे आहे!
17
जर तुम्ही करू शकत असाल तर
इतरांना सांगत बसू नका,
करूनच दाखवा!
18
सामर्थ्यवान व्हायचे असेल तर
स्वतःच्या लढाया स्वतः लढा!
19
जो लोग सिर्फ पैसे के लिए जीते हैं,
पैसा उन्हें अक्सर जीने नहीं देता!
20
अंतर्मनात कितीही संघर्ष असला,
तरी चेहऱ्यावर हास्य दाखवणे,
हाच जिवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय!
21
लक्षात ठेवा, तोंड बंद ठेवणारा मासा
कधीच गळाला लागत नाही!
22
अनुभव सांगतो शांत राहणेच योग्य आहे
कारण, शब्दांनी माणसे नाराज होतात.
23
चेहरा नेहमी हसरा ठेवा मन दुःखी असो
किंवा नसो कारण दुनिया चेहरा
पाहते मन नाही!
24
कमजोर परिस्थिती मधूनच ताकदवान
व्यक्तिमत्त्व घडतात!
25
आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या कारण
आयुष्यात पुन्हा ONCE MORE नसतो!
26
प्रत्येकासमोर झुकायची गरज नाही,
जिथं इज्जत मिळत नाही तिथं थांबायच नाही!
27
आयुष्य जगायचे असेल तर
जशास तसे वागायला शिका!
28
कथा सांगता येतात पण व्यथांमागे
यातना असतात त्या भोगाव्याच लागतात!
29
पिता की मौजूदगी सूरज की तरह होती है
सूरज गर्म जरूर होता है लेकिन अगर
ना हो तो अंधेरा छा जाता है..
Marathi Status HD images
30
मिळतं तर खूप काही आयुष्यात,
पण आपण मोजतो अशा गोष्टी ज्या
आपल्याला कधी मिळाल्या नाहीत.
31
दिसणं आणि असणं यामध्ये खूप फरक असतो.
पारख करण्याची कला पाहिजे!
32
आयु॑ष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे.
जर टिकून राहायचे असेल तर चाली रचत
राहाव्या लागतील!
33
प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावर
कळते म्हणून फुकट मिळणारा ऑक्सिजन
हॉस्पिटल मध्ये खूप महाग मिळतो!
34
दुनिया का यही दस्तूर है साथ वहां
तक मतलब जहां तक..
35
स्वतःवर विश्वास ठेवणं हे यशस्वी
होण्यामागचं सर्वात पहिलं
सिक्रेट आहे..
36
झूठ बोलते थे फिर भी कितने सच्चे थे हम ये उन दिनों की बात है जब बच्चे थे हम..
37
कृती शिवाय तुमच्या कल्पनाच
शून्य आहेत..!
38
तुमच सामर्थ्य हे तुमच्या शत्रूंच्या
संख्येवरून समजते.
39
खरं धाडस स्टंट मारायला नाही तर
परिस्थिती वर मात करायला लागतं..
Marathi Status Text
40
हर मर्ज का ईलाज नहीं दवाखाने में
कुछ दर्द चले जाते हैं सिर्फ मुस्कुराने में..
41
दिसणं आणि असणं यातील फरक
कळला की फसणं बंद होत..
42
ज्याला एक रुपयाची किंमत कळाली,
त्यालाच खरी दुनियादारी कळाली..
43
लोकांच्या चुकांमधून धडा घ्या स्वतःवर प्रयोग करून शिकण्यासाठी आयुष्य कमी पडेल!
44
प्रयत्न सोडू नका आज ना उद्या एक
दिवस आपल्या मनासारखा येईल..
45
संकट कितीपण मोठ असुदे पण संकटात
आम्ही सगळ्यांना एकच सांगतो,
मस्त चाललंय आमचं!
46
कुणीतरी करायला हवं यापेक्षा मी
काहीतरी करायला हवं हा दृष्टिकोन
बरेचसे प्रश्न सोडवतो..
47
जे तुमचे असतात ते व्यस्त नसतात
आणि जे व्यस्त असतात ते तुमचे
नसतात!
48
माणसाची वृत्ती आणि दृष्टी जेवढ्या
लवकर बदलते ना तेवढ्या लवकर
कोणतीच गोष्ट बदलत नाही!
49
एक उम्र वो थी कि जादू में भी यकीन था
एक उम्र ये है की हकीकत पर भी शक है..
50
वेळ दिसत नसली तरी बरच
काही दाखवून देते..
51
चेहरा पाहण्यापेक्षा कर्तुत्व
पहा कारण कर्तुत्वाला मेकअप करता
येत नाही..!
नविन मराठी स्टेटस
52
आयुष्यात कधीही संधी देणाऱ्याला धोका
आणि धोका देणाऱ्याला संधी देऊ नका!
53
चलो फिर हौले से मुस्कुराते हैं..
बिना माचिस के लोगों को जलाते हैं..
54
जिंकण्याचा आनंद आणि हरण्यांच
दुःख काय असतं ते फक्त प्रयत्न
करणाऱ्यांलाच माहीत असतं!
55
शांततेत मोठी ताकत असते
ती ताकत योग्य त्या ठिकाणी
लागली पाहिजे..
माझे PROBLEMS मलाच सोडवायला लागणार आहेत कारण लोक मदत करतील पण आयुष्यभर बोलून दाखवतील..
56
तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही
हरलात असा विचार करू नकाकारण एक प्यादा सुद्धा तुमच नशीबबदलू शकत फक्त प्रयत्न सोडू नका..
57
पुढच्या पानावर काहीतरी भारी
लिहिलं असेल या आशेवर मागची
पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य !
58
एक गोष्ट लक्षात ठेवा इज्जत मागून
मिळत नसते ती कमवावी लागते आणित्यासाठी आधी झिजवावी लागते.
59
विश्वास सगळ्यांवर ठेवा पण
कुणाच्या विश्वासावर राहू नका..
60
अनेकता में एकता ही
हमारी शान हैं इसीलिए मेरा
भारत महान हैं!
61
एक गोष्ट लक्षात ठेवा
वेळ कितीही वाईट असुदे
स्वाभिमान कधी विकू नका!
62
मनसोक्त जगणाऱ्यांना
प्रतिष्ठेच ओझं कधी
आडव येत नाही!
63
संयम ठेवा कधी कधी चांगल
घडण्यासाठी तुम्हाला वाईट
परिस्थितीतून जांवच लागत..
64
चांगली कामे शांतपणे सुद्धा करता
येतात, कारण मी पाहिलंय
झाडांना सावली देताना!
65
मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री
दोघांच्याही मनात जिवंत असते पण कुठेतरी
गैरसमज attitude असल्या फालतू गोष्टींमुळे ती
मैत्री मनातल्या मनात दडपून जाते…
66
दूसरे काय बोलतात यावरून स्वतःचे
परीक्षण करणे चुकीचे आहे. कारण जग
सगळ्याच गोष्टींना नाव ठेवते..
67
जे तुम्हाला PERFECT येतय ते करा, कारण ते तुमच्या सारखं दुसर कुणी करू शकत नाही!
68
एखाद्याच्या चांगल्यासाठी चंदना सारखं
झिजा पण एक काळजी नक्की घ्यासमोरच्यांन तुम्हाला लाकूड समजू नये..
69
किंमत त्यांचीच करा जे पाठीमागे
तुमची किंमत ठेवतात !
70
कधी कधी एकट राहिलेलं चांगलं असतं कारण त्यावेळेस अपेक्षा फक्त स्वतःकडून असतात..
71
खेळ तर सगळेच खेळतात
पण हृदयावर राज्य फार
कमी लोक करतात..
72
कोणत्याही गोष्टीचा माज नसावा कारण,
वेळ प्रत्येकाला संधी देते..!
73
आयुष्याची वाट एकट्यानेच चालायची असते लोक फक्त सल्ले देतात साथ नाही..
74
जेव्हा एकांतात निवांत एकटा बसलेलो
असतो तेव्हा मन नको त्या गोष्टींचा विचार
करतं…!
One line Marathi Status
75
मरण पण सोपं नसतं खुप
वेदना होतात मरतांणी…!
76
जेव्हा पण तुला आठवतो तेव्हा तुझ्याबद्दल एक
ओळ नक्कीच लिहतो…!
77
‘शॉर्ट कट’ हा फक्त रस्त्यांसाठी
असतो, ‘यशस्वी होण्यासाठी नसतो…!
78
एखादा नकारात्मक विचार जेव्हा मनाला
स्पर्श करून जातो तेव्हा सर्व काही संपल
असा भास होतो…!
79
प्रत्येकाच्या आयुष्याच्या पुस्तकाची सर्वच पाने
सारखी नसतात. काही ‘फाटलेली’ असतात काही
‘कोरी’ असतात तर काही ‘सुंदर’ अशा अक्षराने
लिहलेली असतात…!
80
एखाद्या गोष्टीबद्दल क्षणभर विचार करण किती सोप असतं ना परंतु त्या क्षणभर केलेल्या विचारला प्रत्यक्ष रूप देण्यासाठी किती कालावधी लागेल, याचा पण क्षणभर का होईना विचार करायला हवा म्हणजे पुढील मार्ग मोकळा होतो…!
81
जस-जस वय वाढत जातं
तस-तस “Tension”पण वाढत जातं…!
82
गणितात चिन्हांचा घोळ झाला की गणित चुकतं,
तसच आपण आपल्या आयुष्याचा निर्णय घेण्यास
गोंधळलो की आपल्या पण आयुष्याचं गणित
चुकतं…!
83
शाळेतील सर्व मित्र जेव्हा एकत्र भेटतात
तेव्हा शाळेतील आठवणींच्या गप्पा रंगतात…!
84
‘भंगार’ मध्ये पडलेली वस्तु पण
कधी-कधी खूप महत्त्वाच्या कामाला
उपयोगी पडते…!
85
तुमचं ‘वक्तव्य’ कसं आहेत,
त्यावरून तुमचं ‘व्यक्तिमत्व’ कसं आहे
हे समजत…! समजत…!
86
काही लोकांच्या आयुष्यात
मरेपर्यंत कष्ट लिहलेली असतात…!
87
जिथं मनातील भावनांचा अर्थ समजुन
घेतला जातो, तिथं भावना शब्दात व्यक्त
करण्याची गरज पडत नाही…!*
88
प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा संघर्ष हा
‘व्यक्तिपरत्वेबदलत असतो त्यामुळेत्यांच्या संघर्षातुन आपण फक्त प्रेरणा आणिअनुभव घेऊ शकतो मात्र त्यांचे ‘अनुकरणकरू शकत नाही…!*
89
जी व्यक्ती डोळ्यांना आवडली तिच्यावर प्रेम
करणं हे प्रेम नसतं ती फक्त डोळ्यांची आवड असते,
पण ज्या व्यक्तीबद्दल हृदयाच्या
गाभ्यातून काहीतरी उमलत ते त्या व्यक्ती
बद्दलच खरं प्रेम असतं…!*
90
सीर्फ नजरे अच्छी होणेसे कुछ नहीं होता…!
नजरो का नजरिया अच्छा होणा चाहीये…!
Best status Marathi
91
प्रेमाचा अंकुर जर मनामध्ये वाढत असेल
तर, त्याचा भविष्यात होणाऱ्या परिणामांचा
वेध घ्यायला हवा म्हणजे प्रेमाचा अंकुर
योग्य वेळी खुडता येईल…!*
92
आपली परिस्थिती’ आणि
आपल्यावरती झालेले ‘संस्कार’ हेआपल्याला नेहमी आठवण करून देतातकी, आपण कसं वागायचं…
93
एखांद्या गोष्टीबद्दल विचार करणं हे त्या
गोष्टीबद्दल विचार करेपरेनंतच सोपं असतं,त्या गोष्टीला प्रत्येक्षात अस्तित्वात आणणं हेकेलेल्या विचारापेक्षा अवघड असतं.
94
संसार हा फाटक्या कपड्या सारखा असतो
एका ठिकाणी शिवला की दुसऱ्या ठिकाणी
उसवतो…!!
95
प्रेमाकडुन काही तरी पाहिजे असतं. काही
इच्छा, अपेक्षा असतात म्हणुन प्रेम असतं
प्रेम आहे म्हणुन प्रेम नसतं,
कधी कधी प्रेमात पण स्वार्थ असतो.
96
जीवन जगण्यासाठी खुप काही लागत नसतं,
पण जीवनात प्रसिद्धी मिळवण्यासाठी खुप काही
कमवाव पण लागतं आणि खुप काही गमवाव
पण लागतं.
97
‘मन’ हे इतकं चंचल असतं ना की,
कधी कधी ते ‘बुद्धीचं पण ऐकत
नसतं.
98
आज जरी ती सोबत नसली,
तरी पण तिच्या आठवणी मनात
मात्र घर करून बसलेल्या आहेत.
99
मी तुला सोडून कधीच जाणार नाही रे,
असं बोलणारी आज खुप दुर निघुन
गेली.
100
नात्यांमध्ये जर ओलावा असेल ना तर, त्या
नात्यांमध्ये आपुलकीची बीजे आपोआप रोवली जातात.
101
एकवेळ पैसा खर्च झाला तर परत कमावता
येऊ शकतो, पण वेळ खर्च झाल्यावर परत
कमावता येत नाही. त्यामुळे वेळ ही पैशापेक्षा
जपुन वापरायची असते.
102
आयुष्याच्या प्रवासात जर चांगली
लोक सहवासात असली ना, तर
आयुष्याच्या प्रवासाचा खरा आनंद
लुटता येतो.
103
कोणत्याही गोष्टीचा अंदाज बांधणं म्हणजे,
यशस्वी होण्याकडचं पाहिलं पाऊल
असतं.
104
काही माणसांचा फक्त फोटोचं Edit करता
येऊ शकतो,
पण स्वभाव नाही.
105
काही गोष्टी जिंकण्या अगोदर त्या समजुन
घेणं महत्वाचं असतं, म्हणजे त्या गोष्टीजिंकणं सोपं होतं.
106
कधी-कधी मनात इतकं दुःख असतं ना, कि ते
कोणाला ‘सांगता’ पण येत नाही आणि ‘सहन’
पण करता येत नाही.
107
माणसाला जर भविष्य सांगता आलं
असतं तर कित्येक अडचणी या निर्माण
होण्याअगोदरच सोडवता आल्या असत्या.
108
पैसा ही एक अशी गोष्ट आहे जी गमावल्या
नंतर पुन्हा कमावता येऊ शकते परंतु
इज्जत, वेळ आणि माणुस गमावल्यानंतर पुन्हा
कमवता येत नाही.
109
आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला,
की आयुष्य जगण्याचा कंटाळा येत
नाही.
110
WhatsApp मधील Emoji मुळे भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची फारशी गरज पडत नाही.
111
आनंद तर प्रत्येकाला व्यक्त करता येतो,
पण दुःख हे प्रत्येकाला सांगता येत नाही.
112
प्रेमाच्या व्यक्तिकडुन मनाला टोचनार वाक्य,
‘तुला काय करायचं
मराठी स्टेटस
113
प्रेम हे सहज बोलता बोलता होत, पण जेव्हा
ते सोडुन जातं तेव्हा ते सहज विसरताही येत नाहीआणि ते परत मिळवताही येत नाही, बाकीफक्त प्रेमाच्या आठवणींच्या वेधना सहनकराव्या लागतात.
114
आयुष्यात सर्व गोष्टी करा, जे वाटल ते
करा, पण आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या
जवळच्या माणसांच्या विरोधात कधीच जाऊ
नका,कारण आपल्या शेवटच्या श्वासापरेंत
हीच माणसं आपल्या सोबत असतात,
दुसर कोणीही नाही.
115
ऐपतीप्रमाणे जगायला शिकलं की
भविष्यात येणारे अनेक संकटे टळतात.
116
माणसाला एकवेळ ‘छंद’ असलेला बरा
पण ‘नाद’ नकोय, कारण छंदामुळे आपलं
भविष्य घडु घडु शकतं पण नादामुळे
भविष्याचं वाटुळ होऊ शकतं.
117
एखांद्या व्यक्तीसोबत आपलं नातं जेव्हा तुटत,
तेव्हा त्या व्यक्तीला विसरणं खुप अवघड
असतं. कारण त्या व्यक्तीच्या आठवणी
मनाला सतवत असतात.
118
माणसाचा अंत फक्त मृत्यु आहे,
अपयश नाही.
119
चेहऱ्यावर हास्य टिकुन ठेवणारी आणि
मनात दुःख लपुन ठेवणारी माणसं खुप
असतात.
120
प्रेमामध्ये एकमेकांना ‘समजून’ घेणं
फार महत्त्वाचं असतं. कारण ‘गैरसमज’
जर झाला तर प्रेमात संशय निर्माण होतो.
121
आपण केलेल्या कामाचं जेव्हा कोणीतरी
‘कौतुक’ करत, तेव्हा केलेल्या कामाचा
खरा ‘आनंद’ अनुभवायला मिळतो.
122
एखांद्या गोष्टीत सतत खुप प्रामाणिकपणे
प्रयत्न कख्न पण जेव्हा अपयश मिळतं,
तेव्हा माणुस एकाच विचारात गुंततो
माझे प्रयत्न चुकताय की,
ती गोष्ट माझ्या नशीबातच नाहीये.
123
प्रत्येक गोष्ट करण्यासाठी पूर्वतयारी
महत्त्वाची असतेच पण, त्याचबरोबर मनाचानिश्चय पण असावा लागतो.
124
कोणत्याही गोष्टीत ‘धीर’ धरण्यासाठी मन
‘स्थिर’ लागतं.
125
‘आठवणींची’ आठवण नाही काडावी लागत,
काही गोष्टी डोळ्यासमोर येताच ‘आठवणी’
आपोआप आठवনান.
126
जिथं ‘सत्ता’ असते तिथं ‘शहाणपणाचं’
बोलणं असत.
127
व्यक्तीची सुंदरता ही चेहऱ्यावरा नाही तर,
व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वावरा ठरत असते.
New Marathi Status
128
माणसाला सर्वात जास्त ‘आनंद’ तेव्हाच होतो,
जेव्हा एखांदी गोष्ट त्याच्या ‘मनासारखी’ होते.
129
आयुष्याच्या वाटेवर चालतांना वाटदाखवणारे खूप असतात.
पण त्या वाटेवर कस चालायचं हे सांगणारे
खूप कमी लोक
असतात.
130
नात्यात ‘समजुन’ घेणारी
माणसं कमी,
पण ‘गैरसमज करुन घेणारी
माणसं जास्त असतात.
नेहमी अशाच लोकांसोबत रहा ज्यांच ध्येय तुमच्या
ध्येयापेक्षा उंच असेल, कारण ते लोक तुमचा
आत्मविश्वास वाढवण्यास आणि तुमच्या
चुका सुधरवण्यास खूप मदत करतात.
134
“व्यक्तिमत्व”अस बनवा की त्याला
“महत्व”प्राप्त झालं पाहिजे.
135
माणुस मेल्यानंतर सुद्धा त्यानं त्याचं
अस्तित्व कर्माच्या रुपात जिवंत
ठेवलय, कारण त्याला समाजाला
सांगायचं असत की मी जिवंत असताना
किती महत्त्वाचा होतो.
136
प्रत्येकाला समजुतदारपणाचं,
शहानपनाचं, प्रेमाचं आणि आपुलकिंचं
बोलन जमतचं ओ, पन प्रत्येकाला तसं
वागनं मात्र काहि जमत नहि.
[ तुम्हाला Marathi Status आवडल्यास जरूर whatsapp वर share करा ]