Marathi status on life – मराठी मध्ये नवीन जीवन स्टेटस
आज आम्ही पाहणार आहोत मराठी स्टेटस आयुष्य, जीवनावर मराठी स्टेटस Life status/quotes in marathi text Truth life, FB, whatsapp Heart touching, One line New life status marathi.
1
कुणाच्या मागे फिरन
कार्यकर्ता होण्यापेक्षा कष्ट
करून राजा बना..! |

2
घर छोटं असलं तरी चालेल पण मन
मात्र मोठं असलं पाहिजे..! |
3
अब आने वाला वक्त ही बतयेगा कोन
किसके सामने झुकेगा..! |
4
नशीब का प्यार और
गरीब की दोस्ती जिंदगी में कभी
धोका नहीं देती..! |

5
मी येवढा वाईट आहे पण आज पर्यंत
कोणत्याही मुलींनी मला बघुन मान खाली
नाही घातली..! |
मराठी स्टेटस आयुष्य | जीवनावर मराठी स्टेटस
6
आयुष्यात एवढं मोठं व्हायचं आहे की चार
चौघात गेलं तरी नाव सांगायची गरज
नाही पडली पाहीजे..! |
7
नाव कधी गाजत नसतं ते स्वतःहून आपल्याला गाजवाव लागतं.. |

8
जो पर्यंत जबाबदारी कळत नाही तोपर्यंत
अंगातली मस्ती उतरत नाही..! |
9
हम सुख में साथ हो या ना हो मगर
दुख मे हमेशा साथ रहेंगे..! |
10
हरताय म्हणून कधीच खेळ सोडू
नका कदाचित शेवटचा निकाल
तुमच्या बाजूने लागले..! |

11
एकटं चालायला लागलो तेव्हा
कळालं कोण आपलं आहे
आणि कोण परक..! |
12
एकटा राहणारा व्यक्ती हा कधीच
एकटा नसतो खरं तर तो सगळ्यांना
ओळखुन बसलेला असतो..! |
One line Life status/quotes in marathi text
13
सबको पसंद आ जाऊ पैसा थोडी ना हुं..! |
14
इच्छा काहीच नाही फक्त
आई खुश राहायला पाहिजे..! |
15
आईला खूप वेळा रडताना
पाहिलंय पण ज्या दिवशी वडील
रडतात तेव्हा काळजावर वार
झाल्यासारखं वाटतं..! |
16
होणार की सगळी स्वप्न पूर्ण फक्त
आपण हार नाही मानायची..! |
17
जबाबदारी वय पाहुन येत नाही पण
खांदे मात्र मजबूत करुन जाते..! |
18
तिच्यावर कोणतंच संकट येऊ देऊ नका
जिच्या गर्भात तुम्ही नऊ महिने
वास घेतलाय..! |
19
शांत राहून निरीक्षण करायला शिका प्रत्येक
गोष्टीला प्रतिकार देणं गरजेचं नसतं..! |
20
हम इस तरह बदल जायेंगे की,
हमारी खामोशी तुम्हे तकलीफ देंगी |
21
जास्त प्रामाणीक राहुन काही
मिळत नाही इथं लोक खोटेपणाला
मोठेपणा समजतात..! |
22
‘दोष, विरोध, चर्चा, बदनामी’
भोगल्या शिवाय माणूस मोठा होत नाही. |

23
मिलेंगे तो हजार लोक जिंदगी में
पर हम सबसे अलग है..! |
24
मृत्यू हा एकच दिवस असा आहे
की ज्या दिवशी सर्वजण आपल्या
विषयी चांगलं बोलतात..! |
25
मोठं व्हायचं तर मनाने श्रीमंत व्हा,
पैशाचा माज आयुष्यभर टिकतं
नसतो शेठ..! |

26
जग किती ही सुंदर असलं तरी
आमचं मन इथंच रमत..! |
27
सगळ्यांना चांगलं समजायचं सोडून
द्या लोकं बाहेरुन दिसतात तसे
आतुन नसतात..! |

28
यशाची उंची गाठताना कामाची कधी
लाज बाळगु नका आणि कस्टला
कधीच घाबरू नका..! |
29
शांत राहणे ही सुध्दा एक नशा आहे,
सध्या मी त्याचं नशेत असतो..! |
30
माणूस किती मोठा आहे हे महत्त्वाचं
नाही माणसात माणुसकी किती आहे हे
महत्त्वाचं आहे..! |
मराठी स्टेटस आयुष्य | जीवनावर मराठी स्टेटस
31
अडचणी सर्वांना असतात तुम्ही त्यांना
कोणत्या नजरेने पाहता यावर तुमचं
यश अवलंबून असतं..! |

32
पैश्या समोर नात्यांची तुलना करू नका
कारण वेळ प्रत्येकाची येते..! |
33
माहिती नाही काय चाललंय आयुष्यात
दिसायला तर सगळं छान दिसतंय पण
आतुन मन खूप दुखतंय..! |
34
नावापुरती मानसं आणि गरजे पुरती
नाती आयुष्यात नसलेली बरी..! |
Truth life status in marathi 2 line
35
कोणी कोणाचं नसतं ओ शेठ लोक फक्त तुमच्या सोबत असल्याचं..!
नाटकं करत असतात |
36
वाटण्याआधी रुजावं लागतं
आणि चमकण्याआधी झीजावं लागतं..! |

37
जिम्मेदारी के आगे सपने
हार जाते है..! |
38
ऐका तासाची किंमत खूप जणांना माहिती
असते पण ऐका घासाची किंमत फक्त एक
भुकेला व्यक्तीचं सांगू शकतो..! |

39
परिस्थिती ने गरीब असलात तरी चालेल
पण मनाने मात्र श्रीमंत व्हा..! |
मराठी स्टेटस आयुष्य | जीवनावर मराठी स्टेटस
40
आपल्यावर जळणारे जरी परके
असले तरी आग लावणारे मात्र
आपलेच असतात..! |
41
रण तो सारे अर्जुन ने जित लिये,
दिलों पर राज तो “कर्ण”ने ही किया..! |
42
इथे भारी कपडे भारी फोन बघुन लोक श्रीमंत
आहे का नाही याचा अंदाज लावतात..! |
43
तुम मोहोब्बत की बात करते हो,
हमने तो दोस्त भी मतलबी देखे है..! |
44
पैशात काही नाही असं म्हणण्यासाठी
पण खिशात पैसा लागतो..! |
45
काही माणसं पैश्यानी श्रीमंत आणि
विचारांनी भिकारी असतात..! |
46
शब्द गोड आहे म्हणून लोकांना
आपली ओढ आहे..! |
47
उपवास करुन जर इच्छा पूर्ण होत असत्या
तर उपाशी पोटी झोपलेला गरीब आज
सगळ्यात जास्त श्रीमंत असता..! |
48
सोना तो हमे भी साहब पर कमबख्त
जिम्मेदारीयों ने जगाखे रखा है..! |

49
चाहते कमी झाले तरी चालेल पण
जळणार्यांची संख्या वाढली पाहिजे..! |
50
धोका कधी मरत नसतो आज तुम्ही देणार
उद्या तुम्हाला पण भेटणार.! |
51
परखा बहुत गया है मुझे लेकीन
समझा नहीं गया..! |
52
संघर्ष करत रहा, साम्राज्य एका
दिवसात तयार होत नाही..! |
53
नशा करून फक्त ती वेळ निघून जाते
स्वतःवर आलेली परिस्थिती
मात्र तशीच राहते..! |
54
शेठ इथं एका ताटात खाणारे बदललेत
आणि तुम्ही म्हणता विश्वास असुद्या
आमच्यावर..! |
55
जिवनात पैसा कधीही मिळवता येतो,
पण निघून गेलेली ‘वेळ’ आणि ‘व्यक्ती’
पुन्हा मिळवता येत नाही..! |
56
दुसऱ्यांच्या दुःखाचं कारण
बनुन कधीच स्वतःच्या सुखाची
अपेक्षा करु नका..! |
Heart touching about life status in marathi
57
थोडे दिवस थांबा शेठ
अजून वेगळे नजारे दाखवणार..! |
58
आईचं कष्ट दिसत नाही पण
आईसारखं कष्ट दुसरं कोणी
करु शकत नाही..! |

59
नशीबात जी गोष्ट नाही ती
गोष्ट आयुष्यात आणण्यासाठी
प्रयत्न करत रहा..! |
60
सब्र करो दुनियावालो
एक दिन हमारी भी ऊंची
“औकात होगी” |
61
पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव
पुसुन टाकु शकतो..! |
62
लाख अडचणी आहेत पण
पर्याय मात्र तुच..! |
63
झेप एवढी उंच घ्यायची आहे ना
बघणार्याचे डोळे नाही माना
फिरल्या पाहिजे..! |
64
आयुष्यात किती जरी ठोकरे
लागले तरी आपण
आपल्याचं नादात..! |
65
जिवनात वादळ येणं देखिल
आवश्यक आहे
तेव्हाच तर कळतं कोण आपलं
आहे आणि कोण परकं..! |
66
गरीब आहे म्हणून काय झालं
मदतीसाठी हाक मारा जिथे पैसेवाले
कमी पडतील तिथे आम्ही येऊ..! |
One line marathi status on life
67
फक्त नितीमत्ता साफ ठेवा
दिवस सगळ्यांचे बदलत असतात..! |
68
जेव्हा आपलेच आपल्या विरोधात
जातात तेव्हा माघार न घेता जिद्दीने
उभं राहायची तयारी ठेवा..! |

69
जर ध्येय मोठं असेल ना तर,
प्रयत्न पण मोठेच केले पाहिजेत..! |
70
सोबत घेऊन त्यांनाच फिरा,
जे तुमच्या गैरहजेरीत पण
तुमची बाजू मांडतील.! |
71
जेव्हा कुटुंबाची जबाबदारी
खांद्यावर येते ना तेव्हा कोणतंच
ओझं भारी नसतं..! |
72
आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी
लागणार आहे त्यामुळे लोक काय म्हणतील
याचा विचार करणं सोडून द्या..! |

73
त्यांनाच महत्व द्या जे तुम्हाला
महत्त्वाचं समजतात..! |
मराठी स्टेटस आयुष्य | जीवनावर मराठी स्टेटस
74
आयुष्यात मित्र तर भरपूर भेटतात
पण जो शेवट पर्यंत साथ देतो तोच
खरा मित्र..! |
75
पोटासाठी धंदा हा नेहमी लाज आणि
माज सोडून करावा लागतो..! |
76
जो दुसन्यांच्या आयुष्याचा तमाशा
बनवतो त्याच्या पण आयुष्याचा
तमाशा नक्कीच होतो..! |
77
आपली पाठ नेहमी मजबूत ठेवा
कारण शाब्बासकी आणि धोका नेहमी
पाठीमागूनच दिला जातो..! |
One line life status in marathi images
78
जे वेळ देऊ शकत नाहीत,
ते साथ काय देणार..! |
79
वय जरी कमी असलं तरी
नेतृत्व सिद्ध करण्याची ताकद
असली पाहिजे ..! |
80
ज्यांनी आपल्याला अडचणीत जपलंय
त्यांना आपण आयुष्यभर जपणार..!
शब्द आहे आपला. |

81
एक तर कोणाचा हाथ धरायचा
नाही आणि धरला तर आयुष्यभर
सोडायचा नाही..! |
82
पैसा बोलायला लागला की समजुन
जा माणसाची आणि नात्यांची
किंमत संपली आहे..! |
83
जे नाही त्याचा विचार करत बसु नका
जे आहे त्याचा विचार करा
आणि पुढे चालत रहा..! |
84
मरण आलं तरी ऐटीत असावं
फक्त ईच्छा एकच आहे,
पुढच्या ७ जन्मी सुध्दा आपलं दैवत
छत्रपती शिवाजी महाराज हे असावं..! |
85
जबाबदारीच ओझ पण काय कमाल
आहे लवकर घेतलं तर हलक जातं आणि
उशीर झाला तर जड जातं..! |
86
सगळे दिवस सारखे नसतात शेठ
वेळ प्रत्येकाला संधी देते..! |
87
राग आल्यावर थोडं थांबल आणि चूक
झाल्यावर थोड नमल तर जगातल्या
सर्व समस्या दूर होतात..! |

88
माणसं जोडण्यापेक्षा
आता माणसं ओळखणं जास्त
महत्त्वाचं झालंय..! |
89
आयुष्यात जीव लावणारे
शोधा कामापुरते येतीलच
तुम्हाला शोधत..! |
90
आयुष्य एक महाभारत आहे इथं
कर्णासारखे मित्र निवडावे लागतात
कृष्णासारखे मार्गदर्शन आणि
आपण अर्जुनासारखं सर्वश्रेष्ठ बनुन
लढायचं असतं..! |
91
आयुष्यात त्यांनाच महत्त्व द्या
जे त्यांच्या आयुष्यात तुम्हाला
महत्त्वाचं समजतात..! |
92
सगळे महाग झाले
पण काडेपेटीची किंमत एक रुपये
वरती ठाम आहे,
या वरुन तुम्ही एकच लक्षात ठेवा
की आग लावणाऱ्या ची किंमत
कधीच वाटत नाही. |

93
सगळे दिवस सारखे नसतात शेठ
वेळ प्रत्येकाला संधी देते. |
94
आमच्याकडुन गोड बोलण्याची
अपेक्षा ठेऊ नका कारण प्रत्येकाला
जशास तसे उत्तर दिले जाईल. |
95
दुसऱ्याला बुडवून मोठं होण्याची सवय नाही
मी मोठं, होणार पण स्वतः च्या जिवावर..! |

96
हृदय खुप मोठंय शेठ आपलं हसुन
जगतो कुणीही फसवलं तरी..! |
New life status sms in marathi instagram
97
असेल नसेल कोण तुझं
तु पंखात कायम भरारी ठेव
बदलेल हा एक दिवस तुझा
तु फक्त स्वतःवर विश्वास ठेव..! |
98
प्रेम आणि मैत्री आम्ही पण केली
प्रेमामध्ये धोका भेटला
आणी मैत्रीमध्ये विश्वासघात..! |

99
सगळे लक्षात आहेत
कोण कसं वागलंय. |
marathi status on life
100
कठीण काळात सतत स्वतःला सांगा
शर्यत अजुन संपलेली नाही कारण मी
अजुन जिंकलेलो नाही..! |
101
परिस्थिती कशीही असुद्या हो,
फक्त मनात इच्छा पाहिजे
मदत करण्याची. |
102
प्रेम किती अजिब आहे,
जे वय जीवन जगायचं आहे
त्या वयात मरायचे स्वप्न
दाखवत आहे. |
103
वेळ ज्या वेळेस न्याय देते
तेव्हा साक्ष आणि पुराव्यांची
गरजच भासत नाही. |
104
कोणी कसंही वागलं तरी,
आपण प्रेमानेच वागायचं..! |

105
जीवनात श्रीमंतीचा साज असावा
पण त्या संपत्तीचा माज नसावा. |
106
नशीब आणि मनाचं कधीच
जुळत नाही कारण जे मनात
असतं ते नशीबात नसतं. |
107
आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीच
कायमची नसते
एकतर तीचा काळ संपतो किंवा
आपली वेळ बदलते..! |
108
काही नाही मिळालं तरी चालेल पण
आपल्याला खोटं बोलून आणि खोटं वागून
काहीच मिळवायचं नाही..! |
109
भुतकाळ कसाही असुद्या हो,
भविष्यकाळ आपलाच आहे
लठायचं आणि घडवायचं एवढंच
लक्ष्यात ठेवायचं..! |
110
फक्त जिद्द ठेवा
आयुष्याची सुरुवात कधीही आणि
कुठुनही होऊ शकते..! |
111
परीस्थिती कशीही असुद्या वो
फक्त तुम्हाला तुमची माणुसकी
जपता आली पाहिजे..! |
112
काट्यांवरुन चालणारी व्यक्ती
ध्येयापर्यंत लवकर पोहचते
कारण रुतनारे काटे पावलांचा
वेग वाढवतात..! |
113
दिल थोडा कमजोर है,
साला हर किसी को अपना
समज बैठता है..! |
114
शेठ जवळची माणसं तेव्हाच
जवळ येतात जेव्हा आपल्याकडे
पैसा असतो..! |
115
चांगलं दिसणं काहीच उपयोगाचं
नसतं पण मनातुन चांगलं असणं
महत्त्वाचं असतं..! |
116
जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य
असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष
देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजे
नुसार बदलतात..! |
मराठी sms जीवनवर स्टेटस
117
माणुस श्रीमंत असुन चालत
नाही तर माणूस
समाधानी असला पाहिजे..! |
118
आम्ही स्वतःहुन कोणालाच दुर
केलं नाही ज्यांची गरज संपली ते
स्वतःहुन दुर झाले..! |
marathi status on life
119
माणुस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा
तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं
बोलायला सुरुवात करतो..! |
120
मनातल्या प्रत्येक गोष्टी मित्राला
सांगत जाऊ नका कारण मित्रांना पण
जवळचे मित्र असतात..! |
121
गरज पडेल तेव्हा या परत माणुसकी
शिल्लक आहे आमच्यात..! |
122
खेळ खेळायला ज्यांनी शिकवलंय
त्यांच्याशी खेळ करु नका आयुष्याचा
खेळ होईल..! |
123
निट बघितलं तेव्हा कळालं की
परख्यांच्या गर्दीत आपलेच
जास्त उभे असतात..! |
124
रंग काय लावताय लावायचा
तर जीव लावा
आयुष्यभर कामी येईल. |
125
मोठी ओळख नसली तरी
चालेल फक्त तुम्ही ओळखता
हेच बस झालं..! |
marathi status on life
126
जगातील सगळ्यात महाग गोष्ट
म्हणजे विश्वास कारण तो
विकत घेता येत नाही..! |
127
मैत्रीत कितीही भांडणं झाली
तरी एकमेकांची साथ सोडु नका
कारण आज आहे उद्या काय
होईल सांगता येत नाही..! |
128
लोगो ने बताया की वक्त
बदल जाता है,
और वक्त ने बताया की लोग
बदल जाते है..! |
129
हे वाक्य त्यांच्या साठी
ज्यांना आम्ही स्वतःपेक्षा
जास्त जीव लावलाय. |
130
मानलं की वेळ थोडा
त्रास देत आहे,
पण हीच वेळ खुप काही
शिकवत आहे. |
131
मनाच्या जखमा कोणाला दिसु देऊ नका
कारण या जगात लोकं शब्दांनी
देखील मीठ चोळतात..! |
132
स्वतःची ईज्जत कमवायची असेल
तर आपल्या सोबत असणार्यांची
ईज्जत करा..! |
134
फक्त दुसर्याच चांगलं होताना बघण्याची ताकद ठेवा आयुष्यात तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही..! |
135
कष्ट तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातं
ज्या ठिकाणी तुम्हाला नशीब सुद्धा
तुम्हाला शोधत येतं..! |
मराठी मध्ये नवीन जीवन स्टेटस
136
आपले सुखात असतील तर
आमंत्रणाशिवाय जाऊ नये
आणि आपले दुःखात असतील
तर निमंत्रणाची वाट पाहु नये..! |
137
आयुष्य खुप सुंदर आहे फक्त आयुष्यात
येणारे लोक मतलबी स्वार्थी आणि
धोकेबाज भेटायला नको..! |
मराठी स्टेटस आयुष्य | जीवनावर मराठी स्टेटस
138
श्रीमंत माणूस पण तोच असतो जो आपल्या
गरीब मित्राला कधीच गरीबीची जाणीव
करून देत नाही..! |
139
आता ना कोणाचं मन दुखवायचं ना कोणावर हक्क गाजवायचा शांत राहून आपलं आयुष्य जगायचं..! |
140
प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते
म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा
आयुष्य आनंदात जाईल..! |
141
जीवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यानंतर मिळालेल्या चार खांद्यापेक्षा केव्हाही चांगला..! |
142
संघर्ष बापाकडून शिकायचा
आणि संस्कार आईकडून बाकी
शिकवायला हे जग आहेच. ! |
143
लोक खोट बोलून सर्वांचे मन जिंकतात
आणि आम्ही खरं बोलून सुध्दा सगळ्यांच्या नजरेत कायमच वाईट ठरतोय..! |
144
परिस्तिथी जेव्हा अवघड असते तेव्हा पैसा नाही तर स्वभाव आणि संबंध कामाला येतात..! |
145
जितका मोठा विश्वास तितका
मोठा धोका हे कलीयुग आहे,
शेठ इथं असंच असतं..! |
146
नशीब ही हरायला तयार
आहे फक्त तुमची मानसिकता
जिंकण्याची पाहिजे..! |
147
आपली तुलना दुसऱ्याशी कधीच
करू नका कारण प्रत्येक फळाचा
स्वाद वेगळा असतो..! |
148
हम अपने अंदाज में मस्त है,
जरुरी नहीं की सबको पसंद आ जाय..! |
149
कटु पण सत्य आहे
ज्या वेळी खिशात रुपया नसतो ना,
संकट पण त्याच वेळी येत..! |
150
वेळेनुसार फक्त तारखाच माणसं पण
बदलत नाहीत, बदलतात… |
151
कोण आपलं कोण परकं,
वेळ सर्व दाखवून देते… |
152
वेळेची एक चांगली सवय आहे.
बदलते जरूर… |
New life status sms in marathi instagram
153
केस काळे असायला पाहिजे
मन नाही. |
154
माफी चुकी करणारयाला दिली जाते
विश्वासघात करणारयाला नाही. |
155
आयुष्यात कडू बोलणारे लोक असले
तरी चालेल फक्त गोड बोलून धोका
देणारे लोक नको. |
156
कधी कधी आपल्याला
खूप रडावेसे वाटते
आणि त्याचे कारण पण
कुणाला सांगू नाही शकत. |
157
खूप Stronger ती लोकं,
असतात जे सर्वांपासून लपून
एकट्यात रडतात… |
158
आयुष्यात खूप काही न मागताच मिळून जातं,
पण जे मनापासून मागतो तीच गोष्ट नेमकी
मिळायची राहून जाते… |
159
एकच मित्र होता माझा
आता तो पण बदलाय सोबत
होता तेव्हा ओठांनी बोलायचा
आता नोटांनी बोलतोय. ! |
160
मन मोठं ठेवा कारण आपण मेल्यावरती
हिशोब कमावलेल्या पैशाचा नाही तर
कमावलेल्या माणसांचा होतो..! |
161
आई एक आस एक विसावा,
आई तुझा चेहरा रोज दिसावा..! |
162
आपल्याला तर गरीबच मित्र
आवडतात कारण त्यांना कोणत्याच
गोष्टीचा गर्व नसतो..! |
163
आमचं वाईट झालं की काही
लोकांच्या इच्छा पूर्ण होतात यातच
आम्हाला आनंद आहे..! |
164
शरीरावर मृत्यूचे कापड ओढण्यापेक्षा
काही दिवस चेहऱ्यावर मास्क ओढायला
काय हरकत आहे..! |
मराठी मध्ये नवीन जीवन स्टेटस
165
क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम
लागतो क्षमतेपेक्षा जास्त धावायला
पण दमच लागतो..! |
166
आई बाबा
छोट्या संकटांना तोंड देताना आई
आठवते आणि जेव्हा मोठी संकटे येतात
तेव्हा बाप आठवतो..! |
167
लॉकडाऊन केल्यावर गरीबाच काय
होणार आणि ते काय खाणार हा विचार
सरकारने केला पाहिजे..! |
168
मनाने एवढं चांगलं रहा की
तुमचा विश्वास घात करणारा पण
तुमच्याजवळ येण्यासाठी
रडला पाहिजे..! |
169
घरात कीती पैसा आहे
याला महत्व नाही तर घरात
कीती लोक सुखी आहेत
याला महत्त्व आहे. |
170
निसर्गाकडून फुकट मिळणारा ऑक्सिजन विकत
घेण्याची वेळ आणलीय माणसाने..! |
171
आयुष्यात फक्त जीव लावणारे शोधा कामापुरते
येतील तुम्हाला शोधत..! |
172
विचार पॉझीटिव्ह ठेवा
एक रिपोर्ट पॉझीटिव्ह आसल्याने
आयुष्य थांबत नाही..! |
मराठी मध्ये हृदयस्पर्शी जीवन स्टेटस
173
हमें शांत रहना पसंत है,
पर इसे हमारी कमजोरी मत समजना..! |
174
मानवांनी निसर्ग प्लास्टिकमध्ये गुंडाळला
आता निसर्ग मानसाला प्लास्टिकमध्ये गुंडाळतोय..! |
175
आम्ही पण सगळ्यांना चांगले वाटू
फक्त थोडा पैसा कमवू द्या..! |
176
वर्षभर उशीर होईल,
पण ध्येय पूर्णच होईल..! |
177
जेव्हा श्रीमंत व्यस्त असतात ना तेव्हा
“गरीबचं आधार देतात “ |
178
तसं कोणा सोबतच वाकडं नाही आपल
आणि ज्यांच्या सोबत वाकडं आहे
तो काहीच वाकडं करू शकत नाही आपलं |
179
तरुणपणात एवढे मॅटर
म्हातारपण किस्से सांगण्यातच निघून
गेलं पाहिजे. |
180
कशाला ठेवू आता जगाशी देण घेण?
चालू केलय मी
स्वतःच जग
स्वतःच निर्माण करण. |
181
सगळ्या गोष्टी Limited मध्ये आवडताते ग मला
पण तुच एकटी आहेस
जी Unlimited आवडतेस. |
182
गुगल प्ले स्टोअर वर
इतके फ्री गेम असतांना ही लोकं दुसरयांच्या
Emotions बरोबर का
खेळत असतात? |
183
ज्यांचे कष्ट दमदार असतं
त्यांचे जगणं आणि वागणं
रुबाबदारच असतं… |
184
जेवढं आपण अयशस्वी होवु तेवढा
लोकांना आनंद होत असतो..
तसा आपण यशस्वी झाल्यावर
होत नाही.. |
185
यशस्वी होण्यासाठी स्वःताला दोष देणं बंद करा. |
186
एकदातरी स्वःतासाठी जगा,
जग फक्त नाव ठेवायला असतं. |
187
जगाला आवडल म्हणुन काही करत
बसायच नाही
आपल्याला आवडल विषय संपल. |
मराठी मध्ये नवीन जीवनावर स्टेटस
188
जर माझी शांतता
तुम्हाला दहशत वाटत असेल तर
विचार करा माझी दहशत काय असेल. |
189
या limited life एखादी unlimited
मध्ये
stronger marathi life
प्रेम करणारी व्यक्ती
भेटली पाहिजे… |
190
लाईफ
Enjoy करण्यासाठी थोडं
पागलपणा पण गरजेचं आहे. |
191
सुंदरता तर मराठी मनात असते
चेहयाने तर रंग कळतात. |
192
मी जितका तुला
विसरण्याचा प्रयत्न करतो, तितकीच जास्त
तु लक्षात राहते.. |
193
गळून गेलेल्या पाकळ्या
जशा पुन्हा जुळत नाही,
तसेच मनातून उतरलेले
पुन्हा मनात अश्याच करा
काही जण भरत नाही. |
194
सारखं सारखं माफ केलं जाऊ शकतं
पण भरोसा नाही |
195
चांगले बना पण कुणाला
सिद्ध करत बसू नका. |
196
मला समजण्यासाठी तुम्ही समजदार
असणं आवश्यक आहे… |
[ मराठी स्टेटस आयुष्य | जीवनावर मराठी स्टेटस तुम्हाला आवडल्यास जरूर शेअर करा ]