टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक -: या जगात प्रत्येकाला त्यांच्या स्वतःच्या स्वार्थामुळे सर्वोत्तम स्वार्थी लोकांचा दर्जा मिळाला आहे, कारण आजच्या युगात प्रत्येकजण फक्त आणि फक्त आपला स्वार्थ पूर्ण करण्याचा विचार करतो. स्वार्थी लोकांसाठी टोमणे पूर्वी प्रत्येकजण आपल्या मनापासून एकमेकांना मदत करत होता आणि पूर्वीच्या काळी सर्वांनाच कशाची तरी गरज लागत असे.
Marathi Tomane Status Swarthi Lok
स्वार्थी लोकांसाठी स्टेटस् आता या सध्याच्या काळात प्रत्येकाला कोणता ना कोणता स्वार्थ असतो. त्या कारणाने आजच्या काळात प्रत्येकाच्या आयुष्यात दु:ख आणि तणाव आहे. ( Swarthi Lokansathi Status Tomne, Marath Tomane ) आजच्या या पोस्ट मध्ये आम्ही या स्वार्थी लोकांसाठी सेल्फिश पीपल माराठी स्टेटस आणले आहे आणि आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे सर्व बेस्ट स्वार्थी लोकांसाठी स्टेटस नक्कीच आवडतील.
1
देह शोभेसाठी आत्मा प्रेमासाठी
कोणी नाही कोणासाठी
जग फक्त स्वार्थासाठी
Copy
2
life मध्ये कुणी ESTATE कमवली तर
कुणी पैसा..! आपण तर
जिवाला जिव देणारे
“दोस्त कमवले…!
Copy
3
चांगल्या कामाला
मांजरा पेक्षा माणसेच जास्त
आडवी येतात !
Copy
4
ताकदीचा उपयोग आम्ही माणसं
जोडायला करतो..
तोडायला नाही…
Copy
5
आज तिला माझ्यामध्ये हजार
चुका दिसत आहेत,
पण एक दिवस तिच मला बोलत होती की,
तू जसा आहेस तसा माझाच आहेस…
Copy
6
लोकांच आपल्यापासून मन भरल
की लांब जाण्याचे मार्ग शोधू लागतात…
Copy
7
प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं
यायलाच हवीत त्याशिवाय निस्वार्थी
माणसांची किंमत समजत नाही…
Copy
8
स्वतःच्या स्वार्थसाठी लोक
काहीही करायला तयार होतात…..
Copy
9
रंगांपासून नाही
तर
रंग बदलणाऱ्यांपासून
लांब रहा!
Copy
10
ज्यांना आयुष्यभर प्रेमाचे ताट दिले,
त्यांनी ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांचा
विश्वासघात केला
Copy
11
स्वार्थी लोकांना पहिल्यांदा चंद्र दिसतो
गरज पुर्ण झाली की चंद्रावर डाग दिसतो.
Copy
12
काही लोक असेच असतात
जवळ त्यावेळीच असतात ज्यावेळी असतो पैसा
Copy
13
स्वार्थी मनाच्या लोकांना मी
मोठ्या मनाने माफ करतो..😎😎😎
Copy
14
जेवढं माझ्याकडे जळून पाहशील
तेवढंच माझ्याकडे वळून पाहशील…😎😎😎
Copy
15
पैसा कमवा शेठ,
माणसं काय
कुत्री पण साथ सोडणार नाहीत..
Copy
टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक
16
आयुष्याला घोडे लागण्याच कारण
नशीब नसतं,
नशीबात असलेली माणसं असतात,
Copy
17
ज्या गोष्टी तुम्हाला
झोंबु शकतात..
त्या इतरांना पण झोंबु शकतात..
हा पण कधी विचार करा..
Copy
18
हातानी लावुन घेतलेले घोडे,
डोळ्यात पाणी आणुन
आवरता येत नाहीत..
Copy
19
वाईट वेळ आज ना उद्या
निघुन जाईल ..
पण बदललेले लोक कायम
लक्षात राहतील..
Copy
20
जिथे कानाखाली मारता येत नाही,
तिथे बिनधास्त
टोमणे मारून निघुन यायचं..
Copy
21
माणस कशीही जोडली जातात..
फक्त त्यांना घोडे लावायला
जमलं पाहिजे..
Copy
22
बादलीत पाणी भरल्याने त्याचा
समुद्र होत नाही,
तसंच माझ्याबद्दल कुणाचे कान
भरवुन फरक पडत नाही..
Copy
23
ज्ञान वाटायला दहा जण येतात,
आणि मदतीची वेळ आली की,
घोडे लावुन निघुन जातात…
Copy
24
काम झाल की,
नाव विसरलं जात..
Copy
25
जुलाब लागल्यावर आणि
परिस्थिती वाईट असल्यावर
कधीच उड्या मारायच्या नसतात..
Copy
26
लोकांच्या आयुष्याचा विचार
करण्यापेक्षा,
स्वत:ची किती जागी फाटलीये,
याचा विचार करावा..
Copy
27
जे आपल्यासोबत वेळ घालवतात,
शेवटी आपली तेच “I”घालतात
Copy
28
गाठ कोणतीही सोडता येते,
प्रश्न फक्त आतल्या गाठीच्या
लोकांचा असतो..
Copy
29
तुम्ही कितीही महागडी चप्पल घ्या,
किंवा चांगली लोक जोडा..
ती मागुन चिख्खल उडवणारच..
Copy
30
काही लोकांना नीट जगता
येत नाही..
पण नको तिथे perfect हगता येत..
Copy
31
काळ कठीण नसतो,
भुतकाळातील कार्य कर्म स्वरुपात
नशीबी येत असतात..
Copy
स्वार्थी लोकांसाठी टोमणे
32
खायचंच आहे तर,
पनीर खा, चिकन खा, मटन खा..
दरवेळी आमचाच गु खाणे
गरजेच आहे का??
Copy
33
नशीबात पण अशी लोक आलीयेत,
लोकांना दोश देऊ का नशीबाला
तेच कळत नाही..
Copy
34
प्रत्येक गोष्टीत बदला घेता येत नाही,
कारण तुमच्या पायाला मुंग्या येतील,
पण तुम्ही मुंग्यांच्या पायाला
येऊ शकत नाही..
Copy
35
संकट कधी येतील सांगता येत नाही,
त्यामुळे तुम्ही तयारी ठेवा,
घोडे लावायची नाहीतर लावुन घ्यायची..
Copy
36
लोक रंग दाखवतात..
आपण ते आठवणीने रंगपेटीत
भरुन ठेवायचे..
आणि वेळ आल्यावर चित्र रंगवायच..
Copy
37
कामापुरते आमच्याकडे येत
जाऊ नका, एक दिवशी तुमचंच काम
उरकुन टाकलं जाईल..
Copy
38
स्वप्नांच्या मागे धावताना
जवळच्या माणसांना विसरू नका..
कारण स्वप्न पुर्ण झाली की,
त्यांनापण घोडा लावायचा आहे..
Copy
39
अचानक पडलेला पाऊस
आणि अचानक आलेली संकट,
माणसावर चिखल उडवतातच..
Copy
40
पैसा आला म्हणुन माजु नका..
तो पैसा आहे,
आज तुमच्याकडे आहे,
उद्या आमच्याकडे असेल..
Copy
41
चार चौघात इज्जत काढल्याशिवाय
काही लोकांना स्वत:ची लायकी
पण कळत नाही..
Copy
42
नात्याला घोडे आपोआप लागतात..
जेव्हा समोरच्यांना आपण
नकोसे वाटायला लागतो..
Copy
43
आपलीच लोक असतात ती,
जी बोलतात पण आणि घोडे लावतात पण..
Copy
44
लोक कमवा..
इज्जत काय अशीही
जाणारच आहे..
Copy
टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक
45
टक्कल पडुन कपाळ मोठ
होत चाललंय.. नशीब नाही..
Copy
46
लोकांच प्रमाण एकदा
समजल की,
अप्रमाणात घोडे लावता येतात..
Copy
47
लोकांना खांद्यावर घेतलं की,
कानात मुतायला बघतात..
Copy
48
फरक त्यांनाच पडतो,
ज्यांना गरज लागते..
Copy
Swarthi Lokansathi Status Tomne, Marathi Tomane
49
तुम्ही फक्त पैसा कमवा,
लोक चाटत येतील…
Copy
50
पैश्याच पांघरुण
माणसाच पितळ उघडं पडुन
देत नाही..
Copy
टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक
51
नातेवाईक तोपर्यंत बोलतात,
जोपर्यंत आपण त्याच्यापेक्षा
गरीब असतो..
Copy
52
गोष्ट जेव्हा पैश्याची येते,
तेव्हा लोक मैत्रीवर पण
मुतायला तयार होतात..
Copy
53
लोक आपल्या आयुष्यात येतात..
आपली होतात..
आणि उडुन जातात…
Copy
54
डोक्यातले विचार हे
खेळण्यांसारखे असतात..
खेळ संपला की,
खेळणी बाजुला सरकवली जातात…
Copy
55
आयुष्यात चांगली लोक
जोडण्याच्या नादात,
चांगले घोडे लागुन जातात..
Copy
काही माणसांसमोर
कारल्याची भाजीपण गोड वाटते..
Copy
56
पक्षी उगाच बदनाम आहेत,
खरं तर माणसच जास्ती उडतात..
Copy
57
लोकांना फुकट खायची सवय लागते..
कारण,
‘फुकट ते पौष्टीक..’
Copy
58
पापाचा घडा भरला की,
घडा बदलायचा..
पण लोकांची खोलुन मारत रहायचं..
Copy
59
एखाद्याला घोडे लावायचे म्हटल की
इतक्या जिद्दीने पेटुन उठायचं की,
ते घोडे पण म्हटले पाहिजेत,
आता बस आम्ही पण दमलो..
Copy
60
कपडे फाटके असले तरी
चालतील,
विचार फाटके नसावेत..
Copy
61
जेवढं मिळतय तेवढ्यातच
समाधानी रहा.. कारण जिथे होतं अती,
तिथे कायम होती मातीच..
Copy
62
doesn’t matter म्हणता म्हणता,
आयुष्यात ऐवढे मॅटर झालेत की,
आता फक्त क्वॉटर दिसते..
Copy
63
गरज लागल्यावर धावणाऱ्यांनो,
कधी मॅरेथॉन मधी पण धावा..
पहिला नंबर काढताल..
Copy
64
स्वत:च्या ताटातलं सोडुन,
दुसऱ्याच्या ताटात भिकाऱ्यासारखं बघणं
यालाच सोप्या भाषेत,
गर्लफ्रेंडचा ‘bestfriend’ म्हणतात..
Copy
65
आयुष्यात खुप डसणारे
साप भेटतील..
त्यांना पुंगी वाजवुन
नाचवण्याच सामर्थ्य स्वतःत ठेवा..
Copy
[
Swarthi Lokansathi Status Tomne, Marathi Tomane जरूर शेअर करा ]