Prem Status in Marathi | मराठी प्रेम स्टेटस
एखादी व्यक्ती ( Love status marathi ) तुम्हाला खूप मनापासून आवडल्यावर मनात तयार होणारी तीव्र भावना, अनुराग, प्रेम, प्रीती ओढ म्हणजे प्रेम होय. आज आपण पाहणार आहोत असेच काही Love status marathi. ( Love Quotes image, Prem status marathi, प्रेम स्टेटस मराठी )

1
आपल्या दोघांना एकमेकांवर अस काही
प्रेम झालं आहे…
Heart दोन आहेत पण,
धडकन एकच आहे… |
2
प्रेम फक्त I Love You बोलून नाही होत
त्यासाठी Time पण द्यावा लागतो
Partner ला… |
3
रागावणार आणि मनवणार,
भांडणार आणि सतवणार
पण कधी तूला सोडून नाही जाणार… |
4
या दुनियेत जेव्हा कधी ‘प्रेम ग्रंथ लिहीला
जाईल… तेव्हा त्यात
तुझं आणि माझ नाव सगळ्यात वरती
लिहील जाईल… |

5
चेहरा पाहून केलेल्या Relationship
पेक्षा Heart पाहून
Relationship जास्त दिवस टिकतं… |
6
सोबतीलाच कोणी पाहिजे अस काही नसतं
कोणाच्या तरी
आठवणीत दिवस-रात्र काढण
ते पण एक प्रकारच प्रेम च असतं… |
Prem status marathi
7
थोडीशी अकडू आहे ती पण…
कधी कधी तर
खूप प्रेम कराव वाटतं तिच्यावर… |
8.
Girlfriend ला बायको सारखं Treat
करणारा Boyfriend
खूप नशीबाने भेटतो… |
9.
तू जान आहेस माझी.. याच्यात काहीच शक नाही
आणि तुझ्याशिवाय माझ्यावर
दुर्सया कोणाचा हक्क नाही… |
Love Status Marathi
10
दूर आहेस म्हणून Miss करतोय…
जवळ असतीस तर
Kiss केला असता… |
11
शरीराने माझ्यापासून खूप दूर आहेस
म्हणून काय झालं….
हृदयाने मात्र तेवढच जवळ पण आहेस ना… |
12
मनाच्या धुंदीत, लहरीत येणा
सखे गं… साजणी तू येणा ग लवकर… |
13
आयुष्यात अशी एखादी व्यक्ती पाहिजे
फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं.. तरीसुद्धा
मनातल सर्व ओळखता आलं पाहिजे… |

14
जेव्हा ती नको नको
बोलते.. तेव्हा
तिची पप्पी घ्यायला अजुन जास्तच
मज्जा येते… |
15
माझ्या Smile चा Password
आहेस तू…
परत नको विचारु कोण आहे मी… |

16
माझ्या सगळ्या आजारावर
एकच Perfect Medicine आहे
माज्या Jaan ची एक kiss |
17
नशा तर 24 तास तुझ्या आठवणीचा च
असतो…पण
कोणी विचारलं तर सांगत असतो
घेतली आहे… |
Love status marathi text
18
तुला रंग नाही लावला पण
जीव खूप लावलाय… रंगाच काय तो तर उद्या
निघून जाईल…
पण जीव आयुष्यभर लावेल… |
19
प्रेम फक्त I Love You बोलून
नाही होत… त्यासाठी
एकमेकांच्या Feelings पण समजून
घ्यावा लागतात… |

20
येवढं प्रेम तर कधी स्वतः वर पण
नाही झालं..
जेवढं तुझ्यावर झाल आहे… |
21
माझ्या या छोट्याशा दुनियेत
माझं सगळं काही फक्त तूच आहेस… |
22
समजत नाही माझ्या हृदयाने तुझ्यात
अस काय पाहिलं आहे,
जे नेहमी तुला भेटण्यासाठी उतावीळ
झालेल असत… |
23
Thank you meri Jaan…
माझ्यावर येवढं प्रेम करतेस म्हणून… |
Love Status Marathi
24
आयुष्याचा साथीदार निवडताना असा
निवडा कि…
त्याच्या चेहऱ्यापेक्षा सुंदर त्यांचं
मन
असलं पाहिजे… |

25
प्रेमामध्ये भांडण आणि रुसवा ऐकीकडे
ठेवायचा असतो…
आणि काळजी ऐकीकडे… |
Love status marathi girl
26
#जानू… Promise कर..
तू कधीच तुझ्यापासून वेगळ नाही
करणार मला… |
27
ओय नकटे…
जास्त नटु नकोस
तु सिंपल च छान दिसतेस… |
28
I wish…
माझी Girlfriend आणि wife
तूच असावी… |

29
तू माझ्या आयुष्यातील ते सुख आहेस…
जे मी इतरांबरोबर
कधीच Share नाही करु शकत… |
30
लाखो करोडो लोक एकत्र येतात
तेव्हा दुनिया तयार होते
माझी दुनिया तर फक्त तूच आहेस… |
31
नको विचारु ते क्षण माझ्यासाठी किती
Important असतात,
जेव्हा तू माझ्या सोबत असतेस… |
32
आपण सात जन्मात भेटू कि नाही
I don’t know
त्यामुळे सात जन्माच प्रेम तुझ्यावर
या जन्मातच करायचं आहे… |
33
रागावलीस तरीसुद्धा तुझ्या
जवळ , येईल… कारण
तुझ्याशिवाय राहवत नाही मला… |
34
मला तुझ्यासोबत काही वेळ
नाही तर…
संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे… |
35
थोडी मस्ती , थोड प्रेम
थोडा रुसवा, थोड भांडण
यातच खरी मज्जा आहे… |

36
फक्त तुझा चेहरा जरी
समोर दिसला ना
मला खूप छान आणि Relax वाटतं… |
37
हजारो फुले लागतात,
एक हार बनवायला
शेकडो दिवे लागतात,
एक आरती च ताट सजवायला
लाखो थेंब लागतात,
एक तलाव भरायला
पण,
एक “स्त्री”पुरेशी आहे…
एका घराला स्वर्ग बनवायला… |
Love Quotes marathi image
38
तुला माहित नसेल तर एक गोष्ट सांगू… ?
तू स्वतःवर येवढं प्रेम करत नसशील
जेवढ मी तुझ्यावर प्रेम करतो… |
39
माझं Heart तुझ्याकडे च
ठेवून घे बरं
नेहमी तुला भेटण्यासाठी🤔 हट्ट
करत असतं… |

40
खरं प्रेम करणारे कोणत्याच गोष्टीचा
विचार करत नसतात
पण काळजी खूप करतात… |

Prem status marathi
41
जोडीदार हा मनाने श्रीमंत पाहिजे
बाकी Bank Balance, Property ने श्रीमंत
नसला तरी चालेल… |
42
माझी फक्त एकच इच्छा आहे…
माझ्या होणाऱ्या मुलांनी तुला
Mummy म्हणावं…. |

43
एक तू आणि तुझं प्रेम
या दोन शब्दामध्ये च माझी दुनिया आहे… |
44
आयुष्यातल सर्व दुःख ऐकीकडे
आणि तू माझ्या आयुष्यात आहे.
याच सुख ऐकीकडे… |
45
तुझी साथ तुझं बोलण
तुझी काळजी, तुझी Respect
आणि तुझं प्रेम
फक्त आणि फक्त येवढंच पाहिजे मला… |
46
तीने/त्याने विचारलं की,
काय हवं आहे तुला..?
ती/तो
तुझं सोन्यासारखं Heart मला दिलं आहेस
अजुन काय हवयं मला तरी…? |
47
मी खूपच Lucky आहे..
Becouse You are my
Lifeline… |
48
गोष्ट छोटीशी च आहे पण, सांगणं गरजेच आहे
आयुष्य माझं आहे पण,
तुझं असणं महत्त्वाचं आहे… |
49
अगोदर भांडण करायचं..
आणि नंतर प्रेमाने ऐकमेकांना समजून घ्यायचं …
It’s True Love |
50
प्रेम तेच असतं…
ज्याच्यात bye + बोल्यानंतरही
chatting सुरुच असते… |
51
बाकी सगळ्या गोष्टी मला Limited
चालतील…
फक्त तुझ माझ्यावर असलेल प्रेम
Unlimited पाहिजे… |
Love Status Marathi
52
भिजल्यावर तहान लागते ना,
तसं होतं तुला भेटल्यावर,
तुलाच पाहत राहावंसं वाटतं, तुझ्या कुशीत
मिटल्यावर… |
Prem status marathi
53
फक्त आणि फक्त तुझाच विचार
येतो मनात..
जेव्हा विषय प्रेमाचा निघतो… |
54
आज प्रेमाचा दिवस..
आणि तू माझं पाहिलं प्रेम..
आपल्या या गोड गोड प्रेमाच्या तुला
खूप खूप शुभेच्छाः
Love You So Much My Love.. |
55
World मध्ये कुठलच Chocolate
येवढं गोड नाही, जेवढे गोड तुझे ओठ
आहेत… |
Love status marathi all

56
मला नेहमी तुझ्या मिठीत रहावंस वाटत…
तुझ्या एका “Hug”ने
माझं सर्व Tension दूर होत… |
57
“Promise You Jaan…”
जेवढे सुख तुला देता येईल,
तेवढे देईल, काहीही झालं तरीही
शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल… |
58
इच्छा फक्त येवढी च आहे कि,
आज तुला मी देऊन Teddy,
Future मधे बनाव तुझ्या मुलांचा Daddy… |
59
#Jaan… एक वेळ आयुष्य संपेल
पण माझं तुझ्यावर असलेल
प्रेम कधीच संपणार नाही….#Love You |
60
खूप छान वाटतं तेव्हा
जेव्हा कोणीतरी आपल्याला बोलत
नको काळजी करु
मी आहे ना तुझ्यासोबत… |
61
जोडीदार हा गरिब असला तरी
चालेल… पण
नेहमी माझ्या सोबतीला साथ
देणारा असावा… |
62
माझी जान आहेस तू…
तुझ्याविना जगणं तर लांबच पण
तसा विचार स्वप्नात सुद्धा करु शकत नाही… |
63
सगळ्यांना आपापली Life प्रिय आहे…
पण प्रिये…
तू मला माझ्या Life पेक्षा ही जास्त प्रिय आहेस… |
64
शोना… Promise कर
आपल्या दोघांच्या मधे
कितीही भांडण
झाल तरीही आपण ऐकमेकांची साथ
कधीच नाही सोडायची… |
65
जी माझी आवड आहे
तिला मी खूप आवडतो
बस्स….!! येवढ्याच गोष्टीचा घमंड आहे… |
66
काश..!! तो क्षण तिथेच थांबायला
पाहिजे… जेव्हा
ती वेडी मला तिच्या मिठीत घेते…. |
67
कसा विसरू शकतो मी तो दिवस,
ज्या दिवशी पहिल्या वेळेस
तू मला आपल्या College मध्ये भेटली होतीस… |

68
Oye शोना…
अजून एक वेळा बोल ना कि,
तू फक्त आणि फक्त माझाच आहे… |
69
तीळ तुझ्या गालावरचा
गूळ तुझ्या ओठावरचा असा
तिळगूळ दे… प्रिये..!! |
70
इतिहास गवाह आहे…
आजपर्यंत त्या boyfriend ला
येवढे Kiss भेटले नसतील..
जेवढे Headphone ला भेटतात… |
Love Status Marathi
71
मला माहीत आहे.
तू कधी बोलून दाखवत नाहीस,
पण खूप काळजी करतेस माझी |
72
स्वतः लाच विसरुन जातो मी,
जेव्हा आपण
दोघं ऐकमेकांसोबत असतो… |
Love Quotes marathi boy
73
तु होतीस,
तू आहेस आणि…कायम तूच राहशील
माझी जान… |
74
अजून काय बोलू तुझ्या
बाबतीत मी,
माझं संपूर्ण आयुष्याच तू आहेस… |
75
खूपच भारी वाटतं मला
तुझ्यासोबत बोलायला आणि,
तुझं बोलणं ऐकायला… |
76
तुझी साथ हवी आहे मला
जास्त दिवस नाही,
फक्त मी मरेपर्यंत… |
77
सगळेजण च तारों के शहर मध्ये
जात आहेत..
तू माझ्यासोबत जेजूरीला चल..!! |
78
तुझ्याकडे एकच प्रश्न आहे माझा
का ? क्षणोक्षणी माझ्या
मनात येतो सारखा विचार तुझा… |

79
माझ्या या छोट्याश्या आयुष्यामध्ये
माझं सर्व काही तूच आहेस… |
80
जी मज्जा लपून छपून भेटण्यात
आहे… ती मज्जा
सगळ्यांसमोर भेटण्यात कुटली… |
81
आपली आवड निवड त्याच व्यक्तीला
माहिती असते,
जी व्यक्ती आपल्याला मनातून
ओळखत असते… |
82
माझ्या आयुष्याची शप्पथ
माझं आयुष्य तुझ्यासोबतच जोडलेल आहे… |
83
अगोदर फक्त
प्रेम होत तुझ्यावर
आणि आता,
सवय झालीय तुझी… |
Prem status marathi
84
माझ्या आयुष्यातलं माझं सगळ्यात
मोठ स्वप्न त्या दिवशीच पुर्ण झालं
ज्या दिवशी तू मला भेटलीस… |

85
हे तुझे गाल खूपच आहेत गोरे गोरे
अस वाटतं की,
करु त्यावर kiss खूप सारे.. |
86
काही गोष्टी एक सोबतच छान
आणि शोभून दिसतात,
जस कि ‘तू माझ्यासोबत…. |
87
Mummy-Papa नंतरची पहिली
Choice + आहेस तू माझी
नंतर नको विचारु
मी कोण आहे तुझी..? |
88
आयुष्याच्या वाटेवर मनासारखा जोडीदार
भेटला तर, आयुष्याचा
प्रवास करायला ही वेगळीच मजा येते… |
89
प्रेमासाठी हृदय, हृदयासाठी तू..
तूझ्यासाठी मी माझ्यासाठी तू… |
90
Momos असतात खुपच Yummy..
होशील का तू…?
माझा मुलांची Mummy… |
91
तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं ..
फक्त येवढी च इच्छा आहे माझी… |
92
जीवापाड प्रेम करण्यापेक्षा, जीवापाड
ऐकमेकांवर विश्वास ठेवा…
आयुष्यभर ते नात तुटनार नाही… |
93
Uff… मी आणि हे माझं Heart
दोघं पण फिदा झाले आहे तुझ्यावर… |
प्रेम स्टेटस मराठी मुली
94
खूप भारी वाटतं जेव्हा तू बोलतेस
देवा..! आमच्या प्रेमाला
कोणाची नजर नको लागू देवू… |

95
माझी Heart beat आहेस तू पागल
I Love You
So Much… |
Love Status Marathi
96
का? ते माहित नाही पण…
खूप आवडत मला… तुला पहायला
आणि तुझ्यासोबत बोलायला… |
97
मला तर तुझ्यावर रागवायला पण
येत नाही, काय माहिती येवढं कस प्रेम झालयं
तुझ्यावर… |
98
तू नको Tension घेवू शोना…
आपण दोघं
शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहू… |
99
मनात
तर येवढी जबरदस्त
बसलीस तू… की आता
लग्न करायचा विचार आहे तुझ्यासोबत…. |
100
आयुष्य पण खूप सुंदर वाटतं
तु माझ्या आईची होणारी सून आहेस…
असा विचार केल्यावर… |
Prem status marathi
101
‘प्रेम’ तर खूप छोटा शब्द आहे
माझा तर जीव बसलाय तुझ्यात… |

102
ते मुलं खुपच Lucky असतात
ज्यांना मुली स्वतः हून Propose करतात… |
103
आयुष्य कितीही क्षणाच मिळो
इच्छा फक्त येवढी च आहे कि,
ते आयुष्य तुझ्यासोबत मिळो… |
104
प्रेम. पण तुझ्यासोबत,
भांडण पण तुझ्यासोबत,
आणि… एक दिवस लग्न पण तुझ्यासोबतच… |
105
तुझ्याविना माझं प्रत्येक सुख अधुर आहे
तर विचार कर..
तू माझ्यासाठी किती important असशील… |
106
आयुष्य खूप सुंदर आहे…
फक्त… दिवसातून एकदा तरी
तुझा kiss भेटायला पाहिजे.. |
107
भलेही सर्व दुनिया माझ्या विरोधात
असो..
पण त्यावेळी
फक्त तुझी साथ माझ्या सोबत पाहिजे. |
108
तुझ्या प्रेमामध्ये माझी फक्त येवढीच
इच्छा आहे,
तुझ्या नावाच्या शेजारी माझं नाव असायला पाहीजे… |
109
माझं नाव आहे “।”
माझा प्रोब्लेम आहे “Love”
माझ्या प्रोब्लेम च solution आहे “You” |
110
तू जवळ नाहीसं… म्हणून काय झालं
मन माझं पूर्णपणे तुझ्यात च
गुंतलेल आहे… |
111
किती भारी वाटतं ना…
जेव्हा कोणीतरी बोलत Please माझ्यासाठी
तु तुझी काळजी घे ना… |

112
प्रेमात “जबरदस्ती”नसावी…
पण प्रेम मात्र “जबरदस्त”असायला
पाहिजे… |
स्टेटस मराठी प्रेम
113
तू नाही जेवली / जेवला तर मी
पण नाही जेवणार…
हे नव्हे तर… लग्न करेल तर फक्त
तुझ्याशी च हे खरं प्रेम… |
114
तू किती पण कर मला Ignore
But…I will love you more & more |

115
Oye जान…
मला “Promotion”पाहिजे,
Boyfriend पासून Husband व्हायचं… |
116
हृदयात माझ्या माझ्या तू तेव्हापासून बसलीस,
जेव्हा पहिल्यांदा
मला पाहून तू हसलीस… |
117
खरं प्रेम आयुष्यात काहीच मागत नसत…
त्याला हवं असतं
Time 3 Respect… |
118
तू जर पप्पी देवून मनवणार
असशील
तर… मला तुझ्यावर
नाराज राहायला पण आवडेल… |
119
जर कधी तू विचारलं मला कि..
तुला काय पाहिजे…
मी तुझा हातात हात घेवून सांगेन
मला फक्त तुझी साथ पाहिजे… |
120
जशी चंद्राला हवी असते…
चांदणीची★ ची साथ
तशीच मला हवी आहे.. आयुष्यभरासाठी
तुझी साथ… |
121
जगात भारी दिसणारी नको…
माझं जग भारी करणारी पाहिजे… |
123
आपण अनोळखी म्हणून भेटलो होतो..
समजलं च नाही, कधी
एकमेकांच्या हृदयात राहायला लागलो… |
124
आपण दोघांनी एकमेकांच कधीच मन तोडायच नाही;
मी तुला कधीच सोडणार नाही
अन् तु ही मला नाही सोडायचं… |
125
मला Like करणारे खुप आहेत…
पण दोनच व्यक्ती माझ्यावर खूप Prem करतात,
एक म्हणजे माझी आई
आणि दुसरी म्हणजे आईची सूनबाई… |

126
येवढं प्रेम झालं आहे
तुझ्यावर कि… एक क्षण सुद्धा तुला सोडुन
जगावसं वाटत नाही… |
127
हे हृदय माझं आहे,
पण याच सगळं लक्ष मात्र नेहमी
तुझ्याकडे च असतं… |
Prem status marathi
128
फक्त तूच आहेस…
माझा Mood Off असताना Mood On
करण्याचं बटण… |
129
ज्या दिवशी पहिल्यांदा तुला पाहिलं
होतं ना… त्याच दिवशी मी
ठरवलं होत.. बायको बनविल तर
फक्त तुलाच… |
130
Oyyy येडू…
असच नेहमी हसत रहा तु,
कारण… तुझ्या
Smile मध्येच माझं सुख आहे… |
स्टेटस मराठी प्रेम
131
मला इतरांच काही घेणे देणे नाही,
मला तर तू, तुझा वेळ
आणि तुझं प्रेम पाहिजे… |
132
तुझी काळजी घेण्यासाठी आणि
तुझ्यावर प्रेम करण्यासाठीच मी जन्म
घेतलाय पागल… |
133
हे गणपती बाप्पा..!
तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे
आम्हा दोघांना कधीच वेगळं नको करुस… |
Love Status Marathi
134
तुझी आठवण आली कि,
काय करु सुचतच नाही…
अस वाटतं लगेच तुझ्या जवळ यावं
आणि तुला माझ्या मिठीत घ्यावं… |
135
काश..! माझं घर तुझ्या घराच्या
समोर असतं…
भेटणं ना सही तुला
रोज तुला डोळ्यांनी पाहिलं तरी असतं…. |
136
खूप काही नकोय मला तुझ्याकडून..
फक्त एकदा मिठीत घेऊन बोल,
मी तुझी साथ कधीच सोडणार नाही… |
137
कधीच breakup नही हो त्या लोकांच
जे लोक प्रेमाची Respect करतात,
Ego ची नाही… |
138
तुमच्या नशीबात आणि घरात काही नसले
तरी चालेल…पण
एक मुलगी जरुर हवी…. |
139
ना कोणी होतं, ना कोणी
आहे..
आयुष्यात फक्त एक तुझ्याशिवाय… |
140
प्रत्येकाच आपलसं एक
वेगळ जग असत,
आणि माझं तेच जग तु आहेस…
I Love You… |
141
Dear Sweetheart…
माझी Favourite जागा तुझ्या मिठीत च आहे… 😍😍😍 |
प्रेम स्टेटस मराठी फोटो
142
स्वता:साठी न जगता जेव्हा
दोन जीव एकमेकांसाठी जगतात ना,
त्यालाच खरं प्रेम म्हणतात… |
143
कोणी तुला विचारलं तर
सांगून टाक…
Gf नाही बायको आहे माझी… |
144
Dear Sweetheart…
तु काल पण माझी होतीस
आज पण माझी आहेस,
आणि उद्या पण माझीच राहशील… |
145
चेहऱ्यावर वर ग्लो आणण्यासाठी
फेअर-लव्हली ची नाय तर kiss
गरज असते… |
146
तू माझी Copy मी तुझा Paste
आपली जोडी आहे सगळ्यात Best… |
147
तुझ्या प्रेमात येवढा वेडा झालोय
समजत नाही.. मी वेडा आहे की
तुझ्या प्रेमाने वेड केलयं… |
148
तु राधा, हो मि कृष्ण होतो…
तु उत्तर हो,
मि न सुटनारा प्रश्न होतो… |
149
कवितेच्या एका कडव्यात कस मांडू तिला, ति आयुष्याचा एक धडा देवून गेली….. |
150
माझं जेवढ आयुष्य बाकी आहे ना..
त्यातला प्रत्येक क्षण
तुझ्यासोबत घालवण्याची इच्छा
आहे रे माझी… |
151
आजकाल येवढी सवय झालीय
तुझी… कि Mobile जरी हातात घेतला तर
तुझ्याच Call-Msg ची वाट बघत बसतो… |
152
तुला तर माहितच आहे वेडू…
माझं पहिल आणि शेवटच प्रेम
फक्त तूच आहेस… |
प्रेम स्टेटस मराठी
153
मला कुठलं Gift नकोय..
तू माझ्या आयुष्यात आहेस..
हेच माझ्यासाठी खूप मोठं Gift आहे… |
154
ओय नकटे…
अजुन अस किती दिवस
लांब राहणार आहेस.
नाही करमत यार तुझ्याशिवाय… |
155
मन तर करत आहे कि..
तुझ्यावर फक्त
“फक्त माझीच”नावाची privacy
लावून टाकावी… |
156
आपल्या आवडत्या व्यक्तीला समोरुन
बघण्यापेक्षा… चोरुन लपुन बघण्यातच
जास्त मज्जा असते…! |
157
तु फक्त माझी Life-Time नसून
माझा श्वास आहेस.. त्यामुळे मि
तुझ्याशिवाय एक Second पण राहु शकत नाही… |
158
खूप दिवस झाले..
तुझा muka च घेतला नाही… |
159
तुझ्या इश्काची नौका माझ्या
प्रेमाच्या तलावामध्ये अशी
फसली आहे…
काही केल्याने सुद्धा ती बाहेर निघणार नाही… |
160
तु मिळो या ना मिळो,
पण प्रत्येक जन्मी आपण
तुझ्यावर प्रेम करणार… |
161
आपल्याकडे मुलीच्या लग्नात सर्व वस्तु तिच्या आवडीच्या मिळतात फक्त नवरदेव सोडुन…! |
162
सगळ्याच मुली भाऊ नाही
काही काही तर डायरेक्ट
मामा च बनवतात… |
163
पहिलं असो किंवा दुसरं काही फरक
पडत नाही..
प्रेम फक्त मनातून पाहिजे… |
164
राणी सिंहासनावर बसते
राजकुमारी गादीवर बसते
पण… माझी Fav मात्र माझ्या
मनात बसते… |
165
देव करो..
तुझं “सासर”माझंच घर होवो… |
166
Kiss तर एक बहाणा आहे..
खरं तर त्या निमित्ताने मला तुझ्या
जवळ यायचं असतं… |
प्रेम स्टेटस मराठी
167
तू माझ्या आयुष्यातील पहिली
मुलगी आहेस,
जिच्यावर मी खूप खूप प्रेम करतो..
आणि करत राहीन… |
168
तुला तर माहितच आहे..
मी फक्त तुलाच Like करतो,
नकटे.. |
169
ओय नकटे…
तु माझ्याशी लग्न कर..
आयुष्यभर असचं जपत राहील तुला… |
170
जावई भांडी घासतो म्हणजे
तो देवमाणूस
आपलं पोरगं सूनबाईला जरा मदत करतो
तो लगीचं बायकोचा बैल…
वाह रे वाह सासू बाई … |
171
काळजी तर वाटेलच ना येडू…
एक तुझ्याशिवाय
आहेच कोण माझं… |
172
खूप सुखी आहे मी कारण…
प्रेम आणि मैत्री मला दोन्ही पण
तुझ्या मध्येच मिळाल… |
173
अगोदर तु माझ्या सोबत होतीस..
आणि आता,
माझ्या मनामध्ये आहेस..
आणि कायम मनातच राहशील… |
Love Status Marathi
174
Oyy Jaan..
एक promise देना.
आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत
तू माझ्या सोबत राहशील..! |
175
एक बोलू का..? ऐकशील..!
मी जर कधी जा बोललो तरीसुद्धा…
मला सोडून नकोस जाऊ कधी… |
176
Dear sweetheart
माझ्या जगण्याचे rules जरी
वेगळे असले तरी माझं धेय्य आणि प्रेम
फक्त तुच आहेस… |
177
खडूस तू रुसत जारे माझ्यावर..
तु रुसल्यावर तुला
मनवायला खूपच मज्जा येते मला… |
178
आयुष्यात जर एक पेक्षा जास्त वेळा प्रेम होत
असेल.. तर प्रत्येक वेळी मला फक्त
तुझ्यावरच प्रेम करायचयं… |
Prem status marathi
179
बाकी सर्व काही आहे रे
माझ्याकडे…
फक्त कमी आहे ती तुझी कधी होईल पुर्ण..? |
180
मला प्रेमाचा भयंकर आजार
झालाय.. आणि तुला दररोज भेटणं हेच
त्यावर ऐकमेव औषध आहे… |
181
तुझ्या एका Smile आयुष्याच Encounter’
ने माझ्या करून टाकलय गं नकटे… |
182
तुमच्या मनाला वाटेल तसं जगा…
लोक काय म्हणतील याचा
विचार नका करु.. ही दुनिया दोन तोंडी आहे… |
183
मी आहे ना….
नको काळजी करु’ असं म्हणणारी व्यक्ती
आयुष्यात असेल..
तर खचलेल्या मनाला पुन्हा उभारी मिळते… |
Love care status marathi
184
आपलं प्रेम पण येवढ घट्ट
पाहिजे की… जोड्या बनवताना देव
पण बोलायला पाहिजे…
पुढच्या सात जन्मासाठी ही जोडी फिक्स… |
185
हो..मी Busy असतो…
कामात नाही… तुझ्या प्रेमात…. |
186
ताजमहल तर नाही बांधु शकत पण…
मनात एक छोटसं घर
बनवलय…
ज्यात तुला राहायला नक्कीच आवडेल… |
187
अस वाटत पकडावा तुझा हात
आणि खुप दुर निघुन जाव..
तिथे तुला पाहणारा माझ्या शिवाय कोणीच नसाव..! |
188
अस वाटत पकडावा तुझा हात
आणि खुप दुर निघुन जाव..
तिथे तुला पाहणारा
माझ्या शिवाय कोणीच नसाव..! |
189
जर का कोरोना मधून
वाचलीस तर,
माझ्या सोबत सत्यनारायण च्या
पूजेला बसणार का मग…? |
Love Status Marathi
190
तुझ्याविना एक क्षण करमेना
मला.. सांग ना…
कधी येशील भेटायला. मला… |
191
आजवर खूप मुली पाहिल्यात
मी पण… माझ्या मनात
तर तूच बसलीस नकटे… |
192
तू माझी चिमणी मी तुझा चिमणा
अजुन किती दिवस वाट पाहू…
I Love You.. बोल ना… |
193
जोडी तर अशी पाहिजे..
कि त्यांना एकसोबत पाहून चारचौघांची
तरी जळाली पाहिजे… |
194
प्रेमाच नाही माहिती पण…
मला तुझ्याशिवाय जरा सुद्धा
करमत नाही… |
195
तुझ्यावर माझं प्रेम कायम राहील,
असंच तुच माझी सुरुवात आणि तुझ्यातच
माझा शेवट राहील… |
196
माझी आणि तिची
आवड एक सारखीच आहे…
तिला मी आवडती आणि मला ती आवडते… |
197
प्रेम आंधळ असतं तर,
देवाने सुंदर मुली बनवल्याच
नसत्या… |
198
छोट्या छोट्या गोष्टीवर लगेच
नाराज नको रे होत जाऊ..!
बरं नाही वाटत ते… |
199
तुझ्यासाठी चंद्र-तारे तोडून तर
नाही आणु शकत.. पण…
तुझ्या डोळ्यात कधी पाणी येवू देणार नाही
आणि तुला कधी उपवाशी झोपू देणार नाही
हे मात्र नक्की सांगतो…
I love you… |
200
आपल्या आवडत्या व्यक्तीशी आपलं
लग्न झाल्यावर जो आनंद येतो ना…
तो काही वेगळाच असतो… |
201
तुझी एक नजरच
माझा Mood off असताना
Mood on करण्यासाठी… |
Love status marathi
202
काय बोलायचं
माहीत नसतं.. तरी पण मला
तुज्याशीच
बोलायच असतं…! |
203
त्या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी
असावा तु…..
जन्मोजन्मी माझा आणि माझाच
असावा तू….!! |
204
एकेकाळी तुझ्याशी बोलायला
भिती वाटत होती।
तेव्हा वाटल नव्हत तुझ्या
इतक्या जवळ येईल म्हणुन… |
205
तु फक्त माझा आहेस..!
हे वाक्य जेव्हा ती बोलते ना
तेव्हा अस वाटत की
जीव ओवाळुन टाकावा तिच्यावर… |
206
तुला हसताना पाहण्यात
जी मजा आहे
ती तुला हसवण्यात नाही…
तुझ्यावर प्रेम करण्यात जी मजा आहे
ती तुझ्याशिवाय जगण्यात नाही… |
207
खरचं खुप भारी आहेस तु..
फक्त जरा डोक्याने
कमी आहेस तू… 😂😂😂 |
208
मला love is life नको मला
love is बायको हवी..
होशील ना तू..? |
209
तुला जेव्हा माझी
काळजी वाटेल ना… तेव्हा तू तुझी
काळजी घेत जा…
माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे… |
210
कसला ही मोठा Problem असला
तरी मी
तुझी साथ कधीच सोडणार नाही…
Promise.. |
211
इतकी गोड नको हसत जावू..
लोकांची नजर लागेल कारण..
प्रतेकाच्या डोळ्यात
माझ्यासारखं प्रेम नसतं… |
212
खूप Lucky आहे मी…
लोक लग्नानंतर बायकोला बायको
म्हणून हाक मारतात….
मी तर लग्नाअगोदरच तुला बायको
म्हणून हाक मारतोय… |
213
Oye #खडूस…
ऊगवणार्या सूर्या … पासुन ते
मावळनार्या चंद्रा पर्यंत मी फक्त तुझा आणि तुझाच विचार करत असतो… |
214
गुलाबाचं फुल घे माझ्या फुला
I Love You बोलतोय तुला
खूप आवडतेस तू मला
सांग ना मी आवडतो का तुला…? |
215
किती छान वाट तं ना…!
आपलं कुणीतरी दुर
राहून म्हणतं
‘तुझी खुप आठवण येते रे..!
I Love You… |
216
आयुष्य खूप सुंदर आहे….
फक्त morning tea
अगोदर morning kiss
देणारी कोणीतरी पाहिजे… |
Love Status Marathi
217
किती आहे ते माहीत नाही
पण लय प्रेम आहे माझं तुझ्यावर |
228
चाहता हूँ तुझे अपने दिल में छुपाना
क्योकि बहुत बुरा है ये ज़माना… |
Love status marathi fb
229
जसा तु माझा विश्वासघात केला
तसा तुझा कोणी करू नये
येवढीच देवाकडे प्रार्थना.. |
230
करणार होतो जिला UNLIMITED
CaLLING पन तिच्या मनातच
नाहीये माझ्या विषयी FEELING |
231
विश्वास नाही का माझ्यावर असंच
बोलून कित्येक जण
धोका देऊन जातात. |
232
तिला वाटत असेल
एवढा कसा बदलोय मी
रंग बदलणारंच ना.. |
233
ज्यांना आपली किंमत नाही
त्यांच्या पासून लांबच राहिलेलं बरं.. |
234
पोरींनो तुमचा बॉयफ्रेंड इतका
पण सुंदर नसावा की तुमची
मैत्रीन पण line मारेल. |
235
काल निघुन गेला आहे उद्याचा
भरोसा नाही म्हणुन मी
आजचा दिवस Enjoy करतो….! |
236
आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त लुटणारी गर्लफ्रेंड भेटायला नको. |
237
माझ्या आयुष्याची पतंग खूप
उंचावर उडेल
जेव्हा माझं पिल्लु
माझी फिरकी पकडायला
माझ्या बरोबर उभी असेल…. |
238
पावसाची आणि माझी life सारखीच आहे
तो रडल्यास सर्व खुश होतात
मी रडल्यास ती खुश होते. |
239
नातं तुटण्याच दुःख नाही
choice चुकल्याच दुःख आहे. |
240
चल ना लग्न करू
आता तुझ्याशिवाय
झोप येत नाही मला. |
241
कितीही नाकारलं तरी प्रत्येकाच्या
मनात काही ना काही तरी
साठलेलं असतच.. |
242
आयुष्यातील सगळ्यात मोठे यश
आपल्यासाठी एखाद्याच्या
डोळ्यात पाणी येणे… |
243
काश तुम सिर्फ मेरे होते
या फिर मिले ही ना होते. |
244
आयुष्यात खुप नाती असतात
पण एक नात असं असत कि
ते मनापासुन जपल जातं…. |
245
नेहमी तयारीत रहा हवामान
आणि माणसं कधी बदलतील
ते सांगता येत नाही….! |
Prem status marathi
246
खऱ्या प्रेमाचा शेवट चांगला नसतो,
कारण खर प्रेम संपत नाही. |
247
गर्लफ्रेंड इतकी पण सुंदर नसावी
की तिच्यावर अख्खा गाव Line मारेल..! |
248
सिंगल राहणे पण सोप्प
नाही रोज रोज नवीन नवीन
पोरींवर प्रेम होतं. |
249
एकेकाळी तुझ्यासोबत बोलायला
भिती वाटत होती
तेव्हा वाटल नव्हत तुझ्या
इतक्या जवळ येईल म्हणुन.. |
250
जेव्हा कोणावर खरं प्रेम होतं
तेव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला
खूप चांगल वाटतं… |
Love status marathi girl
251
अजुन असं किती दिवस
लांब राहणार आहेस
नाही करमत यार तुझ्याशिवाय. |
252
my dear crush तु खूप क्युट आहेस
फक्त जरा डोक्यावर पडल्यासारखं
वागणं बंद कर.. |
253
जो लड़कियां अपने जिस्म
को हाथ नहीं लगाने देती
आजकल के महान आशिक.
उनको बेवफा कहते हैं। |
254
तु स्वप्नात पण एवढी Cute दिसतेस ना
की त्याचे पण Screen Shot
घ्यावेसे वाटतात.. |
255
इतकी शांतता पसरली आहे
आयुष्यात की, स्मशान आणि
आयुष्य एकसारखंच वाटु लागलय.. |
Love Status Marathi
256
जोड्या स्वर्गात बनतात म्हणे मग
आमच्या वेळेस स्वर्गाला सुट्टी होती काय..? |
257
काय म्हणाव या डोळ्यांना
काजळ बनून गोठून जाव यात
नुकत्याच उमललेल्या कळ्यांना
हळूच मिटून घ्याव हृदय. |
258
स्वता:साठी न जगता जेव्हा दोन जीव
एकमेकांसाठी जगतात ना त्यालाच
खरं प्रेम म्हणतात… |
259
घमंडी लोकांसाठी आमच्या मनाचे दरवाजे
खूप छोटे आहेत आत यायच
असेल तर झुकूनच यावं लागेल. |
260
ठेवायच जर असेल ना तर special
म्हणून ठेव option बनुन
मला ही रहायला नाही आवडत. |
261
इतने हसीन ना लगा करो तुम मुझे
हाये ये दिल बदमाशियों पर उतर आता है.. |
262
चेहऱ्यावर वर ग्लो आणण्यासाठी
फेअर-लव्हली ची नाय तर
kiss ची गरज असते. |
263
लोकांचे शब्दाने शब्द वाढतात
आणि आमचं.. प्रेम वाढत |
264
तू एकटीच एवढी जबरदस्त तु
मनात बसलीस की दुसरी
तिसरी कडे पहावतच नाही. |
265
ती सोडून गेल्या पासून
एकटेपणा साथच सोडत नाही. |
Prem status marathi
266
हृदयात प्रेम असायला पाहिजे
धक धक तर Royal Enfield पण करते… |
267
थोडासा वेडा आहे
पण मतलबी अजिबात नाही.. |
268
जगात टिकायचं असेल तर
दुनियादारी शिका
अभ्यास तर सर्वच करतात..! |
269
प्रत्येक जन्मात तु मिळणार असशील
तर आवडेल मलाही प्रेम करायला. |
270
माझी वाली आंधळी आहे..
तिला माझं प्रेमच नाय दिसत
भांडलेलच दिसत..!! |
Quotes marathi Love
271
आज काल आपल्या
लोकांनपेक्षा Insta वर
भेटलेले लोकं बरे वाटतातं..! |
272
Whats going on your life?
घर वालो के ताने
सकाळ-संध्याकाळ गाने
आणि बाकी सगळं देवच जाणे..! |
273
Single लोगों का अपना ही
Attitude होता हैं
मां बाप के सिवा किसी की
गुलामी नहीं करते । |
274
नशीबवान आहात तुम्ही जर
तुमचा पहिला आणि शेवटचा Msg
एकाच व्यक्तीला असतो..! |
275
कदर तक नहीं जिन्हें तुम्हारी,
उन्हें तुम दुनिया बना बैठे। |
276
उम्र बिना रुके सफर कर रही हैं,
और हम ख्वाहिशें लेकर वही खड़े हैं..!! |
277
Reply ना मिलना और Reply Slow आना
Are True Signs of Ignorance Yrr.. |
278
लोग बेहतर से बेहतर कि तलाश में,
खाली हाथ रह जाते हैं । |
279
तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा स्वतःला
हरवुन बसलोय तुझ्या प्रेमात झालोय
खुळा जसा तुलाच एकटक बगतोय. |
280
ताबीज़ जैंसे होते हैं कुछ लोग
बस गले से लगाते हीं सुकून मिलता हैं |
281
तुमच्या फक्त बोलण्यावरून
MooD ओळखणारे लोक फक्त
नशीबानेच मिळतात..! |
282
आयुष्यात सगळ्याचं इच्छा
पूर्ण होतील असं नसतं
काही अपूर्ण असलेल्या इच्छा सुद्धा
जगण्याची उमेद देतात..! |
283
ज्याला धडपड करायला जमते
त्याच्या समोर परिस्थिती
सुद्धा नमते..! |
284
तुम्ही स्वताला सिद्ध करा
जग तुम्हाला प्रसिद्ध करेल..! |
285
Love
प्रेम ही अशी गोष्ट आहे जी
की कधी कोनावर पण होउ शकते. |
286
True Love
खरं प्रेम तर तेच ज्या प्रेमाला
गमवायला दोघेही खूप घाबरतात. |
287
Silent
काही गोष्टीनां उत्तर देण्यापेक्षा
शांत राहीलेलचं चांगल.. |
288
जिंदगी के मजे लेना सीखो,
वक्त तो तुम्हारे मजे लेता ही रहेगा..! |
289
सफर छोटा ही सही,
पर यादगार होना चाहिए.. ! |
290
दोस्ती सच्ची होनी चाहिए,
पक्की तो सड़क भी होती है |
291
जिच्यासाठी special होतो..
तिच्यासाठी कधी चुकीचा choice झालो
ते समजलचं नाही.. |
292
Feelings
एखाद्याच्या Feelings बरोबर
खेळणं बरं नसतं… |
Prem status marathi
293
Choice
प्रेम कधीच चुकीचे नसते,
कदाचित निवड चुकीची असू शकते… |
294
Reply
रोज तुझ्या REPLY ची वाट पाहत बसतो..!
याला प्रेम म्हणावं की मुर्खपणा
तेच कळत नाही आता मला..! |
295
Mobile
लोकांना प्रेमाने बिघडवल आणि
मला माझ्या मोबाईल ने…. |
296
इतकी नकोशी झाली
का रे मी तुला..
कि एक Phone हि करावासा
वाटत नाही, का मला…? |
297
जे लोक म्हणतात ना “I am single”
खरंच ती लोक सिंगल असतात का पण…? |
298
तुला गमवायचे नाही म्हणून खुप
प्रयत्न केले मी पण….
“तुला मी नकोय”
so happy your life..! |
Love Status Marathi
299
Everything
माहिती नाही की तुझ्यात असं
काय वेगळ आहे
तु जेव्हा पन माझ्या जवळ येशिल तेव्हा
माझ्या जवळ सगळं असेल.. |
300
ती म्हणाली की तु वेडा आहे
पण तीला कुठं माहिती की…
“शेहेजादे कभी सुधरे हूए नहीं होते” |
301
आयुष्य अश्या व्यक्ती बरोबर
व्यतीत करा ज्यांना दुसर
काही नाही फक्त तुम्ही हवे असता..! |
302
जिथं खरं प्रेम असतं
तिथं Breakup नसतं फक्त
रुसणं आणि मनवन असतं…!! |
303
तुझं नाव माझा Password आहे
कारण मला सारखं सारखं कोणाला
Type करायला आवडत नाही..! |
304
जिथे हक्क आहे ना तिथं हक्क
दाखवलाच पाहिजे..!
‘Compromise’ तर दुरच्या
नात्याला केलं जातं..!! |
305
जीवनात दहा वेळा पराभव होऊ द्या
परंतु एकदाच असे जिंका की
लोकं तुम्हाला कायम लक्षात ठेवतील..! |
306
एखाद्याला जर आपल्यापासुन त्रास होत
तर त्याच्यापासून दूर गेलेलं
केव्हाही चांगलंच..! |
307
हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत,
आवड बदलली कि निवडही बदलतात. |
308
कोई लब चूमे तो
आंख बन्द कर लेती है मासुम होती है लड़कियां
हवस को इश्क समझती है |
309
जवळची नाती ही माणसाला,
कधी कधी खूप छळतात,
जितके जास्त जपाल तितके,
आपणाला आणखी दूर लोटतात… |
310
स्वता:ची काळजी घेत जा माकडे
माझ्याकडे एकच Cartoon
आहे तुझ्यासारखं |
Prem status marathi photo
311
मैत्री कि प्रेम
कधी कधी आपण मैत्रीला प्रेम समजतो
आणि एखाद्या व्यक्तीला
कायमच हरवून बसतो..! |
312
मतलबी लोकांना Mobile मधून नाहीतर आयुष्यातूनच Delete
केलं पाहिजे..! |
313
खुप Special असेल तो दिवस
जेव्हा आपण Officially
एकमेकांचे होऊन जाऊ |
314
नशीबात असेल तर पुन्हा भेटू
अनोळखी म्हणुन….. |
315
दिवसभरातला सगळा थकवा निघून जातो
जेव्हा रात्री तुझ्या कुशीत
डोकं ठेवून झोपतो |
316
मला तु कायमच माझ्या सोबत पाहिजे आहे
माझी Life End होई पर्यंत… |
317
स्वतःच दुःख
स्वतःपेक्षा जास्त कोणी नाही समजु शकत |
318
छोट्या छोट्या गोष्टींवरुन तेच भांडतात
जे एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात |
319
खुप नखरे दाखवते ना
एकदा लग्न होऊ दे मग बगतो तुला |
320
मी तुझ्यासाठी सगळ्यांना सोडून दिलं
आणि तु दुसऱ्यांसाठी मला सोडून दिलं. |
321
मन करत की तुझ्यावर
Only Me ची Privacy लावू… |
322
जर नाते टिकवणारे भक्कम असतील
तर Offline काय Online प्रेम
सुद्धा आयुष्यभर टिकतं.. |