Thanks for birthday wishes in marathi text | आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल
वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्यावरच आपल्याला फक्त बरे वाटत नाही तर आपल्याला ( Thanks For Birthday Wishes In Marathi ) आपले मित्र आणि कुटुंबीय आपली किती काळजी घेतात हे देखील आपल्याला शुभेच्छा मधून कळते. वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्यानंतर सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपल्याला मिळालेल्या शुभेच्याचे धन्यवाद म्हणणे. कारण कधी-कधी आपल्याजवळ थँक्यू म्हणायला शब्दच नसतात. वाढदिवसाच्या शुभेच्छांना काय उत्तर द्यायचे जर तुम्ही असा विचार करत असाल तर? किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद कसे म्हणायचे? तुमच्यासाठी या सर्व गोष्टी सुलभ करण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी या लेखात मराठी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छाना धन्यवाद संदेश दिल्याबद्दल, आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल या पोस्टमध्ये एकत्र करून दिले आहेत जेणेकरून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छांना उत्तर देण्यात अगदी सोपे सहज होईल. जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्ती कडून किवा कुटुंबाकडून मित्रपरिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा प्राप्त करतो तेव्हा आपला वाढदिवस आणखी सुंदर आणि संस्मरणीय बनतो. कधीकधी आपल्याला मिळालेले शुभेच्छा हे महागड्या भेटवस्तूपेक्षा जास्त महत्वाची.
Thankful thanks for birthday wishes in marathi
1
माझ्या वाढदिवशी तुम्ही दिलेल्या सर्व शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझा वाढदिवसाचा खास दिवस आणखी खास बनवलात.
2
तुमच्याकडून आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.
3
काल ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे खूप आभार. कालचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता आणि तुम्हीं त्या खास दिवसाचा महत्त्वाचा भाग होता.
4
माझा वाढदिवस लक्षात ठेवल्याबद्दल आणि माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्ट करणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार.
5
तुमच्या कामातून वेळ काढून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार.
6
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल, तसेच भेटवस्तू दिल्याबद्दल सर्व मित्रांचे आभार. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम.
7
तुम्ही सर्वांनी तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मित्रांनो मी तुमचा खूप आभारी आहे.
धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
8
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे खूप आभार. माझ्या वयात आणखी एक वर्षाची भर पडली आहे, पण तुम्हा सर्वांकडून ऐकून खूप आनंद झाला.
9
मला फक्त तुमचा एक मिनिट घ्यायचा आहे आणि वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार मानायचे आहेत.
10
माझ्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या सर्व शुभेच्छा माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.
11
मला एवढेच सांगायचे आहे की, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार असेच कायम स्वरुपी प्रेम राहो.
12
मला काल माझा वाढदिवस माझ्या मित्र आणि कुटुंबासोबत सेलिब्रेट करण्याची संधी मिळाली. मी खूप आनंदी आहे, तूमचे माझ्याबदल असलेले प्रेम असेच कायम स्वरुपी राहो हिच सदीच्छा .
13
तुमच्यासारखे मित्र मिळाल्याबद्दल मी मला खूप धन्य समजतो. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
14
माझा वाढदिवस अजून अविस्मरणीय बनवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुमच्याशिवाय हे कधीच शक्य झाले नसते.
15
माझ्या चेहऱ्यावर जे काही हसू आहे, ते तू मला पाठवलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमुळे आहे. याचा अर्थ माझ्यासाठी तुमच्या शुभेच्या खूप मोलाच्या आहे, सर्वांचे खुप खूप आभार.
Return thanks for birthday wishes in marathi
16
तुमच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो.
17
तुझ्या वाढदिवसाच्या संदेशाने माझा वाढदिवस आणखी खास बनवला. मला आनंद झाला की तु माझा वाढदिवस लक्षात ठेवला तुझे मनापासून आभार.
18
माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही माझ्या वाढदिवसा साठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद म्हणणे ही छोटी गोष्ट आहे, पण तरीही तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
19
मित्रांनो, आजचा दिवस तुमच्याशिवायकधीच खास बनू शकत नाही. तुमच्याशिवायमी हा दिवस कसा एन्जॉय करू शकतो? तुम्ही माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत, खूप खूप धन्यवाद.
20
माझ्या वाढदिवशी तुमच्याकडून शुभेच्छा मिळाल्यामुळे माझे मन समाधान झाले, तुमच्या शुभेच्छा बदल खूप खूप धन्यवाद.
21
मी खूप तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही माझ्या वाढदिवस साजरा केला आणि मला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. खूप खूप धन्यवाद.
22
माझ्या आयुष्यातील हे नवीन वर्ष तुमच्या शुभेच्या शिवाय अपूर्ण राहिले असते. तुम्ही सर्वजण माझे मित्रपरिवार आहात याबद्दल मी खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम.
आभार धन्यवाद वाढदिवस आभार संदेश मराठी
23
मित्रांनो, आज मला तुम्हा सर्वांचे खूप मेसेज आले आहेत, मी अजून तुमच्या मेसेजला रिप्लाय दिला नसेल तर वाईट वाटून घेऊ नका. पण लवकरच मी तुम्हाला उत्तर देईन. तुम्हा सर्वांचे खूप प्रेम आणि आभार.
24
माझ्या वाढदिवशी तू नाही आलास, पण तुझ्या शुभेच्छा माझ्या पर्यंत पोहचल्या. मी तुझा ऋणी आहे, खूप खूप धन्यवाद.
25
काल ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचे मनःपूर्वक आभार.
26
मला वाढदिवसाच्याशुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. देवाचे आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर असेच कायम स्वरुपी रहो. धन्यवाद.
27
माझ्या वाढदिवसाच्या दिलेल्या शुभेच्छा आणि भेटवस्तूबद्दल खूप खूप धन्यवाद.
28
माझ्या वाढदिवशी माझी आठवण ठेवणाऱ्या माझ्या सर्व मित्रांचे मनःपूर्वक आभार.
29
माझ्या वाढदिवशी तुम्हा सर्वांना मिळालेले संदेश माझ्यासाठी खूप अर्थपूर्ण आहेत. खूप खूप धन्यवाद.
Say thanks for birthday wishes in marathi
30
माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या सर्व गोड संदेशांबद्दल माझ्या मित्रांनो मनापासून धन्यवाद.
31
मित्रांनो, तुम्ही पाठवलेले वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्या धन्यवाद.
32
तुम्ही मला पाठवलेले वाढदिवसाचे सुंदर संदेश मी गणना सुद्धा करू शकत नाही. इतके प्रेम दाखवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.
33
तुम्ही ज्या प्रेमाने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. धन्यवाद मित्रांनो.
34
माझी आणि माझ्या वाढदिवसाची आठवण ठेवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल
35
तुम्ही पाठवलेल्या वाढदिवसाच्या मेसेजेसचा माझ्यासाठी किती अर्थ आहे हे तुम्हाला माहीत नाही आणि त्या सर्वां मेसेज साठी मी तुम्हा सर्वांचा खरोखर आभारी आहे.
36
तुम्ही पाठवलेल्यावाढदिवसाच्या मेसेजेस इतका आनंद जगातील कोणतीही संपत्ती देऊ शकत नाही. आमची मैत्री किती घट्ट आहे हे तुम्ही मला जाणवून दिलं.
37
तुमच्या वाढदिवसाच्या मेसेजने दिलेला आनंद जगातील कोणतीही संपत्ती देऊ शकत नाही. आमची मैत्री किती खरी आहे याची जाणीव तुम्ही मला करून दिली.
38
तुमच्यासारख्या मित्रांच्या मेसेजशिवाय मी माझा वाढदिवस कसा एन्जॉय करू शकलो असतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
39
तुम्हा सर्वांकडून मला मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनी माझे मन आनंदाने भरले आहे. त्याबद्दल तूमचे खूप खूप आभार.
40
तुम्ही पाठवलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही भेटवस्तूपेक्षा चांगल्या आणि कोणत्याही केकपेक्षा गोड आहेत. तुम्हा सर्वांचे आभार.
Whatsapp status thanks for birthday wishes in marathi
41
वाढदिवस फक्त एक दिवस असतो पण तुम्ही पाठवलेल्या शुभेच्छा वर्षभर आमच्या सोबत राहतील. वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद.
42
मित्रांनो, मला बर्थडे शुभेच्छा पाठवल्याबदल तुम्हा सर्वांचे आभार, तुम्ही माझ्यासाठी पाठवलेले वाढदिवसाचे संदेश किती अर्थपूर्ण आहेत याची तुम्ही कल्पना करू शकत नाही.🙏🙏🙏
43
मला मिळालेल्या वाढदिवसाच्या संदेशांमुळे माझा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक अनुभवांपैकी एक बनला आहे. माझ्या प्रिय मित्रांनो वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल खूप धन्यवाद.
44
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही माझा वाढदिवस आणखी खास बनवलात.