सुंदर विचार स्टेटस मराठी-: नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचाराने होते, तेव्हा आपला संपूर्ण दिवस उर्जेने भरलेला असतो आणि आपल्याला नवीन कामासाठी प्रेरित करतो. आज आम्ही सुंदर सुविचार स्टेटस मराठी संग्रह घेऊन आलो आहोत. सुंदर विचारणे तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होते. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठता येईल. चला तर मग मराठीत सुविचार स्टेटस पाहूया. ( सुंदर मराठी विचार, Sundar Suvichar Marathi, Images WhatsApp Messenge Instagram Facebook status )
1
जगात सर्वात सुंदर काय आहे ? आई बाबांची smile
2
डोळ्याला आवडतं ते प्रेम नसतं, मनाला
भावते ते प्रेम असते…!
3
आयुष्यात संपण्या-सारखं काहीच नसत,
एक नवीन सुरवात आपली वाट
पाहत असते…!
4
केव्हातरी
भावना खूप दाटून येतात पण त्या कुणाला
सांगू नाही शकत..!
5
योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडते…!
6
आठवणी विसरता येतात पण
प्रेम विसरता
येत नाही.
7
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत
असाल तर नक्किच समजा तुम्ही प्रगतीच्या
मार्गावर आहात.
8
किती चांगलं असत ना अश्या माणसाचं
होऊन जाण ज्याला तुमच्या सोबतीशिवाय
दुसरं काहीच
नकोय..!
9
आयुष्याचा प्रवास सुखकर तेव्हाच होतो जेव्हा जोडीदार सुंदर पेक्षा समजूतदार जास्त असतो…+
10
नेतृत्व श्रेष्ठ असल की हजारो
तलवारींच युध्द एका वाघनखावर
जिंकता येत…!
Sundar Vichar Status Marathi 11
तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासाठी
त्याग करायला तयार होईलच असे नाहीपण तुमच्यासाठी त्याग करणाऱ्या व्यक्तीचतुमच्यावर नक्कीच जिवापाड प्रेम असतं.
12
आयुष्यात
यशस्वी व्हायचे असेल तर,
जेव्हा शरीराची चालायची शक्ती संपते,
तेव्हा मनाची पळायची तयारी हवी.
13
हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम करा,
डोळ्यांना काय
सगळेच छान दिसतात.
14
आयुष्यात तीन संघर्ष असतात.
1. जगण्यासाठीचा संघर्ष
2. ओळख निर्माण करण्यासाठीचा संघर्ष
3. ओळख टीकावाण्यासाठीचा संघर्ष
15
जीवनात अडचणी ज्यालाच येतात,
जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला
तयार असते! आणि जबाबदारी घेणारे
कधी हरत नाही.
ते जिंकतात किंवा शिकतात….
16
कुणाला चुकीचं समजण्या अगोदर एकदा त्याची आधी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
17
जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची.
सुंदर विचार स्टेटस मराठी
18
जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.
19
आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून सॉरी
ची अपेक्षा नसतेच त्या व्यक्तिने परत
तीच चूक करू नये एवढीच
अपेक्षा असते…
20
राधाच्या खऱ्या प्रेमाची हीच निशाणी आहे,
की कृष्णाच्या अगोदर राधेच नाव घेतल्या
जाते …
जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची
सुरुवात “कठीण”गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य”गोष्टीने होते…
22
जगू शकलात तर चंदनासारखे जगा,
स्वतः झिजा आणि इतरांना गंध द्या.”
23
शांतता नेहमी मनातूनच येत असते,
त्याचा कुठेही बाहेर शोध घ्यायला गेलात
तर ती मिळणार
नाही “
24
कोणी चुकले तर त्याला क्षमा करून द्यायची
कारण माणसापेक्षा चूक महत्वाची
नसते….
25
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.
26
कोणी चुकले तर त्याला क्षमा करून द्यायची कारण माणसापेक्षा चूक महत्वाची नसते…
27
जन्मभर पुरेल इतकं मन भरून प्रेम मिळत
असतं, तुम्ही फक्त ओंजळ पुढे करून पाहा…
28
मला आयुष्यातील सगळ्या गोष्टी मागे
सारुन फक्त प्रवास
करायचा आहे. अशा व्यक्तीसोबत
ज्याला माझ्यासोबत
यायचे आहे…
29
आयुष्यात दररोज एवढं हसा की
दुःखाने ही म्हणावं अर देवा चुकून कुठे आलो मी…
30
आईने शिकवलं गोष्टींना योग्य जागेवर ठेवणं,
आणि बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या “लायकीत”
ठेवणं.
सुंदर विचार स्टेटस मराठी डाउनलोड 31
संयम राखल्यानं
माणूस बरंच काही अनुभव
शकतो
32
आत्मविश्वास, संयम, दातृत्व, धाडस आणि सहनशीलता या आपल्या शरीरातील अदृश्य शक्ति आहेत…त्या नेहमी जागृत ठेवल्या की, आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही….
33
वेळेची किंमत पैश्यापेक्षा जास्त आहे.
आपण अधिक पैसे कमवू शकतो
मात्र आपल्याला अधिक वेळ मिळत नाही….
34
पाप इतका सुंदर पोशाख घालून येते
की ते पाप आहे असे
माहीत असूनही आपण त्याला
कवटाळतो..
35
भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती!
ज्याच्यात कोणतीच गोष्ट लपत नाही जे कधीच
भांडण झाल्यावर दूर होत नाहीत तेच आयुष्यात
खरे साथीदार असतात
71
असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे असावे
72
आवडत्या व्यक्ती कडून सर्वात जास्त टोचनार
वाक्य… “जशी तुझी इच्छा”
73
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे
“प्रेम”जे
सहसा मिळत नाही
74
खूप सोप असतं कुणावर प्रेम करणं…
पण सर्वात अवघड असतं ती व्यक्ती आपली
होणार नाही हे माहित असून
सुद्धा प्रेम करणं
75
या जगातील सर्वात दुर्मिळ गोष्ट म्हणजे,
आपल्याला समजून घेणारं माणूस
Sundar Suvichar Status Marathi 76
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते
77
जीवनात वादळ येण पण खुप आवश्यक आहे
कारण तेव्हाच कळतं कोण हात सोडून पळतो तर
कोण हात धरून चालतो
78
राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच वेळी
एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच येतात जेव्हा
आपल्याला त्या व्यक्तीची स्वतःहून
जास्त काळजी असते
79
माहेर सोडून अनोळख्या घरी राहणं सोप्प नसतं,
आणि बायको बनून घर सांभाळणं
80
आपला अमूल्य वेळ त्यांनाच दया ज्याला
त्याची किंमत असते
81
घड्याळ आपल्याला वेळ दाखवते
पण वेळ आपल्याला लोकांची लायकी दाखवते
82
लोकांशी इतकंही चांगलं वागू नका कि
आयुष्यात कोणी पण येईल चार दिवस
बोलेल आणि मन
भरलं कि निघून जाईल
83
एक तुटलेली व्यक्ती खुप कमी बोलते जर
ती तुमच्या सोबत बोलत तर स्वःतला
खुप lucky समजा
84
जीवन म्हणजे काय?
कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल, जगात आपल्याकडे 9 सगळ्यांसाठी वेळ आहे पण स्वतःसाठी मात्र आपण व्यस्त आहोत.
नविन सुंदर विचार स्टेटस मराठी
85
मनाच्या कोपऱ्यात घर करून राहणारी
व्यक्ती जेव्हा मनाला टोचेल अस
बोलते तेव्हा खूप त्रास
होतो.
86
special respect त्या मुलींनसाठी ज्या मुली आई-वडीलांनी दिलेल्या freedom चा कधीच
गैरवापर करत नाहीत
87
काही म्हणा पण आपल्या आयुष्यात ऐक तरी अशी मुलगी येते जी आपल्याला वेड लावुन जाते. आपली होत नाही पण आपण तीचे नेहमी होऊन जातो
88
अशी एकच गोष्ट आहे जी वेळेपेक्षा सुद्धा मौल्यवान
आहे ती म्हणजे आपण हा वेळ ज्यावरखर्च करतो ती गोष्ट.
89
काही गैरसमज पण नाती बिगडून
टाकतात प्रत्येक वेळी माणूस चुकीचा नसतो
90
आयुष्यातील वाईट वेळ सुध्दा चांगली वाटू
लागते जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्या
सोबत असते.
सुंदर विचार स्टेटस मराठी 91
काही व्यक्ती इतके special असतात की त्यांच्यामुळे आपण किती ही hurt झाले तरी आपण त्यांना सोडत नाही.
92
कधीच त्या मुलीला सोडून जाऊ नका
जी तुमच्या प्रत्येक परिस्थितीत
तुम्हाला साथ देते
93
मुलगा किती पन वाईट असु द्या त्याच्या आयुष्यात अशी
एक मुलगी असते तो तिच्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम
करतो आणि तिच्यासाठी स्वत: ला change करतो
94
प्रत्येक मुलगी miss india नसते जर एकाद्या मुलगा त्या मुलीवर प्रेम करत असेल तर…. ती मुलगी त्या मुलाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर मुलगी असते
95
चूक कोणाचीही असली तरी प्रेमाचं नात
टिकवण्यासाठी एका व्यक्तीला
comprmise करावंच लागत
96
जेव्हा भविष्य धूसर होऊ लागते,
तेव्हा तुम्हाला तुमच्या वर्तमानावर लक्ष
केंद्रित करण्याची आवश्यकता असते
97
मी भांडी घासायला पन तयार आहे,
फक्त मस्त चहा बनवणारी मिळाली पाहिजे
98
वाईट वेळ सगळ्यांच्याच आयुष्यात येते
फक्त हे लक्षात ठेवा आपल्यामुळे
कोणाची वाईट वेळ यायला नको
99
जिंदगी खराब झाली किंवा ब्रेकअप
झाला तर त्याच काहीच वाटत नाही..
पण headphones खराब झाले की लय त्रास
होतो..
100
आयुष्य
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो
101
माणसं आजकाल WiFi सारखी
झाली आहे थोड लांब काय गेलं.
disconnect to searching
for new device.
102
मी अस् एकलय….
काही चुकीचे निर्णय जीवनाचा खरा अर्थ
स्पष्ट करतात
103
काही लोकं आपली कदर यामुळे करत नाही
कारण आपण त्यांना जाणीव करून दिलेली
असते की आपण त्यांच्याशिवाय राहू शकत
नाही
104
प्रेम करत असाल तर प्रेमासोबत करिअर
वर सुद्धा लक्ष द्या, कारण लग्नाची वेळ
आल्यानंतर ‘किती कमवतो’ हे विचारलं जातं ‘
किती प्रेम करतो’ हे नाही
105
झूमका घातला कानी काजळ लावले
नयनी ऐकू येताच तुझी वाणी हृदय
गाऊ लागले गाणी
Whatsapp Sundar Suvichar Status Marathi 106
नातं जास्त काळ टिकवायचं असेल
तरं कदर करायची
अपेक्षा ठेवा आकर्षणाची नाही
107
शांतता
बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं..
की कोण आपल्याशी कसं वागतोय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत बसणे केव्हाही
चांगले
108
I love you पेक्षा भारी तेंव्हा वाटत
जेंव्हा कोणी म्हणत स्वतची काळजी घे
109
खरच..आपण एखाद्या व्यक्तीला नको
वाटायला लागलो की मग ते
आपल्यात छोट्या छोट्या
चुका शोधायला लागतात
110
देव कधीच कोणाचं वाईट करत नाही,
पण तुम्ही केलेल्या कर्माची फळ
भोगून घेतल्याशिवाय राहत नाही
111
काही नाती बांधलेली असतात ती सगळीच खरी
नसतात काही जवळ राहूनही पोकळ राहतात
काही दूर राहूनही आपुलकीची वाढतात
112
काय फायदा त्या free Unlimited
calling जर समोरच्याकडे बोलण्यासाठी
दोन मिनीटांचा
पण वेळ नसेल
113
आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली स्वतःमध्ये
खुश रहा, आणि कुणाकडून कोणतीच अपेक्षा
ठेवू नका
114
जर तुम्हाला कुणी नकार दिला तर,
हासून जगा मित्रानों कारण प्रेमाच्या
दुनियेत जबरदस्ती चालत नाही
115
खरं प्रेम तरं प्रत्येकाच्या हृदयात असतं
पण दुःख याच आहे कि ते प्रत्येकाच्या नशिबात
नसतं..!!
सुंदर विचार स्टेटस मराठी
116
काय माहीत राव लोक दुसऱ्या ला
दुःखी करून आनंदी कस काय राहतात
एकदा तरी विचार करतात का
आपल्या मूळ कोणाच्या तरी
चेहऱ्यावरची smile हरवली
117
किती विचित्र आहे हे जग..
मरण्यासाठी जगाव लागत
आणि जगण्यासाठी कुठे तरी आठ तास
दररोज मराव लागत.
118
कोण मी कोणासारखा
कोणामधेच का रमत नाही?
माणूस मी माणसांसारखा मला
माणसातचं करमत नाही
119
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून कंटाळा
आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
सुविचार मराठी सुंदर Fb 120
क्षेत्र कोणतेही असो स्वःताला
सर्वत्कृष्ठ बनविण्याचा प्रयत्न
करा कारण या जगामध्ये फक्त माणसालाच
किंमत नसते तर त्याकडे असणाऱ्या
पैसा आणि त्याकडे असणाऱ्या
पदाला किंमत असते.
121
वाईट वेळत एक अशी व्यक्ती सोबत असावी,
जी बोलेल तु घाबरू नको आपण
दोघे मिळून सगळं ठीक करू….
122
पहली मुलाकात बहुत ख़ास होती हैं
जब दिल से दिल की बात होती हैं……
123
आनंदाने जगायचे असेल, तर दोनच गोष्टी विसरा….
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते,
आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केले ते..
124
जेव्हा कधी आयुष्यात अपयश येतं, सगळं संपलं असं
वाटतं तेंव्हा मी माझ्या राज्याला डोळ्यासमोर ठेवतो.
माझा राजा आजही मला लढण्याच बळ देतो
माणसाला काय पाहिजे..
दोन टाईमचं जेवण आणि
Hmm, Hoka, Ohk, kk
करणारी पोरगी.!
127
आपल्याकडे जे आहे त्याची आपल्याला
किंमत नसते, मग ते वस्तु असो अथवा व्यक्ति
128
दुसऱ्यासाठी डोळ्यात
पाणी आलं कि समजावं,
आपल्यात अजुन
माणुसकी शिल्लक आहे..
129
आयुष्यात जेवढी नाती बनवली आजही सगळी
तशीच आहेत बस आता फक्त बोलणं
बंद झाल बाकी नंबर सगळयांचे सेव्ह आहेत..
(नावपुरतेच)
130
सोडून जाणं खूप सोप
असते, पण विसरणे खूप
अवघड असते.
131
आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य
जिंकलो तर आवरायचं आणि
हरलो तर सावरायचं
132
जे आपल आहे ते आपणच जपल
पाहिजे मग ती व्यक्ति असो
अथवा तिचे मन.
133
एखाद्या व्यक्तीला आपली सवय लावायची
खुप हौस असेल
ना तरं…
तरं शेवट पर्यंत साथ द्यायची
धमक पण ठेवा..
उगचं कोणाच्या भावनांशी खेळण्याचा
तुम्हाला अधिकार नाहीये
134
संपूर्ण जग तुमच्यावर रागावेल,
तुम्हाला माघे ओढण्याचा प्रयत्न करेल पण कोणी एक तुमची आवडती व्यक्ति तुम्हाला साथ देत असेल ना तर
तुम्ही काहीही करू शकता
135
आयुष्याच्या शर्यती मध्ये काही स्वप्न ही
स्वप्नच राहून जातात
136
नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा
करून बघू म्हणत केलेली “सुरुवात”
म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल…!!
137
शुन्यालाही
देता येते किंमत फक्त त्याच्यापुढे
एक
होऊन उभे रहा
शरीरावर प्रेम करणारे एकमेकांची
जास्त वाट पाहत नाही पण
मनावर किंव्हा स्वभावावर प्रेम
करणारे कधीच आपली साथ सोडत नाही..!!
141
देवाने भिकाऱ्याला विचारलं कि,
काय पाहिजे “तुला ?
तर भिकारी स्वतःवरच हसून म्हणाला
कि, मलाही
कुणालातरी दान करण्याची
एक तरी संधी दे….
142
जवळची नाती ही माणसाला,
कधी कधी खूप
छळतात,
जितके जास्त जपाल तितके,
आपणाला आणखी दूर लोटतात.
143
“प्रत्येक स्त्री ची इज्जत करा यासाठी
नाही कि ती स्त्री आहे.
यासाठी करा कि तुम्हांला एका
चांगल्या आईने जन्म आणि
चांगले संस्कार दिले आहेत..
144
विचार बदलले की स्वभाव बदलतो.
स्वभाव बदलला की सवयी बदलतात.
सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते.
व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य बदलते.
बेस्ट सुंदर विचार स्टेटस मराठी
145
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.
146
स्वतःचा नव्याने शोध घेणं आणि स्वत्व
सापडल्यावर होणारा आनंद या मधला जो
प्रवास असतो तो खुप कठीण असतो..
पण प्रवासाच्या शेवटी होणारा
आनंदच कायम लक्षात राहतो.
147
आपण कोणाला आवडत असलो तर ते सहाजिकच आहे पण जर तिची आवड शेवटपर्यंत आपण असलो तर ते खूप Special आहे…
148
अडचणीच्या वेळेत 66
सगळ्यात मोठा आधार
म्हणजे स्वतःवरचा
विश्वास जो मंद हास्य करत
तुमच्या कानात प्रेमाणे सांगत
असतो सगळं व्यवस्थित होईल
149
आपलं चुकलयं का हा विचार फक्त
त्या लोकांना येतो. जी लोक स्वतः
पेक्षा आपल्या माणसांची काळजी
करतं असतात. कारण त्यांना आपल्या
माणसांपेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नसतं.
आणि बाकीचे फक्त स्वतःचा विचार
करतात. स्वतःचा फायदा बघतात. आणि
भेटलाच मोकळा वेळ नसेल काही काम
तरच मेसेज फोन करतात. नाहीतर त्यांना
हे ही गरजेचं वाटतं नाही की आपल्याला
माणसांना वेळ द्यायचा आहे.
150
आयुष्य मनमोकळेपणाने जगून घ्या
बाकी नशिबावर सोडून द्या कारण
रात्री फुलांना सुद्धा माहीत नसतं
उद्या स्मशानात जायचंय की
मंदिरात…
151
परिस्थिती हा सगळ्यात
मोठा गुरु आहे कारण जगायचं कस हे
आणि कोणाशी वागायचं कस हे
परिस्थिती
शिवाय दुसरं कोणी शिकवू
शकत नाही..!
152
आपण गरजेनुसार ‘मोबाईल डेटा’
बंद ठेवतो, मोबाईलची बॅटरी वाचवतो
महत्वाच्या कॉल्ससाठी! अगदी तसंच
नकोशा विषयावरच्या चर्चा, विसंवाद
स्वतः पर्यंत पोहोचू दिले नाहीत, की
आपली सकारात्मक ऊर्जा वाचते,
महत्वाच्या गोष्टींसाठी!
सोयी उपलब्ध असतात,
वापरता यायला हव्यात
[ सुंदर सुविचार स्टेटस मराठी, Sundar Suvichar Marathi, Images तुम्हाला आवडल्यास जरूर शेअर करा ]