Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi || मराठीतील बेस्ट फ्रेंड मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
नमस्कार🙏! येथे मराठीत सर्वोत्तम Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi, Message, kavita, Status, Funny, हार्ट टचिंग वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठीतून सर्वोत्तम मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता येथे देत आहोत. याशिवाय मराठीतून मैत्रिणीला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा. आशा आहे की तुम्हाला हा वाढदिवसाच्या शुभेच्छा मैत्रीनिसठी लेख आवडेल. आमच्या बाजूच्या तुमच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
वाढदिवस हा खूप जीवनामधील महत्त्वाचा दिवस असतो, त्यातही एखाद्या मैत्रणीचा वाढदिवस असेल तर पार्टी तयार होते. For Best Friend फार वाढदिवसाच्या स्मरणार्थ आम्ही मैत्रणीचा वाढदिवसाच्या स्मरणार्थ मराठीमध्ये काही अद्भुत मैत्री वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्ट केल्या आहेत.
1
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा
2
सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
Bestii
Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi
3
मी खूप भाग्यवान आहे,
मला तुज्यसरखी मैत्रीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी bestii असावीस,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
4
शाळेच्या पहिल्या दिवशी तू माझ्या
अनोळखी मानून life मध्ये अली,
एक दिवस लक्षात आले तू तर
माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेलो,
मैत्रीचे नाते हे पक्या मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या मैत्रिणीचा खास असा वाढदिवस…!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देतो,
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…
5
सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात….
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी बेस्ट friend तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!
Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi
6
लहानपणापासून ची आपली ही मैत्री,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…
7
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्चा!
Funny Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi ( मराठीतील बेस्ट फ्रेंड मुलीला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा )
9
कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
10
कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!
11
आपली मैत्रीण आणि जगात भारी
अशाच आविर्भावातला हा पुढचा मेसेज
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!
12
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
13
आपण खूप ठरवतो..
एखादा क्षण अगदी मनापासून जगायला,
त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं…
पण,
पण नशीब हि अशी गोष्ट आहे,
जिथे कोणाचंच काहीच चालत नाही !
मी खूप प्रयत्न करूनही मला,
त्या क्षणांचं साक्षीदार होता आलं नाही..
त्याबद्दल क्षमस्व!
पण तू वाईट वाटून घेऊ नकोस,
कारण माझ्या शुभेच्छा
सदैव तुझ्या पाठीशी होत्या, आहेत आणि असतीलही..!
वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!
मराठीतील बेस्ट फ्रेंड मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
15
सोनेरी सूर्याची
🍬सोनेरी किरणे🍬
सोनेरी किरणांचा
🍬सोनेरी दिवस🍬
सोनेरी दिवसाच्या
🍬सोनेरी शुभेच्चा🍬
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
Many Many Happy Returns Of The Day
16
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे
17
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Bestii!!
18
सुखाच्या क्षणी जीला
आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते
पण दुःखात जी क्षणभरही मागे राहत नाही
अश्या माझ्या प्रिय मैत्रिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎉
Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi
19
मदतीला सदैव तत्पर असणारी
चांगली कामे करून लोकांच्या
मनात घर करणारी
आमच्या जिवलग मैत्रिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂❤️
20
माझ्या चेहर्यावर नेहमी एक
सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मैत्रिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.
21
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात… काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही! म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !
Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi
22
प्रत्येक क्षणाला
पडावी तुझी भुल
खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Bestii.!!!
23
आपल्याही नकळत आपण अनेकांशी नाती जोडतो पण त्यातली सगळीच नाती आपल्या ध्यानात राहत नाहीत…
काही नाती क्षणांची असतात काही नाती व्यवहाराची असतात पण त्यातही कधी-कधी असं एखाद नातं आपण जोडतो जे नातं आपल्याला नात्यांचा खरा अर्थ समजावीतं !!
असच नातं जोडलेल्या एका व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त अनंत शुभकामना Bestii !!
मराठीतील बेस्ट फ्रेंड मुलीला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
24
आयुष्यात हवं ते सारं काही मिळालं तरी या प्राप्तीचा मोहोत्सव करताना हवी असतात… काही आपली माणसं !
आपण सगळेच एकमेकांशी इतके जोडले गेलोय कि कोणतंही अंतर आपल्याला एकमेकांपासून दुरावू शकत नाही..
आजच्या या वाढदिवसानिमित्त म्हणूनच, आपल्या नात्याचं आणि या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करावसं वाटतंय…
Many Many Happy Returns Of the Day.
25
हैप्पी बर्थडे तो यु
तुझा मी, माझी तू
मे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरू
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा Bestii !
26
जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो
तेव्हा वाटले नव्हते की आपण एवढ्या घट्ट
मैत्रिणी बनू, परंतु आपण एकमेकांसोबत
भरपूर मजेदार आठवणी निर्माण केल्या.
या सर्व मजेदार कार्यासाठी
माझ्या प्रिय मैत्रिणीस धन्यवाद..
Happy Birthday my dear friend..! ❤️🎂
27
मैत्रीण ही एक अशी व्यक्ती असते
जी आपल्या भूतकाळाला समजून,
भविष्याचा विचार करते,
वर्तमानात आपण जसे आहोत
तसे स्विकार करते.
अशीच एक मैत्रीण मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
Happy Birthday Dear 🎂🎉
Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi
28
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,